नाचणीचे खिचे पापड | 150 पापडाचे प्रमाण व सुकल्यावर चिरु नयेत टिप्स सविस्तर कृती Nachani Papad Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 271

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  Před 5 měsíci +16

    नाचणी किंवा नागली पापड करताना बऱ्याच स्टेप्स आहेत, जो भाग पाहायचा त्या पुढील टाईम वर क्लिक करा
    परिचय 00:00
    • पापडसाठी लागणारे साहित्य 2:00
    • नाचणी सत्व कसे करावे? 02:05
    • नाचणी पापडासाठी प्रमाण? 05:00
    • इतर साहित्य 05:30
    • पापडासाठी पीठ कसे तयार करावे? 06:00
    • पापड कसे लाटायचे ? 10:36
    • पापड वर्षभर टिकण्यासाठी महत्वाच्या टिप्स? 12:00
    • पापड तळणे 14:02

  • @user-in1re3kj9i
    @user-in1re3kj9i Před 5 měsíci +5

    तुझे सर्वच पदार्थ खूपच छान, लज्जतदार आणि प्रमाणबद्ध असतात. तसेच करायला खूप सोपेही असतात. माझी एक विनंती आहे तु नाचणीची बिस्कीटे किंवा मूलांना आवडतील अशा नाचणीच्या रेसिपीपण दाखव.

  • @pushparokade636
    @pushparokade636 Před 5 měsíci +19

    किती काळा कलर आला ग खण्याबरोबर दिसायला पण छान असला पदार्थ की चव दुप्पट होते

    • @shitalwani6206
      @shitalwani6206 Před 5 měsíci +1

      Ho na kharaj😂

    • @manjushadokhale5176
      @manjushadokhale5176 Před 5 měsíci +2

      नागली कधिच उन्हात वाळवायची नाही...सावलीतच सुकवायची... दळून आणल्यावर पापडाच पिठ वस्त्रगाळ करुन घेतल असत तर रन्ग बरा आला असता...फुलले पण नाहियेत निट कारण कोन्डा काढला नाही..

    • @aartigaikwad3610
      @aartigaikwad3610 Před 3 měsíci +1

      नाचणीच्या पापडासाठी मोड आल्यानंतर सावलीत सुकवून घरघंटी वर दळून घ्यायचे असते जास्त बारीक दळायचे नसते नंतर वस्त्रगाळ करून जे पीठ खाली राहते त्याचे पापड बनवावे त्यामुळे नाचणीचे जे साल असते त्याचा काळपटपणा पापडांमध्ये जात नाही मी दरवर्षी त्याच पद्धतीने करते परफेक्ट होतात

  • @amrutasawant1969
    @amrutasawant1969 Před 5 měsíci +2

    रेसिपी अतिशय सुंदर आहे
    तशीच किती तरी सोप्पी आहे .. 👌👌👌👌👌

  • @latashirsath1009
    @latashirsath1009 Před 5 měsíci +45

    ताई आम्ही नाचणी दळून आणल्यानंतर ती कपड्याने गाळून घेतो कोंडा घेत नाही तो वेगळा दळून आणतो आणि त्याचे वेगळे पापड करतो कोंड्यामुळे तुमचे पापड खूपच काळे आले आहेत

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 Před 5 měsíci +3

    Sarita you are a good cook and also a good teacher

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Před 5 měsíci +3

    खूप छान, नाचणी पापड रेसिपी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ,ताई हे पापड बनवीताना नाचणी सत्वाएेवजी साधे
    (सत्व न करता) नाचणी दळून आणालेले पिठ वापरलेतर चालतेका

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 Před 5 měsíci +3

    खूप छान सरिता पापड मी पण करते असे पापड

  • @anirudhanuse1433
    @anirudhanuse1433 Před 5 měsíci +4

    ❤️😋नाचणीचे पापड खूप छान झाले, मी नक्की करेन....😊 कच्चा केळीचे वेफर्स कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ अपलोड करा प्लीज..🙏🏻

  • @sunitaahirrao7760
    @sunitaahirrao7760 Před 4 měsíci

    छान समजावून सांगितले

  • @minallohakare3775
    @minallohakare3775 Před 5 měsíci

    खुपचं छान झालेत पापड सरिता, मेहनत भरपूर आहे आणि आपण स्वतः मेहनत घेवून केलेल्या गोष्टीची माझा काही वेगळीच असते.

    • @minallohakare3775
      @minallohakare3775 Před 5 měsíci

      मजा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      हो.खरंच आहे. मनापासून धन्यवाद आणि आभार 🩵🙏😐😊🙂

  • @pinky11258
    @pinky11258 Před 5 měsíci

    पापड छानच झाले आहेत👌👌पीठ उकडून घेण्यासाठी जे भांडे घेतले त्याची लिंक द्या.

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 Před 5 měsíci +1

    मस्तच ताई खूप खूप छान ताई मी पण प्रयत्न करेन ताई मस्तच समजाऊन सांगता जी खूप खूप धन्यवाद जी ताई 😊❤👌❤️🥰👋

  • @vandanakadam3708
    @vandanakadam3708 Před 5 měsíci +3

    पापड रेसिपी मस्त ताई भांडे खूप छान आहे कोठून घेतले. कि ऑनलाईन plz लिंक द्या.

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 Před 5 měsíci +1

    खूप छान रेसिपी ताई, ज्वारीचे पापड आणि बटाटा पापड दाखवा, आणि वाफेवराचे पापड कसे करायचे ते पण सांगा ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +1

      czcams.com/video/W3csGbc5QfE/video.htmlsi=3pOYxrJAq20IjIWt
      czcams.com/video/xfc2INpKrx0/video.htmlsi=v2UX9sJyR_3HqVRC
      czcams.com/video/MvAHQSDlYWY/video.htmlsi=P_5NNlVL7jCF_NUX
      Adhichya video chi link share karte

    • @vedangideshpande5164
      @vedangideshpande5164 Před 5 měsíci

      @@saritaskitchen यातील ज्वारीचे पापड चे व्हिडिओ तुमचा वाटत नाही

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 Před 5 měsíci +3

    पापड छान च दिसत आहे😊 👌👌

  • @user-pu7ps5rv3s
    @user-pu7ps5rv3s Před 5 měsíci

    खुप मस्त पापड तयार केले आहेत ताई तू 👌👌👌😋

  • @dhanashrimokal5456
    @dhanashrimokal5456 Před 5 měsíci +1

    खूप छान ताई मी अजून बनवलेले नाही कधी पण मी नक्की बनवल ताई डी मार्ट मधून जर नाचणीचे पीठ आणले त्यापासून बनवलं तर चालेल का

  • @shailalande4150
    @shailalande4150 Před 5 měsíci +1

    छानच झालेत पापड नमस्कार ताई खूप धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @katarerutuja
    @katarerutuja Před 5 měsíci

    चुमचे संगण्यची पद्धत खुपच छान आसते

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Před 5 měsíci

    नाचणी पापड एकच नंबर ह्या उन्हाळ्यात नक्कीच करणार

  • @priyankathorat9510
    @priyankathorat9510 Před 5 měsíci +8

    Tai तांदळाचे खिचे पण दाखवा.plzzz...❤❤

  • @vandanaamate998
    @vandanaamate998 Před 5 měsíci

    खूप छान
    मला ही करायचे आहेत❤

  • @darkninja0-7
    @darkninja0-7 Před 5 měsíci +1

    Ma'am Bachelor साठी Instant Poha Recipe गरम पाणी घालून 5 Min मध्ये तयार होते ते आहे का आपल्या Channel वर ❓

  • @komalraut7635
    @komalraut7635 Před 5 měsíci +2

    Khupch mast papad recipe ❤

  • @manalishirdhankar4962
    @manalishirdhankar4962 Před 5 měsíci

    फारच छान,👌 रव्याच्या कुरडया पण दाखव ना🙏

  • @bhagyashreerane16
    @bhagyashreerane16 Před 4 měsíci

    Khup chhan

  • @Ranjanas.Recipes
    @Ranjanas.Recipes Před 5 měsíci +1

    Sundar nakki karun baghen , thank you

  • @Gavhaneashwini262
    @Gavhaneashwini262 Před 5 měsíci +1

    ताई तांदूळाचे पळी पापड दाखवाना तुमच्या रेसिपीज खूप छान होतात🙏🏼🙏🏼

  • @supriyabiraris
    @supriyabiraris Před 5 měsíci

    Tai 1/2; kilo nachniche girnit dalayala neli tr pith khup kami yeil ka mhnje girnilach lagel tr mixer madhe barik keli tr hoil ka pith

  • @vidyatelawane5644
    @vidyatelawane5644 Před 5 měsíci +1

    खूप छान सांगितलंय सगळं 🥰

  • @snehalpatil8074
    @snehalpatil8074 Před 3 měsíci +1

    नाचणी दळून आल्यानंतर कापडाने गाळून घेतले तर पाणी प्रमाण कमी लागते

  • @ashwinigaikwad3029
    @ashwinigaikwad3029 Před 5 měsíci

    खूप छान 👌👌

  • @GauriKhalate-ez1qn
    @GauriKhalate-ez1qn Před 5 měsíci

    Ready-made pith use kela tr chalel Tai?

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 Před 5 měsíci +1

    Khup khup chan zalet papad😊

  • @SaheerMehtaofficial1266
    @SaheerMehtaofficial1266 Před 5 měsíci

    एवढी अवघड रेसिपी दाखवली हे छान केलं ताई तुम्ही. छान सोपी करून दाखवली त्याबद्द्ल खरंच आभार ताई. ज्यांना खरंच करायचं असेल त्यांना छान मार्गदर्शन मिळेल.
    मात्र याचा किती कुटाणा आहे. बापरे. नाही खाल्ले तर काही बिघडेल का?
    अगदीच खाऊ वाटलं तर विकत आणलेलं बरं. कारण किती अट्टाहास च काम आहे. आजकाल सगळे वाळवणीचे पदार्थ विकत मिळतात. आणि अगदी माफक दरात मिळतात. 1 किलो मधे याचे नग खूप येतात. त्यामुळे विकत घेऊन खाल्लेलं बरं असतं. Working वुमनला नाही जमत हे उठाठिवे... उठाठिवा अन गाडगी धुवा.
    कुणी सांगितलंय.😅 आणि गंमतशीर गोष्ट म्हणजे आज एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 4 वेळा ड्रेस बदलले. चार वेगळ्या ड्रेस मध्ये पाहिलं आम्ही तुम्हाला. या पापडाची कृपा...😂😂

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +2

      हे मात्र खरं आहे... जसं आपल्याला जमतं तसं करावं. पण ज्यांना करायची हौस त्यांचं खरंच कौतुक वाटतं. बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी पण गरजेपेक्षा जास्त मेहनत घेऊन, करतात. फक्त घरच्यांना आपल्या हातचे मिळावे म्हणून.
      पण सबस्क्रायबर्स च्या विनंतीसाठी मी पण अगदी आवडीने दाखवते. मुख्य म्हणजे माझं काम आहे हे. मनापासून करायला आवडते. मग किती लोक करतील याचा विचार नाही करत.
      तुम्ही कदाचित जॉब करता. पण त्यातूनही एवढा वेळ काढून विडिओ पहिला आणि इतका सुंदर अभिप्राय दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद.

    • @latarengade8119
      @latarengade8119 Před 5 měsíci

      रंग किती काळा आलाय कारण तूम्ही कोंडा काढला नाही

    • @AdikaBambale-pr5xn
      @AdikaBambale-pr5xn Před 5 měsíci

      Khup kale disatat

  • @anuradhadeshmukh7613
    @anuradhadeshmukh7613 Před 5 měsíci +1

    Tandlache pn papad recipe dakhva asech mast ....

  • @anitapatil8704
    @anitapatil8704 Před 5 měsíci +1

    Khup chan Tai mastach zalet papad

  • @rupalisutar9865
    @rupalisutar9865 Před 5 měsíci +1

    मस्त रेसिपी 👌😋

  • @isharoy9433
    @isharoy9433 Před 5 měsíci +1

    Mastch. Nakki karun pahanar

  • @sunitakadam5979
    @sunitakadam5979 Před 5 měsíci +2

    Chan recipe

  • @VaishaliShegaonkar-w5m
    @VaishaliShegaonkar-w5m Před 5 měsíci +1

    Khup Chan

  • @bhagyashrichhapekar5131
    @bhagyashrichhapekar5131 Před 5 měsíci

    ❤खूप च काळे झालेत पापड.

  • @shubhangigaidole2414
    @shubhangigaidole2414 Před 5 měsíci

    Taie,tandlachya khiche papad pan recipe dakhav na

  • @shobhabatwal4358
    @shobhabatwal4358 Před 5 měsíci +1

    आम्ही तीन ते चार तास वाळवतो ते पण सावलीत आणि पीट कपड्याने गाळून घेतो आणि कोंडा वेगळा दळून त्याचे वेगळे पापड करतो ते पापड काळे येत नाही व खूप छान फुगतात

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 Před 5 měsíci +1

    खूप छान धन्यवाद ताई

  • @nehapatil6010
    @nehapatil6010 Před 5 měsíci +1

    Mast😋👌👌 healthy recipe👍🙏🏻

  • @sheetalsangle8947
    @sheetalsangle8947 Před 5 měsíci +2

    छानच रेसिपी ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      Thanks a ton 🩵

    • @manishakhakre8921
      @manishakhakre8921 Před 4 měsíci

      छान रेसिपी सांगितली . व तुम्ही छान सांगता ... काही ची रेसिपी छान आसते पण त्यांची बडबड ऐकवत नाही.. तुम्ही छान सांगता

  • @rupakudari2519
    @rupakudari2519 Před 5 měsíci

    खूप छान रेसिपी आहे 👌🏻👌🏻

  • @shaunak1963
    @shaunak1963 Před 5 měsíci +2

    Waiting for summer recipes

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Před 5 měsíci

    नागली चे पापड खुप छान झाले ताई 😍😍👌👌धन्यवाद ताई ❤

  • @supriyakadam8499
    @supriyakadam8499 Před 5 měsíci

    खूप छान झालेत ताई पापड नक्की try करणार

  • @prashantn687
    @prashantn687 Před 5 měsíci +1

    1st View Like Comment! Nice recipe.

  • @shaunak1963
    @shaunak1963 Před 5 měsíci +2

    Icecream recipe please 🍦🍧🌞

  • @pushpawagh7802
    @pushpawagh7802 Před 5 měsíci +1

    खूप छान झाले पापड़ ❤

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 Před 5 měsíci +4

    कांदा लसूण मसाला दाखवा..कोरडे मसाले कोणते भाजायचे..तेलाचा वापर करून कोणते मसाले भाजायचे..ह्याची वर्गवारी करून दाखवा plz

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +1

      नक्की..लवकरच दाखवेन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +1

      कांदा लसुण मसाला रेसीपी czcams.com/video/Gm9x6fij6LQ/video.htmlsi=gkCTLav0vm0Kdx_I

  • @rutujasalunkhe8758
    @rutujasalunkhe8758 Před 5 měsíci +1

    छान झालेत पापड
    तुमचा voice मला खूप आवडतो 😊

  • @catsworld2605
    @catsworld2605 Před 4 měsíci

    Hello 1 cup nachnichya pithala kiti paani ghyay h

  • @ashapatil2466
    @ashapatil2466 Před 5 měsíci +1

    Veri.good

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 Před 5 měsíci +1

    Very nice recipe ❤❤

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi Před 5 měsíci

    नाचणी पापड तळून छान लागतात. 👌👌

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před 5 měsíci +1

    मस्तच रेसिपी.खूप छान 👌👌❤️

  • @ayushiscorner696
    @ayushiscorner696 Před 5 měsíci +1

    Mala ek vichyaraych hot apan oil use karato mg khup diwas tiknar ka oil cha smell yenar nhi ka please sanga

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +1

      नाही येत. शक्य तेवढे कमी वापरा तेल

  • @khushbushaikh5614
    @khushbushaikh5614 Před 5 měsíci +1

    Nice Recipe 🥰😍

  • @user-zf4ph1wc4l
    @user-zf4ph1wc4l Před 5 měsíci +2

    Mast vidio nehami shop madhun aanun khato aata banvu

  • @katarerutuja
    @katarerutuja Před 5 měsíci

    सरीता ताई काजुभाजीची रेशीपी दाखवा ना

  • @savitamane444
    @savitamane444 Před 5 měsíci

    ताई मला तुझे सगळे रेसिपीज खुप आवडतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      खूप छान आणि धन्यवाद

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 Před 5 měsíci +1

    शुभ दुपार ताई😊

  • @gayatrisawant2101
    @gayatrisawant2101 Před 5 měsíci

    Mast 👌👌👌

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk Před 5 měsíci

    खूप छान पापड 👌

  • @pritigade4814
    @pritigade4814 Před 5 měsíci +1

    tandlache khiche papd pn dakhva pls

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 Před 4 měsíci

    👌👌👌👌👌

  • @rockingprem
    @rockingprem Před 5 měsíci

    Khupch kale aale papad

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      वस्त्रगाळ करा पीठ मग नाही येणार

  • @pratikshapisal7664
    @pratikshapisal7664 Před 5 měsíci +1

    ताई नाचणीला मोड आण्यापूर्वी थोडा वेळ फॅन मध्ये पसरून ठेव नंतर बांधून ठेव खूप छान मोड येतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      हो. मी थंडी असताना केले जनवरी मध्ये म्हणुन मोड़ नीट नाहित आले. महीनाभर आधि शूट होते रेसीपी😅

    • @vaibhavbhasme8508
      @vaibhavbhasme8508 Před 5 měsíci

      Kaju kari

  • @SunitaEshi17
    @SunitaEshi17 Před 5 měsíci +1

    👍👍👍

  • @mrs.arpanarshinde2471
    @mrs.arpanarshinde2471 Před 5 měsíci

    Khup chan tai😊

  • @MeeraPatil-ej8ej
    @MeeraPatil-ej8ej Před 4 měsíci

    खुपच काळा रंग आला पापडाचा

  • @yashwantyadav7550
    @yashwantyadav7550 Před 5 měsíci +1

    Mast

  • @priyankathorat9510
    @priyankathorat9510 Před 4 měsíci

    Tai १ kilo पिठाचे प्रमाण कसे घ्यायचे plzz सांग ना मला बनवायचे आहेत plzzz❤❤❤

  • @jyotsnaghosale2771
    @jyotsnaghosale2771 Před 5 měsíci

    Tai plastic la kahi paryay aahe ka?

  • @HarshaliSonawane-ei5hj
    @HarshaliSonawane-ei5hj Před 5 měsíci +1

    Aamchya gavakade asech banvatat😊

  • @shikhaagarwal1295
    @shikhaagarwal1295 Před 5 měsíci +1

    ❤❤

  • @ankithinge8352
    @ankithinge8352 Před 5 měsíci

    छान

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 Před 5 měsíci +1

    👍👌👌👌

  • @SwadKitchen19
    @SwadKitchen19 Před 5 měsíci +1

    Nice

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Před 5 měsíci

    Nice recipe 👌👌👌

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Před 5 měsíci +1

    ,मटण खिमा पॅटिस,पारंपरिक पुरणाचे कडबू,आणि मखमली पुऱ्या, रेशनिंग तांदळाची खारवडे / चकली, साबुदाणा बटाटा कुरडई,तांदळाची कुरडई,बटाटा चिप्स dakhva

  • @nitudev191
    @nitudev191 Před 5 měsíci

    Tumchi gas shegdich price kiti ahe plz sanga

  • @seemapande8105
    @seemapande8105 Před 5 měsíci +1

    छान झाले पापड❤❤

  • @amitpalkar2489
    @amitpalkar2489 Před 5 měsíci +1

    Mast रेसिपी 👌👌👍🙏❤️❤️

  • @sangitapatil3265
    @sangitapatil3265 Před 3 měsíci

    पीठ वस्त्रगाळ करायच नाही काय

  • @vidhulasawant8955
    @vidhulasawant8955 Před 5 měsíci

    Tai, पापड छान आहेत.

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 Před 5 měsíci +1

    First like first comment

  • @swatinalawade4422
    @swatinalawade4422 Před 5 měsíci +1

    Tayar pith vaprle tar?

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      तयार पीठ चालेल , पण चांगल्या quality चे आणा.

  • @bhavishyapatil58..
    @bhavishyapatil58.. Před 4 měsíci

    kiti kale आहेत papad

  • @shrutikulkarni1938
    @shrutikulkarni1938 Před 5 měsíci +1

    Nachni ready made flour use karta yeil ka ukad kadhnyasathi?

  • @spw8201
    @spw8201 Před 5 měsíci +2

    नाचणीचे पापड एवढे काळसर नसतात.
    तळल्यानंतर ही ते काळसर दिसत आहे.
    हे पापड तुम्हाला जमले नाही.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      वस्त्रगाळ करावे पीठ मग कोंडा निघनन जाऊन काळे कमी होतात.
      पण पौष्टिकता टिकवण्यासाठी मी तसेच वापरले. तुम्ही गाळुन घेऊ शकता, मग गुलाबी होतील

  • @manishasanap5916
    @manishasanap5916 Před 5 měsíci

    नागली, ज्वारी,गहू च्या नूडल्स दाखवा 🙏मुलांना maggi ला पर्याय म्हणून. वाळवून वर्षभर वापरता येतील अश्या plz 🙏

  • @sayalimanedeshmukh7827
    @sayalimanedeshmukh7827 Před 5 měsíci +1

    Tai mugdal ani udache papad dhakhvana

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      नक्की प्रयत्न करेन

  • @sangitayelmar2644
    @sangitayelmar2644 Před 5 měsíci +1

    Mast recipe Nakki TRAI Karen