१ किलो उडदाचे पापड | एकदाच पापड प्रिमिक्स बनवा पाहिजे तेवढे मळून लाटा कुरकुरीत Udid Dal Papad Recipe

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 767

  • @tp6895
    @tp6895 Před 5 měsíci +78

    सरीता काही जण कमेंट करतात की‌ तू अमुक एक यूट्यूबर ची काॅपी करते ते विधान मी तिला कमेंट करुन खोडून काढल होत कारण आम्हाला तुझा अभिमान आहे तूझी कमी वयातली प्रगती बघता खूप छान वाटते.... तुझ्या ‌ सर्व रेसिपीज खूप छान प्रमाणवंध असतात शिवाय मोठ्या प्रमाणात सुध्दा उत्तम रेसिपी दाखवते सर्वांना ते जमतच असं नाही तू एक उत्तम सुगरण आणि अन्नपूर्णा आहेस ...तूझ्या पदार्थ कधीच चुकत नाही ... अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती होवो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +12

      आपले मनापासुन आभार 😊
      तुम्हाला प्रसिद्धी मिळत असेल, लोकांना तुम्ही आवडत असाल, तर तुमच्या बद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न होतो.
      पण याचा अर्थ असा की आपण एकदम बरोबर मार्ग़ाने जात आहोत याची खुण आहे.😅 याला यशाचा एक भाग समजते मी.
      कॉपी वीडियोज़ असते तर तुम्हा सर्वांकडुन एवढे प्रेम मिळाले नसते. तुमचा असाच सपोर्ट असेल तर अजून काय पाहिजे ❤️

    • @user-pd6js5xf6p
      @user-pd6js5xf6p Před 5 měsíci +2

      😊​@@saritaskitchenult tai tumch sarvjan copy krtat. Tumhi kharch Annapurna aahat. Tumchya sarkh konalach jamat nahi.

    • @pari9275
      @pari9275 Před 4 měsíci +1

      कॉपी करते म्हणनारीला प्रश्न आहे, कॉपी करायला असे व्हिडीओ आहेत तरी का youtube वर? सरिता एवढी सुगरण , वजनी प्रमाण आणि वाटी प्रमाण परफेक्ट, सगळ्या बारीक सारीक टिप्स सांगणे , कोणताही दिखावा ना करणे अशी कोणती youtuber आहे जीची सरिता कॉपी करेल???

    • @nirmalamahagaonkar5501
      @nirmalamahagaonkar5501 Před 4 měsíci

      Qqqqq91

    • @priyankakharat4216
      @priyankakharat4216 Před 4 měsíci +1

      आम्ही रोज लिज्जतचे पापड घरी करत होतो पीठ लिज्जतच्या कंपनीतून पीठ आणायचं सकाळी जाऊन आणि दुसऱ्यादिवशी सकाळी देऊन दुसरं पीठ आणायचे

  • @charukumkar2193
    @charukumkar2193 Před 4 měsíci +21

    सरीता तुम्ही सर्व पदार्थ फार उत्तम रित्या समजवता. मागे मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता त्यात तुम्ही मुंग्यांना न मारता त्या जिथून येतात तिथे साखर ठेवता. ही कल्पना सुद्धा कधी लक्षात आली नाही. मुंग्यांची रांग दिसली कि कधी खडू मारू हाच विचार येतो पण तुमचे विचार इतके pure आहेत कि त्याच दिवसापासून मी तुमची double fan 😂 झाले❤. असेच मस्त सुटसुटीत रेसिपीज upload करत रहा❤

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Před 4 měsíci +26

    सरिता कुणी तुला वाईट कमेंट केली तर अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या चॅनल सारख चॅनलच नाही. तुझी प्रगती डोळ्यात खूपत असेल म्हणूनच तशा कमेंट करत असतील. काहीही करायच असू देत आम्ही पहिल स्थान तुझ्या रेसिपीज ना देतो. तुझ्या रेसिपीज चे प्रमाण परफेक्ट असते. तु कुणाची काॅपी करत नाहीस तर तुझ्या रेसिपीज ची काॅपी होते. बेटा जळणार्याना आणखी जळू देत.

  • @sunitabapat376
    @sunitabapat376 Před 5 měsíci +8

    सविता तुझ्या रेसिपी खरंच खूप छान असतात. मी पण अतिशय छान स्वयंपाक करते. तरीसुद्धा तुझ्या रेसिपी मी पहात असते. कौतुक आहे तुझं. समजून सांगण्याची पद्धत वगैरे खूप छान आहे . तुला पुढील कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Před 3 měsíci +2

    सरिता सारख्या रेसिपीज आणि सांगण्याची पद्धत,योग्य प्रमाण कुठल्याही चॅनेल वर सविस्तर सांगितले जात नाही.त्यामुळे सरिता कुणाची काॅपी करेल , असा प्रश्नच येत नाही. सरिता तु तुझ कार्य चालू ठेव. तुला आमचा आशिर्वाद आहेच.

  • @AnjaliDadhe-j9c
    @AnjaliDadhe-j9c Před 5 měsíci +35

    अतिशय सोप्पी पध्दत आणि प्रत्येक पदार्थाचा सर्व बाजूने विचार करुन ओघवत्या भाषेत समजून सांगण्याची पद्धत फार आवडली..

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Před 5 měsíci +8

    मी तुला सांगणारच होते की आम्हाला तु उडदाच्या पापडाची रेसिपी दाखव आणि आज लगेचच तु उडदाच्या पापडाची रेसिपी दाखवलीस खरंच धन्यवाद सरिता तु आमच्या मनातील ओळखले त्याबद्दल

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +1

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @poojahadule6924
    @poojahadule6924 Před 4 měsíci +2

    तुमच्या रेसिपी खूप छान असतात. रेसिपी बघितल्यानंतर बनवायला अवघड अस काहीच वाटत नाही.खूप सविस्तर माहिती देता तुम्ही, धन्यवाद मधुरा ताई..🙏

  • @sonalilonkar4167
    @sonalilonkar4167 Před 5 měsíci +5

    सरिता ताई खूप च सोप्या भाषेत समजून सांगितले,मी ही आता या पद्धतीने पापड करते

  • @sushmasutar5151
    @sushmasutar5151 Před 5 měsíci +9

    खूप मस्त. मीही नक्की करून बघणार. मी कधी बनवले नाही कारण मी उडीद पापड बाहेरून करून घेत होते. पण मी यावर्षी तु सांगितल्याप्रमाणे बनविन. Thank you❤

  • @namrataghaisas4764
    @namrataghaisas4764 Před měsícem

    खूप छान रेसिपी, ताई समजून छान लागतात. धन्यवाद

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Před 5 měsíci +1

    सरीता ताई किती सोप्या आणि सुंदर पध्दतीने तुम्ही पापड दाखवीलेत, तुमचा कुठल्याही रेसिपीचा व्हिडीवो पाहील्यावरती ती रेसिपी करायला हूरूप येतो,केव्हा करून पाहीन असे होते आणि ती रेसिपी केल्यावरही खूप छान होतो, तुमच्यामुळेच मी बरेच पदार्थ करायला शिकले, तुमचे किती आभार मानावेत हे समजत नाही, तुमचे खूप खूप धन्यवाद 👌🙏💓😍

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 Před 5 měsíci +4

    पापड खूप छान झाले आहे सरिता ताई मी मशीन वरून करून आणत होते पण आता तुमची पद्धत बघून घरीच बनवेन मी तुमच्यापद्धतीने गेल्यावर्षी कुरडई बनवली होती खूप छान झाली सरिता ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      अरे वाह!! नक्की करुन पहा

  • @prajwalsathe8083
    @prajwalsathe8083 Před 5 měsíci +10

    सरिता ताई तुझे विडिओ पाहताना खूप सोपे वाटतात, त्यामुळं अवघड पदार्थ करायला सुद्धा आत्मविश्वास वाढतो, व तुझी रेसिपी पाहून केलेले पदार्थ खरंच खूप चविष्ट होतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏

    • @suchetazaware8630
      @suchetazaware8630 Před 5 měsíci +1

      हो अगदी खरं आहे. जेव्हा आई आपल्या नवीन,नवीन शिकणाऱ्या मुलीला जसं स्वयंपाक करताना शिकवते सांगते अगदी तस. म्हणजे आपल्याला तो पदार्थ माहितीये, येतोय तरी सुध्दा आपण तोच नव्याने शिकतो. नव्याने माहिती होत.

    • @devilmonstar4812
      @devilmonstar4812 Před 5 měsíci +1

      ​@@saritaskitchen
      .p😊

    • @sunitabapat376
      @sunitabapat376 Před 5 měsíci

      खरंच खूप छान पद्धत आहे कौतुक आहे तुझ. मला पण अतिशय छान छान स्वयंपाक करायची आवड आहे अर्थात मी वयाने खूप मोठी आहे तुला खूप खूप शुभेच्छा ​@@suchetazaware8630

    • @suhasinikavale5276
      @suhasinikavale5276 Před 5 měsíci

      ¹खूप खूप सुंदर ​@@saritaskitchen

  • @pr2742
    @pr2742 Před 5 měsíci +15

    मला तुमची बोलण्याची आणि समजून सांगण्याची पद्धत खूप छान वाटते...म्हणजे उगाच एखादा शब्द वाढीव करून सांगत नाही....मस्तच...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद

    • @user-kj6zj9dm8o
      @user-kj6zj9dm8o Před 5 měsíci

      Kitti chan sangta tumhi..mi tumchya recipe try kart aste ani khup chan jamat.. thank you Didi

  • @rutujasalunkhe8758
    @rutujasalunkhe8758 Před 5 měsíci +5

    खूप दिवस झाले मी वाट बघत होते या vedio ची आज बनवला तुम्ही Thank you.
    छान झाली रेसिपी 😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +1

      मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार ❤️☺️🙏

  • @anushkachavan4984
    @anushkachavan4984 Před 5 měsíci +7

    खुप छान ताई , नेहमीच्याच रेसिपी पण तुमच्या या अतिशय छोट्या छोट्या टिप्स खुप कामी येतात आणि पदार्थ नव्याने शिकायला मिळतो❤🙂 thank you so much😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार 😄☺️🙏😃

  • @tejaswinipatil9579
    @tejaswinipatil9579 Před 4 měsíci +2

    😊 सरिता ताई अगदी साध्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने रेसिपी सादर करता खरंच खूप छान 😊आणि तसेच रेसिपीच्या मध्ये टिप्स पण सांगत असतात म्हणून खूप छान वाटतं👍🏻🙏🏻

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 Před 5 měsíci +4

    अग सरिता मी उदया करणार आहे पापड परफेक्ट मोजून घेते तू सांगितल्या प्रमाणे सर्व मसाला आणि बनवते पापड धन्यवाद ❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @riddhipatel3409
    @riddhipatel3409 Před 5 měsíci +2

    Mam aap ki choti choti tips bahut useful hai. Aap sirf urad dal k double mari k papad ka video dijiye 500gm dal ka. Aap ki bahut sari recipe follow ki hai. I hope papad bhi try karungi. Thanku

  • @mayasonawane1130
    @mayasonawane1130 Před 4 měsíci +1

    Sarita tu khup Chan recipies sagtey pramanat barobar astat tyamulay receipe karayala faar utsa etto thanks Sarita God bless you and fulfill your dreams

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 Před 5 měsíci +74

    Hi सरिता तुला कसे कळते आमच्या बायकांच्या मनातले मी आजच घरगंटी वर पापडाचे दळले आहे उदया बनवणार आहे तर नेहमी प्रमाणे तुझ्या टिप्स उपयोगात नक्की येणार थँक्यू all the best next video

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +9

      Wow.. खूप छान..नक्की करा..आणि कॉमेंट करून कळवा कसे झाले ते..🤗😊🙏

    • @pallaviptalavanekar6202
      @pallaviptalavanekar6202 Před 5 měsíci +1

      Mala pn ya video chi garaj hoti thank u tai

    • @vijayanehete8675
      @vijayanehete8675 Před 5 měsíci +4

      ​@@saritaskitchenसरिता ताई mithache प्रमाण gram मध्ये सांगितले तर बरे होईल कारण प्रत्येकाचे chamache लहान मोठी असतात त्यामुळे माप नीट kalat नाही

    • @ManaliPrasad-ub4bl
      @ManaliPrasad-ub4bl Před 5 měsíci

      Khu chhn sarita mam

    • @PrernaWagh-yj6su
      @PrernaWagh-yj6su Před 5 měsíci

      😊😊😊😊😊

  • @vinittembhe6359
    @vinittembhe6359 Před 5 měsíci +3

    सुंदर पापड !
    सुंदर सरीता मॅडम!
    एक नंबर सुगरण!
    खूप मेहनत घेते,
    खूप हुशार,आनंदी.
    सर्वच पदार्थ कृती सुंदर !
    ऐकत राहावे ,बनवावे वाटते,
    खात राहावे वाटते.
    धन्यवाद !
    सौ.टेंभे मॅडम
    लोणेरे माणगांव

  • @manishapoman829
    @manishapoman829 Před 5 měsíci +2

    Sarita tai tuzhi paddhat khup aavdli.Mi pn dalale ahe ya prakare nakki banavnar.Thank you.

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 Před 17 dny

    सरिता ताई आपले अभिनंदन ! रेसिपी बहुगुन मी पापड केले भगा.खूप छान आहे आपली रेसिपी.आभार

  • @rupalitapase-ke4py
    @rupalitapase-ke4py Před 5 měsíci +12

    खूप छान माझ्य मुलाला खूप आवडतात हे पापड तुमच्या रेसिपीची वाट पाहत होते धन्यवाद 👌👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @seemamhadlekar619
    @seemamhadlekar619 Před 5 měsíci +3

    Thankyou Tai . very helpful video.तु खुप छान समजावून सांगते.😊

  • @SwatiWaghmode-q8q
    @SwatiWaghmode-q8q Před 5 měsíci +4

    सरिता तू खरंच सुगरण आहेस तुझ्या सगळ्या रेसिपी छानच असतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासुन धन्यवाद

  • @BalbhimAmle
    @BalbhimAmle Před měsícem

    एकदम झक्कास माहिती दिली

  • @snehaldalvi4886
    @snehaldalvi4886 Před 5 měsíci +12

    लहानपणापासून आई ला पाहिलं आहे ५ किलो पापड करणे मैत्रिणींसोबत … आता लग्न होऊन पण मी D mart ला पळते .. 😅 माझ्या आई सारख्या सगळ्या माऊलींना दंडवत 😊 किती कष्ट घेतले संसारासाठी … btw ते पीठ ठेचायची process मस्त आहे 😅 नवरा - सासरवाडी चे नाव काढत आपटयांच 😂

  • @ashasahane4285
    @ashasahane4285 Před 5 měsíci +3

    खुप छान पापड रेशीपी दाखवली सरिता मी असेच करते नेहमी मला तुझ्या रेशीपी खुप आवडतात आणि मी करते पण

  • @jyotipatel8320
    @jyotipatel8320 Před měsícem

    Nice informatone tai realy nice recipe 👌😋thanks for sharing 👍

  • @anirudhanuse1433
    @anirudhanuse1433 Před 5 měsíci +5

    करम कुर्म 😋लिज्जत पापड 👌खुप छान ❤👌🏻👍

  • @gaurimarathe3044
    @gaurimarathe3044 Před 5 měsíci +5

    मस्तच ग सरिता ताई..आता सगळीकडे लोण पसरेल तुझ कॉपी करून परत त्याचं त्याचं रेसिपीस सगळ्या टाकतात ग अगदी मोठ्या नावाजलेल्या चॅनेल्स पण..so funny..आम्ही मात्र तुलाच फोल्लो करणार

    • @Janhavi-hx1eh
      @Janhavi-hx1eh Před 5 měsíci +2

      हे मात्र खर आहे. पण आजकाल मधुरा पण सरिता सारखेच विडियो बनवते.
      सुरुवातीला अगदी पटापट विडियो बनवुन मोकळी व्हायची. तेही एवढुश्या वाटीने प्रमाण घेऊन.
      काय करावे काय नको हे कोण संगणार?
      २ वर्षापुर्वीची सरिताची आखी दिवाळी सिरीज मधुरा ने तशीच्या तशी टाकली आहे.
      youtube वर सरिताने वजनी वाटी प्रमाण दखवायला सुरुवात केली, की आता त्याचा सुळसुळाट सुटला आहे. 😂
      पण सरिताला केटरींग अनुभव आहे त्यामुळे ती एकदम आत्मविश्वासाने सांगते. बाकी सगळे कॉपी पेस्ट करतात.
      सरिताचे जास्त प्रमाणस्त स्वयंपाक असेल किंवा फ़ूड बिज़नेस videos जाऊन बघा किती मस्त आहेत सरिताचे.
      Thank you sarita❤
      विद्या मोहिते ❤

    • @madhurirevankar6140
      @madhurirevankar6140 Před 5 měsíci

      Ho agdi barobar

  • @vaishnavipatil5669
    @vaishnavipatil5669 Před 5 měsíci +2

    Thanks tai मला ही पापडाची रेसिपी पाहिजे होतीच, आणि तुझी आहे म्हटल्यावर पापड छान होणारच 🙏🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासुन धन्यवाद 😊

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 Před 5 měsíci +1

    अरे वा सरिता खूप छान रेसिपी सांगितली मी घरच्या मसाल्याची रेसिपीची वाट पाहत होते मला विकतचे पापड फारसे आवडत नाही घरचे जास्त आवडतात धन्यवाद 😊तू हि रेसिपी दाखवलीस

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मग नक्की करुन पहा

  • @pushpalatagaikwad3383
    @pushpalatagaikwad3383 Před 5 měsíci +2

    मी सुध्दा लाकडावर घरचा मसाला करून केले होते पाडणार चाळीसच्या ऐवजी पस्तीस ग्रॅम घेतला होता पण छान झाले होते फक्त जाळी लागली होती आत्ता समजले.धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      पीठ खुप लावले तर jaali होते :)

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před 5 měsíci +2

    टिप्स सहित उडिद पापड रेसिपी खूप छान ❤आवडली.धन्यवाद सरिता ❤❤

  • @bilqeessayyed5420
    @bilqeessayyed5420 Před 3 měsíci +1

    Wah Bachpan ki yaad aai. Same tariqa hai aur hum b pehley chotey chotey bel kar badey logon k paas sahi se belne detey they aur Dhoop me sukhatey they Ulat palat kar. Lekin sarita madam hamarey kokni tariqe se Urad daal k aatey me pisee hui Pyaz b daaltey jis se hi aata gundha jata hai. aur shayed thodi Badi sauf b. Baaqi sab Ingredients sahi hai . Thanks for sharing recipe.

  • @savita6391
    @savita6391 Před 5 měsíci +2

    हो मी पण असेच बनवते यावेळेस मी पण एकटीच आहे तु सांगीतल तसे मिक्स बनवून ठेवून थोडे पीठ मळून करैन 😊👍👍

  • @rajeshreeparab1461
    @rajeshreeparab1461 Před 5 měsíci +2

    तू खूप समजावून सांगितले आहे धन्यवाद सरिता.❤❤❤❤

  • @SurekhaMane-mb6ii
    @SurekhaMane-mb6ii Před 5 měsíci +2

    खूप छान वाटली माहिती खूप छान दिली धन्यवाद❤💯👌👍♥️

  • @karishmagadhave4714
    @karishmagadhave4714 Před 5 měsíci +2

    Me kadi ch msg krt hote tula papad ch link pathv finally pathvli ata me mast karu shkte tysm tai love u❤❤❤❤

  • @madhurirevankar6140
    @madhurirevankar6140 Před 5 měsíci +1

    Sarita Tai tumchya saglyach recipe khup chan astat ani tumchi recipe sanganyachi paddhat khup chan aste.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @KadamKadam-pq9tz
    @KadamKadam-pq9tz Před 3 měsíci +4

    गिरण नसेल तर काय करायचं मिक्सरमध्ये केलं तर चालेल

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Před 5 měsíci +1

    Khup Chan recipe aahe tai , gavi ali ahe tyamule video pahile nahi khup divas ,gavi mi paped, masale, feni He sarv banvl ,khup Chan recipe...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @shyamagupta4219
    @shyamagupta4219 Před 5 měsíci +1

    Mastttt dakhawali hi papad chi recipe. Khoopach chhan watli . And he khara aahe ki baherun papad anle and fry kele tar tel jelly sarkhe hotaat. Thanks hi recipe dakhawlyabaddal.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏☺️❤️😄

  • @jayashri7273
    @jayashri7273 Před 4 měsíci

    Tumhi sangitlyprame papad v sandge banvale chan zale ❤thank you so much ❤

  • @user-qe7cc4bp8s
    @user-qe7cc4bp8s Před 5 měsíci +2

    Very easy method and helpful video. I like your recipes.

  • @saritachandankhede6305
    @saritachandankhede6305 Před 5 měsíci +2

    Wa sarita khup chhan tips सह kurum kurum papad 👍👌🏻😋

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 Před 5 měsíci +5

    Aavadla mala tumcha explanation 😊

  • @surekharedkar3726
    @surekharedkar3726 Před 5 měsíci +1

    Ho sarita tuzya रेसेपी khup chhan astat sangnyachi padhat pan sopi aste❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @mayurikichenvelog1990
    @mayurikichenvelog1990 Před 5 měsíci +5

    आमच्या इथे गावी कोकणात यामध्ये जीरे पण घालतात.. काहीजण कांदा लसूण घालून पण उडदाचे पापड करतात ते पण मस्त होतात आणि खराबही होत नाहीत वर्ष दोन वर्ष आरामशीर टिकतात आणि पीठ आहे ते रात्री आदल्या दिवशी भिजवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी पाट्या वरती ठेचून त्याचे गोळे केले जातात😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci +1

      अरे वाह !! मी कधीतरी तसे करुन पहा

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 5 měsíci +2

    जय श्रीराम,सरीता मस्तच दाखवलेस ऊडदाचे पापड!करुन बघायला हवे!

  • @surekhaagarkar4168
    @surekhaagarkar4168 Před 5 měsíci +1

    खूप छान सांगितली माहीती, आता आपण पण पापड घरीच करायला हवे असे वाटते, धन्यवाद

  • @aishu.cooking
    @aishu.cooking Před 5 měsíci +2

    Khupch chan tai asch pn papad business kasa kraycha te pn sang plz plz plz

  • @manishagaikwad8764
    @manishagaikwad8764 Před 5 měsíci +3

    Khup chhan Sarita asech tips tricks det raha😊

  • @sunandapatil9118
    @sunandapatil9118 Před 5 měsíci +1

    खूप छान सरिता पापड मसाला प्रमाण सांगितले ते बरे झाले आता मी घरीच मसाला बनवते

  • @jyotimhetre9583
    @jyotimhetre9583 Před 5 měsíci +1

    खूप छान रेसिपी, मनू चे पापड तर एकदम मस्त झाले असतील 👌🏻👌🏻

  • @sangitabhise6776
    @sangitabhise6776 Před 3 měsíci

    सरिता तुझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात

  • @mubinahunaid890
    @mubinahunaid890 Před 5 měsíci +1

    Thank you so much 😊
    Aap choti choti details jo batate ho wo sabse important hoti hai

  • @varshasrangoli7962
    @varshasrangoli7962 Před 5 měsíci +1

    खूप छान पापड रेसिपी ताई रेसिपी सांगण्याची पद्धत मला खूप आवडते ताई 🙏

  • @sonalinikam1988
    @sonalinikam1988 Před 5 měsíci +3

    Khup chhan zalet papad pan aamchya gharamadhye ऊन nahi yet

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      घरात वाळवा. नंतर एक तास भर कुठे तरी उन द्या.

  • @prajaktabile8855
    @prajaktabile8855 Před 5 měsíci +1

    Pratek comments tumhi vachta tai reply karta chan vatl . Mla aaj samjl papad la jali ka lagte thanku tai

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 5 měsíci +2

    पापड खूप छान झाले आणि छान टिप्स दिल्या 👌👌👍

  • @MAZADUGGU
    @MAZADUGGU Před 5 měsíci +2

    Khup chan recip mi pan gharich karnar sadhya mi kahi banvaych asel tar pahili tuzi recipe bhagat asti

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Před 5 měsíci +1

    Khup ch chan sarita taibghsrich papad masala kela he khup chan tayar papad masala vaprun koni pan papad karel tu chan keles

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार

  • @kajalgire-nn1zb
    @kajalgire-nn1zb Před 3 měsíci

    Mi Keli hi recipe khup Chan zalli thanks

  • @pallavichande6458
    @pallavichande6458 Před 4 měsíci

    खूप छान ताई अगदी सोप्या भाषेत समजवल

  • @riyaashoksutar
    @riyaashoksutar Před 5 měsíci +1

    Tai tumchi sangnyachi padht khup Chan aahe mi try kren nkkki.

  • @poojazagade5358
    @poojazagade5358 Před 4 měsíci +1

    खुप छान झाले पापड ताई 😊

  • @user-xk2wh7vd9z
    @user-xk2wh7vd9z Před 5 měsíci

    Papad करणे म्हणजे काडक उन अँड अंगण किंवा मोठी जागाच पाहिजे हे समीकरण myth ठरवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद....नक्कीच लवकर करून बघेन....खुप आतुरतेने ह्या receipe ची वाट बघत होते मी. Thanks once again

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 Před 5 měsíci +1

    How brilliant you are 😍!.. walwan recipe mastch 😍😀👌🏻👍🏻..

  • @anitamohile4389
    @anitamohile4389 Před 5 měsíci +1

    खूप छान आणि सोपी पद्धत. मी नक्की ट्राय करणार. धन्यवाद 🙏

  • @Cumeshv
    @Cumeshv Před 5 měsíci +3

    Me try keli mast zale

  • @user-ol7nz4kg1l
    @user-ol7nz4kg1l Před 5 měsíci +2

    Mam tumchi hi papad recipe faar aavadli thank you

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Před 5 měsíci +2

    अतिशय सोप्पी पद्दत सांगीतली....धन्यवाद.

  • @mangalpatil4985
    @mangalpatil4985 Před 5 měsíci +1

    मस्तच ताई खूप खूप छान पापड बनवून दाखवला जी ताई खूप खूप धन्यवाद जी 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @asavarigramopadhye3958
    @asavarigramopadhye3958 Před 5 měsíci +2

    सरिता किती हुशार आहेस तु❤❤

  • @user-ro5nf2zr5w
    @user-ro5nf2zr5w Před 4 měsíci +2

    आणि तीचे स्पष्ट शब्द, स्पष्ट उच्चार, मधुर आवाज, गरजेपुरतेच हावभाव आणि हातवारे, कुठलीही अतिशयोक्ति नाही mhanun तर ती आवडते💕
    नहितर काही लोक काय त्या पदार्थ ची तारीफ करतात अफलातून, भन्नाट , ठस्केबाज आह हा
    जस काही लावणी चा प्रोग्राम सुरु आहे😂
    बरेच जन एक शब्द अनेकदा बोलतात खुप जास्त इरिटेड होते ते, त्यात आवाज ही खुप खराब अस्तो.... सांगायच हे आहे की कोनतीही कला शिकुन सादर करने आणि उपजत असलेली सादर करने यातला फरक प्रेक्षकाला
    समजला पाहिजे.

  • @Ashwini-yb4tl
    @Ashwini-yb4tl Před 5 měsíci +1

    Chhan papadchi mahiti milaly. Bahut hi badhiya 👌👌👌👍👍👍

  • @MADHURISADALKAR-n6j
    @MADHURISADALKAR-n6j Před 5 měsíci

    सरिता ताई तुम्ही खूप knowledgeable आहेत.....great work

  • @user-wz3nw9op6o
    @user-wz3nw9op6o Před 5 měsíci +2

    प्रेझेंटेशन खूप सुंदर

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 Před 5 měsíci +1

    अगदी हवी होती तिच रेसिपी दाखवली थॅक्यू ताई🙏

  • @RuchiraYadav-nt7ms
    @RuchiraYadav-nt7ms Před 3 měsíci

    Tai तुमची recipe khup chhan aahe

  • @suchitrapatil6479
    @suchitrapatil6479 Před 5 měsíci +3

    Pani thand ki garam वापरायचे ?

  • @manishakohekar9748
    @manishakohekar9748 Před 5 měsíci +1

    छान मी पण आईला मदत करायची आता मी आईच्या पध्दतीने पापड, कुरडया, वड्या वाळवणाचे सर्व पदार्थ
    करते तेला ऐवजी तुपाचा पण हात लावला तरी चालते सर्वच वळवणी जिन्नसांना ऊन दाखवने गरजेचे आहे बारा महिन्यातुन ३/४ वेळा ऊन दाखवावि❤

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Před 3 měsíci

    छानच पद्धत तू खुपच हुशार दहेस

  • @kirtijibhe1800
    @kirtijibhe1800 Před 4 měsíci

    Khup chhan madam tumchya khup recipes me download karun thevte ani banvtana problem alyas parat baghte twarit mazha problem solve hoto .khup khup dhanyavad❤

  • @manjushadeshpande2563
    @manjushadeshpande2563 Před 5 měsíci +2

    खमंग, पातळ, व खुसखुशीत खुप छान👌🏻👌🏻

  • @FriendsFamilyKitchen
    @FriendsFamilyKitchen Před 5 měsíci +1

    🍴👨‍🍳Wow, finally i found the recipe that i wanted 😍

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 Před 5 měsíci +1

    1nbr sugrn ahet amchya Tai saheb 🙏🙏🙏he tumch kam bghun amala khup hub Yete krnyasati

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏😊🙂😁🤗

  • @tejashripatil4450
    @tejashripatil4450 Před 4 měsíci

    Mst recipe........❤Pith maltana garam pani vapryche ka???

  • @savitagade4386
    @savitagade4386 Před 3 měsíci

    मला तुमच्या सगळ्या रेसिपी खूप आवडतात

  • @sanjeevaniraorane2304
    @sanjeevaniraorane2304 Před 3 měsíci

    खूप छान ताई पापड बनविल्या,,👌👌

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Před 5 měsíci +2

    Khup chsn mshiti. Sundar papad👌👌👍😋💖

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 5 měsíci

      मनापासून धन्यवाद

  • @vaishalimanjrekar7762
    @vaishalimanjrekar7762 Před 5 měsíci +3

    रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान नवशिक्के पण करू शकतील

  • @shamaljadhav2266
    @shamaljadhav2266 Před 3 měsíci

    खलबत्त्या छान आहे कुठे मिळेल

  • @nisarshaikh6323
    @nisarshaikh6323 Před 3 měsíci

    Very good, we will make 👍

  • @maheshurbinnawar1373
    @maheshurbinnawar1373 Před 5 měsíci +1

    Tai chan he recepe havi hoti😊😊