आज माझे स्वप्न पूर्ण झाले निंबाळकर सर मुलाखत /kgbailpremi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #बैलगाडा_शर्यत_सातारा
    #bailgadirace
    #हिंदकेसरी
    #cow
    #bailgadisharyat
    #racingbulls
    #bailgadi
    #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
    #नादधुराळ्याचा
    #महाराष्ट्रकेसरी

Komentáře • 1K

  • @GURU_JAGTAP
    @GURU_JAGTAP Před 2 měsíci +90

    जे बोलतात ना बकासुर ला दाट का पळवता त्याच कारण हे आहे गेप जास्त झाला जेवढा दाट पळल तेवढा जास्त पळतो बक्या असो हार जीत होत असते बकासुर प्रेमी कायम सोबत ❤️

    • @mh11vishal68
      @mh11vishal68 Před 2 měsíci +2

      थोडक्यात झाला 19,20

  • @Bailgada_Sharyat_04
    @Bailgada_Sharyat_04 Před 2 měsíci +234

    एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आपल्या वाघाचा इतिहास खुप मोठा आहे बरोबर सोडा जवळपास पण कोणी येऊ शकत नाही 🫶💯

    • @djv437
      @djv437 Před 2 měsíci +4

      ❤ भाऊ

    • @MH08mekokankar
      @MH08mekokankar Před 2 měsíci +3

      Brobar Bhava

    • @sachinpatil9176
      @sachinpatil9176 Před 2 měsíci +6

      अरे मित्रा आपल्याला सर्व नंदी आवडतात,मोठ्या नंदी लां हरवायच होत, ते आज हरवलं,खूप वेळा हरला आहे तो,आज जिंकला आहे,त्यासाठी बकासुर प्रेमी नी त्याला उगाच काही वाईट बोलण्यात काय अर्थ आहे

    • @Picturesquare85
      @Picturesquare85 Před 2 měsíci +7

      आरे भावा बकासुर देव आहे.देवाला कोण चुकिच नाही बोलत शेवटी विषय स्वप्नाचा होता, स्वप्न बघण आणि ते पूर्ण करण हे महत्त्वाचे.❤

    • @santoshssssss0222
      @santoshssssss0222 Před 2 měsíci +3

      जलने वाले की दुआ

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 Před 2 měsíci +21

    किती हा आनंद ह्यातच बकासुर काय चीज आहे नक्की आनंद व्यक्त करा पण अहंकार करू नका कारण कित्येक वेळा बकासुर ने सर्जा ची गाडी मारली हे त्यांनी कधी जेवढा आनंद व्यक्त केला नाही सर्जा ला पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤

  • @aviborse414
    @aviborse414 Před 2 měsíci +44

    मोहील शेठ ला ऐक विनंती आहे जेवडे युटुबरवालीयानी याची बकासुर हरला ही मुलाखत घेतली त्याना बकासुर जिकला किवा हारला मुलाखत देऊ नये

  • @pramodpotdar2567
    @pramodpotdar2567 Před 2 měsíci +95

    ज्या बैलामूळे तूमी आला त्या बैलालाच हारवलयाचा येवडा आनंद धन्य झालो सर आज मी

  • @RohitThombare_6300
    @RohitThombare_6300 Před 2 měsíci +62

    बकासुर गटाला घरी गेला खूप छान वाटलं...हे वाक्य ध्यानात राहणार सर बकासुर फॅन्स च्या ..🥲🥲

    • @RohitThombare_6300
      @RohitThombare_6300 Před 2 měsíci +12

      आणि या वाक्याचा पश्र्चाताप होणार तुम्हाला ..💯💯

    • @vaibhav2851
      @vaibhav2851 Před 2 měsíci +3

      Yes bhau💯❤

    • @comedy_ashish45
      @comedy_ashish45 Před 2 měsíci +4

      कायम लक्षात राहणार

    • @VijendraBhuvad
      @VijendraBhuvad Před 2 měsíci +3

      हे वाक्य सर तुम्हाला बोलण शोभत नाही हार जित होतच राहते

    • @sanilminmine6274
      @sanilminmine6274 Před 2 měsíci +3

      Sir parat bakasurcha nav naka gheu

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk Před 2 měsíci +11

    सर्व बैलगाडा शर्यत प्रेमी शौकीन यांच्या साठी सर्जा आणि बकासुर हे दोन्ही 🐅🐅 महत्त्वाचे आहेत. बकासुर च्या एका पराभवानंतर कुणीही हुरूळुन जाऊ नये.

  • @sagardeshmukh460
    @sagardeshmukh460 Před 2 měsíci +101

    किंग ऑफ हिन्दुस्तान बकासुर ❤
    वाघ हा वाघ असतो बकासुर ❤

    • @user-gp2rd8bj8t
      @user-gp2rd8bj8t Před 2 měsíci +2

      Vag hagla tumcha Aaj aani tupan hagla patal Bhai

    • @kiranbhorde-bp2vb
      @kiranbhorde-bp2vb Před 2 měsíci

      ​@@user-gp2rd8bj8t tu kiti wela hagla aadhi bg

    • @Funnyvideo_7979
      @Funnyvideo_7979 Před 2 měsíci

      ​@@user-gp2rd8bj8t6 वेळा विसरला का😂😂😂

    • @Createnewthings22
      @Createnewthings22 Před 2 měsíci

      ​​@@user-gp2rd8bj8t Ata kon hagla ata chatat basa te😂😂😂😂😂 ....2 ek no 2 divsat ❤❤

  • @Mukund-ld1lp
    @Mukund-ld1lp Před 2 měsíci +121

    लाखो दीलोकि धडकन ♥️ बकासुर सप्त हिंद केसरी बकासुर 💯🤙💫👑♥️♥️

    • @Mathur00099
      @Mathur00099 Před 2 měsíci +1

      कोहिनूर ठोकला😅

    • @pravinawale3362
      @pravinawale3362 Před 2 měsíci

      😂😂😂😂 कायम ठोकत राहणार

    • @nitinpatil9031
      @nitinpatil9031 Před 2 měsíci

      Next adyan thokal sarjala bagch mg​@@pravinawale3362

  • @sachinbhosle3497
    @sachinbhosle3497 Před 2 měsíci +48

    बकासुर हा बैलगाडी क्षेत्रा मधला किंग आहे हे सर लक्षात ठेवा
    आणि तुम्ही आज हे बोलून सुद्धा सिद्ध केलं
    Love you bakasur😊😊

  • @saurabhvekhande5074
    @saurabhvekhande5074 Před 2 měsíci +6

    ज्या गाडीतून खाली उतरला ती गाडी पण बकासुर च्या जीवावर विजयी झाला आहे येवढ लक्षात ठेवा
    #बकासुर king

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 Před 2 měsíci +79

    हारो या जीतो आपला काळीज सप्तहिंदकेसरी बकासुर ❤️‍🔥👑
    सर्जा ला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️

    • @shaileshpawar30
      @shaileshpawar30 Před 2 měsíci

      नको याचा सोबत बकासुर हा कुसका माणूस आहे

  • @Vkpatil2481
    @Vkpatil2481 Před 2 měsíci +41

    जिंकणाऱ्या च जेवढं कौतुक झालं नसेल तेवढं हरणाऱ्याची चर्चा झाली
    किंग बक्या bahi 😂😂😂🔥🔥🔥🔥

  • @govinddalvi8099
    @govinddalvi8099 Před 2 měsíci +25

    मी मोहील शेठ वैभव शेठ यांना खरंच खूप मानतो बकासुर प्रतेक मैदान गाजवतो पण मोहील आन वैभव कधीच कोणत्या बैलावर टीका करत नाही आता सुरवात निंबाळकर सरांनी केले पुढे बकासुर प्रेमींची प्रतिक्रिया सहन करण्याची ताकत ठेवा पुन्हा रडू नका बकासुर कधीच बकासुर प्रेमींना नाराज नाहि करत ताणून मारतो आम्ही बकासुर सर्जा विठ्ठल नाना प्रेमी आहोत पण बकासुर वरती टीका आम्ही कधीचं सहन करत नाही किंग ऑफ महाराष्ट्र बकासुर ❤

  • @BajrangAbhyankar
    @BajrangAbhyankar Před 2 měsíci +80

    आज काय मास्तर झोपत नाही प्रत्येक युट्युब वर ला बोलून आज मुलाखत देणार

    • @rajeshgurav7356
      @rajeshgurav7356 Před 2 měsíci

      Tu zop tyanche tens nako tula

    • @udhavdake6744
      @udhavdake6744 Před 2 měsíci

      मास्तराच अस झालंय,, येड उठलंय अन झाडाला झटलंय 😂😂

  • @AdinathKhude-ge3pb
    @AdinathKhude-ge3pb Před 2 měsíci +6

    वेगाचा शेवट बादशहा 💫 सर्जा 💫 हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr Před 2 měsíci +105

    स्वप्न पूर्ण झाले सर तुमचे मेहनत केली का शक्य ते अ शक्य होते

  • @santoshdesai5886
    @santoshdesai5886 Před 2 měsíci +32

    बकासूरने अशी खूप स्वप्न पूर्ण केली आहेत एका विजयाने हुरळून जाऊ नका

  • @HSC_IT
    @HSC_IT Před 2 měsíci +139

    बकासुर काय चीज आहे हे निंबाळकर ने सांगितला स्वतच्या तोंडून .... बकासुर च सर्जा कडून गटाला एक पराभव म्हणजे 61 लाख ..

    • @JanardhanPatil-om6dy
      @JanardhanPatil-om6dy Před 2 měsíci +4

      Barobar bolla bhava

    • @indrajitmore6308
      @indrajitmore6308 Před 2 měsíci +4

      बाप बाप होता है किंग बकासुर

    • @nitinsalunkhe7852
      @nitinsalunkhe7852 Před 2 měsíci +1

      👌

    • @EnglishSpeakingSk
      @EnglishSpeakingSk Před 2 měsíci

      Ata Sarjane thokla ata bakasur che divas firnar😂😂😂

    • @HSC_IT
      @HSC_IT Před 2 měsíci +1

      @@EnglishSpeakingSk सर्जा ने ठोकला .. n सर्जा 1तासाने भरून घरी गेला ...

  • @ShyamSakpal-xr9ws
    @ShyamSakpal-xr9ws Před 2 měsíci +97

    सर नी बकासुर ची गाडी मारली म्हणून मैदान बंद पडले ❤️❤️❤️❤️बक्य भाई ❤️❤️❤️

  • @amolshelar1303
    @amolshelar1303 Před 2 měsíci +82

    लवकरच बांधव बसायचे दिवस दाखवणार... किंग बक्याभाई 😅

    • @techniqueoftrading
      @techniqueoftrading Před 2 měsíci +4

      Kharchbhawa

    • @user-uz7pr7xg3t
      @user-uz7pr7xg3t Před 2 měsíci +2

      हरल्यानंतर कारणा द्यायची बंद करा

    • @rohinishinde6495
      @rohinishinde6495 Před 2 měsíci

      Mhnje mohil var divas yenar vatat he. Karan bakasur fakt mohil lach bandavar basvu shakto
      Bakichychi bail ahet palanari ani. Ti palnarch

    • @SS-se4du
      @SS-se4du Před 2 měsíci

      @@user-uz7pr7xg3ttuza aai cha pucha

    • @techniqueoftrading
      @techniqueoftrading Před 2 měsíci +5

      @@user-uz7pr7xg3t १०वेळा टोकल बकासुर न सर्जा ला कारण देत नाही पण बाधवर बसवणार

  • @somnathmadane8933
    @somnathmadane8933 Před 2 měsíci +2

    नाद करा पण निंबाळ सरांचा कुठे किंग वेगाचा शेवट सर्जा❤❤❤

  • @kiranpawar6444
    @kiranpawar6444 Před 2 měsíci +5

    61 लाख फिटले म्हणजे बकासुर किती मोठा आहे हे ह्यांच्याच तोंडून ऐका जो किंग आहे किंगच राहील तो परत त्याच रुबाबात कमबॅक करतो आणि सर्ज्या चांगला पळाला शुभेच्छा त्याला पण

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym Před 2 měsíci +1

    भाऊ केजी बेल प्रेमी तुम्ही खऱ्या माणसाची मुलाखत घेता तुम्ही कशाला भीता भाऊसाहेब तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडता खूप चांगली गोष्ट आहे भाऊसाहेब 🎉💐🙏

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 Před 2 měsíci +6

    स्वप्नाचे पाठलाग करणारे लोक कधीच हरत नाहीत ते एक दिवस पूर्ण होतात स्वप्न सरांचे अभिनंदन आणि हा विजय बैलगाडी शर्यतीचा आहे सर्व नंदी एकच आहे

  • @salimshaikhygi1940
    @salimshaikhygi1940 Před 2 měsíci +1

    सरांचे आज स्वप्न पूर्ण झाले सरांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच सर्जा आणि ...,. अभिनंदन

  • @shaileshpawar30
    @shaileshpawar30 Před 2 měsíci +25

    देव साथ बकासुर लां साथ देतो जेव्हा जेव्हा बकासुर गटाला बाहेर जातो तेव्हा मैदान कॅन्सल झालाय

  • @user-dt9sx4oz2w
    @user-dt9sx4oz2w Před 2 měsíci +43

    तुमचा बैल जिंकला अभिनंदन परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका.

  • @DadaThobare
    @DadaThobare Před 2 měsíci +138

    ६१ लाख फीटले मजी बकासुरची दहशत 😂😂

    • @harshald459
      @harshald459 Před 2 měsíci +9

      61 lakh 61 fatyala semit fitle hote 😂😂😂

    • @Sarikahandepatil
      @Sarikahandepatil Před 2 měsíci +14

      ​@@harshald459त्यानंतर 6 वेळा ठोकला बक्या ने 😂😂😂😂

    • @prasad_patil_
      @prasad_patil_ Před 2 měsíci

      @@harshald45961 lakh jar konala harvun fitat astil tar bakasur ha gharchya gai cha bail ahe ekhee rupaya n sampvta kiti janana harvle

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 Před 2 měsíci +9

      @@harshald459 are ❤dya bullya
      To swtha tondani boltoy 61 lakh atta fitale
      Tu kashala tuzi i ghalto ❤dya

    • @user-xw8rn3ds9p
      @user-xw8rn3ds9p Před 2 měsíci +2

      आपली आहे का

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 Před 2 měsíci +2

    बकासुरनं आज स्पीड न लावून सुद्धा घासाघासीत निकाल घेतला किंग बकासुर ❤

  • @chetankalan4541
    @chetankalan4541 Před 2 měsíci +3

    एवढी खटपट फक्त बकासुर ला हारवन्यसाठी
    म्हणजे बकासुर वर प्रेम फक्त दिखावा होता तर

  • @rahullondhe118
    @rahullondhe118 Před 2 měsíci +29

    बकासुर ला घरी पाठवला हे बोलूनच तुझ्या मनातली जळू वृत्ती ऐकायला मिळाली

  • @tejasshinde8308
    @tejasshinde8308 Před 2 měsíci +15

    ते सगळं जाउद्या माणसाला आपल्या नंदी वर नाज असावा माझं नव्हे १० वेळी हारले तारीहि खचले नाही शेवटी वेगाचा बादशहा आहे तो थोडी वेळ खराब गेल्याने इतिहास संपनार नाही हो शेट 👑सर्जा👑 अभिनंदन सर्व सर्जा विरोधकांच कारनं ठोकला आहे आवडता तुमचा 👑सर्जा 8500💫

  • @user-bq3ci7oe2o
    @user-bq3ci7oe2o Před 2 měsíci +1

    ऐक दा हरलायने इतिहास संपत नाही. आणि सर वाघ वाघ असतो महाराष्ट्र चा लाडका. लाखो दिलो कि धडकन. 🦁🦁🦁🦁🦁king Bakasur 🦁🦁🦁🦁🦁🦁
    बकासुर पाटील सबसे कातिल ❤❤❤❤❤❤

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official Před 2 měsíci +26

    हे मैदान विनापरवानगी असल्यामुळ कोणत्याही प्रकारची हार जीत गृहीत धरलं जाणार नाही संघटनेच्या आदेशानुसार 😂

    • @DhananjayHemane
      @DhananjayHemane Před 2 měsíci

      😂😂😂🎉

    • @ravikamble4741
      @ravikamble4741 Před 2 měsíci

      Bhai tu jinklas yoga yoga bagha bakasur chi gadi marali Ani maidan band zal mhanje tumhala Vijay pachat nahi tyamule udya maru naka😅😅😅

    • @narshigsawant6421
      @narshigsawant6421 Před 2 měsíci

      😂😂😂बरोबर भाव😂😂😂

    • @vijaypathare5563
      @vijaypathare5563 Před 2 měsíci

      बरोबर आहे

    • @harshadgaikwad8714
      @harshadgaikwad8714 Před 2 měsíci

      😂😂😂

  • @omya_giri
    @omya_giri Před 2 měsíci +1

    निंबाळकर सर तुमचे 61 लाख फिटले मजी बकासुरची दहशत किंग आहे बकासुर ❤💪🏻🤴🏻

  • @vikastawade3502
    @vikastawade3502 Před 2 měsíci +15

    जे बोलत होते ना स्वप्न स्वप्नच राहणार आज ते सत्यात उतरलं वेगाचा शेवट स्पीड किंग सर्जा
    बकासुर व सर्जाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @DTamerika
      @DTamerika Před 2 měsíci +2

      दिवस गाजवन आणि काळ गाजवने यात फरक आहे

    • @anupgaikwad6453
      @anupgaikwad6453 Před 2 měsíci +2

      दोन महिन्यानंतर एकदा जिकन याला जिंकण म्हणत नाहीत

  • @pramodkhandekar6555
    @pramodkhandekar6555 Před 2 měsíci +1

    बकासुर आज बाप आहे उद्याही बाप राहणार. सस्त हिंदी केसरी आहे. त्याची बरोबरी करायला लाई टाईम लागेल बकासुर किंग ❤❤

  • @dattashilavane6262
    @dattashilavane6262 Před 2 měsíci +67

    मावळ मुळशी चा किंग बादशहा बकासुर ❤👑

  • @sachinbhosle3497
    @sachinbhosle3497 Před 2 měsíci +2

    सर तुम्ही खूप जळता मोहिलवर
    आज तुमच्या बोलण्यातून दिसून येते
    सर्जा तर खूप छान आहे

  • @dipakpawar360
    @dipakpawar360 Před 2 měsíci +2

    हागता हागता ससा घावला आहे.
    सरज्याला शुभेच्छा 💐

  • @rohitfauji9735
    @rohitfauji9735 Před 2 měsíci +1

    तुम्ही पाहिलेलं स्वप्न काय लय मोठं नव्हते
    बकासुर सोबत च वासरू कमी पडलं पळायला खर तर ❤

  • @kvinod3602
    @kvinod3602 Před 2 měsíci +8

    Pudchyach maidanat kalel tula bandav kon bastay te King off Maharashtra only bakasur ❤️ BAKYA DON

  • @sunilpendam8514
    @sunilpendam8514 Před 2 měsíci +1

    आपल्या वाघाचा इतिहास खूप मोठा आहे बरोबर सोडा जवळपास पण कोणी येऊ शकत नाही💯 बकासुर चा इतिहास पण कोणी घडवू शकत नाही

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 Před 2 měsíci +22

    #King सर्जा 👑जळणारे जळून घ्या एक दिवस तुमचे राख होईल जळके कुठले❤️‍🔥👑💎

    • @CricketGamer19
      @CricketGamer19 Před 2 měsíci +1

      जीकुन पण लाल झाली. ह्याची सवयच आहे माझीच लाल म्हणायची. 😂😂

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 Před 2 měsíci +2

    सर तुमच्या शेवटच्या वाक्यामुळे तुमचा स्वभाव आवडतो आणि खरंच तुम्ही खिलाडी आहे त्याचे कारण तुम्ही नुऱ्यात कुस्ती कधीच करत नाही म्हणून बैलगाडी खेळाचा खिलाडी आहात अभिनंदन सर

  • @ramkadam8814
    @ramkadam8814 Před 2 měsíci +22

    बावळट माणसा 10 वेळा ठोकला सर्जा ला तरी 1 दा पण मुलाखतीत मोहिल ने एवढा आनंद वेक्त केला नाही

    • @harshald459
      @harshald459 Před 2 měsíci

      Tyani jr ekda samit mathur chi gadi marli ki bg

    • @Sarikahandepatil
      @Sarikahandepatil Před 2 měsíci

      ​@@harshald459ते लोक असे नाचत नाहीत

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 Před 2 měsíci +1

      @@harshald459 tuzya i chi dang ❤dya
      Mathur cha kahi vishy ahe ka ithe 😂😂😂
      Gp i ghal na Tu Kdhi 😂😂

    • @prathameshbole2305
      @prathameshbole2305 Před 2 měsíci

      Te palat nastat nandi palto tula jar vatat aasal sharyat tar mohil shet aani sarana palav bagu kon jinktoy

  • @swapnilmane2804
    @swapnilmane2804 Před 2 měsíci +1

    बकासुर सारखा मात्बर बैल गटालाचं घरी गेला म्हणून छान वाटलं...., नितीमत्ता चांगली ठेवा.., म्हणून मैदानात कॅन्सल झालं. तुम्हाला म्हमडूळ म्हणायला काय हरकत नाही आणि आहेच. एकीकडं बकासुर ला देव म्हणायचं..,हे क्षेत्र बघितल बकासुर मुळ आणि त्याची हार झाल्यावर तुम्हालाच लईई आनंद होतो वारे... King of महाराष्ट्र.., देश भारत..ONLY बकासुरररररर..., चिली पिली च्या नाकारण्याण बकासुर चा दरारा संपतं नाही. म्हामडूळ..,जळके..,कपटी.
    मुलाखत घेणारा-देणारा सारख्याला बारकी
    बकासुर गेला मैदानं बंद गुलाल विसरा 😂

  • @amirsawant3086
    @amirsawant3086 Před 2 měsíci +37

    वेगाचा शेवट आहे पन बकासुर मुळे तुम्ही या क्षेत्र त आला आहे हे विसरू नका

    • @user-nr5jc7wp6t
      @user-nr5jc7wp6t Před 2 měsíci +1

      Ho ka

    • @sudhirbinnar780
      @sudhirbinnar780 Před 2 měsíci +4

      Bakasur shevatcha pan bap aahe he visaru nka

    • @dnyaneshwarbadade5518
      @dnyaneshwarbadade5518 Před 2 měsíci +2

      हिम्मत असेल तर या वर घे मुलाखत मोहिल् शेठ नी सचिन सर ची

  • @ds18245
    @ds18245 Před 2 měsíci +2

    बर कोहिनूर कोहिनूर असतो
    त्याची चमक आणि किंमत कमी होणार नाही ❤
    बकासुर 🎉

  • @sambhajimadane2692
    @sambhajimadane2692 Před 2 měsíci +62

    सरांचं स्वप्न पूर्ण झालेला आहे❤❤❤❤❤

  • @maheshgaikwad8535
    @maheshgaikwad8535 Před 2 měsíci +3

    वेगाचा शेवत एकच सर्जा
    वेगाचा शेवत एकच सर्जा
    सर्जा ला लंब पल्याचा रण पाहीजे जे आज होता...................
    अता उगाच त्या लहान वसरला नव नाका थेउ बकासुर वाले............

  • @tukaramsul1092
    @tukaramsul1092 Před 2 měsíci +1

    स्वप्न पूर्ण झालं अभिनंदन सर आणि विठ्ठल नाना ड्रायव्हर बुध

  • @surajhonmane4030
    @surajhonmane4030 Před 2 měsíci +87

    पण हे मैदान परवानगी शिवाय चालू होत कॅन्सल झाल आता सगळ्यांनी जावा गाडीत भरून बैल😂😂😂😂

  • @rohinishinde6495
    @rohinishinde6495 Před 2 měsíci +2

    Abhinandan Sarja 👑
    Tula ani tuzya davnila nav thevnarya cha barobar karykram kelas🤘💥💥

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 Před 2 měsíci +47

    आशा मुलाखती घेनार्यांना हानल पाहिजे खरं

  • @vasimshaikh5648
    @vasimshaikh5648 Před 2 měsíci +1

    Siracha barobar ahe karan ho jya shetrat kam karto tyala tya shetrala jo saglyat top la asto jo purn jagat ek no la asato tya shetrat tyala harvay sathi he he sagale khalache praytn karat asatat kinva tyachya sarakh banayach asat ❤ek bakya don premi ❤

  • @gundubuvaban8248
    @gundubuvaban8248 Před 2 měsíci +3

    स्वप्न सरांनी पाहिलं होतं आणि सरांनीच पूर्ण केलं

  • @GaneshJamdar-vc4jo
    @GaneshJamdar-vc4jo Před 2 měsíci +16

    बकासुर किंग आहे किंगच राहणार 👍

  • @PankajPatil-ry5bq
    @PankajPatil-ry5bq Před 2 měsíci +8

    सर तुमचा नाद करायच नाही love you sir💐💐💐😊

  • @nileshpatil6660
    @nileshpatil6660 Před 2 měsíci +3

    वेगाचा शेवट सर्जा 🔥❤️

  • @nitinkadam3031
    @nitinkadam3031 Před 2 měsíci +34

    Bakasur gelyavr maidan pn band zal

  • @abhijeet6594
    @abhijeet6594 Před 2 měsíci +13

    बकसूर ला घरी जा बोलले पण स्वतःच घरी जायला लागले सेमी पण बघितला नाय बक्यची ताकत आहे बस 🥰🔥🔥

  • @rajuchavan8602
    @rajuchavan8602 Před 2 měsíci +8

    सर्जाला कमी लेखणाराची सर्जाने चागलीच ठोकले
    🎉🎉😢 अभिनंदन सर्जा

  • @surajchavan7752
    @surajchavan7752 Před 2 měsíci +18

    Jith Bakya Nahi Te Maidan Houch Shkt Nahi ....❤❤❤❤😂😂🎉Only Don Bakya

    • @pradipwairagade6951
      @pradipwairagade6951 Před 2 měsíci +4

      खरं होत आहे दोन तीन मैदान उदाहरण आहेत

    • @EnglishSpeakingSk
      @EnglishSpeakingSk Před 2 měsíci +1

      Ho ka mag pedgaon la pan jau naka bakyala gheun
      Baghu cancel hot ka😂😂😂

    • @BAKASUR_LOVER6300
      @BAKASUR_LOVER6300 Před 2 měsíci +2

      ​@@EnglishSpeakingSk Are zattu harlyavarcha vishay challay

    • @CricketGamer19
      @CricketGamer19 Před 2 měsíci

      ​@@EnglishSpeakingSk jhattu

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 Před 2 měsíci

      @@EnglishSpeakingSk nimbalkar chi paidas 😂😂😂

  • @user-cd2hd1zx5f
    @user-cd2hd1zx5f Před 2 měsíci +7

    ऐकदा हरवायला ६१ लाख रुपये दिले मग परत भेटणार ना मैदानात 😢😢

  • @devidasjadhav9902
    @devidasjadhav9902 Před 2 měsíci +12

    सर बक्या च खूपच मनावर घेतल तुम्ही
    जरा आरश्यात बगा त्यबेत खराब झाली आहे

  • @user-xu9jz4ws4x
    @user-xu9jz4ws4x Před 2 měsíci +3

    फलटण ची आन बान शान सर्ज्या ❤❤❤❤❤❤

  • @rajkumarpawar9827
    @rajkumarpawar9827 Před 2 měsíci

    दिलदार मनाचा राजा माणूस रणजित निंबाळकर सर❤😊

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 Před 2 měsíci +8

    सर्जा ला 10 वेळा हरवलं सप्त हिंदकेसरी बकासुर ने तेव्हा तुम्ही बांधावर बसले होते का 😂😂😂😂

  • @laxmanjluck891
    @laxmanjluck891 Před 2 měsíci +13

    दम असेल तर पेडगाव बकासुर च्या गटात गाडी

    • @pradippasare6252
      @pradippasare6252 Před 2 měsíci +1

      Open challenges

    • @sambhajijadhav1688
      @sambhajijadhav1688 Před 2 měsíci +4

      Kadhi pn mathur ahe na mahit❤

    • @Sarikahandepatil
      @Sarikahandepatil Před 2 měsíci

      ​@@sambhajijadhav1688बकासुर आणि लखन आहे माहिती असू दे

    • @SumitJantre-lx3sz
      @SumitJantre-lx3sz Před 2 měsíci

      ​@@sambhajijadhav1688 ye gheun tujya mathur la tyala aadhi hagavlay nko jast tan gheu

    • @vaibhav2851
      @vaibhav2851 Před 2 měsíci

      ​@@sambhajijadhav1688lakhan ahe ani baku don samjl ka kellya😂

  • @amirsawant3086
    @amirsawant3086 Před 2 měsíci +19

    पैसे कसे फिटले गट काडला म्हणून पैसे फिटले वाटत

  • @sahilghadi9898
    @sahilghadi9898 Před 2 měsíci +3

    मथूर सर्ज्या सुंदर बकासुर ❤

  • @amirsawant3086
    @amirsawant3086 Před 2 měsíci +17

    किंग आहे किंगच राहणार आहे

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 Před 2 měsíci +4

    सर्ज्या चा नाद नाय करायचा सरापेक्षा आज मी लय खुश झालो

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs Před 2 měsíci +6

    सर तोंडावर पडशान एक दिवस☀️ कारण दिवस प्रत्येकाचा येतो😂 तो तुमचा आला पण आमच्या देवाचा दौर आहे तो तुमच्या असल्या बोलण्याने तुमच्यापासून दुर जातानी दिसतय
    देव बकासुर❤

  • @kirankhape9972
    @kirankhape9972 Před 2 měsíci +3

    वेगाचा बेताज बादशाह सर्जा❤❤❤ सुंदर ❤❤साई❤❤

  • @akshaychorghe869
    @akshaychorghe869 Před 2 měsíci

    Tumi kapati manache ahe he khar ahe jalake sir ani congratulations swapn purn zale #👑बकासुर❤️

  • @rameshkarade563
    @rameshkarade563 Před 2 měsíci +6

    बकासुर च नाव घेतल्या शिवाय यांचा दिवस जात नाही😊 जेवन पन गोड लागत नाही

    • @sandiplavtepatil4443
      @sandiplavtepatil4443 Před 2 měsíci

      दहशत आहे बाकासुर ची तेवडी

  • @user-kw8nl5bj7q
    @user-kw8nl5bj7q Před 2 měsíci +2

    Abhinandan sir zatka kelac khup khup subhechya

  • @Sarikahandepatil
    @Sarikahandepatil Před 2 měsíci +19

    6 वेळा घरी पाठवला आहे आधी आणि आज पण दुसऱ्याचा नावावार पळाला काय फायदा 😂😂😂😂😂😂

    • @TigerZindahai2460
      @TigerZindahai2460 Před 2 měsíci +3

      भावा 6 वेळा नाही 9 ते 10 वेळा हरला सर्जा बकासुर कडून 😂😂

  • @ganeshshinde-lv5xo
    @ganeshshinde-lv5xo Před 2 měsíci +16

    तुम्ही पण तयारी ठेवा घरी जायचे

    • @EnglishSpeakingSk
      @EnglishSpeakingSk Před 2 měsíci +3

      Te tayari karunch yetat ata bakasur vale tayarit Raha ghari jayla😂😂😂

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo Před 2 měsíci

      ​@@EnglishSpeakingSknakkich nakkich swapn swapanach rahanar
      Bakasur king❤ nam to suna hoga😂😅

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo Před 2 měsíci

      ​@@EnglishSpeakingSkbakasur chi gadi marun sudha gadi barali😂😂😅😅

    • @Black_pearl_8055
      @Black_pearl_8055 Před 2 měsíci

      @@EnglishSpeakingSknimbalkar chi paidas 😂😂

    • @mayurdamugade4498
      @mayurdamugade4498 Před 2 měsíci

      ​@@TrrrrrrOpppppo😂😂😂😅😅

  • @maheshbhosale5763
    @maheshbhosale5763 Před 2 měsíci +6

    दिवस हे प्रत्येकाचे येत असतात..... ❤️सर्जा ❤️

  • @dineshshendkar5502
    @dineshshendkar5502 Před 2 měsíci

    भावानो कोणाला घाबरून जगयच नसत
    वाघाला पण नडायची ताकद पाहीजेल
    हे प्रत्येकानी आपल्या आयुष्यात जगायला शिका .....

  • @TatyaPawar-ye7oo
    @TatyaPawar-ye7oo Před 2 měsíci +17

    खरोखर कोहिनूर आहे तर आहेच 🎉

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 Před 2 měsíci +2

    माझ्या देवाची दहशत आज सरांच्या तोंडातून ऐकायला मिळाली 61 लाख भलेही 10 वेळा हरला असेल 😂 अरे 10 वेळा हरला सर्जा बकासुर कडून 4 आणि 5 वेळा नाही 😂😂

  • @user-xd6yo4ch8y
    @user-xd6yo4ch8y Před 2 měsíci +21

    या पुडच्या मैदानात तुम्हाला सर
    आमचा बकासुरच उत्तर देईल🎉🎉

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 Před měsícem

    कोणीही. बैलाच्या. जिवावर. मोठा. होत. नाही. नदी. चा. शाप. फार. वाईट आहे. कोल्हापूर येथे ल. लय. घरणी. या. नादात. सपलीत. सागली.. दुधगाव. येथील. कदम. घराण. तर. फेमस. होत. ते. पण. यावर. बधी. हा. एक. मेव. ऊपाय. या. नादात. बरेच. माणस. गेलीत.

  • @amirmulani5789
    @amirmulani5789 Před 2 měsíci +4

    Only Sarja 🎉 ❤ naad karaycha nay ❤

    • @nitinjadhav8745
      @nitinjadhav8745 Před 2 měsíci

      भुरट्या सर्जा तुझा 😂😂😂😂

  • @Htgjkyjkjgh3748
    @Htgjkyjkjgh3748 Před měsícem

    ज्याला मोठा भाऊ म्हंटल तुम्ही...त्यांनीच तुमचा घात केला

  • @suyashshinde9466
    @suyashshinde9466 Před 2 měsíci +32

    नियतीला पण मान्य नाही हे मैदानच बंद पडलं

    • @yashrajdumbre1408
      @yashrajdumbre1408 Před 2 měsíci +8

      कारणं देणं हा तर तुमचा गुणधर्म आहे😅

    • @Ajinkyathorat.M-xz9oy
      @Ajinkyathorat.M-xz9oy Před 2 měsíci +1

      Bhavaa barbor bolas 😊😊​@@yashrajdumbre1408

    • @mayurchavan6300cc
      @mayurchavan6300cc Před 2 měsíci +2

      ​@@yashrajdumbre1408तो काय बोला आहे ते बघ आणि बोल माहित नाही काय नाही आणि येतात बोलायला 😂😂

    • @SushantKhedekar-ps9eh
      @SushantKhedekar-ps9eh Před 2 měsíci

      😜😜😜😜😜

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs Před 2 měsíci

      Ani tumhi dusryanche hatat dharna ha tumcha gundharma🤣🤣​@@yashrajdumbre1408

  • @user-bg7pi7nf8x
    @user-bg7pi7nf8x Před 2 měsíci

    या निंबाळकराच बकासुर वर प्रेम वगरे काही नाही कॅमेरा समोरच प्रेम असतं फक्त याच एक नंबर चा जळका माणूस आहे हा नारदमुनी शकूनी निंबाळकर बकासुर हा 👑किंग👑 आहे आणि किंगच राहणार 👑💪💪

  • @vijayvishe1569
    @vijayvishe1569 Před 2 měsíci +33

    सर अभिनंदन तुमचे पन ..चुकीचे बोललात की ..बांधावर कोण बसेल..सर सर्वात जास्त तर तुम्हीच बैल डब्बल पलवले आहेत..आणि ऐकदा गाडी मारली म्हणून कोणाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करु नये..बकासुर काय आहे हे सगल्याना माहीत आहे..खुद्द राहुल दादा काय बोललेत त्याचा बद्दल ते पहा..सर माफ चरे पन तुमच्यात खांदानी गाडामालक हे गुण नाहीत...

    • @omkarjadhav8219
      @omkarjadhav8219 Před 2 měsíci +1

      Barobar bola bhau ❤

    • @maheshwari778.
      @maheshwari778. Před 2 měsíci

      अगदी बरोबर बोललास भाऊ

    • @jbsshopee
      @jbsshopee Před 2 měsíci +3

      बरोबर हा माणूस कीती जरी ट्रोल झाला तरी सुधरणार नाही तुम्ही याला कींम्मत द्यायचे बंद करा

    • @sandiplavtepatil4443
      @sandiplavtepatil4443 Před 2 měsíci

      खानदानी मालक व्हायला घरचा नंदी तयार करावा लागतो

  • @tusharshelake4743
    @tusharshelake4743 Před 2 měsíci

    किंग बकासुर आणि वेगाचा शेवट सर्जा❤❤❤

  • @AdeshKale-cj1wq
    @AdeshKale-cj1wq Před 2 měsíci +6

    वेगाचं शेवट 🎉

  • @Samadhanbudhavale753
    @Samadhanbudhavale753 Před 2 měsíci +1

    Congratulations Nimbalkar sir

  • @nileshnaikwade3427
    @nileshnaikwade3427 Před 2 měsíci +22

    1 नंबर करणार सर्जा ❤️🔥🎉

  • @rakeshpatil157
    @rakeshpatil157 Před 2 měsíci +1

    दिवस हे प्रतेकाचे येतात फक्त संयम ठेवल पाहिजे 💯

  • @vinoddudhale
    @vinoddudhale Před 2 měsíci +3

    Sarjya 🔥🔥🔥🔥🔥

  • @akki_khapare96
    @akki_khapare96 Před 2 měsíci

    बकासुर 👑💯👑 KING OF MAHARASHATRA