टोमॅटो पीक 10 दिवसाचे झाले? हे डोस द्या वाढ होईल जबरदस्त || रासायनिक / जैविक / नैसर्गिक उपाय 👌🤗🌱
Vložit
- čas přidán 6. 09. 2022
- महत्त्वाच्या लिंक
घरगुती खते माहिती
• घरगुती खते
टोमॅटो लागवड माहिती
• टोमॅटो 🍅 लागवड माहिती
सोयाबीन लागवड माहिती
• सोयाबीन पिकाची संपूर्ण...
कापूस लागवड
• कापूस माहिती
शेवगा शेती
• शेवगा शेती माहिती
जिरेनियम लागवड माहिती
• जिरॅनियम शेती माहिती
हुमनी अळी नियंत्रण
• हुमणी अळी नियंत्रण
कांदा लागवड माहिती
• कांदा लागवड माहिती
वांगी लागवड माहिती
• वांगी लागवड माहिती
सीताफळ लागवड माहिती
• सीताफळ लागवड माहिती
डाळिंब लागवड
• डाळिंब माहिती व मार्गद...
मिरची लागवड
• मिरची लागवड माहिती
बांबू लागवड माहिती
• बांबू लागवड माहिती व म...
शेळीपालन
• शेळी पालन माहिती
इतर शेती माहिती
• शेती माहिती #टोमॅटो #tomato #टोमॅटो_फवारणी - Zábava
Thanks again Dada
Super dada
एक्कारी ताक आणि अंडी किती वाफरायची
Taak andi drenching sathi chalte ka?
मर रोगासाठी बायो स्टीम ड्रिंकिंग करा
Sir हे जे तुम्ही ढोस सांगीतला आहे तो आपल्याला ड्रीप द्वारे द्यायचा आहे का
दोन्ही पद्धतीने
माहिती पुरेशी आहे पण प्रॅक्टीकल करून दाखवल तर आणखीन लक्षकत बसेल
Bhau plot asel tr nakkich denar. Pan plot nahi. 🙏
Thik aahe bhau
Tumhi सांगितलेली माहिती ध्यानात नाही राहत म्हणून म्हंटले होते
मर रोग आला आहे काय करावं
Chloropyriphos, coc burshinashak drinching ghya
@@GreengoldAgriजन्मीनीत कोलरो वापरायला सांगता जिवणू जिवन्त राहतील का
@@anantraochankhore4082 विचार करूनच सांगितलं आहे. शेतकरी ऐकतील तेव्हा. पर्याय दिले आहेत.
पूर्ण पीक गेल्यावर जिवाणू काही करू शकत नाही.
प्रॅक्टिकल करून दाखवत जा
माहिती पुरेशी नाही का?
तुम्ही खत देऊ नका अस बिन सांगता आणि
पर्याय देणं माझं काम आहे. सगळेच शेतकरी एकच पर्याय करत नाहीत. म्हणून पर्याय सगळे आणि कमी खर्चिक सांगणं माझं काम आहे. बाकी ज्याला जे आवडेल ते ते करतात.