खरबा मासेमारी | एक अनोखा मासेमारीचा प्रकार | Mud Skipper | जागेवर बसून केली एक अनोखी मासेमारी

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 02. 2023
  • खरबा || जागेवर बसून केली एक अनोखी मासेमारी || उत्तम पद्धतीने फ्राय केली मच्छी |Recipes | Ganesh koli
    #fishing
    #cooking
    #aagrikoli
    आज आपन या वीडियो मध्ये एक अनोखी मच्छी मारी पाहणार आहोत हात गालाच्या साह्याने पकडले जाणारे मच्छिमारी आज या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. खरबा एक मच्छीचा प्रकार आहे जो बिळात राहतो आणि पाणी भरल्यानंतर तो पाण्यात होतो एक दोन हात लांब धागा लावून गल तयार केला जातो आणि तो खाडीच्या कडेलाच जवळच फेकला जातो त्याला गल असतात, अतिशय वेगळी मच्छीमारी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आम्ही दाखवत आहोत अशी मच्छिमारी आपण कधी पाहिला नसेल.
  • Zábava

Komentáře • 89