धन्यवाद👍 गणेश भाय आमच्या कलंबूसरे गावाची व्हीडिओ दाखवल्याबद्दल. दरवर्षी परंपरेनुसार तला डोंबतात ते व्हीडिओ मध्ये दाखवलेस. तला डोंबन्यायासाठी गावातील सर्व गावकरी येतात.मच्छी पकडण्याची मजा काय वेगळीच असते.हे तुने व्हीडिओ च्या माध्यमातून सर्वांच्या पर्यंत पोहचवलेस. गणेश कोळी.तुझे मनापासून आभार.👍
खुपच छान व्हिडीओ आहे पण अशा परंपरेने माशांच्या प्रजाती संपुष्टात येतील सर्व गावकऱ्यांनी मिळून या तलावाचे सुशोभीकरण केले पाहिजे आणि ज्या पद्धतीने मासे पकडत आहेत त्याच पद्धतीने त्या तलावातील गाळ सुद्धा साफ करायला हवा🙏
व्हिडिओ शूटिंग छान आहे. तुम्ही मासे पकडताना मोठ्या मोठ्या माश्यांबरोबर छोटे मासे येतात ते तुम्ही कडेला टाकून जाता. तसं न करता छोटे मासे पुन्हा पाण्यात सोडून दिले तर बरं होईल.

Ek number gavachi eki aahe tumchya mitra😊👌🏻👌🏻👍
मस्त परंपरा आहे त्या निम्मिताने सगळा गाव तर एकत्र भेटतो
आमचा गावचा पण तळे अशाच पद्धतीने गावातील सर्व लोकांना एक दिवस मासेमारीसाठी खुले केले जाते
इथे माशांची अभिमन्यू सारखी गत झाली आहे. सर्व गावकर्यांनी घेरलंय माशांना.. बापरे...
खुपच छान व्हिडीओ आहे पण अशा परंपरेने माशांच्या प्रजाती संपुष्टात येतील सर्व गावकऱ्यांनी मिळून या तलावाचे सुशोभीकरण केले पाहिजे आणि ज्या पद्धतीने मासे पकडत आहेत त्याच पद्धतीने त्या तलावातील गाळ सुद्धा साफ करायला हवा🙏
पुढल्या वष्राला ह्याच्या पेक्षा जास्त
आमचे ईकर पण असाच डोमतान
Dada me tuja me khup motha Fan aahe mala pan yevache aahe mavra pakdyalaya
आमच्या गावात पण खूप मज्जा येते ज्या दिवशी ही प्रथा असते आणि तुम्हाला अजून काही ब्लॉक पाहिजे काय टॉपिक पाहिजे असतील तर सांगा😊
कलंबूसरे गावामध्ये जी मजा मच्छी पकडण्याची प्रथा आहे. ती वर्षानुवर्षे आहे. ते व्हीडिओ दाखवली.सर्वांना माहीत आहे. मच्छी पकडायला मजा काय वेगळीच असते.
लय भारी भावा👌👌
Bhava Tu comment baghshil Ka nay Mala Mahit nay 😅
Pan jyam Bhari pori han
tumchya gavan 😅😊
मस्त पहिल्यांदा बघतील एका तलावात आवरी जण
Lay bhari video bhai full maja ali video bghayla
आमचे वाकलन गावाण पण असाच करतो आमी उनल्यान
भाऊ लय.भारी.विडिओ याला.बोलतात गावातली.ऐक जूटी परपरा चालू थेवन्याची
Dada dhanyawad tujhe khup bhari hoti paramparik mashemari ashe video baghayala khup majhya yete.........👌👌👌👌👌ek no hota video....
खूपच छान मज्जा आली व्हिडिओ बघायला.
धन्यवाद
आवरे - उरण मध्ये पण असंच डोंबतात.. आता एप्रिल ला डोंबतील एकत्र
होय खूप लोक उतरता आणि आमच्या आवरे गावाचा तला खूप मोठा आहे
Dombavali made kadhi aahe
Bhaii
Number 1
Lay bhari
Gavachi eki asel tr sarva kahi hou shakto gavat 👌🏻👌🏻🙏
Jam bhari 👌👍👍👌
DADUS avare gavatala tala distoy
व्हिडिओ शूटिंग छान आहे. तुम्ही मासे पकडताना मोठ्या मोठ्या माश्यांबरोबर छोटे मासे येतात ते तुम्ही कडेला टाकून जाता. तसं न करता छोटे मासे पुन्हा पाण्यात सोडून दिले तर बरं होईल.
1 नंबर 🎉 धन्यवाद भाई ❤
Ek. No video dada purn gaon utart talya mde bhari video dada 👌👌👌👌
कडक विडिओ भाई समीर ला आणि मला घेऊन जा एक दिवस मच्छि नाय तर चिंबोरी पकडायला
Mastach ... Khup chhan parampara aahe
1नंबर गणेश दादा व्हीडिओ
Ek number video bhaus 😍
खूप सुंदर 👏👏
यो समीर पाटील (मामा )11 am परेंत डोबंत होता पण काय नाय 😂😂😂
Lay bhari video bhai maja Ali bghayla😂
Aamachya pen pn asech dombatat😄
Nice video ganesh bhai
Bolav malapan kava
भेटेल त्याला भेटेल भारी आहे पद्धत 😂😂😂
❤❤❤
दादा ह्या विडिओत भयानक पद्धत काय आहे,तसा तुम्ही शिर्षक दिलाय,
mala hi ya parmparecha bhag hoys avdel
Kiti ti public 👌❤️
कुठलं तरी गाव आहे
He konta gav ahe dada?
1 no
👌👌👌👌👌👌👌👌
Baba kiti public full 🔥 🔥🐟🐟
हि मज्यास वेगळी
❤
Taly ch lilav hoty ki kay 🤣😁
अक्षय काम काढलात खटल्यांचा😂😂😂
Wud b great if u all fish some trash around. Eat some good fish next year😅
🫡👍
Bhava ... background music irritating aahe....te nako takat jau
❤❤
❤❤❤