Datta mahadik

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 11. 2022
  • Datta mahadik#संगीतरत्न दत्ता महाडिक जीवनपट#१९२८ जन्म ते १९९९ मृत्यू# ५० वर्ष रंगभुमीची सेवा
    #shivneri
    #chatrpatishivajimaharaj
    #tamasha
    #लावणी
    #Datta mahadik
    #शिवनेरीसंवाद
    #कलगीतुरा
    Shivneri samvad
    शिवनेरी सवांद न्युज
    गणेश चोरे
    संपादक शिवनेरी सवांद
    कार्याध्यक्ष महाराष्ट पञकार संघ जुन्नर
    नविन स्टोरी, बातमीपञ, समाजउपयोगी व्हीडीओ, समुपदेशन शैक्षणीक, राजकीय, कृषि विषयक व्हीडीओ, गड कील्ल्याची माहीती पर्यटन स्थळांची माहीती, अध्यात्मावर व्हीडोओ, लोककलावंत तमाशा कलावंत, कलगी तुरा शाहीर, जागरण गोंधळ, भारुड, वादन क्षेञातील कलावंत, लावणी राजकीय कींवा सामाजीक क्षेञातील उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींच्या मुलाखती सामाजीक काम करणार्या महीलांच्या मुलाखती असे अनेक विषय मी आपणापुढे मांडणार आहे आपण माझ्या शिवनेरी सवांद चॅनलला सब्रक्राईब नक्की करा व घंटीचे बटन दाबा लाईक व शेयर करा ही विनंती
    मोबा: 9960837842
    Email: Ganraj25@gmail.com
    Joined 8 April 2021

Komentáře • 40

  • @anitashinde-hb1ch
    @anitashinde-hb1ch Před rokem +13

    दत्ता महाडिक म्हणजे भयंकर हुशार आणि जातीवंत कलाकार.मी स्वतः त्यांचा फॅन आहे.असा माणूस होणे नाही.सलाम

  • @anujabangar3531
    @anujabangar3531 Před rokem +3

    नमस्कार मी दत्ता महाडिक यांच्या गाण्यांचा चाहता आहे मराठी मातीच्या वाघाला सलाम

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale2968 Před rokem +13

    सर आतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली आणि खरंच अण्णांचा जीवन पट ऐकताना डोळे भरून आले मी पण अण्णांचा खूप मोठा फॅन आहे नेहमी अण्णांचे छोटे छोटे जे युट्युब वर व्हिडिओ आणि गाणी ऐकत असतो खूप छान माहिती दिली सर अण्णांना मनापासून श्रद्धांजली व आपल्याला खूप खूप धन्यवाद

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 Před rokem +2

    खरंच बेलेकर सरपंच ग्रामस्थ मंडळी यांना मानतो अण्णांची पुण्यतिथी साजरी केल्या बदल

  • @sumedhkamble2625
    @sumedhkamble2625 Před rokem +3

    मी गुलाबराव बोरगांवकर यांच्या गावचा आहे याचा अभिमान आहे.फक्त गुलाबराव बोरगांवकर यांना पाहु शकलो नाही.परंतु दत्ता महाडिक यांना पाहीले आहे.त्याचप्रमाने चाचकर,फकिरभाई,व पांगारकर यांनाही पहाण्याची संधी मिळाली .......
    दत्ता आण्णा चे शब्द..
    .... माणिक चौकातुन जात असताना..
    हिरव्या रंगाच्या माडीवरी दिसे एक खिडकी......

  • @dharmendragogawale4607
    @dharmendragogawale4607 Před rokem +1

    आदरणीय दत्ता महाडिक (अण्णा) यांना विनम्र अभिवादन.

  • @babjid4946
    @babjid4946 Před rokem +1

    🚩👏कलियुगातील जगत गुरु तुकाराम महाराज यानंतर त्यानचे दुसरे रूप म्हणजे कै. दत्ता महाडिक आण्णा यांना सास्टँग दंडवत, मी त्याना 1967साली याच भूमेकेत पाहिलं आहे मी तेंव्हा 7 ला शिकत होतो संत तुकाराम हा वग निमगाव जाळी, तालुका संगमनेर येथे सादर झाला होता असे हाडाचे कलाकार होणे आता दुर्मिळ आहे, काळानुरूप कलाकार अन कला बदल झाला आहे याची खंत वाटते जून ते सोनं हेच खरं आहे आण्णा खरोखर वैकुंठ ला गेलेत अन त्याच्या आत्म्याला सदगती मिळाली यात पण समाधान वाटलं 🚩👏

  • @sudhakarkatkar
    @sudhakarkatkar Před 4 měsíci

    मानाचा मुजरा,,,,,,,,

  • @digvijaybhange140
    @digvijaybhange140 Před rokem +1

    दता महाडिक यांचे जीवनचरित्र पुस्तक पाहिजे

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 Před rokem +4

    जगताप साहेब तुम्हाला मानाचा मुजरा

  • @jayramshewale5414
    @jayramshewale5414 Před rokem

    लयभारी गाणं महाडिकांच्या तोंडुनमी ऐकले होते
    हे माझं भाग्य।

  • @kailasfatangade552
    @kailasfatangade552 Před rokem +1

    एकच नंबर कला मोमिन कवठेकर यांच्या गिताला चाल बसवून गायचे आमच्या गावचे नाव पुणे जिल्हा च पण नाव मोठे केलं

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 Před rokem

    Datta Mahadik yanna Bhavpurna sharadhanjali very nice TamashaNo.1

  • @dhumal3437
    @dhumal3437 Před rokem

    *अतिशय संक्षिप्त पण सुंदर व मननीय धावता जीवन वृत्तांत......... धन्यवाद.......*

  • @sheltronledtech3660
    @sheltronledtech3660 Před rokem +4

    आयुष्य कलेला वाहून घेतलेल्या कलाकारांना मानाचा मुजरा.असे लोक पुन्हा होणार नाहीत.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před rokem +1

    सुंदर.माहिती

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Před rokem +1

    त्यांचा संत तुकाराम हे वगनाट्य मी संत नामदेव महाराज थिएटर सासवड येथे 1980ला पाहिला होता.

  • @user-qg9ur9kj9b
    @user-qg9ur9kj9b Před 10 měsíci

    Great I love you ❤❤❤❤❤ good song

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 Před rokem +3

    Khup chan mhati dili

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 Před 8 měsíci

    महाडीक अण्णा आपणास मानाचा मुजरा

  • @user-zp3cl1ll5x
    @user-zp3cl1ll5x Před 2 měsíci

    😮😮😮

  • @vikaswaje2866
    @vikaswaje2866 Před rokem

    आण्णा आणि माझे आजोबा एकत्र शाळेत होते आण्णाचा तमाशा ज्यावेळेस आमच्या मावळात असायचा त्यावेळी आजोबा आणि लहान असताना मी स्वत आण्णांबरोबर कितीतरी वेळा कणातीमध्ये एकत्र दोघांच्या बालपणीच्या गप्पा ऐकल्या आहेत.

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 Před rokem +1

    असा कलाकार पुन्हा होणे नाही

  • @kailasfatangade552
    @kailasfatangade552 Před rokem +2

    धन्यवाद निमंत्रण पत्रिका पाहून या

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 Před 4 měsíci

    धन्यवाद,,

  • @balasahebjagadale4545
    @balasahebjagadale4545 Před rokem +1

    आण्णा यांना मानाचा मुजरा

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 Před rokem

    Kup chan

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 Před rokem +1

    Asa kalakar honar naahi . khup khup shubhechha

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 Před rokem +6

    अजरामर महान कलावंत महाडिक साहेबांना त्रिवार मानाचा मुजरा..

  • @sayaligawade5288
    @sayaligawade5288 Před rokem

    संत तुकाराम महाराज यांचे हुबेहूब पात्र साकारणारे व्यक्ती म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडिक (आण्णा)पुणेकर त्यांचा संत तुकाराम हे वगनाट्य 1997 ला मी केंदुर बगाड यात्रेत पाहीले होते.
    आण्णाना विनम्र अभिवादन!!

  • @sanjaypote4371
    @sanjaypote4371 Před rokem +1

    संगीत रत्न विनोदसमाट दत्ता महाडिक पुणे कर यांना माझा मानाचा मुजरा हिरा नाहिसा झाला.असा कलाकार पुन्हा होणे नाही .

  • @santramwagh102
    @santramwagh102 Před rokem

    सर जी, " संगीत रत्न" ग्रंथ प्रकाशित झाल्या बद्दल सहर्ष स्वागत करीत आहे.

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před rokem

    Great mahdik अन्नाचे घर दाखवा

  • @ganeshgawade5698
    @ganeshgawade5698 Před 4 měsíci

    मी पण संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा बघीतला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा वघ .. म्हणजे साक्षात तुकाराम महाराजांचे दर्शन.. आण्णा म्हणजे एक अजरामर व्यक्तीमत्व असा तमाशा सम्राट पुन्हा होणे नाही.. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तमाशा अण्णांनी रूजविला ..

  • @vikramjadhav7349
    @vikramjadhav7349 Před rokem +1

    चालत चालत गीत तयार केले माणसा पर्स मेढरं शाहाणी

  • @pramodnikam530
    @pramodnikam530 Před rokem

    Datta Mahdik Yajna me 32 varsha purvi khanapur Taluka Wai madhe pahilr tyaveli maze vay 13 hote

  • @sanjaylokhande1131
    @sanjaylokhande1131 Před 4 měsíci

    संत तुकाराम महाराज माणसं रडायचा