केसाने ,जिभेने शेण सारवून फेडले जातात इकडे नवस। कोकणातील एक अनोखी प्रथा । धो धो पावसातून केला प्रवास

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • केसाने ,जिभेने शेण सारवून फेडले जातात इकडे नवस। कोकणातील एक अनोखी प्रथा । धो धो पावसातून केला प्रवास नागेश्वर देवस्थान-नागवे
    तालुका - कणकवली
    जिल्हा - सिंधुदुर्ग
    विडिओ मध्ये जे माहिती देत आहेत ते दाजी पटेल काका आहेत... चुकून घाडी काका अस बोललो मी..
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    #कोकण #कोकणगाव #कोकणvideos #konkanvlogs #nagave #nageshwar

Komentáře • 264

  • @dips2473
    @dips2473 Před 2 lety +5

    Tuzi bolnyachi paddat chan ahe .....soft spoken....

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Před 2 lety +4

    Khup chan video deul pan Khup chan chan mahiti dili thanks 😊

  • @veer9174
    @veer9174 Před 2 lety +4

    किती धोकादायक प्रवास करतो तू मित्रा! तुझे कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा!!

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 Před 2 lety

      संचित खुप पाऊस असल्यावर लांबचे प्रवास नको करत जाऊस,vdo छान असतात,पण काळजी घे.

  • @govindajadhav4514
    @govindajadhav4514 Před rokem

    आपले फार फार आभार,कारण आज मला खूप आनंद झाला हा आनंद तुझ्या मुळे माझं बालपण गेले,तु त्या शाळेचे दर्शन दिलं फार फार आभार तुझे.त्या शाळेत माझं तिसरी पर्यंत शिक्षण घेतल.सर्व आठवणी दाटून आल्या.मी त्या गावात माझ्या आतेकडे होतो.मी लहान असताना कधीही काटा कुटा लागलेला नाही,ते गुरव जे सांगतात ते सर्व खरे आहे

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 Před 2 lety +4

    संचित मुला तू किती छान बोलतोस तुझे बोलणे ऐकत राहावसे वाटते समोरच्या माणसाची कसे बोलावे काय बोलावे हे तूला बरोबर समजते तसेच तू खूप धाडसी आणि बिनधास्त आहेस असाच यशस्वी हो आणि पुढे जात रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 lety +1

    SANCHIT,
    Ankhi yeka kokanatlya nvin prthe bddl mahiti milali.
    Parisrhi khup sunder hota.
    nehmi prmanech hahi video khup chchan hota.
    khup khup....DHANYWAD
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @rashmisatam6946
    @rashmisatam6946 Před 2 lety +2

    अप्रतिम nice vlogs

  • @shabdamanatale190
    @shabdamanatale190 Před 2 lety +3

    संचित,तुझे चित्रिकरण व्हिडिओ पहाताना असं वाटतंय की मी ही तुझ्यासोबत आहे तो आनंद घेत असतो.तुझे खूप खूप आभार 💐💐👍👍👌
    खूप सुंदर 👌

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před 3 lety +2

    एक नवीन देवस्थान श्री देव शंकर मंदिर तेथील प्रथा ऐकण्यास मिळाली बर वाटल आभार! वाटेतील शाळा खूप वाहणारा ओढा आजाबजुचा हिरवा गार सुंदर परिसर ओढ्यावरील छोटा पण सुरेख पुल सर्व काही फारच छान होत ,समाधान वाटल आभार

  • @meenagadekar6131
    @meenagadekar6131 Před 3 lety +2

    Thanks sanchit Aamchya kokanat aalya baddal

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Před 2 lety +2

    Tumcha koknatil video phar chan astat

  • @geetakhanolkar1761
    @geetakhanolkar1761 Před 2 lety +1

    Mast ,maze sasar nagve ani dev Nageshwar ,mi gavi geli tr devachya Paya padayla jate but mala hi pratha mahit navhati

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Před 3 lety +3

    किती अजबच आपल्या कोकणात खुप प्रथा आहेत. मंदिर खूप छान आहे.
    हे नेत्रदीपक सौंदर्य पाहून मन ताजेतवाने झाले खूपच धन्यवाद आणि आशीर्वाद.
    पण एक गोष्ट खटकली ती म्हणजे आपलीच मालवणी भाषा का बोलली जातं नाही.असो
    पण पावसाळ्यात फिरताना स्वतः ची काळजी घे.
    तुला याची खुप आवड आहे का
    तू श्याम धूरी यांच कोकणातील गावरहाटी हे पुस्तक वाच
    आणखीन एक माझ्या सासरी साळशीत कधी जाणार. सिध्देश्वर पावणाई देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před 3 lety +1

      हो नक्कीच☺️☺️💐
      मी वाचेन ते पुस्तक..

    • @radhikasawant9314
      @radhikasawant9314 Před 3 lety +2

      @@SanchitThakurVlogs ठीक
      साळशीत कधी जाणार
      तंरदळ्याहून जवळ आहे

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před 3 lety +1

      @@radhikasawant9314 बघतो कोण फिरवणार मिळत नाही आहे

  • @dipikadhavan6347
    @dipikadhavan6347 Před 3 lety +2

    Maz gaw ahe he

  • @supriyanagvekar6228
    @supriyanagvekar6228 Před rokem

    Very nice temple

  • @baakbookmarathishorts
    @baakbookmarathishorts Před 3 lety +2

    Are sanchit kakani dileli mahiti barobar ahe नागवे गाव हे माझ्या वहिनीचे माहेर ह्या गावी वहिनी बरोबर जाणे झाले नाही पण मी गावी असताना नागवे येथे नागेश्वर मंदिरात आमच्या एका काकी बरोबर गेले होते त्याला खूप वर्ष झाली आता मंदिर खूपच छान केले आहे 🙏🙏👌👌तू केलेल्या व्हिडिओ मुळे नागेश्वर देवाचे दर्शन घेतले तुला मनापासून धन्यवाद 🙏💕

  • @umeshkulkarni504
    @umeshkulkarni504 Před 11 měsíci

    Extreme Nice vlog by sachin.

  • @ruchii8613
    @ruchii8613 Před 3 lety +3

    श्री नागेश्वराय नमो नमः खूपच छान सुंदर अप्रतिम निसर्ग सौंदर्य पवित्र व स्वच्छता अभियान अप्रतिम फारच 👌👌👌🙏🙏

  • @vegetagaming8057
    @vegetagaming8057 Před 2 lety +2

    Khup risk gheta tumi pavsatun take care

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 Před 3 lety +9

    तुझे आणि रानमाणुस दोघांचे विडीओ मला खुप आवडतात

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 3 lety +3

    मित्रा खुप छान व्हिडिओ बनवलास आणि त्या काकांनी छान माहिती दिली आणि त्या गावातल्या लोकांला मनापासून सलाम त्यांनी जुनी प्रथा अजून जपून ठेवली आहे

  • @aarti6539
    @aarti6539 Před 3 lety +2

    सुरुवातीचा रस्ता पावसामुळे खुप छान चकचकीत दिसत होता,शाळा परिसर नयनरम्य,मंदिर आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर,सुबक,नाविन्यपूर्ण माहिती,अतिशय सुंदर व्हिडीओ हिरवागार निसर्ग पाहुन मन सुखावते

  • @umeshkambli5812
    @umeshkambli5812 Před 3 lety +1

    खूप छान आहे कथा व video

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Před 3 lety +1

    आज तुमच्यामुळे छान माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद.

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 3 lety +4

    लाईक तर होणारच👍👍👍

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Před 2 lety

    Khupch mehnat kartos Dada aani mahiti pan sunder detos keep it up

  • @sunilpalav5123
    @sunilpalav5123 Před 3 lety +7

    खरच...कोकणातील प्रत्येक गावात वैशिष्टपुर्ण प्रथा असते. असेच आगळेवेगळे दाखवावे वाट पाहात आहे.👌👍😊🙏

  • @smitashimpi997
    @smitashimpi997 Před 2 lety +3

    Thank you

  • @ASMRAks00
    @ASMRAks00 Před 2 lety +2

    paus, cha ani sanchit che vlogs kya bat hai? ajun kay pahije enjoyed alot

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před 3 lety +3

    Man laavun video baghitla mi very good

  • @pranalijadhav1785
    @pranalijadhav1785 Před 3 lety +3

    नागवेकर गावच्या शाळे जवळील निसर्ग सौंदर्य अप्रतिम😍💓 नागेश्वर मंदिर तेथील प्राचीन परंपरेची छान माहिती मिळाली👏✊👍 संचित तुझे व्हिडिओ म्हणजे कोकणातील विविध गावातील प्रथा, परंपरा तेथील निसर्ग सौंदर्य, गावचे वैशिष्ट्ये या सर्वांचा सुंदर मिलाप असतो 😍💓😍💓 आम्ही कोकणातील असूनही एवढे आतपर्यंत जाऊन कोकण दर्शन केले नाही पण तुझ्या व्हिडिओ मुळे शक्य झाले धन्यवाद😘💕 🙏संचित

  • @shubhamnanchevlogs
    @shubhamnanchevlogs Před 3 lety +3

    Thanks dada amchya gavcha mandir ani anokhi pratha saglynparyant pochvlybddal........i am from Nagve..mi video banvla hota pn mala veleabhavi informative video banvata nahi ala....pn tu khup chan mahiti dili ani amchya shaleche pn darshan ghadvun anles.....

  • @abhijeetkeer10
    @abhijeetkeer10 Před 3 lety +4

    Khup mast mahiti aani mi jarur yein nagavela

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Před 2 lety +2

    सुंदर विडियो संचित तुझ्या मुळे आम्हाला कोकणातील परमपरा चालि रिती सुंदर मंदीर गाव समजली आणखी विडियो बनव मस्त वेताळ मंदीर,दत्त मंदिर गणेश मंदिर सगळी वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ मधली we support your channel subscriptions

  • @yogeshpatkar8628
    @yogeshpatkar8628 Před 2 lety +1

    Hi sanchit! Aaj tisra somvar.tuzi aani tuzya vdo chi aathvan zali.so muddam tula cmnts kela😀👍

  • @balamhaskar4408
    @balamhaskar4408 Před 3 lety +2

    !!श्री देव नागेश्वर प्रसंन्न !!

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 Před 2 lety +1

    बावळटपणा आहे केसाने आणि जिभेने जग चंद्रावर जात आहे

  • @rajendrasurve4513
    @rajendrasurve4513 Před 3 lety +1

    Khup mehnat gets sanchit god bless you

  • @yogeshsakpal5399
    @yogeshsakpal5399 Před 3 lety +2

    Superb👌

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 Před 3 lety +3

    जय नागेश्वर 🙏🙏🙏👌👌 छान वाटल मंदिर बघून निसर्ग सौंदर्य

  • @vinayarane7170
    @vinayarane7170 Před 3 lety +3

    Jai nageswar 🙏🙏🙏
    He maze Maher aahe
    Mandirachi mahiti dilya baddal dhanyawad 🙏🙏🙏

  • @vinodvedantkhadapkar1288
    @vinodvedantkhadapkar1288 Před 3 lety +2

    1 no bhava bhar pavsat video banavlas mast chan aahe video kokan ek swarg kharach aahe mast kalji ghe mitra pavsat

  • @dipakvardekar6085
    @dipakvardekar6085 Před 3 lety +7

    🙏💐श्री देव नागेश्वर प्रसन्न 💐🙏

  • @tanishkadam3195
    @tanishkadam3195 Před 3 lety +3

    देव नागेश्वर प्रसन्न

  • @pradeepparab9674
    @pradeepparab9674 Před 3 lety +2

    Chan video

  • @shubhamsawant832
    @shubhamsawant832 Před 3 lety +2

    Mast

  • @swanandeechintamaninarkars7053

    Namaskar. Khupach chhan video aani mahiti. Khari gost aahe. Nagave gaon maze maher aahe. Aani me sudha poush mahinyat jate. Ladies chi khupach gardi aste. 4 somvar khupach gardi aste. Ekada nakki bhet dya. Dhanyavad tumache video dakhavilyabaddal. Gaochi aathavan zali.

  • @prajaktasawant597
    @prajaktasawant597 Před 3 lety +2

    खूप छान 👌👌

  • @pintujagale4403
    @pintujagale4403 Před 3 lety +3

    Sanchit Bhau tuzya Vlog mule kokan Sanshkruti sampurna Maharashtratil Jante samor Explore hote. Tuzya mule aamhala koknatil Sanshkruti pahayla milte. Bhava tuze Khup Khup Aabhari aahot aamhi....Vlog 💯 ❤️ ...

  • @smitasawant7891
    @smitasawant7891 Před 3 lety +2

    संचित खुप चांगली माहिती दिलीस हे मला माहित नव्हतं नागेश्वराचा नवस असा फेडतात ते माझा गाव जवळचा आहे भिरवंडे पण आम्ही मुंबईत वास्तव्यास असल्यामुळे पहिल्यांदा तुझ्या कडून ऐकल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल संचित तुला खूप शुभेच्छा 👍👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před 3 lety

      ☺️☺️
      सर्वांना पाठवा सर्वांना समजूदेत...

  • @jayapawar9830
    @jayapawar9830 Před 3 lety +5

    Mi pahilyandach ashi pratha aikli. Kharokharach anokhi pratha aahe. Devlacha prisar aani Nayanramya hirva gaar nisarg soundarya. sambhalun travel kar. Raste panyane bharun vahat aahet kalji ghe aani lavkarach safe ghari parat ja.

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 Před 3 lety +2

    लयभारि अपरतिम अशिचपरगतिकर माझ गाव नागवे

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před 3 lety +1

      ☺️💐

    • @abhijitsawant947
      @abhijitsawant947 Před 3 lety +1

      मितरा नागवे गावात खालचि पटेल वाडित माझ घर आहे तिथे गनपतिचिशाळा आहे तेचाबलोकबनवना अभिजित सावंत मानगावकर मटलीकि कोनीहीघर दाखवेल हेजनमात तूजा आभारी राहिले

  • @anilgudekar1475
    @anilgudekar1475 Před 3 lety +3

    Om Namha Shivay ☘️ ☘️ ☘️ ☘️ ☘️ जय नागेश्वर ☘️ ☘️ ☘️ ☘️ ☘️ Har Har Mahadev ☘️ ☘️ ☘️ ☘️ ☘️

  • @meghanarane2310
    @meghanarane2310 Před 3 lety +2

    Jai nageshwar

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před 3 lety +2

    Chan gav aahe pratha bhari aahe

  • @manojghone7654
    @manojghone7654 Před 3 lety +1

    Kup chan mahiti khup chan video

  • @shamanarkar1
    @shamanarkar1 Před 3 lety +2

    कणकवली हे माझे गाव आहे
    जय पावनादेवी माता, जय नागेश्वर 🙏🙏

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 Před 3 lety +3

    Very nice , something unique ritual..

  • @Zotal-_-
    @Zotal-_- Před 3 lety +2

    🙏🙏khup mast vatl. Mandir Chan aahe paus pan khup mast padtoy kalji ghe .💐🌹🌹🌹

  • @vaidehichavanke9383
    @vaidehichavanke9383 Před 3 lety +1

    👌👌

  • @sandeshnanche6143
    @sandeshnanche6143 Před 3 lety +1

    माझं गाव

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 Před 3 lety +4

    Khub Chan Vlog Sanchit Dada. Beautiful Temples. Drive Carefully. Kalji Ghya

  • @deepikajadhav3570
    @deepikajadhav3570 Před 3 lety +3

    परत तुझ्यामुळे संचित सगळ्या देवाच दशॕन भेटल खुपच छान

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 Před 3 lety +4

    जय श्री नागेश्वर 🙏🙂👌👍

  • @vaishnavighag2968
    @vaishnavighag2968 Před 3 lety +2

    नमस्कार 🙏 बंधु
    खुप छान माहिती दिली आपण
    धन्यवाद 🙏

  • @sameepparab
    @sameepparab Před 3 lety +2

    मस्त 👌👌👌 संचित अशीच माहिती घेऊन येत जा........ 🙏🙏🙏

  • @salonee4082
    @salonee4082 Před 3 lety +3

    Vaa chan tumchamule devdarshan zaale dev tumche bhale karo

  • @deepalimalvankar6596
    @deepalimalvankar6596 Před 3 lety +2

    Khupach sundar mandir🙏👌vlog mastch😊

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 Před 3 lety +2

    सुंदर ह्या देवळाच , लोकेशनच , प्रथेच , दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद .

  • @bag9845
    @bag9845 Před 3 lety +1

    कोकणातील सर्व व्हाळांवर पूर्वी रस्त्याला समांतर असेच पूल/साकव बांधण्यात आले आहेत. पावसाळ्यात अशा ठिकाणी वारंवार पाणी स्टोन गार्ड वरुन वहायला लागले की वाहतूक बंद होते म्हणून काही ठिकाणी आता नव्याने उंच पूल/साकव बांधण्यात आले आहेत. ही सगळी शासकीय इंजिनिअरांची कृपा.

  • @dileepdhawan1399
    @dileepdhawan1399 Před 3 lety +2

    Jay shree Nageshwar

  • @jyotihegishte2368
    @jyotihegishte2368 Před 3 lety +2

    Khup chan video zalay. Khup mast nisarg aani vatawaran aahe. Pan swatachi kalaji ghe.

  • @lover3441
    @lover3441 Před 3 lety +2

    सचित खुप छान 👌👌👌👌🙏🙏🌹🌹

  • @sonugotad09
    @sonugotad09 Před 3 lety +1

    👍😍

  • @swarajprogamerop.spgamerz2323

    आम्ही पण नiगवेचे आहोत खूप छान आहे व्हिडिओ तुमचा एवढी माहिती आम्हाला सुद्धा माहीत नव्हती धन्यवाद

  • @abhijeetjadhav5779
    @abhijeetjadhav5779 Před 3 lety +2

    संचित भाऊ 👍👍 Best Content.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 3 lety +2

    Dada kaljji ghey bike Ni jatana shoot kartana kaljji ghey aani Apratim video khup chaan Mandir aani khup chaan mahiti dili kakanni dada thank you so much

  • @rajashrichiniwala8184
    @rajashrichiniwala8184 Před 3 lety +4

    Jai nageshwera. 🙏🙏🙏

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 Před 3 lety +1

    Khup mast video banvlas brother tuzyamule kokanatil khup kahi bagayla milat aahe dhanyawad

  • @sanikachari2401
    @sanikachari2401 Před 3 lety

    Nagve maza gaav aahe

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh3124 Před 3 lety +2

    Khup chan

  • @sayalibhikaji2911
    @sayalibhikaji2911 Před 3 lety +1

    Khup chan mahiti sangetli aamchya gavabaddal🙏🙏

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 Před 3 lety +2

    Navin mahiti ani parampara mandirachi mast🙏🙏

  • @nareshsawant4874
    @nareshsawant4874 Před 3 lety +1

    Chan san dada

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 Před 3 lety +1

    लय भारी👌

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 Před 3 lety +2

    🙏🙏🙏🙏🙏.mast video banavalas bro . school cha location yekadam bhari.

  • @sameeryadav8978
    @sameeryadav8978 Před 3 lety +2

    Prathmach aasha vegla navas aaikala aaha...thx for updating...

  • @smitam1299
    @smitam1299 Před 3 lety +3

    Take care

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 Před 3 lety +2

    Masta 😍👍👍🙏

  • @anildeo6642
    @anildeo6642 Před 3 lety +1

    सुंदर..

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 Před 3 lety +1

    गावातली मंदिर खूपच सुंदर आहेत.

  • @jaynarkarvlog7866
    @jaynarkarvlog7866 Před 3 lety +1

    Mitra me pan karnaje gavch ahe nagve chy pudhe tuja mule mala hey Mandir pahata alo khup chann vlog

  • @mangeshvalanju4125
    @mangeshvalanju4125 Před 3 lety +1

    Khup sunder🙏

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog Před 3 lety +1

    🙏

    • @anilchavan8543
      @anilchavan8543 Před 3 lety +2

      🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌹🙏

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  Před 3 lety

      Thank you sir☺️☺️💐

  • @amitdudhavadkar8994
    @amitdudhavadkar8994 Před 3 lety +2

    Khup sundar mandir ahe tu pan kalji ghe ❤🙏🙏👌

  • @priyamorye3314
    @priyamorye3314 Před 3 lety +1

    he aamache gav aahe, aani mi pan darvarshi Deul sarvate. He fakt Paush mahinyatil Somwari karatat

  • @Kokansaundarya
    @Kokansaundarya Před 3 lety +1

    Nice 🙂

  • @amitd4079
    @amitd4079 Před 3 lety +3

    Jay Nageshwar 🙏❤️😊

  • @kashiramgawde690
    @kashiramgawde690 Před 3 lety +1

    धन्यवाद भावा भरपुर वर्षानी बगीतल मी

  • @chetangurav6859
    @chetangurav6859 Před 3 lety +1

    Kankavli chi bridge bghun Gaavchi bhrpur aathvan dilis bhava... Nandgaon gaav ahe aamch... Ek vegli Pratha Bagtli Navsachi ani Parisar khup Sundar ahe Nagave gaavcha.. Aabhar tuze itkya Pavsat pn Vlog kartos sambhalun drive kar Pavsat 😇 Good Work 👌🙏