सावंतवाडीची लाकडी खेळणी | Sawantwadi Lakdi Khelani | लाकडाची खेळणी सावंतवाडी |Wooden Toys Sawantwadi

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 06. 2023
  • सावंतवाडीची लाकडी खेळणी | Sawantwadi chi Lakdi Khelani | लाकडी खेळण्यांची बाजारपेठ सावंतवाडी चितारआळी लाकडाची खेळणी सावंतवाडी | Wooden Toys Sawantwadi
    जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यांची बाजारपेठ,चितारआळी सावंतवाडी,
    World Famous Wooden Toy Market, Chitarali Sawantwadi, Sindhudurg, Konkan,
    व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
    For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
    सावंतवाडी चितार अळी हे लाकडी खेळण्यांसाठी जगप्रसिद्ध आहे व सोबतच भारतातील लाकडी खेळण्यांचे मुख्य मार्केट.
    सावंतवाडी बस डेपो, मोती तलाव आणि राजवाडा यापासून चालत फक्त ५ ते १० मिनिटे अंतरावर आहे, ही चितार अळी आहे . येथे तुम्हाला लाकडा पासून अनेक खेळणी आणि वस्तू बनवलेल्या वस्तू पाहायला मिळतील.
    लाकडापासून बनवलेली फळं अगदी खरी वाटावी अशीच आहेत. लाकडी खेळण्याचे एक ना अनेक असे प्रकार आहेत हल्ली लहान मुलांना मोबाइल हे एकच खेळणे माहीत आहे. पण तुम्ही त्यांना हि खेंनी पण घेऊ शकता आणि इथे आल्यावर तुम्हाला तुमच्या लहानपणाची आठवण नक्कीच होईल.
    जर कधी कोकणात आलात तर सावंतवाडीला या चितारअळीला जरूर भेट द्या.
    #Lakadachikhelani #sawantwadikhelani #sawantwadilakadikhelani
    🥰तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच... चला मग Channel ला Subscribe करून Bell button प्रेस करा आणि Like/Share करायला विसरू नका.
    🙌 मला Support करण्यासाठी : -
    Amazon वरून खरेदीकरून तुम्ही मला सपोर्ट करू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला जे ऑर्डर करायचं आहे ते करा.
    amzn.to/3Z8rQNS
    (Disclosure : वस्तूची किंमत तुमच्यासाठी समान असेल पण फक्त या चॅनेलवरील व्हिडिओंना Support करण्यासाठी ही लिंक मला एक Small कमिशन देते.)
    किंवा
    🙌 कोणत्याही व्हिडिओ खालील Thanks बटण वर क्लिक करा.
    🙌- Hit the THANKS button in any video!
    📺 व्हिडिओ बनवण्यासाठी ७९७७६१३३९८ या नंबर वर फक्त WhatsApp करा.
    📺 For Making Video : 7977613398 ( only Whatsapp)
    🙏🔔सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lifewithantara
    🙏 🔔 Thank you for watching this video..! Please like, and subscribe to my channel!
    / @lifewithantara
    📡 Follow Our Social Media
    Instagram : Lifewithantara
    Facebook : Lifewithantara
    📧 Please Email Us below for Any Video-Sponsorship
    Email: sanjali21@gmail.com
    1) Swast Mast Shopping - • Swast Mast Shopping
    2) Swast Shopping - Dombivli - • Swast Shopping - Dombivli
    3) Women’s Shopping - • Women's Shopping
    4) Fish Market - • Fish Market
    5) Shopping Vlog - • Local Market Shopping
    6) Festival Shopping - • Festival Shopping
    7) Kids Shopping - • Kids Shopping
    8) Home Town & Travel Vlog- • Hometown & Travel Vlogs
    9) Family Vlog - • Family Vlogs
    10) Antara Video - • अंतराची गाणी आणि फक्त ...
    11) भांडीकुंडी - • भांडीकुंडी
    Thanks For Watching... Life with Antara
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    #Lifewithantara #Kokan #sawantwadi
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Keywords :
    लाकडी खेळणी
    लाकडाची खेळणी
    सावंतवाडी खेळणी
    लाकडाची खेळणी सावंतवाडी
    सावंतवाडी लाकडी खेळणी
    सावंतवाडी लाकडाची खेळणी
    lakadachi khelani
    khelani lakadachi
    lakadi khelani
    khelani lakadachi
    sawantwadi lakadachi khelani
    sawantwadi lakadi khelani

Komentáře • 61

  • @ameyasudrik807
    @ameyasudrik807 Před rokem +8

    सुंदर 👍👍

  • @buntybhau
    @buntybhau Před 3 měsíci +3

    सर्वात भारी तिथे लाकडी साप मिळतात वळवळणारे 😂😂

  • @sudhiryedme9967
    @sudhiryedme9967 Před 25 dny

    अतिशय सुंदर लाकडी खेळणी 🌷🌷

  • @sunilbehere7315
    @sunilbehere7315 Před 2 měsíci

    खूपच छान आणी माहितीपूर्ण..

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Před 13 dny

    Good information🎉

  • @pravinsawal4498
    @pravinsawal4498 Před rokem +4

    व्हेरी नाईस व्हिडिओ मॅडम

  • @prashantsawarde1
    @prashantsawarde1 Před 10 měsíci

    Khup chaan

  • @sanjitanarvekar
    @sanjitanarvekar Před 4 měsíci

    Great use this instead of plastic

  • @smitajog1335
    @smitajog1335 Před rokem +1

    khup chhaan collection ahe.

  • @sangitaharmoniamworkvajara2768

    वा छान सुंदर

  • @vijaypendhari9508
    @vijaypendhari9508 Před rokem +2

    खुप छान विडिओ ताई

  • @mangalgaikwad7742
    @mangalgaikwad7742 Před rokem +2

    Khup chan

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 Před 11 měsíci +1

    Bahut acha laga video . .aap sab cheezo ke price bata kar acha kiya 😊

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 Před rokem +1

    👌👌👌👍

  • @ravibomble4551
    @ravibomble4551 Před 3 měsíci

    Thank you

  • @ajaygavas2406
    @ajaygavas2406 Před 7 měsíci +1

    Nice... welcome again my Sawantwadi..make video savantwadi king Rajwada..😊

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před rokem +1

    Mast.

  • @kaminisakpal3413
    @kaminisakpal3413 Před rokem +1

    ❤😊

  • @ashadeshmukh7516
    @ashadeshmukh7516 Před 3 měsíci +1

    नागपुरा आहे का

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Před 10 měsíci

    Tumche gav Sawantwadi kiwa Sindhudurga jilhya madhe ahe ka?

  • @sampadadeshpande4732
    @sampadadeshpande4732 Před 3 měsíci +1

    घरी पाठवतात का❓

  • @pavanbhojaviya5131
    @pavanbhojaviya5131 Před rokem +1

    Hi

  • @tanujapatre1447
    @tanujapatre1447 Před 8 měsíci

    Wooden horse price?

  • @vaishalipatil9738
    @vaishalipatil9738 Před 5 měsíci +1

    Online vikram kartat ka Ghodagadi ghaychi hoti

  • @ramdasjadhav1397
    @ramdasjadhav1397 Před měsícem

    घरी पाठवली जातील का मी ऑडर केली तर तुमचा नंबर द्या मी फोन करून सांगेन मला काय पाहिजे ते

  • @kalpanarathod3474
    @kalpanarathod3474 Před 11 měsíci +1

    Online facilities?

  • @satishchandraagarwal8066
    @satishchandraagarwal8066 Před 11 měsíci +1

    Pata jarur dya

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před 11 měsíci

      व्हिडिओ च्या स्टार्ट ला सांगितला आहे 😊🙏

  • @shrustikadu3593
    @shrustikadu3593 Před rokem +2

    रेडी चा गणपती दाखवा

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      लवकरच येईल तो पण विडिओ
      😍🙏

  • @chitragadkari9782
    @chitragadkari9782 Před 11 měsíci +1

    ताई आम्हाला लाकडी शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे मिळतील का ते आम्हाला व्हिडिओ मघ्ये सांगा आम्हाला पाहिजे मावळे

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před 11 měsíci

      सॉरी पण लाकडी शिवाजी महाराज आणि मावळे नाही आहेत त्यांच्या कडे 🙏☹️

  • @user-cn7fb7bs8m
    @user-cn7fb7bs8m Před rokem +2

    दुकानाचे नाव काय आहे

  • @balasahebrampurkar1640
    @balasahebrampurkar1640 Před 11 měsíci +1

    होलसेल व्यापारी सांगा ताई

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před 11 měsíci

      माहिती घेऊन सांगते 🙏

  • @priyantdeshmukh1925
    @priyantdeshmukh1925 Před 5 měsíci +1

    Yanche toys BIS and ISI certified ahet ka?

  • @vchavan2732
    @vchavan2732 Před rokem +1

    हे सर्व मराठी लोक आहेत खेळण्यासोबत लाकडाची कपाटे बेड का बनवत नाहीत

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před 11 měsíci

      मला पण तोच प्रश्न पडतो
      पुढच्या वेळेस त्यांना नक्की विचारणे 🙏😊

    • @archanaparab1534
      @archanaparab1534 Před 10 měsíci

      Te sutar kam karat नाहीत... त्यांचे kam fhkt shobhe chya vastu karne he ch ahe. Chitari he त्यांचे adnav ahe...mhanun ti Chitar Aali

    • @ashadeshmukh7516
      @ashadeshmukh7516 Před 3 měsíci

      नागपुर मध्ये कुठे आहे

  • @user-cn7fb7bs8m
    @user-cn7fb7bs8m Před rokem +2

    मोबाईल नंबर पाठवा

    • @lifewithantara
      @lifewithantara  Před rokem

      माझ्याकडे त्यांचा नंबर नाही