Video není dostupné.
Omlouváme se.

पंचखाद्य || "ख" अक्षरा पासून तयार होणारा प्रसाद |गणेश चतुर्थी | Panchkhadya|पारंपरिक पद्धत|Ganapati

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 09. 2023
  • Yogita's Kitchen
    For more detailed recipes visit - yogitaskitchen.com/
    • Yogita's Kitchen Book ⭐
    योगिताज किचन आता पुस्तक स्वरूपात खास तुमच्यासाठी !!
    या पुस्तकामध्ये विविध मसाले, नाष्ट्याचे पदार्थ, थालिपीठ, साऊथ इंडियन, विविध मोदक, आमटी प्रकार, भाज्या, मालवणी, पंजाबी, बंगाली, चायनीज पदार्थ, चिकन, मटण, मासे विविध प्रकार, सरबते, आइस्क्रीम, मिल्कशेक, केक, कुल्फी, दिवाळी पदार्थ, उपवासाचे पदार्थ, लोणची, विविध वड्या, इन्स्टंट पिठे अश्या 58 प्रकारच्या एकूण 829 रेसिपीज अगदी सोप्प्या शब्दात व अचूक प्रमाणात मांडलेल्या आहेत. अशा या परिपूर्ण पाककला पुस्तकाचा तुम्ही नक्की लाभ घ्या व Yogita's Kitchen च्या परिवारात सहभागी व्हा.
    🔸 MRP ₹520/- परंतु खास Yogita's Kitchen परिवारासाठी फक्त ₹400/- मध्ये उपलब्ध.
    Order online - book.yogitaskitchen.com
    Order through WhatsApp - 7020965646
    • For Vlogs and other fun stuff visit our 2nd Channel -
    Yogita's Kitchen Extras
    / yogitaskitchenextras
    • E-mail for BUSINESS ENQUIRIES -
    Ajinkya Bile - ajurbile@gmail.com
    Yogita Bile - yogitaskitchen.official@gmail.com
    • Follow us on -
    Facebook Page : / yogitaskitchenpage
    Instagram : / yogitas_kitchen
    • You can join our telegram group with the link below to stay connected with Yogita's kitchen. 💛
    t.me/yogitaskitchen
    • Team Yogita's Kitchen
    Shruti - shrutibile?igsh...
    Ajinkya - ajurbile.photog...
    #YogitasKitchen #Panchkhadya #ganpati #2023 #special #festival #YogitasKitchenExtras #YKfamily #cookwithme
    आपल्याला हा विडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि असेच विडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा.

Komentáře • 12

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 Před 17 dny +1

    आवडली. 👍👍👌👌

  • @rajendrabhogte8286
    @rajendrabhogte8286 Před 10 měsíci

    ख चे पंच खाजे अतिशय सुंदर गावी गणपतीला गेलो की आवर्जून खातो..😊👌👌🙏🙏

  • @latavaity1880
    @latavaity1880 Před 10 měsíci

    Khup chan

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 9 měsíci

    Hloo tai mi Khup divsanni video bhagtei Khup chaan

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 Před 10 měsíci

    छान ताई👍👍💯💯

  • @vinayakbhembre2573
    @vinayakbhembre2573 Před 10 měsíci

    पंच्य खाजुर

  • @ruturajpatkar8854
    @ruturajpatkar8854 Před 7 měsíci

    Tumhi aadhi kolhapurchya Yogita ingavle hota Kay , Vikas vidyamandir , olakhlat

  • @nilofarpathan5776
    @nilofarpathan5776 Před 7 měsíci

    ताई मला तुमचे बुक माग वायचे आहे ऑर्डर कसी karavi payment chi method pan sanga

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před 10 měsíci

    एक दुरुस्ती .
    खजूर किंवा खारीक असते.
    खोबरे ,खारीक ,खसखस, खडीसाखर,खिसमिस....असे "ख"चे पाच पदार्थ असतात. तूं साहित्यात खिसमिस दाखवलेच नाही.
    अजून ही यात "ख"चा खवा घेतला तरी चालतो.
    याला पंचखाद्य "खिरापत "असे म्हणतात.