Ranga Yei Vo | रंगा येई वो | Ep 03 | सुहास बहुळकर | HD | Painting | Suhas Bahulkar | 13.03.2021

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 03. 2021
  • सहभागी - सुहास बहुळकर... संकल्पना - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)... कार्यकारी निर्माता - संदीप सूद.. निर्माता दिग्दर्शक - अमित कुमार.. रंगा येई वो या कार्यक्रमाचे १३ मार्च २०२१ रोजी प्रसारण झाले... काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम... मुंबई दूरदर्शन प्रस्तुती..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' RangaYeiVo '_' रंगा येई वो ' (१३ मार्च २०२१)
    Artist : सुहास बहुळकर
    Anchor : प्रमोद पवार / डॉ. प्रियांवदा सावंत
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Porduction Assitant : महेंद्र जगताप
    Producer Director : अमित कुमार
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    CZcams@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Zábava

Komentáře • 23

  • @sharadtawade8156
    @sharadtawade8156 Před 3 lety +8

    खूप छान उपक्रम. उशिरा सुरू झाला पण झाला. सह्याद्रीचे आभार, धन्यवाद व खूप शुभेच्छा.

  • @nishanene7769
    @nishanene7769 Před rokem

    महाशय, आपण जे. जे. स्कूलचा पूर्वी पासूनचा इतिहास पहावा, उत्तमोत्तम कलाकार तेथूनच घडले आहे. सव्वाशे वर्षांचा इतिहास आहे या संस्थेला. दुसरं म्हणजे खरया कलाकाराला कले पुढे पैशांची किंमत नसते.

  • @balajiubale9554
    @balajiubale9554 Před 3 lety +3

    अखंड कला निर्मिती चे साफल्य....👏👏👏👏

  • @anilgandhi7175
    @anilgandhi7175 Před 3 lety +3

    अप्रतिम अतिसुंदर असे पोर्ट्रेट काम करण्याची संधी प्रत्यक्ष बघायला मिळाली 🙏👍 धन्यवाद 🙏

  • @suhaskulkarni8892
    @suhaskulkarni8892 Před rokem

    वाह. अप्रतिम. Great artist. Great personality

  • @tusharkanthale6973
    @tusharkanthale6973 Před 3 lety +1

    सह्याद्री चे खुप खुप आभारी आहोत.....

  • @priyasclassroom4318
    @priyasclassroom4318 Před 3 lety +2

    Excellent. You are a great artist sir ..
    Hats off to you

  • @vandanapawar535
    @vandanapawar535 Před 3 lety +2

    Hardik badhai

  • @anjalijambhale5797
    @anjalijambhale5797 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर चित्रकार

  • @viptakapadia4440
    @viptakapadia4440 Před měsícem

    👍👍👍🌺🌺🌺

  • @vcreator4076
    @vcreator4076 Před 2 lety

    Aapke chatra saye me maine JJ School of Applied Art me sikha yehi mera saubhagya sir🙏 🖌 🎨

  • @darshanmarkeart
    @darshanmarkeart Před 3 lety +2

    अजुन व्यक्तींच्या मुलखात पहायला आवडेल

  • @dilipmuke5650
    @dilipmuke5650 Před 3 lety +1

    👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @anilgandhi7175
    @anilgandhi7175 Před 3 lety +2

    👍🙏❤️🎉 😀

  • @mangalatatkare1990
    @mangalatatkare1990 Před 2 lety

    Thanks 🙏

  • @nishanene7769
    @nishanene7769 Před rokem

    जे जे सोडून दुसरे कलाकार नाहीत कां? हा प्रश्न विचारला गेला त्या चे हे उत्तर आहे.

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 Před 3 lety

    मला सरांचा नंबर हवा आहे आमचा वाड्यातील भित्ती चित्रे दाखवायची इच्चा आहे !!!!

  • @sagarmaske5973
    @sagarmaske5973 Před 3 lety

    बरे आहे की तेंव्हा मोबाईल फोन आणि pubji नव्हते .नाहीतर असे टॅलेंट कुठेतरी हरवले असते !!!जसे आजकाल चे हरवले आहे

  • @paintingwithpassion3718
    @paintingwithpassion3718 Před 3 lety +1

    Sir maza ek que ahe j.j shivray koni dusra artists nhi ka

  • @paintingwithpassion3718
    @paintingwithpassion3718 Před 3 lety +2

    Ka tumhala paise bhetel ahet j.j sathi

  • @dr.vishalpatil3531
    @dr.vishalpatil3531 Před 3 lety +1

    मला सरांचा नंबर हवा आहे आमचा वाड्यातील भित्ती चित्रे दाखवायची इच्चा आहे !!!!

    • @shivshahir
      @shivshahir Před 9 měsíci

      ईथे आपला नंबर टाइप करा