सर्वपक्षीय लोक वाळूच्या धंद्यात? महसूलमंत्र्यांच सभागृहात विधान | Radhakrishna Vikhe | SP24 TAAS

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • सर्वपक्षीय लोक वाळूच्या धंद्यात? महसूलमंत्र्यांच सभागृहात विधान | Radhakrishna Vikhe | SP24 TAAS
    Balasaheb Thorat
    Nana Patole
    Vikhe Vs Thorat
    revenue minister of maharashtra
    Yashomati Thakur
    Rajesh Tope
    CM Eknath Shinde
    Ajit Pawar
    Devendra Fadnavis
    Sand Mafia
    Monsoon Session Maharashtra
    Valu Mafia
    Sand Mafia News
    Videos on Valu Mafia
    follow me other platforms :
    Please visit our website- sp24taas.com/
    For More latest news and Video go to- / sp24taas
    Like us on Facebook page - / sp24taas
    / sp24n
    / sp24taas
    --------------------------------------
    #sp24taas #radhakrishnavikhepatil #balasahebthorat #yashomatithakur #rajeshtope #nanapatole #girishmahajan #cmeknathshinde #revenue #devendrafadnavis #ajitpawarspeaks #vidhansabhaadhiveshan #vidhansabha #sand #sandmafia #maharashtrapolitics #marathibatmya #latestnews

Komentáře • 100

  • @DnyneshwarShinde-pt8du
    @DnyneshwarShinde-pt8du Před 2 dny +15

    टोपे साहेब बोले ते 100% करे

  • @vaibhavpawar5036
    @vaibhavpawar5036 Před 2 dny +5

    पहिली रेती चार हजार रुपये ब्रास होती आणि आता सहा हजार रुपये ब्रास भेटती यात नुकसान शेतकरी व गरीब लोकांचे होते ह्या विखे मुळे खूप लोकांचे वाटोळं केलं

  • @user-ko3gf9px1v
    @user-ko3gf9px1v Před 2 dny +16

    किती गरीब लोकांना 600 रुपये ब्रास मिळाली रक्तातच गदारी घ्या घंटा

  • @sachingudhekar3994
    @sachingudhekar3994 Před 2 dny +10

    एक उपाय करून बघा, हे गौण खनिज डिपार्टमेंट श्री तुकाराम मुंढे यांच्याकडे द्या. सर्व वाळू माफिया जागेवर येतील.

  • @user-pv6lt5sr1k
    @user-pv6lt5sr1k Před 2 dny +5

    थोरात साहेबाना महसूल मंत्री अध्यक्ष महोदय कारण हा विखे महसूल मंत्री करून महाराष्र च वाटोळ केलं थोरात साहेब देव माणूस आहे आणि खूप संयमी आणि हुशार महसूल मंत्री होते

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 Před dnem

      थोरात साहेब महसुली मंत्री असताना काय चालतं होते ते माहित आहे समाजाला

  • @user-pv6lt5sr1k
    @user-pv6lt5sr1k Před 2 dny +3

    विखे तू जनतेला खूप त्रास दिला आता जनता तुला त्रास देणार आणि तुला काही कळत नाही महसूल मंत्री कशाला झाला आम्हाला खूप त्रास होतो

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 Před 2 dny +7

    गोरगरिबांचे नाव स्वतःच लुटायचं

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Před 2 dny +6

    पान टपरी वालयाकडुन पोलीस हापते घेतात भाजी विक्री करणार्या कडुन पैसे घेतात काय म्हणावे या पोलीसांना

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 Před 2 dny +2

    वाळू डैपो चालू झाल्या पासून खुलेआम चोरी चालू आहे

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 Před 2 dny +3

    नेवासा तालुक्यातील जैनपुर गावातुन अनाधिकृत वाळू उपसा चालू आहे

  • @Daya44
    @Daya44 Před 2 dny +4

    मळमळीत मंत्री😂

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Před 2 dny +3

    पोलिसांवर कडक कार्यवाही का सरकार करत नाही विरोधी पक्ष का विधानसभेतील विषय घेत नाही

  • @JitendraAvhad-io7mw
    @JitendraAvhad-io7mw Před 2 dny +3

    पोलिस यंत्रणा हप्ते वसूल करतात पोलिस अधिकारी आणि हप्ते घेतात

  • @sureshbhawar4684
    @sureshbhawar4684 Před 2 dny +1

    त्यांना कोण पैसे देऊन साहेब आपणच वाळू माफिया आहे अधिकारी कोणाचे आहे

  • @BahadurTanwar-sc2rq

    गरीब लोकांना वाळू भेटत नाही वाळू बंद चालू होते आहे म्हणून गरीब लोकांना वाळू भेटत

  • @rajendrashelke490
    @rajendrashelke490 Před 2 dny +1

    Barobar

  • @ravsahebgadhekar3661

    एकदम राईट

  • @user-pv6lt5sr1k
    @user-pv6lt5sr1k Před 2 dny +1

    तुला भान आणि आणि थोरात साहेबाना नाव ठेवतो त्याच्या सारखा आता पर्यत चांगला महसूल मंत्री आता पर्यत झाला नाही थोरात साहेबाचा विजय असो

  • @kiranphopse7801
    @kiranphopse7801 Před 2 dny

    💯 barobar ahe

  • @arunankulwar7579
    @arunankulwar7579 Před 2 dny

    वाळू सर्व बांधकामात वापरतात हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अधिकृत रित्या विक्री करण्यासाठी सर्व पक्षीय धोरण तयार करणे आवश्यक आहे.

  • @machindrakhade4778
    @machindrakhade4778 Před 2 dny

    फक्त भुलथापा अकोले तालुक्यात वाळू कोतुळ गटात उपलब्ध होते आणि राजुर गटात नाही का? फक्त आश्वासनं का?

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Před 2 dny +1

    पोलीस हापते घेतात शहरांत मोठाले धंदे बियर बार सारखें यांचें हापते घेतल्या शिवाय चालतं नाही मग या मध्ये सरकारचा हिसाब असतो तेव्हाच हापते जमा होतात हा पैसा जातो कुठे

  • @siddheshwarAthare-ey4ej

    🎉

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 Před 2 dny

    महसूल मंत्री हे पूर्वी पासून सत्तेमधे आहेत त्यामुळे त्यांना याचा आभ्यास आहे.

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 Před 2 dny +1

    वाळू चालू करा

  • @sher-e-hind
    @sher-e-hind Před 2 dny

    विखे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. Před 2 dny

    वाळूचे मोठं गुन्हेगारी करण विखे यांच्या काळात होत आहे …

  • @user-po1dl7om5z
    @user-po1dl7om5z Před 2 dny

    आंतरवाली सराटीलाही एक वाळु माफीयानी हैदोस घातलाय
    आठ महीन्यात 100 टीप्पर घेतले

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 Před 2 dny

    १००% वस्तुस्थिती आहे ६५० रु वाळू कोणालाच मिळाली ते
    दाखवा
    अशां प्रकारे गुटखा सुध्धा राजरोस चालू आहे त्यापेक्षां बंदी उठवा म्हणजे सरकारला तरी पैसे मिळतील

  • @ravindrakandalkar3596
    @ravindrakandalkar3596 Před 4 hodinami

    गरिबांचे कामे थांबली आणि साहेब लोकांचे कामे चालतात

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 Před 2 dny +1

    तुमच्या काळातील आरोग्य भरतीत काय झालं ते सांगा

  • @sambhajirajnar
    @sambhajirajnar Před dnem

    चार वेळेस आँनलाईन फोर्म भंरलातरी ना ज् व्््लंतं

  • @jadhav6808
    @jadhav6808 Před 2 dny

    वाळुचे धोरण चुकीचे आहे रात्री बे रात्री चोरून उपसले जाते तहसीलदार किंवा एखाद्या अधिकाऱ्याने वाळूचा ट्रॅक्टर पकडला त्याच्यावर केस न करता परस्पर सोडून दिले जाते ट्रॅक्टर वाला सर्वसाधारण माणसाला ₹2000 निवडून विकतो

  • @yuvrajthorat2193
    @yuvrajthorat2193 Před 2 dny

    Ekdam brobar aahe

  • @sanjaymalve4876
    @sanjaymalve4876 Před 2 dny

    वाळू फ्री करण्याच्या मुद्यावर विखेपाटील यांचं विधान योग्यच.पण अंमलबजावणी कधी.भुल धापा चालणार नाही.विधानसभेला मतदार जागा दाखवून देतीलच.

  • @vitthalgajaramchitalkar5359

    साहेब हे चाळीस वर्षा पासुन बनवलेली टोळ्या आहेत, विखे पाटील साहेब प्रामाणिक प्रयत्न करत आहेत,हे यशस्वी न होण्या साठी टोळ्या सक्रीय आहेतः

  • @sher-e-hind
    @sher-e-hind Před 2 dny

    100 तक के सच

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt Před 2 dny

    इथेच इन्कम जास्त आहे

  • @BaluMungle-xu2dg
    @BaluMungle-xu2dg Před 2 dny

    सत्ताधारी मंडळी चे बगलबच्चे वाळूची थेट तस्करी अहोरात्र करीत आहेत. हे उल्लेखनीय...

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 Před 2 dny

    सभापती पक्ष पाती आहेत.

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Před 2 dny

    😢

  • @rajushelke6701
    @rajushelke6701 Před 2 dny

    सगळे एकच माळेचे मनी आहे 😁

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 Před 2 dny

    वाळूच्या बाबतीत सरकारचे धोरण चुकीचा आहे

  • @vitthalgajaramchitalkar5359

    आपले काळात वाळू माफिया मोकाट होते,. साहेब .

  • @UttamNehul
    @UttamNehul Před 2 dny

    कीती गरीबांना 600रू वाळू. मिळाली ते सांगा

  • @balasahebthube4274
    @balasahebthube4274 Před dnem

    राष्ट्रवादीकडून 1999 पासून खर तर वाळु माफियाराज सुरू झाले कारण शिवसेनेला थांबवण्या साठी त्या काळात राष्ट्रवादीकडून माफियांना संरक्षण मिळाल 1999 नंतर जे राष्ट्रवादीत गेले ते आठ दिवसांत स्कॉर्पिओ मधून फिरू लागले डाकु नो गेली पंचवीस वर्ष तुम्हीच महाराष्ट्र लुटला आणि आता नाकानं वांगे सोलु नका.

  • @vishnujaybhaye9069
    @vishnujaybhaye9069 Před 2 dny

    साहेबाचया गावची टोळी आहे

  • @akshaybelkhede2103
    @akshaybelkhede2103 Před 2 dny

    bhandara Zilla sagdyat जास्त भ्रष्टाचार डेपो नावा खाली होत आहे

  • @ajaybamble5986
    @ajaybamble5986 Před 2 dny

    विखे पाटील काय पण सांगू नको कुणाला काही वाळू भेटली नाही 600 सोडा 6000 रु ने पण भेटत नाही कशाला वेड्यात काढता

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn Před 2 dny

    Who can control when the leaders are cheaters

  • @shyammadankar6872
    @shyammadankar6872 Před dnem

    110 percent Correct Bogus Decision saheb Real Fact Tahsil jawal mafiya lokanchi toli baste prachand bhrastachar .aahe garbale walu Bharat nahi. Yamdhye fakt adhikari wa police Wale paise khatat. Tope sahebache barobar aahe .aamhale Ghar bandhale walu dya Ghar bandhale saheb

  • @ManoharShinde-gm5vw
    @ManoharShinde-gm5vw Před 2 dny

    बहुजन हिताय बहुजन सुखाय 🎉🎉 वाळू धोरण अतिशय छान आदरणीय साहेब चागल पण जेव्हा चांगल काम करताना निगेटिव्ह दुरस्तिने बग्नारे अनेक असतात म्हणूनच म्हणतात nindkache घर असावे शेजारी

  • @namdevlandage
    @namdevlandage Před 2 dny

    वाळूचा विखे पाटलांचा धोरण संपूर्ण चुकीचं

  • @shrikantbhagwat8933
    @shrikantbhagwat8933 Před 2 dny

    Dhoran badla aani shakya nasel tar Mantri badla...

  • @MonikaKale-o8n
    @MonikaKale-o8n Před 6 hodinami

    1:00

  • @AshokJadhav-no6tt
    @AshokJadhav-no6tt Před 2 dny

    😢 गुटका अवैध दारू अवैध वाळू तस्करी सगळं चालू आहे हप्ता खोर

  • @aruningle1901
    @aruningle1901 Před 2 dny

    महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2)मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे

  • @balasaheblande1421
    @balasaheblande1421 Před 2 dny

    600 रुपये ब्रशचे ऑनलाईन पैसे घेऊन काय केले

  • @varunwalawalkar
    @varunwalawalkar Před 2 dny

    Free kara

  • @user-wm6ws1dv7d
    @user-wm6ws1dv7d Před 2 dny

    तुमच्या काळातील तलाठी भर्ती पैसै घेऊन केली तुम्ही

  • @DnyneshwarShinde-pt8du

    विखे पाटील तुम कैसे खेल नही

  • @user-yx3ob6sf1d
    @user-yx3ob6sf1d Před 2 dny

    VIKHE SAHEB AATA KONTHYA PARTIT JANAR

  • @user-nw8cd1ms4k
    @user-nw8cd1ms4k Před 2 dny

    मुगट्टीवार विधान सभा अहे की बगीचा मधे

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn Před 2 dny

    All are united to loot

  • @babuqureshi5608
    @babuqureshi5608 Před 2 dny

    Nagar madhe matka bingo
    Jorat chalu aahe tyache Kay
    Palak mantri aahe vikhe

  • @shankarsuryawanshi6632

    Gujarat pattern vaper kara

  • @shivananddegil4573
    @shivananddegil4573 Před dnem

    Valu mukta kara

  • @shrikantbhagwat8933
    @shrikantbhagwat8933 Před 2 dny

    Shaasanaache dhoran 100% chukle aahe..he maanya ka karat naahi....kaaran yaana Goun khanija madhye Ekadhikar Shaahi aanayachi aahe

  • @shivananddegil4573
    @shivananddegil4573 Před dnem

    Are free kara

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn Před 2 dny

    All are together to loot

  • @user-po1dl7om5z
    @user-po1dl7om5z Před 2 dny

    टोपेच्या टोपीखाली जातीवाद लपलाय😂

  • @pandurangthorat7570
    @pandurangthorat7570 Před 2 dny +1

    टोपे साहेब तुमच्याही काळात. तुमच्याही काळात
    तुमच्याही काळात हप्ते वसुलीमुळे हे सर्व काही चालते

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr Před 2 dny

    Reti mahag asli tari chale pan surlit purvtha kara aani retimafiya lokana payband ghalave

  • @Raj-bh8nn
    @Raj-bh8nn Před 2 dny

    All are cheating

  • @user-uv7jp8mh9e
    @user-uv7jp8mh9e Před 2 dny +1

    सहाशे रुपये ब़ासने सामान्य नागरिकांना वाळू मिळत नाही .वाळू माफिया मनमानी भावानेच विकत आहे.सामान्य माणसाला शासन दंड ठोठावतात वाळू माफियाला सूट दिली जाते.

  • @kaluugalmugale4998
    @kaluugalmugale4998 Před 2 dny

    Vikhe sudara nahi tar vidhan sabha janar

  • @DadaPandarkar
    @DadaPandarkar Před 2 dny

    Hapta.vasuli.chalu.ahe

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. Před 2 dny

    वाळूचे मोठं गुन्हेगारी करण विखे यांच्या काळात होत आहे …

  • @balasaheblande1421
    @balasaheblande1421 Před 2 dny

    वाळू बंद केली म्हणजे खरी चोरी चालू झाली

  • @DNYANDEO.
    @DNYANDEO. Před 2 dny

    वाळूचे मोठं गुन्हेगारी करण विखे यांच्या काळात होत आहे …