अधिवेशनात Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat खडाजंगी...काय झालं पाहा... | Lokmat | SA4

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 06. 2024
  • अधिवेशनात Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat खडाजंगी...काय झालं पाहा... | Lokmat | SA4
    #maharashtravidhansabha #vidhansabha #radhakrishnavikhepatil #balasahebthorat #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 42

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Před 4 dny +55

    राधाकृष्ण विखे पाटील आता जिल्हा परिषद ला सुद्धा ते निवडून येऊ शकत नाही

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 Před 4 dny

      You are right 👍

    • @user-ks1ls8xu2v
      @user-ks1ls8xu2v Před 4 dny +3

      आपण ग्रामपंचायत ला निवडून या पहीले मग बोला😂😂😂😂

  • @user-pv6lt5sr1k
    @user-pv6lt5sr1k Před 4 dny +34

    विखे शेवट मंत्री पद यापुढे ते ग्रमपंचायत जिकू शकत नाही आता लोणी तिकीट😅

  • @ChandrakantThakur-yc1tz
    @ChandrakantThakur-yc1tz Před 4 dny +20

    काही ही म्हणा विखे पाटलांचा जो जोश, रुबाब, मानसन्मान ते काॅंग्रेसमध्ये असताना होता तो आता राहिला नाही. पार... रया गेली.....

  • @vaibhavpawar5036
    @vaibhavpawar5036 Před 4 dny +10

    हा विखे आमदारकील सुद्धा निवडून नही आला पाहिजे खूप लोकांचे वाटोळं केलं

  • @dattusonavane5748
    @dattusonavane5748 Před 4 dny +11

    विखे ना माज चढलाय खूप 600रू ची वाळू कुठे

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Před 4 dny +20

    ❤❤❤ महायुति सरकारचे हे निरोपाचे अधिवेशन आहे, हा निरोप समारंभ आनंदी व्हावा, ही अपेक्षा 🎉🎉🎉

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Před 4 dny +18

    राधाकृष्ण विखे पाटील कोणाच्या काळात काय होतं हे बघण्यापेक्षा चालू परिस्थिती बघा आणि चालू परिस्थितीवर काय निर्णय घेता येईल ते बघा या वेळेस असं त्या वेळेस तसं म्हणलं की असं चालतं का

  • @shailendra1002
    @shailendra1002 Před 4 dny +11

    Thorat भावी मुख्यमंत्री ❤❤

  • @nitinpol4708
    @nitinpol4708 Před 4 dny +12

    पोलिस व महसूल अधिकारी यांच्या आशीर्वादाने वाळू उपसा जोरात सूरू आहे अधिकारी स्वतः सांगतात वर पर्यंत पैसै पाठवावे लागतात
    ॲड. नितीन पोळ

  • @PMaharaj-gk8st
    @PMaharaj-gk8st Před 4 dny +5

    गरिबाला स्वस्तात वाळू देणार होतात त्याचं काय झालं

  • @SantoshShekapure-jm2ux
    @SantoshShekapure-jm2ux Před 4 dny +13

    महाग द्या स्वस्त द्या पण वाळू द्या 12महिने ग्रामीण भागातील मिस्त्री लोकांचा रोजगार वाचवा

  • @shantarammahale9905
    @shantarammahale9905 Před 4 dny +4

    माननीय विखे साहेब आपण विरोधी पक्षनेते तेव्हा एक शब्दही विधान सभेत बोलले नाही आता का बर इतका बोलणं सुटत आहे थोडं समजून घ्यावं आपण तेव्हापासून भाजपला मॅनेज झाली होती ही गोष्ट खरी का खोटी

  • @user-et4jz9pw7g
    @user-et4jz9pw7g Před 4 dny +4

    कोणत्या काळात घडलं होतं म्हणायला तू तेव्हा काँग्रेस पक्षामध्ये होता ना

  • @sunilnirmal7454
    @sunilnirmal7454 Před 4 dny +4

    वाळू जाऊ द्या हो शेतकऱ्याचे फायद्याचं बोलाना

  • @vasanttate6357
    @vasanttate6357 Před 3 dny +1

    विखे पाटील ला मुलगा पडल्याच kiti राग आहे हे दिसत त्याना सांगा तुम्ही पण त्या काळी मंत्री हिता हे विसर पडला का यांना

  • @user-ju7bg8yp1s
    @user-ju7bg8yp1s Před 4 dny +2

    सर्व नेत्यांना हप्ते पोहचतात, त्यामूळे ते वाळू माफियांचे स्वसंरक्षण करतात.

  • @bk47news
    @bk47news Před 3 dny

    जालना जिल्ह्यातील येऊन बघा वाळू माफिया कसे आहे ते कळेल आपल्याला

  • @jagdishkale6525
    @jagdishkale6525 Před 2 dny +1

    कोन त्या गरिबाला वाळु भेटलि 600रुपया मधे तेदाखवा

  • @bullrun3982
    @bullrun3982 Před 4 dny +7

    विखे पडणार 👍🏻

  • @RohanGaikwad-qe2gb
    @RohanGaikwad-qe2gb Před 4 dny +1

    Mahauti s nirop ghya aata

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 Před 4 dny +2

    विके साहेबांच्या वाळूच्या भरोशावर आमचं घर

  • @akshaykd6056
    @akshaykd6056 Před 4 dny +1

    BT SAHEBANCHYA PUTNYACHE V BHAVACHE SWTAHACHE 10 TE 15 DUMPER AHET VALUCHE SAGLYAT JAST WALU SANGAMNER MADHUN CHORLI JAT AHE TE BGHA PAHILE TUMHI MANTRI HOTAT TEVA KITI GUNDAGARDI CHALU HOTI TE PN BGHA JARA ANI THORAT SAHEB TUMCHYA KARYAKARTYANCHE BARECH STONE CRUSHER BAND KELE AHET VIKHE SAHEBANI TYAMULE TUMCHE DUKH AMHALA.MAHIT AHET 😂😂

  • @RohanGaikwad-qe2gb
    @RohanGaikwad-qe2gb Před 4 dny +1

    C n g great leader only Balasaheb Thorat

  • @Kingofking782
    @Kingofking782 Před 4 dny +1

    Balu nhi nivdun yet ya varshi

  • @PMaharaj-gk8st
    @PMaharaj-gk8st Před 4 dny +2

    पालकमंत्री साहेब दुधाचे भाव तुम्ही पाडले शेतकऱ्याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे होते

  • @tusharathare1921
    @tusharathare1921 Před 4 dny +1

    विखे साहेब तुम्ही विचार करा थोरात साहेब थोरात साहेब आहेत

  • @shiv7003
    @shiv7003 Před 4 dny +1

    Thorat sahebache 2 number valu upas band kela namdar vikhe sahebani mhanun thorat taple ahe😂😂😂😂

  • @user-xv9fo8ux2t
    @user-xv9fo8ux2t Před 4 dny +4

    बाळासाहेब थोरात 1 लाख मताणे 😂😂😂😂😂😂😂हरणार आहे

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn Před 4 dny +1

    Vkpatilhipada

  • @tushartambe8818
    @tushartambe8818 Před 2 dny

    बाळासाहेब थोरात यांचा दोन नंबर धंदा वाळू उपसा माफिया विखे साहेबांनी बंद केला 😂त्यामुळे थोरात ला राग आवरेना😅सत्य आहे👉

  • @Djkingisback
    @Djkingisback Před 4 dny +8

    नगर ची शान one and only बाळासाहेब थोरात 😊