नामाचे दहा ठाय, सत्र १ ले, उत्तरार्ध लीळा क्र. ६०, ठाणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • संकल्प अध्यात्मिक परीवार,
    संकल्प ब्रम्हविद्या निरुपण
    ठाणे
    -------------------------------------------------------------------
    || नामाचे दहा ठाय ||
    सत्र १ ले
    उत्तरार्ध लीळा क्र. ६०
    || नामाचे दहा ठाय ||
    || नामें वेध || १ ||
    || नामें बोध || २ ||
    -------------------------------------------------------------------
    निरुपकः 🎤 सागरदा तळेगावकर महानुभाव
    ☎ 98 81 27 47 41
    -------------------------------------------------------------------
    No Copyright Motion Graphics Motion Graphics Provided by
    www.youtubesto...
    CZcams Channel :goo.gl/aayJRf
    -------------------------------------------------------------------
    All Copyright Rights are Reserved by:
    संकल्प आध्यात्मिक परिवार,
    श्रीकृष्ण मंदिर, उल्हासनगर
    -------------------------------------------------------------------
    *मराठी निरुपण :
    • अ.श्रीलीळाचरीत्रातील प...
    • ब.सर्वज्ञ श्री चक्रधर ...
    • क.श्रीलीळाचरीत्रातील द...
    • ड.डोमेंग्रामीच्या लीळा
    • १.पुर्वी • २.नामाचे दहा ठाए
    • ३.अन्यव्यावृत्ती
    • ४.युगधर्म
    • ५.विद्यामार्ग
    • ६.संहार
    • ७.संसरण
    • ८.उद्धरण
    • ९.असतिपरी
    • १०.आचार वचने
    • १०अ.आचार वचन टिका निरुपण
    • ११.आचार माळिका वचने
    • १२.विचार माळिका वचने
    • आचार्य श्री नागदेवाचार...
    • सागरदांचे मुक्त प्रवचन
    • स्वर-सागर
    • जिज्ञासा शंका समाधान
    • प्रायश्चित्त विधी निरुपण
    • करकंब ता. पंढरपुर जिल्...
    • श्री सॉंवली मुर्ती, श्...
    • परमेश्वर अवतार दिन आणि...
    • श्रीगोविंदप्रभु चरित्र
    • नामाचे दहा ठाए निरुपण,...
    • वाशीम येथील निरुपण
    • जायबाविसादि दोष वचन नि...
    • दृष्टांत व लीळा निरुपण...
    • अनुसरणाचे साध्य माताखि...
    • उद्धरण प्रकरण वचने अंज...
    • नामाचे दहा ठाए निरुपण,...
    • स्मरणवाक्य वाक्य अकोला
    • वासनिकांचा आचार, वसमत,...
    *हिंदि निरुपण :
    • १.श्री चक्रधर स्वामीजी...
    • २.निळभट्ट भांडारेकार (...
    • ३.पैठन कि लीलायें (हिंदी)
    • ४.सिन्नर कि लीलायें (ह...
    • ५.वेरुल कि लीलायें
    • ६.असतिपरी, (हिंदी) काठ...

Komentáře • 273

  • @sagardadaTalegaonkar
    @sagardadaTalegaonkar  Před 4 lety +34

    व्हाॅटस अपवर नियमित ब्रम्हविद्या निरुपणाची रेकॉर्डींग हवी असल्यास संपर्क करा.
    सागरदा तळेगावकर 9881 27 47 41

  • @purushottamdeshmukh5401
    @purushottamdeshmukh5401 Před 4 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी अगदी खरोखर आहे अनुसरण मध्ये कोणीही अडथळा आणू शकत नाही किंवा कोणीही बळजबरी अनुसरण देऊ शकत नाही ईश्वराचा तुमच्याविषयी कणव वासवी आणि तुमची परमेश्वरावर नितांत श्रद्धा असावी मनःपूर्वक असावी अनुसरण घडल्याशिवाय राहतच नाही

  • @ganrajdonadkar8643
    @ganrajdonadkar8643 Před 3 lety +2

    Ganraj donadkar bhandara param pujye param adarniye param mahant shri babajinna dandvat pranam khup khup sunder lila namache daha thaye nirapan kele atmik samadhan zale babaji dandvat pranam

  • @bhojrajyelamker4517
    @bhojrajyelamker4517 Před 3 lety +10

    ज्ञान पूज्य ज्ञानवृध्द तो सर्वत्र पूज्य
    दंडवत प्रणाम

  • @ganrajdonadkar8643
    @ganrajdonadkar8643 Před 3 lety +2

    Ganraj donadkar bhandara dandvat pranam babaji khup khup sunder lila nirupan kele atmik samadhan zale babaji dandvat pranam

  • @sandhyabotkar6103
    @sandhyabotkar6103 Před rokem +4

    🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏 तुम्ही फारच सोप्या पद्धतीने ज्ञान सांगत आहात व त्या पद्धतीने जीवनात उतरतही आहे . मनही शांत होते सगळ कस सोप वाटायला लागत व परमेश्वराची आवडी नकळत अधिकच वाढत जाते. 🙏🙏

  • @krushnababar-Parbhani
    @krushnababar-Parbhani Před 2 lety +2

    अप्रतिम निरूपण बाबाजी 🌹🙏दंडवत प्रणाम 🌹🙏

  • @shardatajne9559
    @shardatajne9559 Před 2 lety +4

    dandwat pranam baba khupch chan nirupan🙏🙏🙏🙏 🙏🙏

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Před 4 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी लाख लाख धन्यवाद बाबाजी अतिशय सुंदर निरूपण केले आहे तूंम्ही ईश्वराचं भरभरुन प्रेम लाभो तुम्हाला हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी खरं तर ह्याच निरूपणाची गरज आहे आपल्या वासनीक गूरू बंंदूनं साठी नाही तर नूसत कर्मकांड खरंतर ज्ञान मोचक ज्ञान ध्यान भजन साधना हेचं खरं हेच सांगतात माझे गूरूजी योगीराज दादाजी भालोदकर लाख लाख धन्यवाद बाबाजी ह्य तूंमच्या निरूपणा मूळे मी खूप आभारी आहे व रूनियू आहे तूंमचीं जय श्री चक्रधरा 👏👏🙏🙏🌹💐💗💗👌👍

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před rokem +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 अतिशय सुंदर आसे निरुपण आपण केलेत नामाचे दहा ठाय लिळा क्रमांक ६० जवळ जवळ ही लिळा आम्ही तुमच्या निरुपणातुन १० ते १५ वेळा श्रवण केली आहे दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🙏

  • @jaiprakashjoshi9168
    @jaiprakashjoshi9168 Před 2 lety +1

    Jai.shri chakradher swami dandvat.pranam

  • @smitawankhede5175
    @smitawankhede5175 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्री चक्रधरस्वामी 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @anitakale285
    @anitakale285 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी

  • @shailasarode934
    @shailasarode934 Před rokem

    dandvat pranam baba atishay sundar nirupan hrudaygamya namache 10 thay nirupanamule lagech patha zale koti koti dandvat pranam dhanyavad

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 2 lety +2

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त नामाचे दहा ठाय ऐकायला सुरुवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shailasarode934
    @shailasarode934 Před 10 měsíci

    dandvat pranam baba atishay sundar nirupan hrudaygamya pratek veli navin aiklyasarkhe vatate khup Vela aikave vatate dandvat pranam baba khup dandvat

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Před 4 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी धन्यवाद बाबाजी अतिशय सुंदर निरूपण आहे जय श्री चक्रधरा कोटी कोटी दंडवत प्रणाम 👏👏🙏🙏🎉💐🌹💗👌👍हो बाबाजी मी केली आहे बाबाजी ही साठावी लिळा व सूत्र पाठ नवं प्रकरणं केल आहे लाख लाख धन्यवाद बाबाजी 🙏🙏🙏🙏👌👍

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर निरुपण बाबाजी ही लिळा मी १० ते १२ वेळा तुमच्या कडुन ऐकली आहे माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @sudamnalawade864
    @sudamnalawade864 Před rokem

    🙏 दडंवत प्रणाम 🙏 बाबा जी नामे वेदनामी बोध सुंदर निरूपण 🌹🌹

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před rokem +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले नामाचे दहा ठाय हे लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे अतिशय आवडीची लिळा आहे मी पुन्हा पुन्हा ही लिळा आपल्या कडुन ऐकत आहे दंडवत प्रणाम बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 प्रकाश भडाळे पुणे. रावेत. पिंपरी चिंचवड 🙏🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před rokem +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏

  • @mauleramdas8373
    @mauleramdas8373 Před 3 lety +2

    प.पू.प.म.आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बाबा सांषटाग दंडवत प्रणाम बाबा 💐🌺🌸🌷🌹⚘🌼🌻🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 2 lety +2

    दंडवत प्रणाम बाबाजी🌹 🙏🙏🌹आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे आत्ता पर्यंत जवळ जवळ १५ ते २० वेळा ही लिळा ऐकली आहे तरी पुन्हा पुन्हा ऐकावशी वाटते दंडवत बाबाजी अतिशय सुंदर निरुपण बाबाजी आपण केलेत माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे/साळवडे/रावेत/पुणे दंडवत... हो🌹🌹🌹

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏 🙏🌹आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🌹 🙏🙏🙏🌹

  • @user-ee6kq4cs7s
    @user-ee6kq4cs7s Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा 🖐️

  • @uttamraogayake5891
    @uttamraogayake5891 Před 3 lety +3

    🙏🙏🌹🌹dandwant pranam babaje🌹🌹🙏🙏

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Před 4 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी लाख लाख धन्यवाद बाबाजी खूप छान हीडीओ केला आहे एवढा मोठ नामाचे दहा ठाय निरूपण केले आहे ते दीवसा आईकू शकली नसती म्हणून पूर्ण रात्र झाली आहे आईकून कदी टाईम पास झाला ते सूधा कळल नाही खूप छान निरूपण केले आहे तूंम्ही जय श्री चक्रधरा कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबाजी लाख लाख धन्यवाद बाबाजी 👏👏🙏🙏🌹🌹💗💗🎉🎉👌👍

  • @PrakashPatil-pp8kb
    @PrakashPatil-pp8kb Před 3 lety +2

    Danvat pranam babaji

  • @leenalahole3293
    @leenalahole3293 Před 4 lety +3

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏🌹🌹 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय🌹🌹🌹

  • @sachinkhamnikar6685
    @sachinkhamnikar6685 Před 2 lety +2

    दंडवत दादा.अतिशय सुंदर व सोप्या भाषेत निरूपण केले आपण।मी आपला ऋणी आहे।

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 2 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 3 lety +1

    Dandvat pranam baba

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 Před 2 lety +4

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏🙏🙏आपण म्हणतो त्याप्रमाणे बरेच उपदेशी अज्ञानी आहेत त्यांपैकी मी एक आहे 🙏 आपणाकडून निरोपाद्वारे बरेच काही शिकण्यासारखे मिळत आहे 🙏असेच मिळत राहो 🙏

  • @mannmohan
    @mannmohan Před 4 lety +4

    दंडवत प्रणाम दादा खूप छान सांगितले 🙏 🙏🍀🌷🌹🥀🌺🌻

  • @vidyaingole1214
    @vidyaingole1214 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम बाबा🌸🌸🙏🙏

  • @chakradharengg8414
    @chakradharengg8414 Před 3 lety +2

    बाबाजी फार सुंदर लीळा आहे दंडवत प्रणाम

  • @prabhawasnik3761
    @prabhawasnik3761 Před 3 lety +1

    💐💐🙏🏻🙏🏻Aadharniya babaji manapurvak Dandavat pranaam 🙏🏻🙏🏻💐💐

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 Před 3 lety +1

    Dandvat pranam babaji 1dam sadhya saral bhashay ahe patkan kalate 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @sahebraodhokne5493
    @sahebraodhokne5493 Před 3 lety +1

    Dandavat pranam. Baba

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम दादा

  • @sukhdeomate6458
    @sukhdeomate6458 Před 3 lety +2

    फारच छान लीळा स्पष्टीकरन फारच आवडले

  • @minaldpatil4327
    @minaldpatil4327 Před 4 lety +1

    एकीकडे ज्ञानाचं फक्त अवडंबर माजलेल दिसत असताना, पहिल्यांदा हे प्रवचन ऐकताना शांतता अनुभवली . नाहीतर पंथातील काही उदाहरणे अशी ही आहेत की एक नकारात्मक दृष्टिकोन बनत चालला होता.धन्यवाद दादाजी मला परमेश्वराशी परत अवगत करून दिल्याबद्दल😊🙏

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Před 4 měsíci

    चैतन्या पर वस्तू एक आत धन्यवाद दादाजी 🙏🙏🌹💗👌👍

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 Před 3 lety +2

    Dandawat Pranam baba

  • @pushpanjalipatil8215
    @pushpanjalipatil8215 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम बाबाजी खूपच छान निरुपण केले आहे खुपच धन्यवाद 🙏🙏

  • @bhausahebdhokchaule5602
    @bhausahebdhokchaule5602 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 11 měsíci

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे नामाचे दहा ठाय सत्र १ ले 🌹🙏🙏🙏🌹

  • @gauravpatil5806
    @gauravpatil5806 Před 3 lety +2

    दंडवत प्रणाम 👏👏👏👏खुप सुंदर 👌👌👌

  • @urmilagirase7509
    @urmilagirase7509 Před 4 lety +1

    दंडवत प्रणाम दादा जि खूप छान निरूपण आहे जय श्री चक्रधरा धन्यवाद दादा

  • @urmilagirase7509
    @urmilagirase7509 Před 4 lety +1

    परमेश्वर मोठा आहे दंडवत प्रणाम दादा जि खूप छान निरूपण आहे जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम

  • @baniupare1865
    @baniupare1865 Před 4 lety +1

    Dandavat pranam baba 🙏
    Khupch Chan nirupan aahe baba tumch khupch aabhari aahe baba

  • @prabhakarhulawale9378
    @prabhakarhulawale9378 Před 4 lety +1

    दंडवत प्रनाम

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 Před 3 lety +1

    दंडवत बाबा सुन्दर प्रवचन दंडवत बाबा

  • @nandinigiri1228
    @nandinigiri1228 Před rokem

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @rakshitapatil7662
    @rakshitapatil7662 Před 3 lety +1

    👏👏💐💐🍀🌺🍀🌺🍁🌼🍁🌼दंडवत बाबाजी लीळा खुपच सुंदर सांगतात दंडवत🌹🌹🌹🌹🌹

  • @mohinigajananbhavsar8957

    Dandvat parnam babaji

  • @shailasarode934
    @shailasarode934 Před rokem +2

    dandvat pranam baba

  • @gulabchandkhobragade1994

    दंडवत प्रणाम बाबाजी ।

  • @achyutraoadwe97
    @achyutraoadwe97 Před 4 lety +1

    दंडवत प्रणाम

  • @urmilagirase7509
    @urmilagirase7509 Před 4 lety +2

    दंडवत प्रणाम दादा जि खूप छान निरूपण आहे जय श्री चक्रधरा दंडवत प्रणाम

  • @RELAXINGMUSIC-qq8cn
    @RELAXINGMUSIC-qq8cn Před 3 lety +3

    दंडवत प्रणाम 🙏🙏

  • @prabhakarkhasale4616
    @prabhakarkhasale4616 Před 8 měsíci

    ❤❤खूप छान माहिती दिलीत दंडवत प्रणाम घ्यावा बाबाजी मनाला उभारी देणारी ही माहिती दिली ❤❤❤

  • @pranjaliphatale5221
    @pranjaliphatale5221 Před 3 lety +1

    Dandvat pranam Baba khupcha Chan aahe nirupan 🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @shrikrushnaugwekar6358
    @shrikrushnaugwekar6358 Před 3 lety +1

    Dandwat pranam babaji sunder niropan ahe babaji

  • @purushottampatil8609
    @purushottampatil8609 Před 4 lety +3

    Dandavat pranam babaji

  • @surekhaendole6466
    @surekhaendole6466 Před 10 měsíci

    Dandavat pranam baba 🙏🏻

  • @shailasarode934
    @shailasarode934 Před 10 měsíci

    dandvat pranam sundar nirupan

  • @manishajoshi2282
    @manishajoshi2282 Před 4 lety +3

    दंडवत प्रणाम बाबा जी

  • @sunandarajdhar7053
    @sunandarajdhar7053 Před 2 lety +1

    दंडवत 🙏प्रणाम 🙏दादा

  • @shyamsamant235
    @shyamsamant235 Před 3 lety +1

    Dandawat Pranam Baba

  • @That_my_game7
    @That_my_game7 Před 2 lety +1

    दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @divyayoutubechannel269

    Dandvat pranam babaji,

  • @dnyanobahalse6102
    @dnyanobahalse6102 Před 2 lety +1

    Dandvat pranam dadaji

  • @ArchanaJamdar-mo1bl
    @ArchanaJamdar-mo1bl Před rokem

    Dandvat pranam babaji

  • @rajudhundad8992
    @rajudhundad8992 Před 2 lety

    दंडवत प्रणाम जी बाबा

  • @sunandarajdhar7053
    @sunandarajdhar7053 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏 खुप छान सूनंदर निरुपन

  • @rameshsudke5251
    @rameshsudke5251 Před 9 dny

    Dandavat pranam dada p. Maze ramesh Sudke.patur.

  • @shirishsaley
    @shirishsaley Před 4 lety +1

    आदरणीय बाबाजी मनपूर्वक दंडवत प्रणाम👌👌👌💐💐💐💐💐💐💐

  • @vaishalichaudhari452
    @vaishalichaudhari452 Před 3 lety +1

    Dandvat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏

  • @shortscreation9348
    @shortscreation9348 Před 9 měsíci

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏

  • @prashantlokhande8114
    @prashantlokhande8114 Před 4 lety

    पं.पु. गुरूजी यांना दंडवत प्रणाम् ।
    आपले निरुपन श्रवण केले ते वेळी मज गुरुजीची आठवन झाली ...आपन जनु माझे सांगत आहात असे मला वाटले जी..अंतिरी आंनद झाला. गुरुजी

  • @shobhachaudhary6067
    @shobhachaudhary6067 Před 4 lety +1

    दंडवत प्रणाम दादा जी

  • @siddhaprabhaphulsundar4665

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @kesharmeshram1225
    @kesharmeshram1225 Před 3 lety +2

    Prawchan khup khup prabhavi Dandwat pranam

  • @sunandarajdhar7053
    @sunandarajdhar7053 Před 2 lety +1

    🙏दंडवत प्रणाम सागरते दादा🙏

  • @krushnababar-Parbhani
    @krushnababar-Parbhani Před 4 lety +1

    बाबाजी खुप छान प्रवचन... आपले प्रत्येक प्रवचन सांगण्याची शैली अप्रतिम आहे... प्रत्येक वाक्याचे स्पष्टीकरण ज्या प्रमाणे करता ते खरोखरच अप्रतिम आहे.. दंडवत प्रणाम

  • @abhijeetwadsal1565
    @abhijeetwadsal1565 Před 4 lety +2

    Farch Chan nirupn babaji Dandvat pranam 🙏🙏

  • @user-iy8kx5zy9y
    @user-iy8kx5zy9y Před 4 lety +2

    Dandwat Pranam Babaji khup chhan lila

  • @pandurangwasekar1449
    @pandurangwasekar1449 Před 2 lety +1

    Dandvat, Panama. 💝💖💚💛🧡❤🤍🤎💕💞💓

  • @sarikaaraj6554
    @sarikaaraj6554 Před 4 lety +2

    Dandvt prnam babaji🙏🙏🙏🌹🌹

  • @pushpadeshmukh4418
    @pushpadeshmukh4418 Před 4 lety +3

    🙏 Dandwat pranam babaji 🙏🌹🌹

  • @bhimraobothe4866
    @bhimraobothe4866 Před 4 lety +2

    Chaan nirupan. Dandwat Pranam

  • @vineshdorik2225
    @vineshdorik2225 Před 9 měsíci

    🎉🎉🎉दादा जी दंडवत प्रणाम

  • @varshaghatolrecipesvlogs8752

    Dandvat pranam

  • @swapnarchaskar8726
    @swapnarchaskar8726 Před 3 lety +1

    दंडवत प्रणाम दादा💐🙏🙏📿

  • @gayatribeautyacedmyparatwa1833

    Khupch chan danvat pranam

  • @Lightning_2010
    @Lightning_2010 Před 3 lety +2

    नामा चे दहाठाय बोधक आहे यामुळे पंथीयांचे न नामस्मरण करणारे ते निश्चितच नामस्मरण करतील याचे श्रेय आपणा कडे जात आहे दंडवत प्रणाम

  • @rupchandthale2170
    @rupchandthale2170 Před 3 lety +2

    💐🙏Dandwat-Pranam 🙏💐

  • @sandipdhadge965
    @sandipdhadge965 Před 9 měsíci

    Khup chan nirupile baba.🙏

  • @dattabhand6824
    @dattabhand6824 Před 3 lety +1

    dandwat baba