नामाचे दहा ठाय, सत्र १ ले, उत्तरार्ध लीळा क्र. ६०, ठाणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2020
  • संकल्प अध्यात्मिक परीवार,
    संकल्प ब्रम्हविद्या निरुपण
    ठाणे
    -------------------------------------------------------------------
    || नामाचे दहा ठाय ||
    सत्र १ ले
    उत्तरार्ध लीळा क्र. ६०
    || नामाचे दहा ठाय ||
    || नामें वेध || १ ||
    || नामें बोध || २ ||
    -------------------------------------------------------------------
    निरुपकः 🎤 सागरदा तळेगावकर महानुभाव
    ☎ 98 81 27 47 41
    -------------------------------------------------------------------
    No Copyright Motion Graphics Motion Graphics Provided by
    www.youtubestock.com/
    CZcams Channel :goo.gl/aayJRf
    -------------------------------------------------------------------
    All Copyright Rights are Reserved by:
    संकल्प आध्यात्मिक परिवार,
    श्रीकृष्ण मंदिर, उल्हासनगर
    -------------------------------------------------------------------
    *मराठी निरुपण :
    • अ.श्रीलीळाचरीत्रातील प...
    • ब.सर्वज्ञ श्री चक्रधर ...
    • क.श्रीलीळाचरीत्रातील द...
    • ड.डोमेंग्रामीच्या लीळा
    • १.पुर्वी • २.नामाचे दहा ठाए
    • ३.अन्यव्यावृत्ती
    • ४.युगधर्म
    • ५.विद्यामार्ग
    • ६.संहार
    • ७.संसरण
    • ८.उद्धरण
    • ९.असतिपरी
    • १०.आचार वचने
    • १०अ.आचार वचन टिका निरुपण
    • ११.आचार माळिका वचने
    • १२.विचार माळिका वचने
    • आचार्य श्री नागदेवाचार...
    • सागरदांचे मुक्त प्रवचन
    • स्वर-सागर
    • जिज्ञासा शंका समाधान
    • प्रायश्चित्त विधी निरुपण
    • करकंब ता. पंढरपुर जिल्...
    • श्री सॉंवली मुर्ती, श्...
    • परमेश्वर अवतार दिन आणि...
    • श्रीगोविंदप्रभु चरित्र
    • नामाचे दहा ठाए निरुपण,...
    • वाशीम येथील निरुपण
    • जायबाविसादि दोष वचन नि...
    • दृष्टांत व लीळा निरुपण...
    • अनुसरणाचे साध्य माताखि...
    • उद्धरण प्रकरण वचने अंज...
    • नामाचे दहा ठाए निरुपण,...
    • स्मरणवाक्य वाक्य अकोला
    • वासनिकांचा आचार, वसमत,...
    *हिंदि निरुपण :
    • १.श्री चक्रधर स्वामीजी...
    • २.निळभट्ट भांडारेकार (...
    • ३.पैठन कि लीलायें (हिंदी)
    • ४.सिन्नर कि लीलायें (ह...
    • ५.वेरुल कि लीलायें
    • ६.असतिपरी, (हिंदी) काठ...

Komentáře • 272

  • @sagardadaTalegaonkar
    @sagardadaTalegaonkar  Před 4 lety +33

    व्हाॅटस अपवर नियमित ब्रम्हविद्या निरुपणाची रेकॉर्डींग हवी असल्यास संपर्क करा.

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 Před 2 lety +4

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏🙏🙏आपण म्हणतो त्याप्रमाणे बरेच उपदेशी अज्ञानी आहेत त्यांपैकी मी एक आहे 🙏 आपणाकडून निरोपाद्वारे बरेच काही शिकण्यासारखे मिळत आहे 🙏असेच मिळत राहो 🙏

  • @Lightning_2010
    @Lightning_2010 Před 3 lety +2

    नामा चे दहाठाय बोधक आहे यामुळे पंथीयांचे न नामस्मरण करणारे ते निश्चितच नामस्मरण करतील याचे श्रेय आपणा कडे जात आहे दंडवत प्रणाम

  • @sandhyabotkar6103
    @sandhyabotkar6103 Před rokem +4

    🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏 तुम्ही फारच सोप्या पद्धतीने ज्ञान सांगत आहात व त्या पद्धतीने जीवनात उतरतही आहे . मनही शांत होते सगळ कस सोप वाटायला लागत व परमेश्वराची आवडी नकळत अधिकच वाढत जाते. 🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před rokem +2

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त नामाचे दहा ठाय ऐकायला सुरुवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mannmohan
    @mannmohan Před 3 lety +4

    दंडवत प्रणाम दादा खूप छान सांगितले 🙏 🙏🍀🌷🌹🥀🌺🌻

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर निरुपण बाबाजी ही लिळा मी १० ते १२ वेळा तुमच्या कडुन ऐकली आहे माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @purushottamdeshmukh5401

    दंडवत प्रणाम बाबाजी अगदी खरोखर आहे अनुसरण मध्ये कोणीही अडथळा आणू शकत नाही किंवा कोणीही बळजबरी अनुसरण देऊ शकत नाही ईश्वराचा तुमच्याविषयी कणव वासवी आणि तुमची परमेश्वरावर नितांत श्रद्धा असावी मनःपूर्वक असावी अनुसरण घडल्याशिवाय राहतच नाही

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před rokem +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले नामाचे दहा ठाय हे लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे अतिशय आवडीची लिळा आहे मी पुन्हा पुन्हा ही लिळा आपल्या कडुन ऐकत आहे दंडवत प्रणाम बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 प्रकाश भडाळे पुणे. रावेत. पिंपरी चिंचवड 🙏🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 Před rokem +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 अतिशय सुंदर आसे निरुपण आपण केलेत नामाचे दहा ठाय लिळा क्रमांक ६० जवळ जवळ ही लिळा आम्ही तुमच्या निरुपणातुन १० ते १५ वेळा श्रवण केली आहे दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏🙏

  • @sachinkhamnikar6685
    @sachinkhamnikar6685 Před 2 lety +2

    दंडवत दादा.अतिशय सुंदर व सोप्या भाषेत निरूपण केले आपण।मी आपला ऋणी आहे।

  • @jaiprakashjoshi9168
    @jaiprakashjoshi9168 Před 2 lety +1

    Jai.shri chakradher swami dandvat.pranam

  • @anitakale285
    @anitakale285 Před 2 lety +1

    दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी

  • @shailasarode934
    @shailasarode934 Před rokem +2

    dandvat pranam baba

  • @shardatajne9559
    @shardatajne9559 Před 2 lety +4

    dandwat pranam baba khupch chan nirupan🙏🙏🙏🙏 🙏🙏

  • @ganrajdonadkar8643
    @ganrajdonadkar8643 Před 3 lety +2

    Ganraj donadkar bhandara param pujye param adarniye param mahant shri babajinna dandvat pranam khup khup sunder lila namache daha thaye nirapan kele atmik samadhan zale babaji dandvat pranam

  • @bhojrajyelamker4517
    @bhojrajyelamker4517 Před 3 lety +10

    ज्ञान पूज्य ज्ञानवृध्द तो सर्वत्र पूज्य

  • @ganrajdonadkar8643
    @ganrajdonadkar8643 Před 3 lety +2

    Ganraj donadkar bhandara dandvat pranam babaji khup khup sunder lila nirupan kele atmik samadhan zale babaji dandvat pranam

  • @shailasarode934
    @shailasarode934 Před rokem

    dandvat pranam baba atishay sundar nirupan hrudaygamya namache 10 thay nirupanamule lagech patha zale koti koti dandvat pranam dhanyavad

  • @pandurangwasekar1449
    @pandurangwasekar1449 Před 2 lety +1

    Dandvat, Panama. 💝💖💚💛🧡❤🤍🤎💕💞💓