मीराताई मानेकर प्रवचन!माहादाईसाचरित्र!कामाक्षानीमीत्यें पुरत्यागू!लीळाचरित्र पूर्वार्ध 1,3,16 सत्र 4

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • मीराताई मानेकर प्रवचन!!miratai manekar!!माहादाईसा चरित्र!!माहादाइसांते राहावणें!!लीळाचरित्र पूर्वार्ध 1,3,16
    संत महदंबा ऊर्फ महादाईसा ऊर्फ महदंबा ऊर्फ रूपाईसा (जन्म : इ.स.१२३८; मृत्यू : इ.स.१३०८). ही मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री होती. श्री चक्रधरस्वामींनी स्थापित केलेल्या महानुभाव पंथातील ज्येष्ठ संन्यासिनी महादाईसा एक अग्रगण्य व्यक्ती होती. ती पंथाची मोठी आईच होती. सर्वजण म्हणजे आई म्हणत.
    महदाइसा ऊर्फ महदंबा महानुभाव पंथातील एक महिला साधिका आहेत.
    श्री चक्रधर स्वामींना अपेक्षित असलेल्या आचारधर्माचे काटेकोरपणे पालन करणारी महदाइसा ही संन्यासिनी, धवळेकर्ती कवयित्री,तपस्विनी होती. तिने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आणि शंकांमुळे "म्हातारी बहु चर्चक, म्हातारी जिज्ञासक" अशा शब्दांंमधे तिचा गौरव करतात. चक्रधरांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानावरील तिची गाढ श्रद्धा महानुभाव पंथीयांना मार्गदर्शक आहे. तिने रचलेले "धवळे" तिला आद्य मराठी कवयित्रीचा मान प्राप्त झाला आहे.
    श्री चक्रधर स्वामी।। (leela chintan)
    separate leela (regularly check Playlist)
    list different character
    like.
    abaisa Mata(आबाइसा माता)
    ausa Mata (आउसा माता)
    sadha Mata (साधा माता)
    nathoba balegaonkar(नाथोबा बळेगावकर)
    दररोज एक लीळा( चक्रधर स्वामी लीळा 1250)
    please subscribe and like
    #आबाइसा
    आबाइसा
    • लीळाचरित्र आबाइसा मात...
    मीराताई मानेकर प्रवचन
    • मीराताई मानेकर प्रवचन

Komentáře • 46