LOKSABHA ELECTION 2024 : लातूरकरांचे नवीन खासदार कोण..? काय म्हणतो लातूर पॅटर्न..?

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 04. 2024
  • देशभरात लोकसभेचे रणधुमाळी सुरू आहे त्यात लातूरकरांचा नवा खासदार कोण होणार? व लातूरचा लोकसभा मतदारसंघ कसा आहे यावरही आपण थोडीशी नजर फिरवली असून कोणत्या उमेदवारासाठी काय 'Positive Factors' आहेत हे ही या व्हिडिओच्या माध्यमातुन आपल्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की पहा व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरु नका..!

Komentáře • 11