पोटात गॅस होणे अंगात वायू वाढणे |संधिवात आमवात | मग ही बाजरीची भाकरी बनवा शरीरातला वाढलेला वात घालवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2022
  • आपल्या शरीरामध्ये जर वातदोष वाढत असेल तर एक एक छानशी पाककृती आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. पोट साफ न होणे ,पोटात गॅस पकडणे शरीरामध्ये वात पकडणे यासारख्या लक्षणांसाठी काही पदार्थ टाकून बाजरीची भाकरी बनवली तर त्याचा चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो .अपचन ,आम्लपित्त, संधिवात ,आमवात अशा अनेक आजारांमध्ये ही भाकरी आपण प्रथम म्हणून आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता .
    #पोट_साफ_न_होणे #पोटात_गॅस #amvaat #sandhivat #बाजरीची_भाकरी #भाकरी
    गंधर्वहसत्यादी एरंड तेल amazon वरुण खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
    amzn.to/39QjzZN
    cold press castor oil amzn.to/3u514Yp
    desi gai ghee A2 offer amzn.to/3Omfag8
    best chyavanprash for immunity best deal amzn.to/3HVQbxS
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    Ayurvedshastra
    Ayurvedic clinic and Panchkarma center
    Dr Rameshwar Raorane
    Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
    Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
    Mira Road (East) Thane 401107
    Time : morning 11 to 1.30 am
    Evening 7 to 9 pm
    2nd and 4th Saturday closed sunday evening closed
    Contact for appointment only 9820301922

Komentáře • 171

  • @indirakamble1090
    @indirakamble1090 Před 2 měsíci

    छान माहिती.

  • @shraddhabehere3739
    @shraddhabehere3739 Před rokem +2

    खूपच उपयुक्त माहिती डाॅक्टर.मन:पूर्वक धन्यवाद 🙏

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Před 2 lety +4

    सर, नमस्कार. सर तूमचे सर्वच विषयावरील सगळे च व्हिडीओ अतिशय ऊपयोगीच असतात.

  • @rajendrajadhav2809
    @rajendrajadhav2809 Před 11 měsíci

    खूप छान माहिती मिळाली, आभारी आहे सर

  • @shailendramahajan8259
    @shailendramahajan8259 Před rokem +1

    खूप छान माहिती सर...

  • @deepalipatil1673
    @deepalipatil1673 Před rokem

    Chan mahiti

  • @sunitakadam8852
    @sunitakadam8852 Před rokem +2

    धन्यवाद खूप आराम पडला आहे छान रेसिपी....,🙏🏻🙏🏻

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Před rokem +1

    very good Thanks sir

  • @meeragurukumar8930
    @meeragurukumar8930 Před rokem

    Barobar

  • @pushpavani4393
    @pushpavani4393 Před rokem +1

    खुपच छान

  • @ShitalPore-uj4yi
    @ShitalPore-uj4yi Před rokem

    Ankylosing spondylitis chi kalaji kasi ghavi

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      याचे उत्तर मोठ आहे सोमवार ते शुक्रवार रात्री पावणेदहा वाजता आम्ही लाईव्ह सेशन घेतो त्यावेळी आपण हा प्रश्न उपस्थित करा

  • @bhaskartupe8807
    @bhaskartupe8807 Před 2 lety

    Thanks sir

  • @vidyapotnis8086
    @vidyapotnis8086 Před 2 lety

    खरंच खूपच छान, धन्यवाद

  • @anuradhadeshpande3606

    Khuap chan aahe mahitee sir

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @kalpanapawar7974
    @kalpanapawar7974 Před 2 lety +1

    खुप छान रेसिपी.

  • @namasterishikesh1958
    @namasterishikesh1958 Před 2 lety +1

    Thank you

  • @ranjanasonwane4825
    @ranjanasonwane4825 Před 2 lety

    Khup chan mahiti dili sir

  • @vasantsurya368
    @vasantsurya368 Před 2 lety

    Thanks very much

  • @vijaysonawane82
    @vijaysonawane82 Před rokem

    सुंदर माहिती

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      धन्यवाद आमचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करू शकताczcams.com/play/PLZwGpPxdDg4H1uKcpvVonJAuqYouVcM3d.html

  • @shamamadye491
    @shamamadye491 Před rokem

    Dhanyawad sir 👍👩‍👩‍👧‍👧🤗

  • @netajijadhav6304
    @netajijadhav6304 Před 2 lety +1

    धन्यवाद,,, फार मौलिक माहीती,, 🙏🙏

  • @sharmilakadam4964
    @sharmilakadam4964 Před 2 lety

    धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @arunajoshi6437
    @arunajoshi6437 Před rokem

    Aruna Joshi
    खूपच छान

  • @sunitapatil5906
    @sunitapatil5906 Před 2 lety

    धन्यवाद 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @bhaskarupalavikar3975
    @bhaskarupalavikar3975 Před rokem +1

    खूप छान.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 Před 2 lety

    हा व्हिडिओ खूपच छान धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @pranalipednekar3099
    @pranalipednekar3099 Před 2 lety +1

    खूपच छान माहीती दिली सर धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @sandhyaparadkar6354
    @sandhyaparadkar6354 Před 2 lety

    Thank you sir🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před rokem

    खुप छान मार्गदर्शन सर धन्यवाद आपण खुप अनुभवी आहात नमस्कार

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 Před 2 lety

    Sar khoob chhan mahiti dili bakri baddal dhanyvad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @archanakitchenvolg1838

    Nice information

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 2 lety

    खूप खूप सुंदर आहे मला आवडले आहे धन्यवाद नमस्कार मी करून बघणार आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @jayashreemohite1357
    @jayashreemohite1357 Před rokem

    👌🙏🙏

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před 2 lety +1

    Nice information .. Thank you sir🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 Před 2 lety +1

    Dr. Saheb
    God bless you🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 Před rokem +1

    हो सर ही आयुर्वेदिक बाजरीची भाकरी ‌खुपच औषधी युक्त आहे थंडी च्या दिवसांत तर शरीराला अत्यंत गुणकारी आहे आम्ही
    डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत बाजरीची भाकरी च खातो बाजरी आणि तीळ दोन्ही उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात हे खायला पाहिजे
    म्हणून च आपल्या कडे संक्रांतीच्या आदल्या दिवशी तिळ लाऊन बाजरीची भाकरी बनवण्याची पद्धत आहे छान माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @ivonapereira2499
    @ivonapereira2499 Před 2 lety +3

    आभारी सर 🙏

  • @lalitapawar2715
    @lalitapawar2715 Před 2 lety

    खूप छान माहिती आहे.अग्नीमांद्य बद्दल माहिती हवी आहे.त्याचा व्हिडिओ टाका

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      विडिओ बनवला आहे लिंक वर क्लिक करून पहा कोणताही आजार असेल त्याचे मराठीत नाव आणि पुढे डॉ रावराणे असे search करा
      czcams.com/video/K8KxNHnJN2Y/video.html

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 Před rokem

    Phyada zhala tar नक्कीच sangen.thanks.khaun baghu.

  • @roshanpatil5772
    @roshanpatil5772 Před 8 měsíci

    Jwari chi bhakar aashi Kali tar chale ka

  • @ManishaJadhav-xi2jb
    @ManishaJadhav-xi2jb Před 2 lety

    👍🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

    • @pratibhaadhav2619
      @pratibhaadhav2619 Před rokem

      सर मला पण खूप त्रास आहे खुप छान मला उपाय सांगितला 👏

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 Před 2 lety +1

    सर जि खुपच छान व उपयुक्त माहिती.
    सर एखादी व्हिजीट मराठवाड्यात औरंगाबाद किंवा एखाद्या तत्सम एरीयात पण ठेवावी हि विनंती. कारण कि सर्वसाधारण माणूस मुंबई ईथे नाहीत येऊ शकत.तर प्रयत्न करुन बघा मराठवाड्यात येण्याचे.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      नक्कीच प्रयत्न करू सजेशन दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nandkumarmehta4152
    @nandkumarmehta4152 Před rokem

    આભાર

  • @suvarnadivekar7783
    @suvarnadivekar7783 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 2 lety +5

    Khup Chan dhanyvad 🙏

  • @VaishaliSathe-gv8is
    @VaishaliSathe-gv8is Před rokem

    Sir knee madhye gap Ani py dukne hyavr upay sanga na pls

  • @ujwalamanjrekar6902
    @ujwalamanjrekar6902 Před rokem +2

    विडिओ खूप आडला

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Před 2 lety

    Chan receipe dakhavali thanks sir 🙏 pitt prakruti asalele khau shakatat ka pl guide

  • @lilavatisathe4888
    @lilavatisathe4888 Před 11 měsíci

    Ushn pdarth khalyemule aaesidity vadhte ka

  • @vaijayantisankpal9290
    @vaijayantisankpal9290 Před 2 lety +1

    "धन्यवाद सर अप्रतिम माहिती सांगितली "सर शीतपिता वर एक व्हिडिओ करा..🙏🏼🙏🏼👍👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      यावर दोन विडिओ आहेत चॅनेल वर search करून पहा शितपित्त डॉ रावराणे असे search करा youtube वर

  • @nitinkedari8069
    @nitinkedari8069 Před 8 měsíci

    2 पायावर बसले की मांड्या पोटऱ्या भरून येतात यावर काय करावे

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 Před rokem +1

    Video
    आवडला डॉ साहेब.

  • @Higherpowershow
    @Higherpowershow Před 8 měsíci

    पोटामध्ये गॅस खूप होतो काय उपाय

  • @archanagudadhe8409
    @archanagudadhe8409 Před 2 lety +1

    Sir rainy season madhe javar chi karu shakto ka

  • @archanagudadhe8409
    @archanagudadhe8409 Před 2 lety

    Barrier is heavy can eat rainy season

  • @anushinde157
    @anushinde157 Před 2 lety +1

    Donhi vel ghetli tr chalel ka MLA jast tras ahe mhnun

  • @krishnajagtap2997
    @krishnajagtap2997 Před rokem +1

    sir,Thanks

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @slkhare
    @slkhare Před 2 lety

    Khup steefness akashe kay karave?

  • @vivekgorivale1578
    @vivekgorivale1578 Před 2 lety +8

    सर apan वायू वर एक व्हिडिओ बनवा please🙂

  • @dadachavan4207
    @dadachavan4207 Před 2 lety

    Khup sundar mahiti deta sir.
    .

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 Před rokem

    Bhakri gases var उपयुक्त आहे 8varsha pasun tras ahe.dr.hyper acidity mhantat.ata सगळे gharatch ahe.nakkich करून baghen.

  • @nileshsontakke6035
    @nileshsontakke6035 Před 2 lety +2

    सर मला खूप ढेकर येतात यावर उपाय सांगावा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      ही भाकरी उपयोगी पडेल
      जास्त वेळ उपाशी राहणे जागरण करणे कडधान्य अधिक खाणे मोड आलेली कडधान्य खाणे नॉनव्हेज खाणे थोडे कमी करा लगेच फायदा होईल

    • @babangaikwad3096
      @babangaikwad3096 Před 2 lety

      very nice lmformation sir

  • @kundadandavate7106
    @kundadandavate7106 Před rokem

    आभारी आहे.खूप उपयुक्त व सहज घरी करणे शक्य आहे.ही भाकरी वयस्कर माणसाला चालेल कां? माझं वय ८४ आहे.वरील त्रास आहेत.

  • @yogitamanohar4291
    @yogitamanohar4291 Před rokem

    Bajarichi bhakari ushna aste

  • @yashwantraosuryawanshi8076

    सर, कृपया नाशिक येथे आपली व्हिजीट ठेवा.

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 Před 2 lety

    Aamvatatamadhe kamp hoto ka

  • @user-fd9xu7ff7i
    @user-fd9xu7ff7i Před rokem

    वाताचे मुख्य औषघ कुठल त्रिफळा चूर्ण किंवा सरडे वाताचा आजार मिटवता साठी सर प्लिज सांगा वात जीरे जीरे घुसला ते सवॅ दुखतो

  • @sureshnevde1521
    @sureshnevde1521 Před 2 lety +1

    सर् नमस्कार माझ्या पूर्ण शरीरात वात फिरतो त्यावर औषध सांगा.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      चेक करावे लागेल जवळ आयुर्वेदिक डॉक्टर पहा अन्यथा असे औषध घेऊन आराम पडत नाही

  • @ujwala568
    @ujwala568 Před rokem +1

    नमस्कार सर शाळेत जाणाऱ्या मुलांना देऊ शकतो का की सुट्टी दिवशी द्यावे

    • @ujwala568
      @ujwala568 Před rokem

      सर पित्ताचा आणि वाताचा त्रास असलेल्या लोकांनी ही भाकरी खावी का

  • @KiranShinde-nj5vd
    @KiranShinde-nj5vd Před rokem

    पोट दुःखी गॅस व मूळव्याध आहे उपाय सांगा

  • @babynandasasane7928
    @babynandasasane7928 Před rokem

    He arv Jr khal tr पाईल्स ca त्रास वाढतो सर

  • @sonallade7875
    @sonallade7875 Před 2 lety +1

    ,
    Sir माझ्याकडे कच्ची घानी एरंड तेल मिळते
    हे वापरू शकते का
    तुम्ही सगाता ते नाही मिळतं
    Please reply

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      हो वापरा amazon ची लिंक विडिओ खाली आहे

  • @hanumantkhedekar9764
    @hanumantkhedekar9764 Před rokem

    सारेखसंडासजाऊवे लागते

  • @user-se9ww6pd6w
    @user-se9ww6pd6w Před měsícem

    तांदळाच्या पिठात हे सर्व पदार्थ एकत्र करून त्याची भाकरी बनवली तर चालेल काय

  • @reshmamunj958
    @reshmamunj958 Před 2 lety

    डाॅ. तुमचा मीरारोडचा पुर्ण पत्ता. वेळ,फी या गोष्टी समजू शकतील का

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      9820301922 या नंबरवर रात्री 9 वाजता फोन करा
      आयुर्वेदशास्त्र
      आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
      डॉक्टर रामेश्वर रावराणे
      फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
      अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
      राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
      मीरा रोड पूर्व ठाणे 401107
      वेळ सकाळी 11 ते 1.30
      सायंकाळी 7 ते 9
      दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
      रविवारी संध्याकाळी बंद राहील
      अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      Ayurvedshastra
      Ayurvedic clinic and Panchkarma center
      Dr Rameshwar Raorane
      Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
      Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
      Mira Road (East) Thane 401107
      Time : morning 11 to 1.30 am
      Evening 7 to 9 pm
      2nd and 4th Saturday closed sunday evening closed
      Contact for appointment only 9820301922
      Consulting fee 500 rupees will be taken one time only
      Medicine charges 100 to 150 rupees per day
      If some special medicines are given charges can be varied.

  • @sunandapatil7086
    @sunandapatil7086 Před rokem

    सर गॅसेस वर उपाय सांगा

  • @ravindrapant1216
    @ravindrapant1216 Před 2 lety +1

    सर नमस्कार,
    मला भितीमुळे पोटात जठराच्या तिथे वायु जमा होतो!म्हणजे पोटात गोळा येणे!

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      हृदयाची शक्ती कमी असणे याचे हे लक्षण आहे जवळ आयुर्वेदिक डॉक्टर पाहून नीट चिकित्सा करून घ्या

  • @pranavkadam9050
    @pranavkadam9050 Před 2 lety

    एरंडेल तेल किती प्रमाणात घ्याचे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      अर्धा ते एक चमचा गंधर्व हस्त्यादी एरंड तेल विडिओ मध्ये सविस्तर सांगितले आहे नीट पहा

  • @shyamwadwankar
    @shyamwadwankar Před 2 lety

    हिंग्वाष्टक चूर्ण आणि चाट मसाला यांची चव सारखीच लागते काय?

  • @bbajikad2643
    @bbajikad2643 Před rokem

    सर नमस्कार,मी शितपित्त या व्याधीने त्रस्त आहे कृपया उपचार सुचवा हि विनंती.

  • @kalpanapimpale
    @kalpanapimpale Před rokem

    Chan

  • @saru6348
    @saru6348 Před 2 lety +8

    सर वात वाढतो वातावर उपाय केल्यावर मुळव्व्याध होतो, त्त्यावर उपाय केल्यावर कफ होतो,पुन्न्हा कफावर उपाय केल्यावर,वात वाढतो. अस २ वर्ष पासुन चालू आहे उपाय सांग 🙏🙏 ल्प्लिज 🙏🙏

    • @harshaddange9749
      @harshaddange9749 Před rokem

      0p

    • @shilaalhat5504
      @shilaalhat5504 Před rokem

      त्रिफळा चूर्ण घ्या वात पित्त कफ समान राहते

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 Před rokem

    अंगात ऊष्णता असण्यार्रानी हि भाकरी खाली तर चालेल का ?

  • @arunagaikwad7254
    @arunagaikwad7254 Před 2 lety

    सर भाकरीला वरून तूप लावले तर चालेल का

  • @madhurideshmukh6407
    @madhurideshmukh6407 Před rokem

    Sir ही भाकरी उन्हाळ्यात खाल्ली तर चालेल का?

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před rokem

    तुम्ही दुसर्या व्हिडीयोत सांगीतल्या प्रमाणे या भाकरीतच जेष्टमध चूर्ण टाकले तर चालेल का? गुडघे दुखी व कंबर दुखीसाठी

  • @kokilakale7631
    @kokilakale7631 Před rokem

    सर ही भाकर दूपारच्या जेवणात खाल्ली तर चालेल का

  • @anuradhaborakhadikar8825

    रोज एक वेळेस च खायची का👍🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      असे काही नाही दोन्ही वेळेस खाऊ शकता

  • @user-fd9xu7ff7i
    @user-fd9xu7ff7i Před rokem

    स्नायु दुखतात अंग दुखतो झोप लागत नाही झोप टुटते अघुन मघुन झोप गार लागत नाही त्रिफळा हरडे काय खाल्लेली वात कमी हुइल मिटेल

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 Před 2 lety

    मी तीन किलो नाचणी ,दोन किलो तांदूळ, एक किलो बाजरी, एक किलो ज्वारी असे दळण दळणे चालेल का? सर उत्तर द्या 🙏🙏

  • @kalpanabankapure6052
    @kalpanabankapure6052 Před 2 lety

    सर पायरीवर पाय उचलून ठेवताना एकदम टाचेत लचक बसलीय खुप दुखत आहे .दवाखान्यात दाखल तरी कमी होत नाही.गोळ्या घेतल्या की एक दिवस दुखत नाही परत दुसर्‍याच दिवसी दुखायला लागत चालताच येत नाही कृपया इलाज सांगा.

  • @user-fd9xu7ff7i
    @user-fd9xu7ff7i Před rokem

    जीथे जीथे घुसला तीथेच तीथेच दुखणं येतो वात मिनटा मिनिटांनी कुठेही घुसला तर दुखणं वाढवतो कारण वात देव आहे आयुर्वेद मघे

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Před rokem

    खूप छान रेसीपी आहे सर मला खूप गाॅस होते पहीले कधी आसा त्रास होत नव्हता सर पण आता खूप होते काय करावे तेच कळत नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय करून पहा

  • @sangitajadhav7993
    @sangitajadhav7993 Před rokem

    हा ऊपाय कुणी केला आहे का,कुणाला फरक पडला असेल तर सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      हा उपाय तुमच्या औषध सोबत बरोबर करायचं आहे हे एक वात विकार साठी पथ्य आहे अधून मधून करत रहावे

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem

    आता या महिन्यात घेतली तर चालेल का

  • @namasterishikesh1958
    @namasterishikesh1958 Před 2 lety

    ज्वराची भाकरी चालेल का

  • @pushpabhamare
    @pushpabhamare Před rokem

    सर वात दोष कायमचा बरा होतो का

  • @pkiyengar3136
    @pkiyengar3136 Před 2 lety

    नमस्कार डॉक्टर साहेब 🙏🏻
    Sir एरंडेल तेलाचं जेवणामध्ये सेवन रोज केलात तर चालेल का ? त्याचे काही side -effects तर नाही ना ? आणि Sir भाकरी वगळता अन्य कशा प्रकारे आपण एरंडेल तेलाचं सेवन रोजच्या जेवणामध्ये करू शकतो हे कृपया सांगाल का ?
    धन्यवाद Sir 🙏🏻🙏🏻

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      एक महिना घेऊ शकता काही प्रॉब्लेम नसेल तर घेऊ नका व्हिडिओ पुन्हा एकदा पाहून घ्या कोणत्या व्यक्तींनी ते घ्यायला हवं ते मी सांगितलं आहे

    • @pkiyengar3136
      @pkiyengar3136 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705 Thank you Sir

  • @kalpanapimpale
    @kalpanapimpale Před rokem

    जेवण जात नाही जेवतांना पाणी प्यावे लागते.तसेच थोडे खाल्ले की पोट भरते व लगेच जळजल होऊन ढेकर येतात.कृपया उपाय सांगा

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      या व्हिडिओमध्ये सांगितलेली भाकरी तयार करून सेवन करू शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा आणि औषध घ्या

  • @shyamwadwankar
    @shyamwadwankar Před 2 lety

    आम्ही ज्वारी/बाजरी च्या पिठात आतापर्यंत फक्त एक चमचा एरंडेल आणि पाव चमचा सुंठ घालत होतो. एवढं पुरेसं नाही का?

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      हो बरोबर आहे

    • @ayushshewale2941
      @ayushshewale2941 Před 2 lety

      सर मला डाव्या गुडघ्यावर जोरात मार बसला होता तेव्हापासून पूर्ण पाय आणी कंबर दुखत आहे आता पोटात गॅस धरतोय आणी रात्री शांत झोप येत नाही .रात्रीच्या जेवणात बाजरीची रेसिपी सांगितली ती करून खाते पण किती दिवस खायची, त्याने बरे वाटेल का?मला नागीण झाली नंतर चिकनगुनीया नोव्हेंबर महिन्यात झाला होता त्या मुळे कंबर खाली वाकले कि चमक भरते मांडी घालून बसता येत नाही म्हणून उपाय सांगा मी आयुर्वेद औषधेच घेत आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      @@ayushshewale2941 उपाय करा पण जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडून सल्ला सुद्धा घेत राहा उपा हे नेहमी तात्पुरत्या स्वरूपामध्ये असतात

    • @ayushshewale2941
      @ayushshewale2941 Před 2 lety

      @@ayurvedshastra5705 आभारी सर