Manoj Jarange Special Report : भुजबळ, जरांगेंमध्ये आरोप- प्रत्यारोप, राज्यात कोण लावतंय आग?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Manoj Jarange Special Report : भुजबळ, जरांगेंमध्ये आरोप- प्रत्यारोप, राज्यात कोण लावतंय आग?
    सगेसोयरे ही भेसळ असून राज्य सरकारने घाईघाईने दिलेली कुणीबी प्रमाणपत्र रद्द करावीत, अशी मागणीच अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी केली आहे. आता, या सर्वच घडामोडींवर मराठा आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
    Adv. It has been done by Prakash Ambedkar. Now, Maratha agitator and hunger striker Manoj Jarange Patil has taken a stance on all these developments. Also, he has expressed his surprise at the role of Prakash Ambedkar.
    #manojjarangepatil #chhaganbhujbal #manojjarangepatil #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Komentáře • 68

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 Před měsícem +8

    लढेंगे जितेगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Před měsícem +9

    OBC 🐯 Bhujabal Saheb, एक व्हा, ताकद दाखवा OBC नो.

    • @kkkalgane1833
      @kkkalgane1833 Před měsícem

      तुझा भुजबळ काल केस घेऊन गेला आणि पांढरा होऊन आला जैल मध्ये.. आणि ते तुझा आदर्श..

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 24 dny

      ​@@kkkalgane1833तुझा जरागे हा बेवडा पिऊन तुतारी वाजवतो

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 Před měsícem +6

    एक मराठा कोटी मराठा
    Only जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Před měsícem +4

    जरांगे आग लावतो

  • @shankarzol
    @shankarzol Před měsícem +8

    जरांगे. व. भुजबळ. हे बाहुले यांना. खेळवतोय
    शरद पवार
    वाद. लावलाय. दोन. समाजात
    स्वताच्या राजकारणासाठी

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 24 dny

      बाहुला जरागे आहे भुजबळ साहेब नाही

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 Před měsícem +8

    भुजबळ साहेब आधी तुम्ही अभ्यास करा 1994 ला फुकटात आरक्षण घेतले आहे विसरू नका

  • @abhangankush7467
    @abhangankush7467 Před měsícem +12

    राज्यात जरांगे लावतो आग 100 टक्के

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 Před měsícem +1

      छगन भुजबळ मराठा विरोध महागात पडेल

    • @sanjaymohol4826
      @sanjaymohol4826 Před měsícem

      अभंगाच्या अं क्या येडझवा मनोज दादाने एक शब्द तरी वाईट काढला का तोंडातून

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před 24 dny

      जरागे बेवडा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 Před měsícem +1

    महाराष्ट्रात OBC ची लोकसंख्या ४०-५०% आहे व मराठा समाजाची ३०-३५ टक्के त्यामुळे राज्य सरकारने योग्य तो निर्णय घ्यावे व OBC समाजावर अन्याय होऊ देऊ नये. मराठा समाजाला आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही पण सरसकट OBC मध्ये आरक्षणाला विरोध आहे.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Před měsícem +1

    करामती काका।। जय महाराष्ट्र।।

  • @MahadevJadhav-fr6iv
    @MahadevJadhav-fr6iv Před měsícem +5

    मराठा कुणबी कुणबी मराठा एकच

  • @gaurikatke6269
    @gaurikatke6269 Před měsícem +4

    Jay OBC

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 Před měsícem +1

    जरांगे वसुधैव कुटुंबकम चा सल्ला देतोय,

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 Před měsícem

    नेते आपल्या तिकीट साठी आरक्षणाच्या
    विरुद्ध बोलतायत यात गरीब जनता भरडली जातेय सत्तेत असणारे व विरुद्ध
    पार्टीत असणारे सगळेच सारखे मात्र ही गरीब जनता यांना बरोबर निवडणूकिला
    दाखवल्या शिवाय राहणार नाही.तेव्हा समजेल की गरीब जीवावर आल्यावर काय करू शकतो

  • @user-yx4cn4sx9t
    @user-yx4cn4sx9t Před měsícem +1

    Only Bhujbal saaheb Armstrong

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Před měsícem +2

    मराठा माणूस उपाशी राहील पण असंच छगन भुजबळ सारखं किंवा रोजगार खेडकर सरकार करणारा नाही मराठा एक मराठा लाख मराठा

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Před 21 dnem

    जरागे हा महाराष्ट्रात दंगली घडवून आनतो आहे जनतेने सावध राहावे जय महाराष्ट्र दगड फेक जालपोल करनारा हा जरागे पाटील महाराष्ट्र त अशांतता पसरवतो आहे याचे पासून समाजाने सावध राहावे जय महाराष्ट्र

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 Před měsícem +2

    मराठा चा देव आहे.मनोज दादा

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Před měsícem

    Jarange नी आता उपोषण माग घेऊ नये नाटक करु नये

  • @balirammagar140
    @balirammagar140 Před měsícem

    लढेंगे जीतेंगे हम सब जरागे

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 Před měsícem

      खपा खप निवडून आएंगे 😂

  • @sagarshinde7232
    @sagarshinde7232 Před měsícem +2

    Only Manoj jarange patil

  • @Boss4380
    @Boss4380 Před měsícem +1

    काका शिवाय कोण आग लावण्यात तरबेज आहे का

  • @user-dy2ur8qy1o
    @user-dy2ur8qy1o Před měsícem

    सरकार मधले मंत्र्याचे आडनाव आगलावे हे सरकार आगलावे आहे

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f Před měsícem +1

    मीडिया नावाचा तिसरा पर्याय पण आहे या मध्ये...🤦

  • @sakharamkadam4435
    @sakharamkadam4435 Před měsícem

    फडनविस भुजबळ राजकारण विसरा आता घरी बसून विचार करा

  • @KY-zd7qq
    @KY-zd7qq Před měsícem

    मेला तर बरच आहे

  • @rajatashishagrawal9525
    @rajatashishagrawal9525 Před měsícem +1

    Sharad pawar

  • @user-fz7zv8mp6w
    @user-fz7zv8mp6w Před měsícem +1

    Jarange sadya owaise sobat beff party karnyat vyast

  • @gammingkida1432
    @gammingkida1432 Před měsícem

    OBC 💛💛

  • @bhaiyarepate4107
    @bhaiyarepate4107 Před měsícem

    दलाली करू नये मीडिया ने

  • @user-uu9sx9cm8f
    @user-uu9sx9cm8f Před měsícem

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Před měsícem

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢

  • @rahulkoli3973
    @rahulkoli3973 Před měsícem

    Media📺 vale astil

  • @suniljadhav7663
    @suniljadhav7663 Před měsícem

    जरांगे

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Před měsícem

    Ham sab jarange

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 Před měsícem

    अँकर बाई लय फिरून .जुन्या बातम्या ताज्या करू नको..पेहरावं चांगला दिसतो,,जरा विषय,न तुमचं वागणं पण नीट ठेव..अर्धनग्न कपडे,टाईट कपडे वापरून.viwes वाढवण्याचे धंदे नको...

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Před měsícem

    विधानसभेला येत्या 2024 ला बघून छगन

  • @vjbanjaracomedychannel9975
    @vjbanjaracomedychannel9975 Před měsícem

    Ghanta bhetat nahi

  • @ganeshjoshi8432
    @ganeshjoshi8432 Před měsícem

    ⁰ⁿव या या

  • @rajkokulwar9020
    @rajkokulwar9020 Před měsícem

    याच कारनामुळे इग्रज नी 150 वर्ष राज्य केले भारतावर. पण आपण आणखी नाही सुधरनार