जाड बाई अन् विनोदी चोर - किर्तनातील विनोदी भाग - अश्विनी ताई म्हात्रे कीर्तन | ashwini mhatre kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 02. 2019
  • आई मराठी....
    भव्य हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथा श्री क्षेत्र पिंपळस येथील कीर्तन सोहळ्यात ह भ प अश्विनी ताई म्हात्रे मुंबई यांचे अतिशय सुंदर विनोदी कीर्तन प्रत्येकाने पाहावे असे आहे...
    गायक - सुप्रियाताई सुरवाडे (संगीत विशारद)
    गायक - सोनलिताई भुसारे (संगीत विशारद)
    गायक - प्रतिक्षाताई सुरवाडे (संगीत विशारद)
    मृदृगाचार्य - अश्विनीताई मत्सागर
    गायन सम्राट - राणीताई दौड
    संगीत विशारद - अमोल मोरे
    मृदृगाचार्य - ओंकार ताजणे (तबला वादक)
    गायन सम्राट - स्वातीताई गांगुर्डे
    गायन सम्राट - वासुदेव महाराज शिंदे
    अशाच विडिओ साठी आई मराठी चॅनेल subscribe करा
    किर्तनासाठी संपर्क - 9850283351
    Whattsup No. 9595112661
    आपले काही विडिओ / सीडी / कॅसेट / कीर्तन / गावातील विडिओ आपल्याकडे असतील व ते आपल्याला यूट्यूबला प्रसिद्ध करायचे असतील तर आम्हाला संपर्क करा आम्ही करून तो youtube ला प्रसिद्ध करावयाचे असतील तर आम्हाला संपर्क करा
    धन्यवाद ...टीम आई मराठी
    #mahilakirtan , #ashwinitaimahtrekirtan , #mahilakirtankar ,

Komentáře • 35