Sharad Pawar आणि Chhagan Bhujbal यांच्या भेटीवरून चर्चांना उधाण, भुजबळांचा ट्रॅप की पवारांची खेळी ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #BolBhidu #SharadPawar #ChhaganBhujbal
    छगन भुजबळांनी २ दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल की, राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी ओबीसी-मराठा हा वाद संपवायला पाहिजे आणि यात शरद पवारांनी पुढाकार घ्यायला हवा यासाठी मी पवारांची भेट घेतली. पण शरद पवारांच्या भेटीच्या एक दिवस आधी, भुजबळांनी बारामतीत भरलेल्या अजित पवार गटाच्या जनसन्मान मेळाव्यात, महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात? असा सवाल विचारत सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांच्या न जाण्याचा निर्णय हा शरद पवारांच्या सांगण्यावरून घेतला असा आरोप केला.
    भुजबळ-पवार भेटीने २ मुख्य प्रश्न उपस्थित झाले.यातला पहिला प्रश्न आहे, महायुती सरकारमध्ये असताना आणि मराठा-ओबीसी वाद मागच्या एका वर्षापासून चालू असताना भुजबळांना आताच शरद पवारांची भेट का घ्यावी वाटली ? यातला दूसरा प्रश्न असा की, छगन भुजबळ मराठा-ओबीसी वादाचा बॉल शरद पवारांच्या कोर्टात टाकून सर्व जबाबदारी पवारांवर सोपवायत का ? म्हणजे एकप्रकारे भुजबळ पवारांना विधानसभेच्या निवडणुकीआधी ट्रॅप करतायत का? शरद पवार यात फसले की त्यांनी नवी खेळी खेळली ? पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 398

  • @paritoshsurve2631
    @paritoshsurve2631 Před měsícem +138

    केबिन मध्ये फुटलेला बांबु सापडलाय - सूत्रांच्या माहितनुसार

    • @dhirajnavale3861
      @dhirajnavale3861 Před měsícem +3

      😂😂😂

    • @Hemantsav
      @Hemantsav Před měsícem +1

      😂😂😂😂

    • @vikramsinhparbat8335
      @vikramsinhparbat8335 Před měsícem

      वापरलेले 7-8 कंडोम सुद्धा 😂
      छक्कन आणि हागे ची गां** सुजलेली दिसली.
      - सूत्रांच्या माहितीनुसार

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Před měsícem +4

      बांबू च्या एका बाजूला पिवळ पिवळ काही तरी लागलंय - सूत्र

    • @mayurjagdale2349
      @mayurjagdale2349 Před měsícem +2

      😂

  • @anilkore3100
    @anilkore3100 Před měsícem +129

    ना केंदात सत्ता, ना राज्यात सत्ता, तरीही समस्या सोडवण्यास पवारसाहेबच पाहिजेत, शरद पवार आहेत ते कुणाच्याही सापळ्यात ते अडकणार नाहीत🎉

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w Před měsícem +11

      म्हणून ६० वर्षापासुन अजून प्रश्न तसाच आहे😅😅😅

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 Před měsícem

      Are Himmat asel tar mag Swatache Naav lapvun ka comments kartos? 🤔😭​@@user-lh6rf2jo2w

    • @omkargadave3718
      @omkargadave3718 Před měsícem +4

      ​@@user-lh6rf2jo2wमोदी साहेबाना सांगतो आता मुख्यमंत्री तुम्ही वा म्हणून.. काय बोलतो छगन सारखा

    • @Investing-power
      @Investing-power Před měsícem

      चोऱ्या करुन चोर मोठा झालाय

    • @vvijayg
      @vvijayg Před měsícem +3

      आगलाव्या

  • @vishwajeetchavan8529
    @vishwajeetchavan8529 Před měsícem +114

    असे छोटे-छोटे डाव पवार साहेबांचे 90 च्या दशकातच खेळून झालेत...

  • @surajsalunkhe6723
    @surajsalunkhe6723 Před měsícem +244

    त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे म्हणून पळतोय छगन

    • @NitinAdalinge
      @NitinAdalinge Před měsícem +9

      मंत्री आहेत ते

    • @surajsalunkhe6723
      @surajsalunkhe6723 Před měsícem +9

      @@NitinAdalinge मतदार आहे मी

    • @vinodmisal-hy9qz
      @vinodmisal-hy9qz Před měsícem

      😂
      Hc​@@surajsalunkhe6723

    • @mkkheshhebe
      @mkkheshhebe Před měsícem +3

      Barobar

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Před měsícem +5

      ​@@NitinAdalinge😂😂 आता ते पण राहतंय की नाही याची शाशवती राहिली नाही बाबा...😂😂

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Před měsícem +59

    मोदी विश्वगुरू हा वाद मिटवून शकत नाही . कमाल आहे.. सता यांची आणि वाद शरद पवार सोडवतील.

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 Před měsícem

      Vaad jyane nirman kela toch sodvel na? 1994 cha GR

  • @prabhusarang
    @prabhusarang Před měsícem +117

    सूत्राला काही घंटा कळत नाही असो😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan Před měsícem +2

      💯

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Před měsícem +2

      पण बोल भिडुची माहिती खरी असते

    • @vishalpawar4010
      @vishalpawar4010 Před měsícem

      ​@@Official-bg1dtतेव्हढे खर हाय

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav Před měsícem +22

    शरद पवारांना सत्ताधारी जितके घेरतील
    निवडणुकीत तितके खाली पडतील 😂
    शिंदे फडणवीस अजित पवार
    यांचा गुरु दर्जाचे आहेत शरद पवार
    राजकारणात 😂

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před měsícem +112

    Caste Census नंतरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल 🙏 OBC & Maratha want Caste Census ✊

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 Před měsícem +7

      Right🎉

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 Před měsícem +6

      Yes
      जेवढी लोकसंख्या त्याच्या अर्ध आरक्षण

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h Před měsícem

      ​@@jaypatil6055मग देशात सर्वात मोठा समाज यादव आहे यादव समाज जवळ लास उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 20-22 कोटी आहे.
      मग त्याला केंद्रात 11% देऊन टाकू.
      महाराष्ट्रात 32% मराठा आहे मग 16% आरक्षण
      दलित समाज 5 टक्के आहे त्यांना 2.5 टक्के आरक्षण
      मुस्लिम समाज 8 टक्के आहे त्यांना 5 टक्के आरक्षण
      ओबीच समाज 52% आहे मग त्यांना 26 टक्के आरक्षण
      5 टक्के इतर समाज 2.5% आरक्षण देऊन टाका.
      मग तुम्ही दलित समाजावर रोज अत्याचार करायला मोकळे, ओबीसी समाजातील लोकांच्या जातीने नाव घेत राहणार.
      सगळे वशिलेबाजी संपली आता सर्व जागा sc st obc च्या राहिल्या सर्व संस्था मराठ्यांच्या आणि नौकारीला दुसऱ्या जातींचे लागणार आहेत हेच तुम्हाला होऊन द्यायचे नाही.
      वरील प्रमाणे आरक्षण घ्या आणि सर्व शाळा, कॉलेज, कारखाने, बँका यामध्ये सर्व्ह करून आरक्षण प्रमाणेच भराव्यात.
      आणि जेथे मराठा समाजाच्या किंवा ओपन च्या जागा नसून तिथे मराठा उमेदवार घ्याण्यात आले त्यांना काढून टाकावे, अरक्षणाप्रमाणे सर्व जागा भरण्यात याव्या.
      दिले तुम्हाला आरक्षण.

    • @rdfty-nu8pr
      @rdfty-nu8pr Před měsícem +5

      RSS करू देणार नाही caste census

    • @PradnyaBorde-qp7mz
      @PradnyaBorde-qp7mz Před měsícem +1

      होय

  • @2shar.244
    @2shar.244 Před měsícem +57

    तेल लावलेला पैलवान...

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 Před měsícem +4

      सत्तेत आला की सगली आंदोलन बंद असतlत
      मग तेल kuthe लlवलेले aste माहित नाही

    • @omkargadave3718
      @omkargadave3718 Před měsícem

      ​@@yuvrajjadhav628 जरा घरात बग मग समजेल

    • @omkargadave3718
      @omkargadave3718 Před měsícem +1

      ​@@yuvrajjadhav628 घरात नाही दिसला तर कुटा बागायचा तेवढा तु हुशार आहेस

  • @user-pw1xj5wj9z
    @user-pw1xj5wj9z Před měsícem +42

    पवार मराठा का कुणबी का obc हेच महाराष्ट्र राज्याला कळलं नाहीं

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Před měsícem +9

      तिघ पण एकच आहेत 😂

    • @vaibhaosinhe5205
      @vaibhaosinhe5205 Před měsícem +1

      माझ्या गावामध्ये मराठा आणि कुणबी दोनही समाज आहेत......... पण दोघे समाज पण वेगवेगळे आहेत भाऊ... आडनाव तर सोडा,,, पण बाकी प्रथा, लग्नातील चालीरीती सगळ्या अगदी वेगळ्या आहेत दोनही समाजाच्या........ आणि त्या समाजातील सदस्य देखील म्हणतात कि,,मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत म्हणुन

    • @StudyGSkids
      @StudyGSkids Před měsícem +2

      Maratha Ani kunbi ekach ahe haha😂

  • @user-qw4lv9mf8j
    @user-qw4lv9mf8j Před měsícem +35

    छगन आत्ता फक्त विधानपरिषदेवरच दिसेल.. जनतेतून नाही.. निवडणुक न लढताच त्यांनी निवृत्त होवं..आणि ओबीसी समाज संभाळावा..👍💐💐

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Před měsícem +71

    आवाज च कमी झाला याचा . छगन भुजबळ सदन घोटाळा 😂

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 Před měsícem +39

    शरद पवार यांना ट्रॅप करायला छगन गेला पण छगन ला माहीत नाही की पवार यांचे बाण छगन च्या आशा ठिकाणी गूसवतील की ते काढता पण येणार नाही

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 Před měsícem +64

    OBC & Maratha want Caste Census ✊✊✊

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před měsícem +63

    बाहेर पर्यंत माफ करा परत नाही करणार असा आवाज येत होता
    छगन ने काय केला असा की एव्हढा मार पडला त्याला.. याची चर्चा चालू आहे.. BJP congress shivsena ubt Ajit dada gat aani NCP sp मध्ये सुद्धा.😂😂😂😂

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 Před měsícem

      🤣🤣🤣

    • @omkargadave3718
      @omkargadave3718 Před měsícem +1

      अरे बाबा जनतेला पण समजला आता 6 का त्याचा नाव का आहे ti

  • @ajinkyayadav8752
    @ajinkyayadav8752 Před měsícem +101

    पवार साहेबांनी obc आरक्षण लागू केले मॅडम माहितीसाठी

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Před měsícem +3

      🔔

    • @ajinkyayadav8752
      @ajinkyayadav8752 Před měsícem +10

      @@NitinBadhe-mj1og कोण केले तू सांग मग

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Před měsícem

      @@ajinkyayadav8752 गोपीनाथ मुंडे साहेबांनी OBC आरक्षणासाठी प्रयत्न केले.

    • @Ram-cc1gn
      @Ram-cc1gn Před měsícem

      ​@@ajinkyayadav8752बीडची वंजारी घाण आहे ती

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Před měsícem +8

      ​@@NitinBadhe-mj1og23 मार्च 1994 मध्ये ओबीसी आरक्षण वाढवले शरद पवार यांनी

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před měsícem +91

    मध्ये छगन ला किती लाठ्या भेटल्या याची चर्चा जोरदार चालू आहे..😂😂 जनतेमध्ये

    • @Vedant_Reacts
      @Vedant_Reacts Před měsícem

      Harmkhor fake account ka open kely. Te swatachta jati cha kar na bhadwya shard cha es tu tutari vaju Nako kalalka fake account delete kar adhi

    • @NitinAdalinge
      @NitinAdalinge Před měsícem

      बापाला पण

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 Před měsícem

      बामण पण आरक्षण मगायलेत मन 😅😂😂

  • @rohitkadam5163
    @rohitkadam5163 Před měsícem +33

    काही नाही ओ छगनराव त्याच्या 'पपा ना भेटायला गेले होते

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 Před měsícem

      थोडे दिवस थांबा भुजबळांना जितका त्रास होईल तितकच शरद पवार अडचणीत येतील.

  • @popatdarde9054
    @popatdarde9054 Před měsícem +11

    शरद पवार यांना ट्रॅप मधे पकडणारा अजून जन्मलेला नाही.छगनच महाराष्ट्राच्या ट्रॅप मधे सापडलाय.

  • @dilipbhoir9034
    @dilipbhoir9034 Před měsícem +4

    आम्ही नेहमी चुकीचा अर्थ का काढतो,
    सामाजिक सलोख्याचे दृष्टीने सर्वमान्य तोडगा निघाला, तर बिघडलं कुठे. त्या दृष्टीने या भेटीकडे पहावं.

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 Před měsícem +8

    सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.

  • @avinashh50
    @avinashh50 Před měsícem +10

    महायुतीचे नेते गोंधळले आहेत.

  • @BalkrushnaChaudhari-oi8mc
    @BalkrushnaChaudhari-oi8mc Před měsícem +6

    काका मला वाचवा चा निरोप घेऊन गेले असतील 😂😂😂😂😅😅😢😢

  • @MantriRohit
    @MantriRohit Před měsícem +2

    ट्रॅप मधे आडकायला फडणवीस नाही पवार साहेब मनतात ❤फ्लॉवर समजे क्या फायर है मै ⚔️

  • @sumeetwagh6942
    @sumeetwagh6942 Před měsícem +7

    भुजबळ तु आजुन बच्चा आहेस तुझ्या सारखी साहेबांनी खुप बगीतले आहेत आणि संपवलेही

  • @gajanan123hadole
    @gajanan123hadole Před měsícem +18

    लोकांनी नाकारलेल्या नेत्यांना भाजप आमदार खासदार करत असेल तर मतदान आयोग बरखास्त करून मतदान कार्ड वापस घ्या. लोकशाही नसून पैशेशाही आहे

    • @SumtilalMeher
      @SumtilalMeher Před měsícem

      घटनेचा अचुक फायदा घेतात राज्यकर्ते पुढच्या दाराने न घेता आले तर मागच्या दाराने हक्काने घेतात

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 Před měsícem +4

    जातीनिहाय जनगणना करायला हवा. तेव्हाच कळेल कि कुणाची किती लोकसंख्या आहे

  • @shailendrapandit2423
    @shailendrapandit2423 Před měsícem +20

    सुधारलेल्या महाराष्ट्राची ही प्रतिमा आहे बरं!

  • @SRN2023
    @SRN2023 Před měsícem +3

    शरद पावरांचं राजकारण संपलंय पासून ते यांच्यात शरद पावरांचा हात आहॆ ते थेट मी महाराष्टात राजीनामा देतो 😏😏😏😏अवघड हाय

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem +1

    महाराष्ट्राच्या राजकारणातला महामेरू गोरगरिबांचा कैवारी शेतकऱ्यांचा कैवारी महाराष्ट्राचा सह्याद्री महाराष्ट्राचा श्वास कामगार नेता क्रिकेट प्रेमी कबड्डी चाहता सर्वगुण संपन्न महाराष्ट्राचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब🎉❤

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth Před měsícem +29

    *छगन चंद्रकांत भुजबळ ❎*
    *छगन शरदचंद्र पवार ✅*

    • @ganeshlavhale2920
      @ganeshlavhale2920 Před měsícem +3

      शरद पवार ची माय कोणा खाली गेली होती

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 Před měsícem

      दोघांच्या वयात केवळ सात वर्षांचं अंतर आहे,तुझा बाप सात वर्षांचा असताना तु पैदा झालाय का मायघाल्या😂😂

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un Před měsícem +2

      मग तू पण घे शरद चे नाव लाऊन 😂

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 Před měsícem

      ​@ganeshla2920 Third class ahe tumchesarkhe tika karanare are tumhala ase mhatale thya bichare aaila kay vatel yat tichi kay chuk ahe aaivar tika karnaryana fodun kadhale pahije hunterne aaivaddal ase ghanerde kase bolu shaktat tuze aaila vichar 1 da

    • @deepakgaikwad2896
      @deepakgaikwad2896 Před měsícem +2

      ​@@ganeshlavhale2920bhujbal aay gelti pawarakhali

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 Před měsícem +1

    फडणवीस शिंदे ठाकरे दरेकर शेलार राम कदम कात्र्जच्या घाटात सापडले आहे.
    पराभव निश्चित आहे.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před měsícem +2

    छगन भाऊ भेट घेतात पण साध्य काहीच होत नाही 😂

  • @tusharhingane6425
    @tusharhingane6425 Před měsícem +5

    जर मुख्यमंत्री आणि आणि त्यांचे सहकारी सुसंवाद होऊन तरी देखील परत रॅली आणि मोर्चे निघत असतील तर याला काय म्हणायचे? 🤔

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 Před měsícem +7

    हा माणूस महाराष्ट्राला सुख लागू देणार नाही

  • @XFactor-who
    @XFactor-who Před měsícem +4

    जरांगेनी सरकारशी काय बोलणी केली हे माहीत नाही....असे पवार साहेब जेंव्हा सांगतात तेंव्हा हे वाक्यच बरच काही सांगून गेले आहे....पवार साहेबांनीही आता नकळत जरांगेना सांगून दिले की तुमच्याशी आता माझे काही घेणे देणे नाही.... या भानगडीत आता मराठा समाजाला ही पाडू नका आणि महा विकास आघाडीला ही अडकवून नका....❤❤ या एका वाक्यात त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली म्हणून .... पवार साहेब खरंच जाणते राजे आहेत हे पुन्हा अधोरेखित झाले.....त्यांना माहित आहे की जरांगे यांची मागणी योग्य नाही....आणि तसे केले तर आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धोका निर्माण होईल..... सगे सोयरे हा अध्यादेश काढला तर उद्या कोणीही ओपन कॅटेगरितील मुलगा किंवा मुलीने एखाद्या SC ST च्या मलगी किंवा मुलाशी लग्न केले तर ते एकमेकांचे सागे होतील कालांतराने सोयरे ही होतील आणि मग ते ही SC/ST त घुसखोरी करतील....म् मग ज्यांच्यासाठी आरक्षण आहे ते बाजूलाच पडतील.... हा धोका पवार साहेब यांनी ओळखला...हणून जरांगे यांची मागणी मराठा समाजातील बच्चा बच्चाला माहीत आहे पण पवार साहेबांसारखे मुंगीच्या पायातील घुंगरुंचा आवाज ऐकतील असे पवार साहेब यांना माहीत नाही असे कसे होणार...! तरीही ते जर म्हणत असतील तर त्याचा काय अर्थ होतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. समजने वाले को इशारा काफी होता है . या म्हणीप्रमाणे जरांगे यांनी समजून घ्यावे नेमके साहेबांना काय म्हणायचे आहे ते......l❤❤❤ जय शिवराय ❤❤

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 Před měsícem +1

      मस्त कमेंट👍

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 Před měsícem +1

      जय आदिवासी जय शिवराय

    • @babanraut6190
      @babanraut6190 Před měsícem

      Negative minded thought.
      Pawar totally anti marathakunbi reservation

    • @moryatech4
      @moryatech4 Před měsícem

      26 जानेवारी ची अधीसुचना च तू वाचलेली नाही... आधी वाच आणि मग कॉमेंट कर आणि राहिला प्रश्न शरद पवार चा तर मराठा समाज हा काय शरद पवार ने एकत्र नाही केलेला त्यांना मराठा चांगलाच ओळखून आहे...

  • @navnathtekale5337
    @navnathtekale5337 Před měsícem +6

    इथून पुढे फक्त पाटील म्हणतील तसं ,असंच होईल,

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 Před měsícem +3

    बाप माणूस 0पवार साहेब ♥️♥️

  • @Reddys-77
    @Reddys-77 Před měsícem +1

    कुठल्याच जातीची बाजू न घेणे म्हणजे हा विषय फक्त राजनिती साठी आहे असे indirectly सांगने .

  • @Nawaatkyahe124
    @Nawaatkyahe124 Před měsícem +5

    Chagan चां बोलवता धनी देवेंद्र आहे सगळ्यांना माहिती आहे.
    गेल्या वर्षी पर्यंत राष्ट्रवादीचा भ्रष्ट नेता अशी ओळख असलेल्या नेत्याला OBC नेता अशी tagline दिली ती देवा भाऊ नेच

  • @ravindrakadam44
    @ravindrakadam44 Před měsícem +2

    पवारांनी मराठा समाज देशोधडीला लावला

  • @mauli8159
    @mauli8159 Před měsícem +22

    जेव्हा शरद पवार सत्तेत नसतात तेव्हा ते महाराष्ट्र पेटवतात

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Před měsícem

      हो का?हिंदु मुस्लिम वाद कोण लावते. ते सांगा बर

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligionculture Před měsícem +3

    मालक...😂
    आणि narrative साठी तुम्ही..
    मानल..परफेक्ट. लगे रहो..🎉

  • @sagarshinde7232
    @sagarshinde7232 Před měsícem +12

    Only Manoj jarange patil

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks Před měsícem +7

    Mhnun sangtoy
    Pdnar tr mahayuti ch....
    Ghe lihun📝

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 Před měsícem +2

      Lavda padnar mast Yojna aanli aahe aata Fakt Mahayuti Sarkar 🔥🔥🔥🔥

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Před měsícem +1

      ​@@Rashesh7007 लाचार तुम्ही फक्त फुकटच्या योजनाच लाटा !

    • @Rashesh7007
      @Rashesh7007 Před měsícem

      @@Official-bg1dt Mag tu Sonia madam chi chaat bar ka tich tujhi laayki

  • @ganeshjoshi5004
    @ganeshjoshi5004 Před měsícem +2

    Jyanna watat ki ha prashn sutala pahije, tyanni aata Pawaranna vicharav ki aapli baaju clear kara … aani Pawarsaheb sarakarachi baju aikayala sabhela upasthit raahun vicharu shakale asate …

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 Před měsícem +1

    अशा पवार साहेब खुप खेळून झालेत ❤😂🎉 विरोधकना पवार साहेब राजकारणातील बाप माणूस आहे

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 Před měsícem +13

    तुम्हाला कोणी सांगितल का नुसताच बोंबालताय, पुरावे द्या नि मग बोला....😂😂😂😂

  • @thitepatil4932
    @thitepatil4932 Před měsícem +13

    बाप बाप असतो

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 Před měsícem

      बाप बाप असतो पण या बापाचा जन्म पण एका बापामुळेच झालेला असतो😂😂

    • @LooGe-df1kn
      @LooGe-df1kn Před měsícem

      तुम्ही मराठा आहेत आणि मी पण आहे मग तुम्ही सांगा आज पर्यंत शरद पवार ने आपल्या साठी काय केलंय आणि त्या फडणवीस नी काय केलंय आपण का ह्या मूर्ख लोकांच्या मागे पडत आहेत

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Před měsícem +1

    ज्यानि वाद लावले त्याचि वाद मिटवण्याचि क्षमता नाही का ?

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Před měsícem +4

    सौ सोनार की एक लोहार की

  • @omkargadave3718
    @omkargadave3718 Před měsícem +2

    येता फक्त 2 जण चालतात ठाकरे आणि पवार

  • @gauravsonawale7198
    @gauravsonawale7198 Před měsícem +10

    Saheba ni Game kale hey Nakki 😂

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Před měsícem +5

    Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad

  • @sushilgadhave5774
    @sushilgadhave5774 Před měsícem +1

    मराठा vs ओबीसी वाद बोलू नका आरक्षण हा मराठा समाज्याचा अधिकार आनी गरज आहे

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 Před měsícem +1

    Master mind Sharad Pawar Saheb 💪💪💪🇮🇳🇮🇳Mahayuti nakki padnar 😂😂

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi9209 Před měsícem +2

    बाप तो बापच असतो.

  • @Gurugraphicselectricals
    @Gurugraphicselectricals Před měsícem

    तुमचं चॅनल खूप छान आहे.. मी प्रत्येक रोजी तुमचं व्हिडिओ बघतो... तेपण आवर्जून....साहेब फक्त एक बदल करा....आरती ताईंना साडीमध्ये दाखवा....

  • @bhimashankardoke9391
    @bhimashankardoke9391 Před měsícem +1

    सर्व पक्षीय बैठकीत ओबीसी व मराठा समाजाला काय आश्वासन दिले ते बैठकीत विचारता आले असते पण यांना ते वाद मिटवा वे असे वाटत नाही यांना मताचे राजकारण करायचे आहे

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Před měsícem

    महाराष्ट्राचा सह्याद्री एक एकच शरदचंद्र पवार साहेब🎉❤

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 Před měsícem +1

    सरकारमध्ये असं झालंय की अडाणी आई घर वाया जाईल शिकल तो टिकल कायदा बनवा

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Před měsícem

    200 वर आमदार असलेले 70 80 आमदार राना कस ट्रॅप करू शकता सत्ता तुमची 200 वर आमदार तुमचे पहिले भूमिका तुमची पाहिजे majority तुमच्या कडे आहे लोक वेडे आहे काय छगन काय लोक छगन आहे काय नाही लोकांना सगड कळत छगन 💯😂😂

  • @jnk5473
    @jnk5473 Před měsícem

    छगन भुजबळांनी शरद पवारांना किमान आरक्षण या मुद्यावर बोलत केल आणि त्यांच्या बोलण्यातून ओबीसी बद्दल एक शब्दही निघाला नाही त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवारांना ओबीसी मतदान करतीलच याची शक्यता खुप कमी आहे.राहिली गोष्ट छगन भुजबळांची तर त्यांना फक्त ओबीसी मतदार एकत्र करून त्यांची ताकद महायुती मागे उभी करायची आहे.

  • @sushant518
    @sushant518 Před měsícem +1

    हुशार कोल्हा आहे त्यो.....
    😂 कुणीही फसवू शकत नाही

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před měsícem +1

    छगन भुजबळ हा कोणाचा माणूस आहे.
    याने महाराष्ट्र नासवला आहे.

    • @kiran.pachankar
      @kiran.pachankar Před měsícem

      90 king ch एक त्यांनी खराटा खराटा करत महाराष्ट्र नासवला

  • @pravingare5126
    @pravingare5126 Před měsícem

    विद्यापीठाला शिकवायला विषय हा घ्या म्हणुन सांगायला गेलाय हा... हे एक अस विद्यापीठ आहे जे reader..orator..lecturer.... वाईस chansller... chansller..governer....ह्या सर्वांच्या पलीकडे गेलेले ते अन् हा ट्रॅप लावतोय म्हणे....

  • @VijayShelar-qe8bc
    @VijayShelar-qe8bc Před měsícem +1

    आवळे साहेबांचे आमदारकी होईल जप्त पुढच्या पंचवार्षिक मध्ये नसतील म्हणून

  • @dilipnaikawadi3478
    @dilipnaikawadi3478 Před měsícem

    पवारांनी निर्णय घेण्यात आला तो योग्य आहे.

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Před měsícem +8

    Power name pawar

  • @ashishbiradar5916
    @ashishbiradar5916 Před měsícem +1

    Pawar is power

  • @topup9834
    @topup9834 Před měsícem +1

    *THE GREAT BHUJBAL SAHEB ⚡🚩*

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před měsícem +1

    King of Politics.

  • @RohitPatil-ih6gd
    @RohitPatil-ih6gd Před měsícem

    साहेब कोणालाही परत घेऊ नका...नवीन उभे करा...तुम्ही दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल..पण हे गेलेले तेवढे घेऊ नका

  • @chandrashekhardhuri1524
    @chandrashekhardhuri1524 Před měsícem +1

    महायुती ही फडणवीस नावाच्या वेक्ति च्या अकत्यरात येते ते सांगतील तीच दिशा डोळे असून आंधळे अशी इतर महायुतीच्या नेत्याची गत आहे त्यामुळे जुमल्या शिवाय आणि खोटं बोलण्याशिवाय पर्याय नही जय महाराष्ट्र 🌹🌹🙏🙏🙏

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 Před měsícem

    सरकार निर्णय घेऊ शकत नाही का,

  • @anantagavhane8865
    @anantagavhane8865 Před měsícem

    येवढं काय अवघडात जाता जरांगे पाटील लढवा 288 जागा आणि करा तुमचा मुख्यमंत्री आणि घ्या आरक्षण..एवढं सोप्प आहे न

  • @vinodshinde5892
    @vinodshinde5892 Před měsícem +1

    हो

  • @vaijanathshinde1378
    @vaijanathshinde1378 Před měsícem +1

    आली पवार साहेबांची मानस कन्या 😂😂

  • @sangramtupe1256
    @sangramtupe1256 Před měsícem +1

    Create one news on shekap bhai jayant patil

  • @mayureshpawar3661
    @mayureshpawar3661 Před měsícem +2

    छगन मराठा obc वाद लावून मोकळा झाला
    आम्हाला आमच्या हक्काचे obc मधून असणारे आरक्षण द्या.
    🚩

  • @ramnathaher7397
    @ramnathaher7397 Před měsícem

    भुजबळांना किंमतच देऊ नका

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 Před měsícem

    पवार साहेब यांना वेठीस धरणे आंडु पांडु चे बसचं कामं नाही पवार साहेब जिंदाबाद

  • @user-lh6rf2jo2w
    @user-lh6rf2jo2w Před měsícem +4

    पवारांची सत्ता किती वर्ष होती पण त्यांना प्रश्न सोडवता आली नाही😊

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt Před měsícem +2

      त्यावेळी हा प्रश्न एवढा बिकट नव्हता, आता आहे ना

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 Před měsícem +1

    याला पण पिटल भाकरी खायचा अनुभव आहे की😅

  • @VishalThite3261
    @VishalThite3261 Před měsícem

    सबका बाप शरद पवार शरद पवार 👑👑

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před měsícem +1

    दोघेही मराठा शेतकरी विरोधात आहेत

  • @mastani75
    @mastani75 Před měsícem

    तुम्हाला जे काय माहिती नाही ते जायचं आणि चर्चेत विचारायचं

  • @navergiveup4851
    @navergiveup4851 Před měsícem

    आग लावणाऱ्या कडून आग विझवण्याची अपेक्षा😂😂😂😂😂😂😏😏

  • @shubhamrathod1389
    @shubhamrathod1389 Před měsícem +1

    1 minutes madhe 230 views

  • @johnhenry786
    @johnhenry786 Před měsícem

    Palum gelele yena samajle pawar is power and he is in the mind of common men

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 Před měsícem

    भुजबळ कुठले तरी मायक्रोफोन सदृश वस्तू शरद पवार यांच्या घरी इंस्टॉल करून आले काय?

  • @bhushanavhad1813
    @bhushanavhad1813 Před měsícem

    If you noticed all video of bol bhidu then it’s crystal clear that they inclined to NCPSP ..😂

  • @namdevpatil9833
    @namdevpatil9833 Před měsícem

    Yes but that is शरद pawar

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 Před měsícem +3

    पवार साहेब आपण महाराष्ट्रातील समस्त जाती जातीत निर्माण केलेली तेढ सोडवा बाकी राजकारण बाजूला ठेवा

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Před měsícem

    शरद पवार यांचा नाद करायचा नाही 👍

  • @user-fr5id5tn6d
    @user-fr5id5tn6d Před měsícem

    Pawar saheb aahet te!! Khup Dur drushti Asanare saheb ,Mhanje " chanakya" Garja Maharashtra Maza,🚩🚩🚩🚩🚩

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 Před měsícem

    💯बरोबर साहेब 🚩🚩

  • @rohidasyadav1704
    @rohidasyadav1704 Před měsícem

    भुजबळ चे आता घरी बसण्याची वेळ आली आहे त्या मुळे ते साहेबांच्या पाया पडायला गेले असतील

  • @rajendrashegokar9016
    @rajendrashegokar9016 Před měsícem +6

    छगन भूजबळ साहेब जिंदाबाद

  • @prasadlakade8558
    @prasadlakade8558 Před měsícem

    वाचवा वाचवा