Gurudev Datta Morale 00461. दत्त भक्तीचा व नामस्मरणामुळे आलेला अनुभव.

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • Gurudev Datta Morale 00461. दत्त भक्तीचा व नामस्मरणामुळे आलेला अनुभव.
    गुरुदेव दत्त मोराळे
    दत्त भक्ती अनुभव
    दत्तभक्ती प्रचिती
    Gurudev Datta Morale
    जो आजार मेडिकल आणि सायन्सला ही शक्य झाले नाही जे आजार गोळ्या खाऊन बरे होऊ शकले नाहीत ते आजार दत्त महाराजांच्या नामस्मरणामुळे मार्गामुळे परिपूर्ण बरे झाले.
    श्री क्षेत्र मोराळे येथील दत्त भक्ती मार्गाचा एक दिव्य असा अनुभव आहे.
    श्री क्षेत्र मोराळे येथील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटी संपर्क क्रमांक दिले आहेत त्या नंबर वरती संपर्क करावा. गुरुवारी फोन करू नये इतर दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत फोन करावा.
    Thanks For Watching.
    गुरुदेव दत्त मोराळे (पेड),
    ता.तासगाव, जि.सांगली

Komentáře • 87

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Před 4 měsíci +5

    हे सर्व खरोखरच आहे फक्त कोणीही दत्त भक्ती करा आनभाव आल्या शिवाय राहत नाही हे नक्की आहे श्री गुरुदेव दत्त स्वामी शिवदत महाज की जय हो

  • @bajranggawali573
    @bajranggawali573 Před 5 měsíci +8

    श्री गुरुदेव दत्त 🌸 दत्त देवस्थान मोराळ क्षेत्र हे काळाची गरज असल्याने साक्षात श्री गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी निर्माण केले आहे, या जगात कुठेही असे स्थान नाही

  • @pratibhadarade3823
    @pratibhadarade3823 Před 5 měsíci +3

    श्री.नृसिंहसरस्वती महाराज कि जय,आज काकांची ,बंडू दादांची ,शिवदत्त महाराजांची समाजाला खूप गरज आहे.

  • @NaamSmarn
    @NaamSmarn Před 5 měsíci +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
    खरच असा अनुभव ऐकून भक्ती करण्याचे सामर्थ्य अजून वाढेल. खरंच धन्य झालो श्री परमपूज्य गुरुवर्य काका बंडू दादा आणि शोधत महाराजांच्या दर्शनाने पावन झालो. असाच मार्ग खूप पुढे घेऊन जाऊया.

  • @shriramchorage4250
    @shriramchorage4250 Před 5 měsíci +2

    🙏🌹 श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🌹🙏

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 4 měsíci

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🎉🎉

  • @MayurGurav-bd5qw
    @MayurGurav-bd5qw Před 5 měsíci +3

    श्री गुरुदेव दत्त 💞✨🙏🏻 जय शिवदत्त महाराज की जय 🙏🏻🚩

  • @artilokare319
    @artilokare319 Před 5 měsíci +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏शिवदत्त महाराज कृपा असावी

  • @siddheshjadhav3826
    @siddheshjadhav3826 Před 4 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज 🙏🏻🌹🙏🏻

  • @jagannathmore5577
    @jagannathmore5577 Před 5 měsíci +4

    श्री शिवदत्त महाराज की जय ❤
    या जगात मोराळे सारखे दुसरे स्थान नाही. विनामूल्य व अतिशय साधी माणसे कोणताही देखावा नाही.महाराजाची जी आज्ञा आहे ती न लपवता सांगणे. एवढी आत्मीयता कोठेही पाहायला मिळत नाही. काका महाराज यांचे कार्य महाराज एवढे आहे यात शंका नसावी.खरच हे स्थान श्री शिवदत्त महाराज यांनी मोठे करावे समाजाला यांची खुप गरज आहे महाराज.
    श्री शिवदत्त महाराज की जय काही चुकले तर क्षमस्व महाराज

    • @Userid288
      @Userid288 Před 5 měsíci

      Khup chukla ahes tu,nko Nadi lagu tyachya

    • @rushikeshgawali7272
      @rushikeshgawali7272 Před 5 měsíci

      @@Userid288 काय अडचण तुम्हाला

    • @amolashtekar4304
      @amolashtekar4304 Před 5 měsíci +1

      ​@@Userid288कोणी कोणाच्या नादी लागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्ही कशाला सांगता तुमची काय अडचण आहे का?

    • @DigamberShivDatta_
      @DigamberShivDatta_ Před 5 měsíci

      श्री गुरुदेव

    • @DigamberShivDatta_
      @DigamberShivDatta_ Před 5 měsíci +1

      श्री गुरुदेव दत्त
      इथे नादी लागणे किंवा नादी न लागणे हा प्रश्न नाही इथे प्रश्न आहे श्रद्धेचा भक्ती भावाचा. भक्तिमार्गाची अशा क्षेत्रांची किंमत त्यालाच कळते ज्याला हा त्रास ज्याने भोगला आहे. बाकीच्या व्यक्तीस सहज वरच्या भावाने बघून त्याला काहीतरी कमेंट करत असतात पण त्याचा फरक खरंच श्रद्धा भक्तिभाव असणारा भक्ताला काही पडत नाही. अशा कमेंट चा फरक त्यालाच पडतो ज्याला कदाचित काही त्रास नाही किंवा त्याला भक्तिमार्ग आणि त्याची अजून भक्तिमार्गात येण्याची पात्रता नाही. किंवा ज्याच्यावर अजून भगवंताची कृपा झाली नाही तो व्यक्ती कधी भक्ती मार्गामध्ये आणि मोराळ पर्यंत पोहोचू शकत नाही.
      शेवटी तुम्हाला मी एकच सांगेन माऊली, तुम्ही कमेंट करण्याअगोदर कोणीही असो तुम्ही कमेंट करण्याच्या अगोदर थोडसं अभ्यास करावा नेमका मोराळ क्षेत्राचा किंवा इतर गोष्टी तुम्ही अभ्यास करावा त्यानंतर कमेंट कराव्यात. कारण तुमच्या कमेंट मुळे अशा कमेंट मुळे एखादा व्यक्ती भक्तिमार्ग लागणार असेल तो कदाचित दूर होईल याचं पाप तुम्हाला लागेल.
      आणि तुम्ही ज्या भक्तिमार्गावर ते दत्त महाराज मार्गावर तुम्ही बोट उचलत आहात हे सगळ्या गोष्टी 700 वर्षे आधी गाणगापूर औदुंबर या ठिकाणी घडलेल्या आहेत की नाही ते मला तुम्ही सांगा.
      😊

  • @user-sb6hp4dj3o
    @user-sb6hp4dj3o Před 5 měsíci +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏

  • @aartipatil5909
    @aartipatil5909 Před 5 měsíci +1

    Avdhut chintan shree gurudev datt 🙏

  • @minaldundage4471
    @minaldundage4471 Před 5 měsíci +1

    ,🙏अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
    जय श्री शिवदत्त महाराज

  • @Mangu215
    @Mangu215 Před 5 měsíci +1

    Shree Guru dev Datta 🙏🌏💥

  • @omkarjadhav9091
    @omkarjadhav9091 Před 5 měsíci +1

    🌸|| अवधुत चिंतन श्रीगुरुदेव दत्त ||🌸

  • @user-sz9yp8hd7s
    @user-sz9yp8hd7s Před 5 měsíci +1

    अवदुत चिंतन श्री गुरु देव दत्त दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वलभ दिंगाबरा शिवदत्त शिवदत्त शिवदत्त श्री नरसिंह सरस्वती महाराज

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 5 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🎉🎉

  • @smvip7863
    @smvip7863 Před 5 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @rameshmali8399
    @rameshmali8399 Před 5 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @madanhonrao666
    @madanhonrao666 Před 5 měsíci +1

    Shri avdhut Chintan Gurudev Datta

  • @user-eu1je7ym9e
    @user-eu1je7ym9e Před 5 měsíci +1

    Avdut chinten shri gurudev dutt 🙏🙏💐💐

  • @pankajmore9416
    @pankajmore9416 Před 5 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त🙏🏻♥️

  • @user-nn1zm1gm4u
    @user-nn1zm1gm4u Před 5 měsíci +1

    🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩श्रीगुरु नृसिंहसरस्वती दत्तप्रभू स्वामी महाराज की जय 🚩स्वामी शिवदत्त माऊली की जय 🚩🌼🌼🙏🙏🌼🌼

  • @rupeshpawar808
    @rupeshpawar808 Před 5 měsíci +1

    अवधूत चिंतन गुरुदेव दत्त

  • @Datta3
    @Datta3 Před 5 měsíci +1

    Guru dev Datta 🌺

  • @EnthusiasticDancing-jr8hh
    @EnthusiasticDancing-jr8hh Před 5 měsíci +1

    Digambara digambara shreepad vallabha digambara❤

  • @apanachannel1259
    @apanachannel1259 Před 5 měsíci +1

    🌹🌹ओम शिव दत्त महाराज स्वामी कुपा असावी या दासावर 🌹🌹 🙏🙏🙏

  • @user-hu2ce2ff7j
    @user-hu2ce2ff7j Před 3 dny

    सत्य आहे श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती, स्वामी समर्थ या पैकी कोणाचीही भक्ती मनापासून करा अनुभव येईल

  • @rushikeshgawali7272
    @rushikeshgawali7272 Před 5 měsíci +1

    🌸॥श्री गुरूदेव दत्त॥🌸

  • @user-lv8su2we9n
    @user-lv8su2we9n Před 5 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपाअसावी शिवदत्त महाराज की जय 😊

  • @user-hp6lt2zz4q
    @user-hp6lt2zz4q Před 5 měsíci +1

    Dattaguru mala suddha poorna bare karnaarach ...
    Avadhut chintan shree gurudev datta

  • @dipaktippe6848
    @dipaktippe6848 Před 5 měsíci +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @sunilgejage8781
    @sunilgejage8781 Před 5 měsíci

    Avdhut chinten Shree Guru Dev Datt Maharaj ki Jai Shiv Datt Maharaj ki Jai 🌸🌸🙏🏻🙏🏻

  • @user-ke2su3tt8h
    @user-ke2su3tt8h Před 5 měsíci

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्री शिवदत्त महाराज की जय 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @user-em9zq2pg3i
    @user-em9zq2pg3i Před 4 měsíci +1

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @user-ni8bn8tq9p
    @user-ni8bn8tq9p Před 5 měsíci

    Avdut chintan shree gurudev datta 🙏🙏🌺🌺🌹🌹🌹🌹🌹

  • @vikaskunjir929
    @vikaskunjir929 Před 4 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @jagdishtheurkar7910
    @jagdishtheurkar7910 Před 4 měsíci

    अवधूत चिंतण श्री गुरूदेव दत्त !!

  • @user-ps6tz3vc4m
    @user-ps6tz3vc4m Před 5 měsíci

    ।।Shree Gurudev Datta।।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    ।।Shree guru shivdatta maharaj ki jay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinishendage5026
    @ashwinishendage5026 Před 5 měsíci +1

    Shree gurudev datta 🙏🙏

  • @vaishalilokare9323
    @vaishalilokare9323 Před 5 měsíci

    श्री गुरुदेव दत्त जय श्री गुरुदेव दत्त

  • @poonamtodkar8370
    @poonamtodkar8370 Před 5 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व दिगंबरा दिगंबरा शिवदत्त दिगंबरा दिगंबरा दिगंबरा शिवदत्त दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा दिगंबरा

  • @drvijaybhale8768
    @drvijaybhale8768 Před 5 měsíci

    🌹🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🌹

  • @Dhiraj38
    @Dhiraj38 Před 4 měsíci

    Shree gurudev datta❤❤ 🙏🙏

  • @user-ij6hb3zr4i
    @user-ij6hb3zr4i Před 4 měsíci

    श्री गुरूदेव दत्त

  • @Sureshgalande9088
    @Sureshgalande9088 Před 5 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌷🙏

  • @dattajadhav760
    @dattajadhav760 Před 4 měsíci

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

  • @user-ug7mn9wr6i
    @user-ug7mn9wr6i Před 5 měsíci

    🙏🙏🙏

  • @vijaykambale8275
    @vijaykambale8275 Před 5 měsíci

    Shri Gurudev Datta 🙏🌹🙏

  • @pratibhahavaldar40
    @pratibhahavaldar40 Před 4 měsíci

    Shri Gurudev Datta.

  • @sharvari7048
    @sharvari7048 Před 5 měsíci

    Shree gurudev Datta 🙏

  • @amolshimde8370
    @amolshimde8370 Před 5 měsíci

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @sonaliarunpatil5881
    @sonaliarunpatil5881 Před 5 měsíci

    Shree gurudev datt 🙏

  • @ganeshkendre5870
    @ganeshkendre5870 Před 5 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🙏🙏

    • @shivajijare6000
      @shivajijare6000 Před 5 měsíci

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @poojagadekar9564
    @poojagadekar9564 Před 4 měsíci

    Gurudev datta

  • @varshakamble7832
    @varshakamble7832 Před 5 měsíci

    Shri gurudev dutth mazi aai

  • @madanhonrao666
    @madanhonrao666 Před 5 měsíci

    🙏

  • @user-nb1yk2kv9d
    @user-nb1yk2kv9d Před 5 měsíci

    🙏🙏🙏👏🙏🙏🙏👏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @kanchanshirsagr2162
    @kanchanshirsagr2162 Před 5 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ‌माराज😂हाराजकी जय

    • @Ak00530
      @Ak00530 Před 5 měsíci

      हसतो का

  • @jaydevmore2194
    @jaydevmore2194 Před 5 měsíci +1

    Mala hi prachiti ali

  • @dattashejaval7847
    @dattashejaval7847 Před 5 měsíci +2

    Krupaya Colar Mike वापरावा यामुळे आवाज व्यवस्थित येईल

    • @ishvarpawar8077
      @ishvarpawar8077 Před 5 měsíci

      बरोबर आहे. आवाज क्लिअर ऐकू येत नसल्यामुळे ऐकण्यासाठी अडचण येत आहे.

  • @shreegadve4278
    @shreegadve4278 Před 5 měsíci

    दत्त महाराज मंदिर देणगी साठी कोणाशी संपर्क करायचा याची माहिती मिळावी

    • @amolashtekar4304
      @amolashtekar4304 Před 5 měsíci

      कोणत्याही सेवेकर्याशी संपर्क साधावा

  • @anantsakhale2453
    @anantsakhale2453 Před 4 měsíci

    😠

  • @samadhangalave4852
    @samadhangalave4852 Před 5 měsíci

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 5 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🎉🎉🎉🎉

  • @Shri_Gurudev_Datta
    @Shri_Gurudev_Datta Před 5 měsíci

    श्री गुरुदेव दत्त 💞✨🙏🏻 जय शिवदत्त महाराज की जय 🙏🏻🚩

  • @irnakjayvant6654
    @irnakjayvant6654 Před 4 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @dattashejaval7847
    @dattashejaval7847 Před 5 měsíci

    श्री गुरुदेव दत्त

  • @deepakbansode3731
    @deepakbansode3731 Před 5 měsíci

    🙏🙏🙏

  • @Kseriesbhaktisagar-p6l
    @Kseriesbhaktisagar-p6l Před 5 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vijayjadhav3319
    @vijayjadhav3319 Před 5 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @NaamSmarn
    @NaamSmarn Před 5 měsíci

    श्री गुरुदेव दत्त

  • @bhujanglokhande2611
    @bhujanglokhande2611 Před 5 měsíci

    श्री गुरुदेव दत्त