Jalna Loksabha: BJP चे Rovsaheb Danve विजयी षटकार मारणार की Congress चे Kalyan Kale विजयरथ रोखणार?
Vložit
- čas přidán 8. 05. 2024
- #BolBhidu #RaosahebDanve #KalyanKale
सरपंचपदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या दानवेंची ही २६ वी निवडणूक.
जालन्यातून यंदाही दानवे विरोधकांना सहज चकवा देतील, अशी चर्चा होती. पण दानवेंसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोप्पी नाहीये. ग्राऊंडवर कडवी लढत बघायला मिळतीये. दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी होईल, असा दावा कल्याण काळेंनी केलाय. तर मंगेश साबळे यांचंही वारं वाहतंय. सध्याच्या घडीला ग्राऊंडवरचं वातावरण कसं आहे ? मराठा आरक्षणाचा फॅक्टर कसा वर्क आऊट होतोय ? अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कुणाला बसतोय ? जालन्यात नेमकं कसं कसं ? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
गरिबांचा पोरगा खासदार होणार मंगेश साबळे ✌️
जरांगे साहेबांनी समर्थन केलेलं नाही. समाजाशी गद्दारी करू नये 😅
Chutiya tu nko karu matdan Tashi tujhi kahi kimmat nhi @@one_pro_indian
Kon hai ye
Jalna mhanje bjp chi gundgiri 😢
@@one_pro_indian तुझी का जळती का श्रीमंत चं. गुलाम होणार का मग
ना कल्याण काळे, ना रावसाहेब दानवे,
ओन्ली मंगेश साबळे
Jare fkt Karan Kale
Number 22 😂😂
@@KARANGAMER96paisewala pahije tumhala garib nko
@poojapawar4200 o hello me jalna mdla nahi
V me asch comments kelt aani Karan Kale me aahe jra nit bga
जरांगे साहेबांनी समर्थन केलेलं नाही. समाजाशी गद्दारी करू नये 😅
@@one_pro_indian ek number
धन्यवाद चिन्मय दादा दखल घेतल्याबद्दल. सर्वतोपरी मंगेश दादा साबळे...
❤
Dhanyawad dada
साबळे दानवेंना मदत करणार 😂
उन्हामुळे फक्त तरुणांचे मत निर्णायक ठरत आहे. सर्व तरुण मंगेश साबळे यांच्या पाठीशी आहे.
Jalnyat kranti ghadvun aana bhau . Aaju bajula aplya gharta saglyana jagruk kara . 25 varsh dile mangesh sablena 5 varsh dya . Nakkich marathwdayla ek changla chehra milel
Etihas ghadnar ahe
हे Statement अगदी बरोबर 💯@ayush_online
जरांगे साहेबांनी समर्थन केलेलं नाही. समाजाशी गद्दारी करू नये 😅
@@one_pro_indianvedio edit Keli Li ahe
जालनाकरांनो मंगेश साबळे ला साथ द्या...Educated सर्वासामान्याला संधी द्या...🙏🏻
Maratha samaj bjp war naraj ahe jevhade matdan sabale khail tevhad kalyan kalech matdan kami hoil ani danave nivdun yetil rajkarani dav taktak ani lok yede bantata😂😂😂
Target 2000 comments for Mangesh Dada Sable 🔧🔧🔧
काही फरक पडणार नाही..comment na..bjp पार्सल आहे apaksha
@@prashantshinde2073 kahi pan bolu nako dada
@@prashantshinde2073mangesh sabale
@@swapniljadhav4952 मला कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही..भावा..
@@prashantshinde2073 बरोबरी होत नाही तेंव्हा बदनामी च होते
सदावर्ते ची गाडी फोडणारा मर्द मावळा मंगेश साबळे.
❤ एक मराठा लाख मराठा ❤
Only sable ....
Maratha samaj bjp war naraj ahe jevhade matdan sabale khail tevhad kalyan kalech matdan kami hoil ani danave nivdun yetil rajkarani dav taktak ani lok yede bantata😂😂😂
कल्याण काळे ऐवजी महाविकास आघाडीने मंगेश साबळे यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता म्हणजे दानवे दाजी जोरात आपटले असते........ जरांगे फॅक्टर
Kahi harkat nahi aplya aaju bajula, mitrana, gharchyana jagruk kara nakkich marathwadyala ek changla chehra milel
Jarangeni उमेदवार दिलेला नाही
शंभर टक्के बरोबर एकच उमेदवार हवा होता. मग मंगेश साबळे किंवा कल्याण काळे.
Jarange चा काय संबंध नाही..स्वार्थी आहे साला..साधा पाठिंबा सुधा नाही दिला. त्याला फक्त एकट्याला प्रसिद्धी पाहिजे..पागल la
काही करा दानवेंच विजयी होणार
संपला दानवे, ओन्ली मंगेश साबळे
Bjp पार्सल
@@prashantshinde2073mangesh sabale
Tumhi kontya matdar sanghatle
@@JayeshGayake bhokardan
Mangesh sabale
जालना जिल्ह्याचा "भाग्योदय" होणार.. खासदार मंगेश दादा साबळे!
लक्षात ठेवा जालनाकरांनो
एक लातूरकर
Maratha samaj bjp war naraj ahe jevhade matdan sabale khail tevhad kalyan kalech matdan kami hoil ani danave nivdun yetil rajkarani dav taktak ani lok yede bantata😂😂😂
कमेंट वरून मंगेश साबळे यांची फुल हवा दिसते 🎉🎉
मंगेश दादा तुम्ही 100%❤ निवडून येणार
तरुण पोरग संसदेत पाठव मी ओबीसी आहे भावांनो तरुणांना संधी द्या दनव्यान लय घर भरली आहे
Maratha samaj bjp war naraj ahe jevhade matdan sabale khail tevhad kalyan kalech matdan kami hoil ani danave nivdun yetil rajkarani dav taktak ani lok yede bantata😂😂😂
मंगेश दादा आगे बढो हम तुमारे साथ है
आजपर्यंत कोणत्याही मुख्य चॅनेल्सनी मंगेश साबळे यांची बातमी दाखवली नाही, पण चिन्मय दादा तुम्ही दखल घेऊन बातमी दाखवल्याबद्दल धन्यवाद !
दोन्ही प्रस्थापीतांना घरी बसवणार आता गरीब शेतकऱ्यांचं पोरगं खासदार होणार मंगेश साबळे
Only mangesh sable
तुम्ही सगळया मराठयांनी साथ दिली तर
❤❤
Maratha samaj bjp war naraj ahe jevhade matdan sabale khail tevhad kalyan kalech matdan kami hoil ani danave nivdun yetil rajkarani dav taktak ani lok yede bantata😂😂😂
आता नको भाजप नको काँग्रेस आता फक्त एकच अपक्ष उमेदवार मंगेश दादा साबळे ला वीजयी करा भावांनो
Matdan वाया जाणार
साबळे दानवेंचा माणूस😂
Ashana danve yenar
सर्व जागाबद्दल माहिती द्या 🤔
Maratha samaj bjp war naraj ahe jevhade matdan sabale khail tevhad kalyan kalech matdan kami hoil ani danave nivdun yetil rajkarani dav taktak ani lok yede bantata😂😂😂
मंगेश दादा साबळे फिक्स खासदार जालना छत्रपती संभाजीनगर
Bjp पार्सल
@@prashantshinde2073 kon tu
@@prashantshinde2073 Tula kay kam nahit ka yedzavya
बरोबर,,दानवेंना मदत करणार तो😂
Maratha samaj bjp war naraj ahe jevhade matdan sabale khail tevhad kalyan kalech matdan kami hoil ani danave nivdun yetil rajkarani dav taktak ani lok yede bantata😂😂😂
दादा मंगेश साबळे यांचा एक व्हिडियो बनवा
मंगेश साबळे खासदार होणार ❤
फक्त मंगेश साबळे 💪
यावेळी साबळेंना खासदार करायचच आहे बंधुंनो
चिन्मय दादा झिंदाबाद ❤❤❤
मंगेश साबळे निवडून येणार 100%❤❤❤❤
सर्व समाजा तुन फक्त एकच अपक्ष उमेदवार मंगेश दादा साबळे ला वीजयी करा भावांनो
मंगेश दादा खासदार नक्की 🚩⚔️🚩
जरांगे साहेबांनी समर्थन केलेलं नाही. समाजाशी गद्दारी करू नये 😅
@@one_pro_indianकी ती पैशे घेतल कमेट कराय
@@one_pro_indian tuza baap gujrat mdla ahe vatt
@@one_pro_indian😂तुझी लायकी हीच आहे...तुला झटका दीला वाटतंय कधीतरी त्यांनी
@@one_pro_indianjarange patil sobat ahe
आता दानवे चालनार नाही आता फक्त मंगेश दादा साबळे च नीवडुन येणार आहे
Maratha samaj bjp war naraj ahe jevhade matdan sabale khail tevhad kalyan kalech matdan kami hoil ani danave nivdun yetil rajkarani dav taktak ani lok yede bantata😂😂😂
खरी लढत मंगेश साबळे आणि रावसाहेब दानवे यांच्यातच आहे. 🙏🙏✊✊ आणि मंगेश दादा शंभर टक्के निवडून येतील 💪💪💪💪
बरोबर bjp पार्सल आहे
😂😂
जालनाकरानां हात जोडून विनंती मंगेश दादा साबळे याना लोकसभेत बहुमताने निवडून द्या 🎉🎉🎉🎉
मंगेश दादाच निवडून येतील
Maratha samaj bjp war naraj ahe jevhade matdan sabale khail tevhad kalyan kalech matdan kami hoil ani danave nivdun yetil rajkarani dav taktak ani lok yede bantata😂😂😂
❤❤❤ *शेतकऱ्यांचा बुलंद आवाज मा.मंगेश दादा साबळे 100% खासदार होणार*
ओनली मंगेश सबले 4,00,000 घेतिल भाऊ आनी खासदार पन होतिल हे नक्की
शक्य नाही आता
@@prashantshinde2073
Mangesh sable only🚩🚩🚩🚩
गरीब उमेदवार मंगेश साबळे कारण श्रीमंत लोक फक्त निवडणुकीला बाहेर पडतात मंगेश दादा कायम जनतेत राहतील म्हणुन गरीब मतदार राजाच वोट गरीब उमदेवार वाराला
फेकू नका
मंगेश साबळेची दखल घेतल्या बद्दल धन्यवाद🎉
मंगेश साबळे...... केंद्रात मोदी च येणार आहे पण भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंगेश साबळे यांना साथ द्या. एक सर्वसामान्य शेतकरी मुलगा उभा आहे पक्ष न बघता एकजुटीने त्यांना मतदान करा ✅🧡🚩
का पण
कशाला मोदी,,पाहिजे तुला भक्तुल्या 😂
मंगेश साबळे
Mangesh sable❤️🎉
दादा मंगेश साबळे चा व्हिडिओ बनवा plz
मंगेश साबळे खाजदार जय महाराष्ट्र
भावी खासदार मंगेश दादा साबळे❤❤❤
मंगेश दादा साबळे 🚩🚩
आम्ही जालना कर ❤#MH21
तरुण तडफदार नेतृत्व मंगेश साबळे fix खासदार
Bjp पार्सल आहे
सगळ्यांना सांगा दादा मंगेश साबळे यांना मतदान करायला. आम्ही पुण्याचे आम्हाला खंत आहे आम्ही त्यांना मत नाही देऊ शकत पण तुम्हाला चांगली संधी आहे.
Congrase No1 💯
रावसाहेब danve तुम आगे बढ़ो हम मंगेश सबले के सात है ❤❤❤❤
विकलेल्या चॅनलवाल्यांनी दाखवलं नाही पण बोल व्हिडिओ सत्य परिस्थिती दाखवता
Only मंगेश साबळे ✌️
Mangesh sable ❤
जालनाकरांनी ठरवलं शेतकऱ्याच पोरगं आता संसदेत पाठवायच अब की बार मंगेश भाऊकी सरकार 🔥✌️
मंगेश साबळे आर्मी युनायटेड 💪🏼✌🏼
Mnje lutnara ka
@@dipaklandge6060 तुझ्या घरचं काही लूटल का
Bjp पार्सल आहे
भावी खासदार फक्त मंगेश साबळे साहेब 🚩🚩
फक्त मंगेश दादा....
पाना सर्वांचे Bolt आवळणार
दानवे घरी बसणार आहे ! Only मंगेश साबळें ❤🔥😎
साबळे पाटील बोलते ❤
मंगेश दादा बाजी मरणारच....
रावसाहेब दानवे यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली पाहिजे.
शेतकऱ्याचा मुलगा खासदार होणार.....🎉🎉
मंगेश साबळे विजय होणार आहे
Mangesh Sable 🧡🕉️
फिक्स खासदार मंगेश दादा साबळे 💯✅✅💪💪🚩🚩🔧🔧🔧
साबळे पाटील बोलते 🔥
मंगेश साबळे आणि कल्याण काळे यांच्या विरोधातील मत विभाजनामुळे रावसाहेब दानवे पुन्हा विजयी होऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे.
सर्वांनी एकजुटीने महविकास आघाडीला मतदान करायला पाहिजे.
25 year ky jale Teva konta mangesh sable hota
@@dipaklandge6060
२००९ ला कल्याण काळेचा ४-५ हजार मतांनी पराभव झाला आणि १४-१९ ला औताडे ला तिकीट दिल्यामुळे तुल्यबळ लढतच झाली नाही.
मंगेश साबळे यांची फक्त सोशल मीडिया वर हवा होत आहे मतमध्ये रूपांतर होणार नाही फक्त मतविभाजन होईल.
म्हणून आपण सर्वजण मिळून मंगेश साबळेलाच मतदान करू 💪💪✊✊
मग भाजप आणि काँग्रेस ला मते न करता जोरदार मंगेश साबळे यांचा प्रचार करा तूम्ही सगळे 🧡✅🚩
अगदी बरोबर,,साबळेंना दानवेंनी उभा केलेला
मंगेश साबळे ला Support करू या🔥🔥....पण कल्याण काळे निवडून येऊ शकतात कारण व्यक्ती चांगले आहे आणि पक्षाची ताकत आहे...अपक्ष म्हणून निवडून येणे थोडे अवघड आहे....तरी मंगेश साबळे चा फटका नेमका कोणाला बसणार हे 4 june लाच कळेल
निवडणूक तर यावेळी मंगेश साबळेंना खासदार करायचं आहे म्हणून तर आणि ते जिंकून सुद्धा येणार
भाजपला फटका नाही बसत कारण त्यांनी भक्त तयार केलेत जे त्यानाच मतदान करणार आहे😂, फटका डॉक्टरांना नक्की बसू शकतो कारण मोदी विरोधातील अर्धी मत मंगेश साबळेच घेतील
@@chintamani777 Andbhakt Modi Ko Bhagwan Samajte Hai
@@expertiseaditya09 yes , for them modi is the god😂 भले तो शिकलेला नाही पण बोलण्याच्या स्टाईल मुळे फसतो सर्वसामान्य माणूस त्याला
माझं मत विकासाला महाविकास आघाडी🎉
मतदाराच समर्थन आहे एकच वादा मंगेश दादा
हा विडिओ फक्त मंगेश साबळे यांसाठी पाहतोय
येणार तर कल्याण काळे साहेब
फक्त महाविकास आघाडी
सरकारमधील लोक पाडा हा जरांगे साहेबांचा नारा आहे
Congrase No1..खासदार No1. सुशिक्षित उमेदवार dr.kalyanrao kale खासदार होणार..jay ho mahavikas aaghadi सरकार 💯💯💯
💯💯✔️✔️
💯
🤣🤣🤣🤣
काळे साहेब की जय हो
Jay ho
कल्याण काळे येणार 🎉🎉🎉
कल्याण काळे चे डिपॉझिट जप्त होणार आहे मंगेश दादा साबळेच निवडून येणार 🙏🙏💪💪✊✊
Congrase No1. खासदार No1..jay ho mva 💯
Chinmay ekda mangesh Sable cha interview ghya 🔧🔧
Matdan वाया जाणार
मंगेश दादा ❤
यावेळेस दानवे ला घरचा रस्ता दाखवणार... कल्याण काळे हे विजयी होणार.
Only Mangesh Sable ❤
कल्याण काळे निवडून येणार,,साबळे दानवें मिले हुए हैं 😂
जालना जिल्ह्यातील सर्व मतदार बंधु भगिनींनो एक वेळेस मंगेश साबळे यांना चान्स देऊन बगा 😊#मी बीडकर
कल्याण काळे भावी खासदार
मंगेश साबळे ५०,००० पेक्षा अधिक मते घेऊ शकत नाहीत.
डॉ कल्याणराव काळे यांना एकदा संधी मिळायला हवी.
Jay ho mahavikas aaghadi सरकार 💯
निकाल बघून सांगा भाऊ ......
इंडी आघाडी देश लुटारूची टोळी...😂😂
बरोबर
इंडी आघाडी देश लुटारुची टोळी
बाहेरच्या लोकांनी साबळे साबळे करू नये, साबळे फक्त मत खाणार आहे, म्हणून म्हणतो साबळे la मत म्हणजे दानवे la मत.... एक जलनाकर.... एक मराठा लाख मराठा.
Only mangesh sable chal hat...ek jalnakar....ek maratha Koti maratha...💪
@@HemantChaudhari-ru2sw डोखं firlay मग तुझं, कर साबळे la मतदान, निकालाच्या दिवशी कळेल तुला काय चूक केली ते.....
@@HemantChaudhari-ru2swbjp पार्सल आहे
अगदी बरोबर बोललात,,बाहेरचे बीजेपीचे चेले साबळे साबळे करतायत 😂दानवेंना मदत होण्यासाठी,,जनता दुधखुळी नाही लेकाहो
कल्याण काळे जीकतील
येदा कल्याण काळे. जय हो... ✌️✌️
Only panja yenar 🎉🎉
❤ कल्याण काळे च येणार
काम चांगला आहे त्यांच
मंगेश साबळे याना खाजदार होण्यासाठी त्यांनी त्यांची गाडी पेटवली आणि मीडिया मध्ये सक्रिय होण्यासाठी हा एक प्रयत्न होता...पण दोन तीन लाख मतांनी पराभव होईल...😢😢😢
Mangesh Sabale
सगळी गोलमाल चर्चा, ग्राउंड रिपोर्ट काहीच नाही.
अपक्ष निवडून आला की तो सत्ताधारी पक्षाकडे जातोच,
अरे चिन्मय दाद्या.. लय लय धन्यवाद तुम्ही शेवटी मंगेश दादाची दखल घेतलीच!!
लय भारी!!
50000 fakt fulabri madhe ahe vote magesh sable chi 🤣
चिन्मय भाऊ अप्रतिम विश्लेषण, जालना लोकसभा मतदारसंघाबदद्ल माहिती दिली, धन्यवाद 🙏
मी ओबीसी आहे पण मंगेश दादाला संधी द्यायला पाहिजे प्रत्यक्षात तो सर्व समाजाचे कामे करतो
हे अपक्ष फक्त इंटरनेट वरच खासदार होत असतात......
सोप्पं नाही केंद्रीय मंत्र्याला हरवण.....
Mahesh bhau yenar..tumhi zopa nivant
Next Decade Permanent MP Dr. Kalyan Kale... 💐✨
Dhanyvad Mangal shopping ka video
This time Kalyan Kale will win
One An Only Dr Kalyanraoji Kale Saheb 💯
Congrase No1 👌
दिनेगाव जवळ चे ड्राय पोर्ट च काम काहीच झालेलं नाही, ते पूर्ण होण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे. मंगेश दादा च येणार हो आता, लिहून देतो आत्ताच ❤
खुप छान विश्लेषण केले आहे
Dr Kalyan Kale
जय हो कल्याण काळे
काळे साहेब
Mangeश साबले... ❤❤
मंगेश दादा साबळे 🔥✌️🚩