लग्नाचा खर्च करायचा कुणी? | Gauri Kanitkar | EP 5/6 |

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • सध्याच्या पिढीमध्ये घटस्फोटाचं प्रमाण का वाढत आहे? लग्नामध्ये मोठा खर्च करणं खरंच आवश्यक आहे का? लग्नानंतर सर्व खर्च मुलांनीच करावा अशी मुलींची मागणी असते का?
    अनुरूप विवाहसंस्थेच्या CEO डॉ. गौरी कानिटकर यांची थिंक लाईफ साठी घेतलेली मुलाखत. भाग 5
    वरील मुलाखतीच्या सिरीज मधील अन्य भाग -
    ...म्हणून विवाहबाह्य संबंध सुरू झाले | Gauri Kanitkar | EP 1/6 | - • ...म्हणून विवाहबाह्य स...
    कमी वयात रिलेशनशिपची गरज काय? | Dr. Gauri Kanitkar | EP 2/6 | - • कमी वयात रिलेशनशिपची ग...
    वधू/वर संशोधन ; पालकांचं कुठे चुकतं? | Dr. Gauri Kanitkar | EP 3/6 | - • वधू/वर संशोधन ; पालकां...
    मुलं पालकांचा वापर करून घेतात? | Gauri Kanitkar | EP 4/6 | - • मुलं पालकांचा वापर करू...
    डॉ. गौरी कानिटकर यांची अन्य मुलाखत -
    लग्न हा फक्त व्यवहार बनलाय का? | Gauri Kanitkar | - • लग्न हा फक्त व्यवहार ब...

Komentáře • 423

  • @anjalisharangpani9139
    @anjalisharangpani9139 Před 2 lety +102

    उथळ गोष्टीनाच महत्व आलंय.मेहंदी,संगीत असल्या बिनमहत्वाच्या‌ गोष्टी पुढे आल्यात.मुख्य म्हणजे लग्न म्हणजे काय, कमिटमेंट,बॉन्डिंग, एकमेकांशी कसं जुळवून घ्यायचं वगैरे गोष्टी कुणी समजून घेत नाही किंवा समजावून देत नाही.

    • @MRC647
      @MRC647 Před 2 lety +2

      True!

    • @sanjivanik1569
      @sanjivanik1569 Před 2 lety +2

      एकदम खर....

    • @madhuraparchure5922
      @madhuraparchure5922 Před 2 lety +6

      Mulanchya aaya tyana tawditna sodtil n tyancha manat ghaltil ka mi jashi aie ahe. Tar ata hi ssoon ahe ani hicha pan maan thew tewha bonding hoeel pan aho saswa bonding hou det nahit.. Aag lawtat, tomne martat.. Apla mulga sansarala lagla ka insecurity hote tyana.. Ata yacha pulka yeto.. Mag mulinchya aie na hi vaeet vatat nasel kay... Muli tr tyanchya aie babansobt rahat pan nahit...

    • @anjalisharangpani9139
      @anjalisharangpani9139 Před 2 lety +4

      @@madhuraparchure5922 इतकं सरसकट वाईट वागत‌ असेल मुलाची आई? अपवाद सोडा.शेवटी संबंध bilateral असतात.दोन्हीकडून maturity असावी

    • @abhijeetshedge8203
      @abhijeetshedge8203 Před 2 lety +1

      True

  • @TheVikramJoshi
    @TheVikramJoshi Před 2 lety +69

    पाश्चात्यांत एक असा अलिखित नियमच आहे की लग्नात (ज्यात मधुचंद्र देखील आला) साधारण मुला आणि मुलीच्या मिळून सहा महिन्यांच्या पागरापेक्षा अधिक खर्च होता कामा नये.
    यातच असं गृहित आहे की लग्न हे स्वतःच्या हिमतीवर आणि झेपेल येवढ्या पैशात करावे, पालकांच्या पैशावर नव्हे.

  • @anaghadivekar6457
    @anaghadivekar6457 Před 2 lety +11

    लग्नं हा संस्कार आहे (होता ) आता लग्न हा व्यवहार आहे.. दोघांनीही कमी अधिक प्रमाणात एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे.

  • @aaratijoshi9592
    @aaratijoshi9592 Před 2 lety +30

    भौतिक सुखांना महत्व, पैसा खुळखुळायला लागला त्यामुळे

    • @happysunday4262
      @happysunday4262 Před 2 lety

      when men cheated
      feminist - hang him untill death
      when women cheated-
      its natural body need
      its one night stand
      grow up its modern era
      u wanna break my privacy?
      u r so patriarchal
      is u r respect in vagina?

  • @deepd4810
    @deepd4810 Před 2 lety +89

    गौरीताईंचा अभ्यास चांगला आहे.पण पूर्वी संसार टिकायचे कारण स्त्रियांचा त्याग आणि असहायता .आता मुली शिकल्या,आर्थिक सक्षम असल्याने त्यांच्याकडे निर्णयक्षमता आहे.काही अपवादात्मक स्वैराचारीही असतात.पण आता संसार हवा असेल तर पूर्वीपेक्षा मुलांनी अधिक योगदान द्यावच लागेल.

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +10

      Yes true . Infact it’s a team work of husband and wife and every responsibility should be shared including finances,liabilities as well as household chores.

    • @JJ-eu5ek
      @JJ-eu5ek Před 2 lety +3

      एक्दम सही बोलें 👌🏼

    • @AK-iy3em
      @AK-iy3em Před 2 lety +5

      @@mogambo-ry5qe wah kay vichar ahet apale. Tu tujya bayakola ashich janiv karun det asashil kiva bhavishyat deshil

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 Před 2 lety +13

      निर्णय क्षमता वाढली कमाई वाढली , तरी स्त्रिय्यांचे समाजात स्थान वाढले आहे का? आजही घरात स्त्री चे मत गौन समजले जाते.

    • @deepd4810
      @deepd4810 Před 2 lety +3

      @@shripadpuntambekar4834 खरंय. पण बदल होतोय हळूहळू .त्यासाठी मानसिकता बदलणं गरजेचं आहे समाजाची.

  • @ankitajoshi7904
    @ankitajoshi7904 Před 2 lety +19

    या सगळ्यात एक गोष्ट अशीही आहे की जोडीदाराबरोबर सहवास,संवाद नाही. स्वतंत्र व्यक्ति म्हणून दोघेही चांगलेच असतात. पण adjustment ची तयारी नाही.
    May be because of financial independence.

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +2

      Yes true . Infact it’s a team work of husband and wife and every responsibility should be shared including finances,liabilities as well as household chores.Tyachyanich sahabhaag aani sanwaad wadhel.I have seen people just talk about EXPECTATIONS and noone talks about responsibilities which they are ready to take up post marriage.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Před 9 měsíci +3

    गौरीताई तुम्ही फक्त हाय पॅकेज असणाऱ्या मुला मुलींच्या लग्न जुळवण्याबाबत व त्यांच्या समस्या बाबत विचार मांडता,पण सुशिक्षित असून स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या धडपडणाऱ्या मुलांच्या लग्न जमण्याच्या अडचणी बाबत काहीच बोलताना दिसत नाहीत

  • @nehat3272
    @nehat3272 Před 2 lety +26

    Unrealistic expectations from partner and intolerance are two imp reasons 4 divorce...love aso ki arrange...srimante aso ka gareeb, educated aso kiva uneducated compromise and patience la kahi substitute nahi aahe lagnaat.....

    • @ashishrn2
      @ashishrn2 Před 2 lety +3

      अगदी, लोक permanent सुखासाठी temporary compromise करायला सुद्धा तयार होत नाहीत.

    • @abhijeetshedge8203
      @abhijeetshedge8203 Před 2 lety

      Neha tu khupach bhari vatatay

    • @abhipatil4844
      @abhipatil4844 Před rokem

      barobar

  • @MRC647
    @MRC647 Před 2 lety +9

    Maturity and efforts to understand partner is most important, otherwise difference of opinion is going to crop in every home and every two individuals!

  • @bhushansanghavi2400
    @bhushansanghavi2400 Před 2 lety +26

    Moral education lacking in our culture now days. ..
    Parents must think on the moral ground and educating our kids in that approach too...

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni7960 Před rokem +3

    खर तर मेहंदी, संगीत हे प्रकार महाराष्ट्रीयन विवाहसंस्काराचा भाग नाहीत..ते फक्त पैशाची उधळपट्टी शिकवणारे विविध मार्ग आहेत...

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 Před 2 lety +11

    Veryyyy Veryyyy informative series ...
    Tnx Vinayak Sir n Kanitkar mdm

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Před 2 lety +29

    वेळ निघून गेली चर्चा चालू ध्या, लग्न संस्था मोडली. पैसा, तडजोड नाही, संस्कार गेले. दोन चार पिढयांचे वाटोळे झाले तर कदाचित सुधारणा होईल. अनुभवाचे बोल . दारू सिगारेट आग ओततात. आमच्या काळची लग्ने स्वर्गीय लग्ने होती. घडी विस्कटून गेली

    • @hrishi-s
      @hrishi-s Před 2 lety +12

      तुमच्या काळातील लग्न , स्त्रियांना न मिळणारे स्वतंत्र, पुरुषाचा स्वयंपाकाचा 0 सहभाग, स्त्रीया नको तेवढा पुरुषांना देणारा त्रास अणि स्त्रिया कायदाचा घेत असलेला दुरुपयोग पाहूनच आजची पिढी लग्नाकडे नकारात्मक दृष्टीनी पाहत आहे.

    • @sanyuktajoijode2140
      @sanyuktajoijode2140 Před 2 lety +2

      Agdi khare aahe adhichya baykani itka aprimit sahan kele aahe pun mulavar sanskar takycha sodun mulin var veglya tarhene apeksha Ani tika hote samtol hotana distach nahi

    • @Prachiti_11
      @Prachiti_11 Před 2 lety

      @@hrishi-s 💯 true

    • @mangeshjadhav9128
      @mangeshjadhav9128 Před rokem +2

      मला वाटते उच्चशिक्षित तरुणांमध्येच घटस्फोटांचे प्रमाण अधिक आहे काबाड कष्ट करणाऱ्यांचे प्रमाण खूपच नगण्य किंवा नाही असं म्हणता येईल. वैचारिक सोयराचार कि पैशांचा माज

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona Před 2 lety +3

    Spirituality is the only solution. Concept of Karma and Dharma are much more evolved concept to tackle these issues.

  • @raghavendrakukanur3715
    @raghavendrakukanur3715 Před rokem +1

    Yes! Divorce rate is increasing than rate of marriages, Money-Arrogance-egoism-adamancy... are the side by side parameters which come from both sides and play very important role always

  • @amolgogte9772
    @amolgogte9772 Před 2 lety +55

    Fasavnuki pan khup wadhlya ahet. People don’t reveal about non curable diseases and medical condition if any beforehand /before getting married.

    • @anjalid3613
      @anjalid3613 Před 2 lety +1

      Yes. My marriage broke due to this

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +5

      @@anjalid3613 sorry to know .yes there are many such cases now a days .Instead of matching horoscopes . It’s better to get basic medically tested ( both boy and girl) . Better safe than sorry.

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 Před 2 lety +2

      @@mogambo-ry5qe 😂😂😂😂😂. It's very difficult for you if you approach anyone on social media without even knowing a person.

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +3

      @@anjalid3613 but in case of boys if this thing happens , in such cases ek tar Faswun ghyaycha Shivay motha financial loss .where is justice ???

    • @anupritapotnis7241
      @anupritapotnis7241 Před 2 lety +2

      Yes, very true.My neighbour's daughter came to know about the diabetes of her husband after marriage!

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Před 2 lety

    अभिनन्दन 🙏सर , गौरीताईची माहिती उत्तम व समुपदेशकही आहे. त्यापेक्षाही अत्यंत गरजेचं आहे. हा विषय बोलला जाणे गरजेचे आहेच आजच्या काळात तर जास्तच....तुमचं सांगणं आईसारखंच माऊली💕 आपले विश्लेषण अतिशय समर्पक व मुद्देसूद असते ! आपण राबवत असल्येल्या या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @satishtamhane5523
    @satishtamhane5523 Před rokem

    आपल्या कडे पुष्कळ अनुभव आहे ,
    आपण उत्कृष्ट काम करतात. आपण समाजाचा पाया भक्कम करण्या च काम
    करताय
    आपण मुला व मुली च्या आईवडीलांच counselling शुरू केलय.
    समाजाचे वडील लोकानी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या शहरात छोटे छोटे सेसन ठेवून मुलामुलींच्या आईवडीलांच counselling केलेत तर येणाऱ्या समाजाला आपली देणगी पुष्कळ मोठी असेल
    हा समाज आपल्या आत्ताचा कामाचा पण ऋणी आहे.

  • @UmeshSharma-pi3ng
    @UmeshSharma-pi3ng Před 2 lety +14

    It is perhaps the lack of maturity and understanding of life may cause such unfortunate separations.To days youth wants every thing immediately and lacks the patience to make it a success by accommodating the other partner.

    • @charutaacharya902
      @charutaacharya902 Před 2 lety

      For that the dream should be same.other wise the other person may suffer a lot

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Před měsícem

    खूप महत्वाचा ,गुंतागुंतीचा ,चिंतेचा विषय आहे. 😢

  • @muktakashyap6946
    @muktakashyap6946 Před 2 lety +5

    एकदम बरोबर बोललात, आज ही मुली म्हणतात की घर चालवायची पूर्ण जबाबदारी मुलाची च आहे,मी माझ करीयर माझे आईवडील, एव्हडच काय त्यानंच जग असत, आई देखील आपल्या मुलीची दादागिरी वर खुष असते, घरात पैसा आणि काम या दोन गोष्टी भान्डणास कारण असतात, आई च मुलीला सांगण कर्तव्य असत की तुलाही त्या घरात contribute करणे आवश्यक आहे

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +1

      Sangitla tari aikala pahije na.

    • @muktakashyap6946
      @muktakashyap6946 Před 2 lety +2

      @@amolgogte9772 मी माझ्या मुलीला सांगते,तुला तुझ लग्न टिकवायचं असेल तर घरखर्च आणि काम दोन्ही मधे सहभाग घे,समजावून सांगितलं तर ऐकतात,आईवडील काही जन्माला पुरले नाहीत,मग पुढे काय करशील म्हणून विचारते ? तेव्हा बरोबर लाईनवर येतात

    • @muktakashyap6946
      @muktakashyap6946 Před 2 lety +1

      @@amolgogte9772 माझी मुलगी डॉक्टर आहे,पण दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळते

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +1

      @@muktakashyap6946 nice 👍 . Yewdha in depth aani future cha vichaar kartana faar kami loka distat.Aani Kanitkar tai mhntat tasa loka faar judgemental zali ahet. Aaj amuk amuk paristhiti ahe yacha artha asa nahi ki pudhe pan tich rahnaar. Shewati kartutwa ,aani nirvyasani pana mahatwaacha.Marriage is a team work and both boy and girl should talk about responsibilities instead of big list of EXPECTATIONS

    • @muktakashyap6946
      @muktakashyap6946 Před 2 lety +1

      @@amolgogte9772 absolutely right, even we came up with difficulties in life, we never got anything easily ,todays youth want everything in silver plate

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 Před 2 lety +3

    खुप छान मुलाखत & उत्तम माहिती या मुलाखतीतून भेटते/ भेटली...🙏🙏🙏

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 Před 2 lety +8

    चर्चा चा रोख हा श्रीमंत लोक धरून केलेला दिसून येतो.. Tink टँक हा.. चँनल उच्च बू लोकांचा दिसून येते..

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 Před 2 lety +4

    ज्या आर्थिक स्तरातील मुलामुलींची लग्ने अनुरूप जुळवते त्यांच्या आयुष्यात 'Problem of Plenty' हिच अडचण आहे...इतर समाजात हि अडचण नसल्याने संसार उद्धवस्त होण्याचे प्रमाण कमी आहे...!

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 Před 2 lety +25

    Paisa zhala motha..
    Manus zhala khota..
    Fajil hous Ani show off zhala rojacha..
    Boys are not prince charming of the dreams and neither girls are dreamgirls so unrealistic expectations lead to great disappointments..
    As a single person, i feel very happy for what I value. And i rarely see that even in my friends who i know from childhood..
    People have new idealogy of polished life style. And i am still old-school finding happiness in simplest and moddest of activities or incidents irrespective of financial capacity..
    Consumerism is new mantra for majority while I love minimalism.

    • @juileeshinde8933
      @juileeshinde8933 Před 2 lety +4

      Kharach bhava. lagna aajkaal fakta ek event zhala ahe. khara artha kaay hech mahit nahi lokana...mulga changla kamavto ani mulgi chan diste heech kaay to criteria aahe...

    • @happysunday4262
      @happysunday4262 Před 2 lety +1

      no marriage, no tension , no constant nagging bitches, no fake dowry case , no domestic violence case, no alimony
      बॉयज इतना कमाओ की जिंदगी भर एस्कॉर्ट्स और प्रीमियम ड्रिंक्स afford कर सको ये दुनिया misandry है तुमको बस मर्दानगी का वास्ता देकर use करते है कम जिओ पर ख़ुशी से जिओ

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 Před 2 lety +1

      @@happysunday4262 😂 hold your horses. Nothing is perfect in this world. And there is price to pay for living as a married person as well as to living alone.
      My mother often quotes this to convince me to get married..
      'Married man lives dogs life and dies kings death.
      And unmarried person lives kings life and dies dogs death.'
      And my answer to it normally is... 'so be it'
      And i also can understand and acknowledge that there can be many happy people in married life as well.
      So to each, his own. 👍
      Society is changing too much too fast, so if a person knows and understands another very well, he or she might as well live happy married life.
      And ofcourse laws must change to gender neutral state than their current extreme and unfair bias.

    • @happysunday4262
      @happysunday4262 Před 2 lety +3

      @@shrirangtambe4360 look at laws and how much sympathy is for womens tear , world is becomimng misandry instead of equality

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 Před 2 lety +1

      @@happysunday4262 indeed. Pathetic state of bias which is hilarious as well as miserably disgusting to call it even a law.

  • @mikeonwithsaroj2103
    @mikeonwithsaroj2103 Před 2 lety +2

    Wow.. you are doing big. Tya vishaya varil deep thinking var charcha karane.
    This is funtastic. CZcams will provide good content with this. Thank for creating this channel.

  • @shubhamnagre4800
    @shubhamnagre4800 Před 2 lety +3

    खुप छान पॉडकास्ट!!👌

  • @dr.narasimhapai1248
    @dr.narasimhapai1248 Před 2 lety

    Dr N.V.Pai
    Dear Sir,
    You are doing wonderful guidance for younger generation.
    Now even educated parents also need proper guidance to understand younger generation expetations before and after marriage

  • @satoshinakamoto3342
    @satoshinakamoto3342 Před 2 lety +42

    Better have registered marriage and money saved on silly lavish weddings can be kept as an FD on in laws name so that they have financial stability, girl can share half her salary with her parents as well. Parents need to me matured and save money rather than be stubborn about weddings

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +3

      100 percent agreed

    • @t33554
      @t33554 Před 2 lety +13

      Jar lagnatla navri sajavnyacha ( jewellery, lehenga, makeup and other shopping) ha part kadhun takla tar 80% muli lagn karnarch nahi

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 Před 2 lety +4

      Excellent opinion, especially the last sentence. The show business in all the celebrations is actually financial suicide.

    • @t33554
      @t33554 Před 2 lety

      @@shejwalkarhemant3110 But practically ase karne shakya nahi

    • @rahulchitale644
      @rahulchitale644 Před 2 lety +4

      Why to have marriage. Man should not get married.

  • @madhuraparchure5922
    @madhuraparchure5922 Před 2 lety +6

    Son's mothers have a big role in breaking marriages..

  • @Drniveditasalvekar
    @Drniveditasalvekar Před 2 lety +11

    सगळ्याच video मध्ये मुलींना जास्त प्रमाणात मुलींच्या पालकांना जबाबदार धरण्यात आले आहे , असे का ?

    • @NoManLand20
      @NoManLand20 Před 2 lety +4

      जुने ते गळून जावे, नवे ते फुलत जावे. मुलीगी सासरी गेल्यावर सासू किंवा नवऱ्या पेक्षा, फोनवर मुलीची आई किंवा मित्र-मित्रंनीश जास्त वेळ घालवती.

    • @abhijeetshedge8203
      @abhijeetshedge8203 Před 2 lety +1

      Karan tumhich tyana ghadavtay, pan tumhalach kalat nahi kay karaych te nemk

  • @satishchaudhar547
    @satishchaudhar547 Před 2 lety +1

    So informative.Marriage study must.

  • @ajvloger7736
    @ajvloger7736 Před 2 lety +3

    Divorce ch khup vadhle aht specially Pune Mumbai City mdhe Job wale IT wale mutual understanding khup imp ahe ( space,privacy,priority)

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +1

      Not only in Pune Mumbai it’s now a days every where accross india. No one from next gen willing to marry . As correctly mentioned by someone in above comments unrealistic expectations and intolerance is major reason . Pan hey lagnachya babtitach jasta ahe.Sad but bitter truth.

  • @dhanalaxmikalan8445
    @dhanalaxmikalan8445 Před 2 lety +3

    सगळा शो ऑफ आहे...

  • @laxmandeore670
    @laxmandeore670 Před 2 lety +18

    Divorce madhe ego clashes he prime factor aahe ?

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety

      It’s a team work . Nustya expectations theun kasa chalel responsibilities pan share zalya pahije doghankadun aani saglya prakarchya.

  • @Kayash_Kino
    @Kayash_Kino Před 2 lety +3

    Guests' knowledge must be related to their exposure of customers, especially on the location of those customers, so data about it would be much appreciated, so that there is relevance to questions and answers.
    There would definitely be questions to which Gauri Kanitkar would not have answers to, audience needs to know those questions as well, ThinkBank needs to get answers to those questions and create follow-up videos.

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 Před 2 lety +1

    आता लग्नाचं वय वाढतं रहाणार आहे.companionship म्हणून योग्यता पाहिली जाईल.त्यासाठि सर्वांना बदलणं आवश्यक आहे.

  • @amolgogte9772
    @amolgogte9772 Před 2 lety +7

    If there is any left over food then whats the problem in eating it the next day . May be add some flavour twist and prepare a new dish.Ghari khup idli urlya tar fry idly next day kartoch ki . I mean what kanjuushpana is there here.Aani ghari refrigerator kashyasaathi astat.
    Infact akkhi America frozen/refrigerated (sheelach) khate . Tewha kuni tyala sheela mhnnat nahi aani kanjussh tar bilkulach nahi.

    • @kalpanabhate9557
      @kalpanabhate9557 Před 2 lety

      बरोबर

    • @Arin9626
      @Arin9626 Před rokem

      🙄 फ्राय इडली लग्न...मला काही कळलेच नाही 😂

  • @madhuraparchure5922
    @madhuraparchure5922 Před 2 lety +4

    Many groom's parents dnt get along well and unhealthy relatn is thre in groom and his mom this becomes big problem for wife and hence divorce... She dnt get the love of her partner... Privacy, married life..

  • @raunakpatil
    @raunakpatil Před 2 lety +7

    लग्न केलंय तर दोघांनी मिळून निभावून नेऊ असं नाहीये, मुली जातात सोडून काहीतरी कारण देऊन.
    त्याला जबाबदार मुलाच्या आणि मुलीच्या आईचे वागणे आहे. त्यात कायदे एकतर्फी.

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +4

      Hmm laws are really biased.But nothing will change . If a girl is having good career or has a potential and education of building good career then how come she is eligible to get alimony .????
      Ha paisyacha khel poorna pane jewha thambel tewha apop divorce thambtil.
      Else india will become like Japan a country of old people where no one willing to marry.

    • @PyaarBaato
      @PyaarBaato Před 2 lety +1

      @@amolgogte9772 alimony is not given to working women. Bhai thoda homework karke message kar. Only dependents get alimony and men too can get alimony if they are dependent.

  • @manishpatil5139
    @manishpatil5139 Před 2 lety +3

    Vinayak sir Aaj kala Pratek gosti la Entrance exam aste Job sathi or any admission Pn Lagna sathi swabhav nature, personality chi test vhayla havi. Lagana dhi doghanchi Friendship jali pahij.

  • @t33554
    @t33554 Před 2 lety +11

    या आजीची विवाह संस्था आहे त्यामुळे ती नेहमी विवाहाला सकारात्मक असल्याचेच भासवणार

    • @gayatriaghor7563
      @gayatriaghor7563 Před 2 lety +2

      True👍

    • @vishdgr8
      @vishdgr8 Před 2 lety +2

      Mag tula kay sagle sodun phirayche aahe ka...tula changlach dacchu dila aahe varate konitari😆

    • @Arin9626
      @Arin9626 Před rokem

      @@vishdgr8 किती हलके विचार तुमचे

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 Před 2 lety +2

    Nice clip

  • @jitendragiri6314
    @jitendragiri6314 Před 2 lety +5

    मुला मुलींच्या अगोदरच्या लफड्यांमुळे पंधरा वीस टक्के लग्न मोडतात...

  • @amardeepnaiknaware1858
    @amardeepnaiknaware1858 Před 2 lety +1

    Today's parents n 90's generation have big difference because of globalization. Before 1991 our country facing many challenges for survival and this young generation don't know anything about how our parents survive.. most of our youth don't know how before 90's our parents struggle for every little thing which we have it easily. Parents try to save their children from struggle and it causes children's life ahead.

  • @AbhayJadhav
    @AbhayJadhav Před 2 lety +3

    उत्तम व्हिडिओ 👍👍👍

  • @mllemignonne
    @mllemignonne Před 2 lety +1

    Awaiting the next part.

  • @NoManLand20
    @NoManLand20 Před 2 lety +1

    जुने ते गळून जावे, नवे ते फुलत जावे. मुलीगी सासरी गेल्यावर सासू किंवा नवऱ्या पेक्षा, फोनवर मुलीची आई किंवा मित्र-मित्रंनीश जास्त वेळ घालवती.
    मुलगा आपापले जुने मित्र सोडून प्रपंचकडे लक्ष देत नाही.

  • @sonalchitnis-karanjikar689

    Very relevant series of discussion. plz share part 6 of this interview.

  • @jpg5850
    @jpg5850 Před 2 lety +3

    Mala lagnat khup kharch karne ajibat patat nahi, mhanun mi mhanal apa ekdam sadh lagn karaych, tar parents ajibat aikayla tayar navte, mag emotional blackmail vagaire. Mag shevti moth lagn karayla lagal. and Guess who paid for it, me. Tyamule parents mhanje kontari dev ahet asa kahi naste. Navin pidhila naav thevat basne hech aadhichya genarationchya lokanche kaam rahile ahe.

  • @shraddha5963
    @shraddha5963 Před 2 lety +5

    Muli ka det nhit paise gharat...navra bayko milun ghar ghetat he kay Navin nhi...pn mulana Jamel gharatali kame karayla?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před 2 lety +2

      Phakt mulini nokri pan karavi v sarv gharkamhi, asel tar taan yetat.

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 Před 2 lety +7

    चुका पूर्वी सुद्धा होत्या

  • @NoOne-bx4yk
    @NoOne-bx4yk Před 9 měsíci

    मुलगी शिकली अन् प्रगती झाली, ही फसवी घोषणा व जाहिरात आहे.
    प्रत्यक्षात, "मुलगी शिकली अन् समाजांसमाजांची सांस्कृतिक अधोगती झाली," हे कटु सत्य व वास्तव जोपर्यंत समाजमनं स्विकारणार नाहीत, तोपर्यंत हिंदू धर्माची सांस्कृतिक वाताहत सुरुच राहणार आहे.

  • @sadananddesai7033
    @sadananddesai7033 Před 5 měsíci

    Over and above, woman has started thinking on the same lines like man.But NATURE has kept some basic difference that cannot be changed by either.What is the solution?

  • @prakashdhokane
    @prakashdhokane Před 2 lety +2

    उत्तम व्हिडिओ

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 Před 2 lety +2

    100पैकी 98घटस्फोट हे उच्च शिक्षित लोकांच होतात,.. तुम्ही कधी. शेतकरी रोजगारी काम करणारे घटस्फोट पाहिलं काय

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 Před 2 lety +1

    Chan mulakhat

  • @madhuraparchure5922
    @madhuraparchure5922 Před 2 lety +1

    Baryach purushancha Ani tyanchya aie cha uddesh asto ki samajik status sathi lagn karaiche...ani soonela nandvayche nahi.. Kahi jan aadhicha relatn cha sood mhanun pan dusyashi lagn kartat.. Ani mag dusaryach kimaan basic apeksha.. Partner mhanun purna karat nahit.. Mag aaj kalchya bayka strong zalyat. Tya vichar kartat.. Prem nahi, privacy nahi.. Chaan bolne nahi... Mag gheuya divorce

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 Před 2 lety +7

    Aaj-kal Couples "LIFE-PARTNERS" nasatat tar "STATUS-SYMBOL" asatat Couples-sathi ani Doghan-chya Parents ani Family sathi pan 95% Marriages ( ki Weddings !? ) madhe...
    "NEW-NORMAL (Paradigm-Shift)" = 99% Females ani 99% Males "Wish, Demand ani Expect" kartat Ek-dusarya-kadun ROJ --- "CELEBRITY-SARAKHA-- LOOK, Status, Lavish-Glamorus-Lifestyle, TREATMENT" --- ani yasathi "FAT-PACKAGE-INCOME 💰💵" pan Expect kartat --- tumache kaam/ Profession/Business kahihi asale tari.....🤷‍♂️🤔😃👫🕺💃🥳🎧

  • @PK-kh6rr
    @PK-kh6rr Před rokem

    आता फक्त पैशाला खुप जास्त महत्त्व आलं आहे खरंतर ह्या सगळ्या गोष्टींमुळे लग्नात खुप अडचणी येत आहेत पैशामुळे दोन्ही कडच्या पालकांनी समजून सांगायचा प्रयत्न करूनही यश येताना दिसत नाही खरंतर ह्या पिढीला संसार करायचा म्हणजे काय हेच माहित नसतं हे सगळं विनाशाकडे चाललं आहे असं वाटत आज दोन्ही पालकांकडे बहुतेक गोष्टी तयार आहेत (घर व संसाराला लागण्याऱ्या वस्तू)आताच्या पिढीला त्यात भर घातली तर निश्चितच संसार सुखाचा होईल

  • @raunakpatil
    @raunakpatil Před 2 lety +19

    गौरी कानिटकर मॅडमना मूळ मुद्दा समजलेला आहे.
    क्षुल्लक कारणावरून वेगळे होतात. मुलीची आई ढवळाढवळ करते त्यामुळे..

    • @t33554
      @t33554 Před 2 lety +21

      Mulichi aai tar kdhi kdhi karte,
      Mulanchi aai tar rojach kahi na kahi tomne, khodya kadhte...

    • @raunakpatil
      @raunakpatil Před 2 lety +2

      @@t33554 Agree

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 Před 2 lety

      @@t33554 😂😂😂. Saas bhi kabhi bahu thi.
      Aur bahu bhi kabhi saas hogi. So...relax. best is not to take it to heart and take it like a friend pulling a leg etc.

    • @AK-iy3em
      @AK-iy3em Před 2 lety

      @@t33554 😂😂😂

    • @rohitmali4081
      @rohitmali4081 Před 2 lety +1

      Sanskar khup kami dil jato mulina jashi mulincha aai vadil astqt tase sagle asyla havi he khup chukich apeksha as el tar kontya hi mulach life spoil karnya peksha apan sqnyas ghyava khas Karun aai vadilanch sqnsakr khup mahtvach ahe

  • @oneminuteinsight9039
    @oneminuteinsight9039 Před 2 lety +16

    इतरांचा घटस्फोट झाल्यावर फार आनंद वाटतो. या लोकांनी प्री-वेडिंग फोटो सोशल मीडियावर टाकून इतरांना जळवलेले असतं . आता भोगा कर्माची फळे.

    • @JJ-eu5ek
      @JJ-eu5ek Před 2 lety

      😂

    • @oneminuteinsight9039
      @oneminuteinsight9039 Před 2 lety +3

      @Sai जेव्हा आम्ही दुःखी होतो त्यावेळी हे लोक उत्सव साजरे करत होते...ती नाही का राक्षसी वृत्ती

    • @AK-iy3em
      @AK-iy3em Před 2 lety

      @@oneminuteinsight9039 ha Mala pn zalela. Chala sutali bichari. She is now happily single.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před 2 lety

      😀😀😀

    • @appu5545
      @appu5545 Před 2 lety

      याला विकृती म्हणतात... तुम्हाला दुसऱ्यावर जळण्याची नाही, चांगल्या डॉक्टर ची गरज आहे

  • @hemantsable3791
    @hemantsable3791 Před 2 lety +7

    दोघांनी सुद्धा adjust करायला हवे...🙏🙏🙏

    • @t33554
      @t33554 Před 2 lety +1

      Ka karave adjust? Mool swabhav badlat nahi vyakticha. Adjust karun fakt depression bhetate vyaktila.
      Tumhala roj vangyachi bhaji khau ghatli ani mhatle adjust Kara tar tumhi karnar ka?

    • @hemantsable3791
      @hemantsable3791 Před 2 lety +3

      @@t33554 dewii..me dhoghaani adjust kariela la bol lo ahe...& ho maza aajun lagna zale la nahiye

    • @t33554
      @t33554 Před 2 lety +2

      @@hemantsable3791 doghanni ka karave adjust jar doghanche vichar julat nahi? Doghanna manstapashivay kahich milat nahi, jivan dukhi hote ani doghe ekmekanna fasvayla survat kartat physically, financially bor emotionally

    • @hemantsable3791
      @hemantsable3791 Před 2 lety +3

      @@t33554 ho he khara ahe...but mag lagna tharavtana dhoghe ekmekanshi moklya manane bolat ka bahit. .???

    • @t33554
      @t33554 Před 2 lety +1

      @@hemantsable3791 moklya manane jari bolale tari koni swatahche dosh sangat nahi karan asa kel tar konache lagn jamnarch nahi

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 Před 2 lety +1

    लग्न हे दोघांनी घ्यायचा निर्णय आहे आणि ते त्यांनी आपापल्या पायावर उभ राहिल्यावर करायला हवं. ही maturity येईपर्यंत आईबाबांनी लग्नाची सक्ती करु नये.आईबाबांची सक्ती येनकेन प्रकारेण जर राहिली तर निर्णयाची जबाबदारी मुलं घेत नाहीत.

  • @mangeshsonavane9068
    @mangeshsonavane9068 Před 2 lety +4

    Divorce ha patkan nahi hot... Khup vel jato. Kadhi kadhi sampurn tarunpan....

  • @gamer-ff6mh
    @gamer-ff6mh Před 2 lety +4

    Ugichach bhiti naka tayar karu. Itki kahi vidarak paristithi nahi ahe.

  • @drswapnilprabhulkar6183
    @drswapnilprabhulkar6183 Před 11 měsíci +1

    इतर धर्मांमध्ये सुद्धा ह्याच समस्या आहेत का?

  • @mayurichauhan5645
    @mayurichauhan5645 Před rokem +1

    Gauri taai khup ideal situation boltat pan practical life madhe kiti shakya ahe don’t know

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Před 2 lety +5

    घटस्फोट झाल्यावर पुन्हा लग्न केल्यावर कसे टिकून राहतात

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety +5

      Ekda tond bhaajla ki taak pan loka funkun peetat

    • @t33554
      @t33554 Před 2 lety +3

      Te fakt yamule tikat karan lok kay boltil dusryanda divorced zale tar, ya bhitine tiktat. Baki prem vagere kahi nast

  • @appu5545
    @appu5545 Před 2 lety +9

    शहाण्या माणसाने लग्न करू नये...

  • @kumarmanishinfoworld9891
    @kumarmanishinfoworld9891 Před 2 lety +2

    मागील ५० वर्षात जितके घटस्फोट नसेल झालेत तितके मागच्या ५ वर्षात झाले आहे... रेकॉर्ड नुसार

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Před 2 lety

    no imptance to cohabitation.only filmy wedding

  • @p.r.4570
    @p.r.4570 Před 2 lety +1

    versh zaly nondni karun..yanchya eth..ekhi sthall aall nahi..krn sagll high fi..pn prtykashat 0 support..tyapeksha local groups barre..nidan sthall tri response kartat

  • @djarjita
    @djarjita Před 2 lety +4

    ajkal bayko nakoy lokana show piece havi ahe sundar plus motha package changle gun vaigare koni nhi baghat

  • @Dd_12348
    @Dd_12348 Před 2 lety +6

    Court madhe kele tar chalat nahi ka? Maz ajun zal nahi pan vicharto karan mi mazya relatives che mothe lagn zalele baghitle aahe pan aata tyanchi sansaar nit chalt nahi aahe.koni court madhe kele asel tar margadarshan kara.

    • @dularideshpande4877
      @dularideshpande4877 Před 2 lety +1

      Court marriage best

    • @amolgogte9772
      @amolgogte9772 Před 2 lety

      Court marriage is best .save money.

    • @vinitamundada7665
      @vinitamundada7665 Před 2 lety +4

      Court marriage is best.. pan gharatle aikat nahi..so mid way can be.. court marriage and just one reception to introduce the couple 😊

    • @dularideshpande4877
      @dularideshpande4877 Před 2 lety +3

      @@vinitamundada7665 lagna he tyach aani tich asta ...gharatlyanna jast madhye aanle tar goshti bighadtat...two is a company ..three is a crowd

    • @vinitamundada7665
      @vinitamundada7665 Před 2 lety +1

      @@dularideshpande4877 agreed pan mi swatah joint family vaadhle so i wanted my close ones with me.. again i appreciate your opinion too..

  • @mukullokhande4975
    @mukullokhande4975 Před 2 lety +1

    Pls share 6th episode link

  • @ajayyendhe8358
    @ajayyendhe8358 Před 2 lety +3

    amchya bajula rahanari mulgi kamavar Jate pan pagarcha ghari det nahi ..mhanun divorce hoeil varata

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Před 2 lety

      Ghratlya kamat sagle madat kartat ka?

    • @rajwade1166
      @rajwade1166 Před 2 lety +2

      Maaj aalay porina ....bas hech reason ahe. Baki natak ahet

    • @jayshreelahane5549
      @jayshreelahane5549 Před 6 měsíci

      Tumhi tila vicharal ka ki ti gharat pagar dete ki nahi te ki tichya gharchyanch aikun tumhi hi comment keli......

  • @shantaramrepale429
    @shantaramrepale429 Před 2 lety +3

    ९०% घटस्फोट हे उच्च शिक्षितांचे जर असतील तर आम्ही नेमकं काय शिकलो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार अशी समजूत रूढ करण्यात एक गट यशस्वी झालाय. ग्रामीण शहरी भेद संपलाय . 60 वर्षापुर्वी स्रीया कुटुंब सांभाळीत होत्या आणि श्रेय पुरूषाला दिलं जात असे . आज दोन्ही दारची कामं सांभाळीत कुटुंब सांभाळण्याची कसरत करत आहे आणि माध्यमातून स्त्रीयांना दिलं जातंय.

    • @longafternoon
      @longafternoon Před 2 lety +2

      Education is not to be blamed. Infact due to education fault lines in the society are being exposed.

  • @prakashdhokane
    @prakashdhokane Před 2 lety +10

    मुलींच्या आईची मुलगी च्या संसारात ढवळाढवळ व मोबाईल हे सुद्धा घटस्फोटाचे कारण आहे.

    • @a8894tina
      @a8894tina Před 2 lety +8

      Mulachi aai kiti ludbud karte te pan bol ki

  • @eshwari2115
    @eshwari2115 Před 2 měsíci

    Jya mula mulina jababdari ani adjustment he jyana kalat nahi tyani lagnachya bhangditch padu naye… Ugach saglyana tras… Muli pan shefarlya ahet he hi titkech khare ahe

  • @shreyashkotwad2501
    @shreyashkotwad2501 Před 2 lety +2

    Coffee table ani ya saglya goshti plan karun 😂😂😂😂😂😂😂😂😂😂ky panchat astil he pora pori. In relationship💏 happiness and memories come from instant plans and how bullish it is to hire someone for the same.

  • @t33554
    @t33554 Před 2 lety +9

    Aajkal daru , cigarette pine ani 4-5 gf/bf firavne fashion zaleli ahe, fakt murkh lokach kartat ata arranged marriage ani nantar lifetime ekmekanna direct or indirectly fasavun ekmekanchi life kharab kartat

    • @shaileshbodhale9589
      @shaileshbodhale9589 Před 2 lety +3

      Arrange marriage karnare murkh? 😂..majhya sarv friends chi arrange marriage jhalele ahet ..ani sarv khush ahet .😊

    • @t33554
      @t33554 Před 2 lety +3

      @@shaileshbodhale9589 bahutansh arranged marriage wale dating site var available ahet... Striya pan extra marital affair kiti kartay, arranged marriage madhye mul sundar mulgi pahun lagn kartat, mulgi sundar asel tar alli gallitlya saglya poranchi tichyavar nazar aste ani jari baya acting karat aslya ki mi sati savitri ahe , tari chupke chupke pahije tevdhya vyaktibarobar sharir sambandh tyanna awadto... Web series vagere suddha hech dakhavtay je fact banlele ahe, tuzya kiti mitranni bhabhi patavli asel tari tula sangnar nahit... Kay upyog ase lagn karun jyat tumhi samorchyala fasavtay

    • @shaileshbodhale9589
      @shaileshbodhale9589 Před 2 lety +1

      @@t33554 😂😂

    • @Dd_12348
      @Dd_12348 Před 2 lety +1

      @@t33554 तुम्ही वकील distaay☺️☺️😊😊

    • @rahulchitale644
      @rahulchitale644 Před 2 lety

      Purushane kuthalyahi prakare lagna Karu naye.

  • @hrishi-s
    @hrishi-s Před 2 lety +1

    Ekdach kai te sagle episode takana

  • @2sharstudio905
    @2sharstudio905 Před 2 lety +2

    Far chhan series aahe mazya mitrane suruvatipasun bghitli nemka ch tyacha lagna julnyacha kaal n hi series suru zali aata tyacha divorce zala, tyala atmahatya kraychi aahe pn shevat cha episode chi waat baghtoy bichara.

    • @Dd_12348
      @Dd_12348 Před 2 lety

      Lagna zale ka tyache

    • @shrirangtambe4360
      @shrirangtambe4360 Před 2 lety

      😳😳😳😳 why end the life when one can end the marriage and close the episode? It's ridiculous. Take care of him. Losing life for no reason doesn't solve any problem. It creates many more for other family members.

    • @dhol-tasha1989
      @dhol-tasha1989 Před 2 lety

      😂😂😂

    • @2sharstudio905
      @2sharstudio905 Před 2 lety

      @@Dd_12348 Joke hota to. Hyanni te 6 episode takayla kiti late kelay hyasathi sarcastic hota. Tumhi niragas manane v4le mhnun explain kele.

    • @2sharstudio905
      @2sharstudio905 Před 2 lety

      @@shrirangtambe4360 Joke hota to. Hyanni te 6 episode takayla kiti late kelay hyasathi sarcastic hota. Tumhi niragas manane v4le mhnun explain kele.

  • @kumaon4533
    @kumaon4533 Před 2 lety +4

    Episode upload Laukar Kara o

  • @evergreenhit9781
    @evergreenhit9781 Před 2 lety +17

    #थिंकबँक #एडिटिंग #टीम इतकी कशी #सुस्त असू शकते ???
    नावात बँक आहे म्हणून कोणी स्टेट बँक इतका आळशीपणा करू नये

  • @manjirip654
    @manjirip654 Před rokem

    शहरातील मध्यम वर्गीय मुला मुलींनीं जोडीदार कसा निवडावा?
    ह्या बाबतीत थोडे मार्गदर्शन केले तर बरं होईल

    • @Arin9626
      @Arin9626 Před rokem

      ह्याचा एक सल्ला नाही आहे..व्यक्ती तितक्या प्रकृती

  • @varshakonnur3600
    @varshakonnur3600 Před 2 lety

    कारण बऱ्याच वेळेला one way responsibility होतात

  • @latanikam5509
    @latanikam5509 Před rokem

    Gauri madam la ya madhyamatun sangane aahe ki aapali anuroop chi website kevhach lawakar open hot nahi

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 Před 2 lety +11

    95% Males ani 95% Females Doghana-hi Aaj-kal "Swatah-chi ch Swatah-la Guarentee nasate" ki Te Ek Partner-barobar "Lifetime -- Loyal ani Committed" rahu shakanar --- mag te Love-Marriage asala tari ani arrange-marriage asala tari.....Ani "PAISA 💰💵" Asala tari Ani Nasala tari.....🤷‍♂️🤷‍♂️🤔😏😏

    • @happysunday4262
      @happysunday4262 Před 2 lety +1

      khaj lay bekkar cheej ahe, amchya ithe ekine honeymoon la geli an navryacha BF chtya madteene kata kadla
      bechare may bapala ekt porg hot

    • @game-changer-brand7252
      @game-changer-brand7252 Před 2 lety

      @@happysunday4262 😳🤔🤔🤷‍♂️😏 Savadhan India !

    • @happysunday4262
      @happysunday4262 Před 2 lety +2

      @@game-changer-brand7252 jevha dolya samor ghadate na kharach nko vatate he baichi jat

    • @game-changer-brand7252
      @game-changer-brand7252 Před 2 lety

      @@happysunday4262 Sagalya Ladies sarakhya nasatat --- pan "Unstable-Mind" asu shakato 95% Gents sarakha aaj-kal.....🤷‍♂️🤔

    • @happysunday4262
      @happysunday4262 Před 2 lety

      @@game-changer-brand7252 -feminist say all mens are pig and all womens are.....?

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 Před 2 lety

    मलाच का नाही, मीच का नाही हे विचार सोडले तर काही प्रमाणात टिकू शकेल लग्न

  • @namratamirajkar6640
    @namratamirajkar6640 Před 2 lety +11

    Hi people! Just an observation.. I am open to feedback.. But do you also think that this lady gives a lot of examples about how girls are creating problems and not enough examples about boys creating problems? Mala ha thoda imbalance janavto yanchya saglya programs madhye..
    P.S. I am not holding any particular gender responsible for these issues.. Mala fakta yanchya examples madhye imbalance janavto.. Evdhach

    • @a8894tina
      @a8894tina Před 2 lety +5

      Because tichi vivah sanstha ahe ani MOSTLY vivah strichya sahanshakti mule tikun rahayche
      Aadhi striya marthok sahan karit, apmaan sahan karat, gharche sagle kaam awrat ani navryane baher bai thevli tari nimutpane sahan karat
      But aajchi stri itki kamjor nahi ki purushavar depend rahil apman, marhaan sahan karun

    • @a8894tina
      @a8894tina Před 2 lety +4

      Mhanun tichi ichha ahe ki striyanni sahan karav ano SO-CALLED superwoman banav means job+ ghar+ mule sagale manage karav just for the sake of keeping the "institution of marriage" alive and working so that these middlemen could continue their business

    • @tanviparetkar8060
      @tanviparetkar8060 Před 2 lety +2

      Yes Namrata you are correct. What about jealous immature husbands who are always gaslighting.

    • @madhuraparchure5922
      @madhuraparchure5922 Před 2 lety +2

      Barobar.. Mula ani mulanchya aaya.. Soonana sansar karu det nahit.... Mulanchya aaie la tyana tawadit the way he aste ani... Aie la aplya culture madhe bhayanak mahatv.. Tya mule bayko jau chulit ashi attitude aste... Mulinche aie babanchi tayari astr adhich ki mulgi dusarya ghari janar tya mule te tila tawadit theu bagaht nahi.

    • @ruta1410
      @ruta1410 Před 2 lety +3

      Right observation. My mom had attended one of her session few years back, tithe pan hi mulinchya aai baba na dosh det hoti. Practically speaking the husband's mother interferes more because the wife stays at their home (compulsion even if in laws are not good, it's our so called tradition)

  • @sunitadixit7033
    @sunitadixit7033 Před 2 lety +2

    Muli pan ajibatach adjust vhayla tayar nahit mulga kitihi tyanchya manasarkha vagla tari mulila te kamich padta tila vatate ki tyane aplya aai vadilanshi sambandh theuch naye tyache aai vadil tila kuthe tari khatkatach astat tya varun mulala ti satat emotional blackmail karte ani mulga khoop helpless feel karto hey gharan madhe jast baghayla milat ahe

    • @a8894tina
      @a8894tina Před 2 lety +2

      Nakkich sasu asnar tumhi konachya tari

    • @a8894tina
      @a8894tina Před 2 lety +2

      Ek streech eka streechi saglyat mothi dushman aste

    • @ajaypatil4083
      @ajaypatil4083 Před rokem

      हो ताई 💯✅अगदी खरं बोललात मुलं या सगळ्यात पिचून जातात आत्महत्येस प्रवृत्त होतात. मुली मात्र नवीन बकरा शोधायला तयार होतात.

  • @varshakonnur3600
    @varshakonnur3600 Před 2 lety

    त्यांना सांग लोक बदलत नाहीत मी 30 वारशाची अनुभवाने सांगते

  • @djarjita
    @djarjita Před 2 lety +3

    Ani mulana Kiva tyanchya family la fakt package wali mulgi havi ahe

  • @ashwinthakar9419
    @ashwinthakar9419 Před 2 lety

    Meditation , spirituality, राहिली नाही🚩

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td Před 4 měsíci

    Yala karn aai aani phon pahile Patra pathvit hote

  • @UniqueVidhan
    @UniqueVidhan Před 3 měsíci

    👍👍🙏🙏

  • @Istoriess
    @Istoriess Před 2 lety

    नवीन लग्नात नवर्‍याला जर वेगळे झोपायला आवडत असेल तर काय ?
    दोन वर्षाच्या संसारात त्याला दोन तीन महिने शारीरिक संबंध लागत नसले तर काय ?

  • @nikkambekar9213
    @nikkambekar9213 Před 2 lety +1

    बरं मी काय म्हणतो थोडाच बनवा ना शाबुदाना. सम्पू दे पण उरवू नको असा आमच्याकडे म्हणतात . आणि स्वतः कमावलेल्या पैशातून अन्न टाकून न देता दुसऱ्या दिवशी खाण्यात यांना कजुशपणा का वाटावा 🤦🏻😂

    • @rajwade1166
      @rajwade1166 Před 2 lety +1

      Sabudana bahana ahe .... Navin sej sajvycha plan ahe to 🤣🤣