🎋👌86032 व 265 उसामधील तणांचा नायनाट खर्च फक्त 750 रु प्रति एकरी👍

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 06. 2021

Komentáře • 93

  • @sandipshinde6980
    @sandipshinde6980 Před 3 dny

    मी या प्रकारे करून पाहिले,खरे आ हे

  • @amoljamdar4845
    @amoljamdar4845 Před 2 lety +4

    Mast mahiti mi favarle khup chan results ahet thanks

  • @dattatraymulik5059
    @dattatraymulik5059 Před 3 lety +5

    Mast jugad ahe

  • @amitjamdar1726
    @amitjamdar1726 Před 3 lety +5

    मस्तच

  • @pratikkakade2114
    @pratikkakade2114 Před 3 lety +6

    खुप छान

  • @virajhande1711
    @virajhande1711 Před 3 hodinami

    ऊस २ महिना चा आहे मारले तर चालेल का

  • @satishpatale5492
    @satishpatale5492 Před 2 lety +2

    Nice video

  • @thes-seriesc2574
    @thes-seriesc2574 Před 3 lety +9

    ऐक नंबर अशीच माहिती देत रहा 👍

  • @laxmansontakke3294
    @laxmansontakke3294 Před 7 dny

    त्या सरांचा नंबर मिळेल का

  • @yashwantwaware5402
    @yashwantwaware5402 Před 5 dny

    Tamar sarke dusare tan nashak konate

  • @dattasuryavanshi9598
    @dattasuryavanshi9598 Před 7 měsíci +2

    10001 ऊस आहे कोणते तन नाशक औषधे चांगले आहे पूर्ण तन नष्ट होईल असे. आवळी सोयाबीन गांजर गवत हरळी लव्हाळा चांगले औषध सांगा माऊ

  • @amarpatil670
    @amarpatil670 Před 2 lety +1

    लय भारी

  • @akshaydhere
    @akshaydhere Před rokem

    Nice

  • @hanumantjamdar8647
    @hanumantjamdar8647 Před 3 lety +1

    Chan

  • @anandmahamuni1984
    @anandmahamuni1984 Před 10 měsíci

    एक नंबर भावा ❤

  • @umeshchavan3539
    @umeshchavan3539 Před 2 lety +1

    आशिच माहीती देत रहा

  • @prathameshware5470
    @prathameshware5470 Před 2 lety +1

    Nad jugad

  • @rahulborate8854
    @rahulborate8854 Před 3 lety +2

    Harali var upay milanay

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 3 lety

      पीक कोणतं आहे बांधावर असेल तर पंपाला कॅप लावून आपण हरळी नियोजन करू शकतो लवकरच विडिओ करत आहोत

    • @rahulborate8854
      @rahulborate8854 Před 3 lety

      @@bagayatdar8745 bandhavar nhi usat ahe

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 3 lety

      ऊस मध्ये पण पंपाला कॅप लावून राउंडप मारता येते

  • @vinayakbhilane545
    @vinayakbhilane545 Před 2 lety +1

    भाऊ राम राम
    265 व्हरायटी चा ऊस आहे 1 महिन्याचा आहे
    24d तमार चालेल का व प्रमाण किती लागेल
    लवकर रिप्लाय दया भाऊ धन्यवाद
    मी like नेहमी करतो छान माहितीदेता आपण

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 2 lety +1

      चालते 500 ग्राम टमर 1 ली 24D स्टिकर आणि पाण्यात लिंब टका 6 पाण्याचा ph कमी होतो आणि रीझर्ट चांगला येतो

    • @vinayakbhilane545
      @vinayakbhilane545 Před 2 lety +1

      @@bagayatdar8745 धन्यवाद भाऊ
      निंबू एक पंप ला किती टाकणे लवकर कळवा

  • @VikasAoughade-jn2uc
    @VikasAoughade-jn2uc Před rokem

    Banda verti fhavarle ter chalel ka

  • @rushirokade6058
    @rushirokade6058 Před 2 lety +1

    Saino mdhe ghatak konte ahet

  • @vishalsawant4169
    @vishalsawant4169 Před 3 lety +5

    DABAT BHAVA

  • @saurabhkarandepatil4419

    Usamadhli बाजरी जळेल का

  • @dushyantkalamkar9720
    @dushyantkalamkar9720 Před rokem +1

    चांदी वेल तन. मरत नाही काय करावे

  • @sachinmore985
    @sachinmore985 Před rokem +1

    8005 या जातीच्या उसात तमर चालते का?

  • @marutijagtap9158
    @marutijagtap9158 Před rokem

    सायनो काय आहे ते सांगा

  • @rutikkakade7072
    @rutikkakade7072 Před 3 lety +3

    Yak cha number dada

  • @dS-hz1ls
    @dS-hz1ls Před 3 lety +3

    छान माहिती आहे .सायनो काय आहे, किमंत किती आहे.

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 3 lety +2

      सायनो 140 रू ला 15 ग्राम मिळते फक्त लव्हला जळतो त्याने👍💐

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 Před 3 lety +2

    Tamar chalate ka 265 usamdhe

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 3 lety

      हो चालते फक्त 265 आणि 86032 साठी आहे ऊस जास्त लहान असेल तर वापरू नका 3 महिन्या च्या पुढे चालेल

  • @AmolJadhav-cv4vg
    @AmolJadhav-cv4vg Před rokem +2

    सायनो काय आहे ?

  • @anantpatil764
    @anantpatil764 Před rokem

    सायनो नारायगाव मध्ये मिळत नाही

  • @dadajambhale9953
    @dadajambhale9953 Před 5 měsíci

    एक महिना ऊस लागवड केली आहे त्यात जमेल का, दादा छान

    • @KARMA-jr6uk
      @KARMA-jr6uk Před 2 měsíci

      Ardha kilo vapra tamar 200 litre sathi

  • @anilrandive4230
    @anilrandive4230 Před 10 měsíci

    एका महिन्याच्या ऊसाला फवारणी केली तर चालते का

  • @laxmanbhavar9194
    @laxmanbhavar9194 Před rokem

    हारळीच सागा

  • @yakhubmulani8361
    @yakhubmulani8361 Před rokem

    सायनो हे काय आहे कंटेन काय आहे

  • @dadawayal3636
    @dadawayal3636 Před 2 lety +1

    10001तन नाशक कोणत

  • @kisanjadhav2890
    @kisanjadhav2890 Před rokem

    ऐक कि.तमर ची किंमत किती

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Před rokem +1

    शेजारी सोयाबीन पीक आहे तरी हे कॉम्बिनेशन ऊस तणनाशक फवारणीसाठी 3ते4महिण्याचा आहे

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před rokem

      टमर चालेल पण 2/4D नाही चालणार

  • @satish1641982
    @satish1641982 Před rokem +1

    No dai please

  • @indrajeetjadhav7065
    @indrajeetjadhav7065 Před 2 lety +1

    10001 ऊस आहे जमेल का

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 2 lety

      नाही जमणार 10001 साठी स्पेशल विडिओ आहे तो पहा

  • @kakadedhiraj4725
    @kakadedhiraj4725 Před rokem +1

    नविन येणार फुटवे जळतात का

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před rokem

      अजिबात नाही विडिओ मध्ये दाखवले आहे पाहू शकता तुम्ही

  • @RahulRajput-mg5gj
    @RahulRajput-mg5gj Před 3 lety +1

    8005 ला चाललं का

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 3 lety +1

      8005 व 10,001ऊस वाण साठी चालत नाही त्या करता सेप्रेट विडिओ आपल्या चॅनल वरती उपलब्ध आहे तो पहा खूप चांगले रिझर्ट आहेत त्याचे पण हे तणनाशक फक्त 262 आणि 86032 करिता आहे आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद🙏🎋

    • @RahulRajput-mg5gj
      @RahulRajput-mg5gj Před 2 lety

      धन्यवाद

  • @ganeshkadam3728
    @ganeshkadam3728 Před rokem +2

    सर तुमचा नंबर मिळाला का

  • @bala1041
    @bala1041 Před 24 dny

    250 मिली स्टिकर
    एक किलो Tamar
    एक लिटर 2 4 -D
    15 ग्राम cyno

  • @madhukargavit9425
    @madhukargavit9425 Před 2 lety +1

    Cyno milel ka please mobile numbar dya

  • @veerendrapatil6399
    @veerendrapatil6399 Před 2 lety +1

    १०००१वर कोणते तणनाशक सांगीतलय, दादा तुम्ही.

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 2 lety

      10001 आणि 434 साठी स्पेशल विडिओ आहे चॅनल वर आहे चेक करा

  • @jacklord666
    @jacklord666 Před 3 lety +5

    दादा
    तन नाशक मुळे ऊसाला फटका बसतो

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 3 lety +2

      हो ऊस शक्यतो बांधणी नंतरच मी तणनाशक फवरतो मग काही फरक पडत नाही आणि आधी फवारायचे झाले तर कमीत कमी उसावरती फवारणी होईल उसावर कमीत कमी तणनाशक उडेल याची काळजी घेतो तणनाशक वापरामुळे ऊस 15 दिवस वाढ थांबते खुपनी यंत्र वापरणे किंवा भागलने खुरपणे कधीही चांगलेच🙏पण त्या करता खर्च खूप होतो त्या मुळे तणनाशक शिवाय पर्याय नाही👍

  • @shubhamchavan2306
    @shubhamchavan2306 Před rokem +2

    Harali marel ka sir ..

  • @tejendrapatil9130
    @tejendrapatil9130 Před rokem +1

    8005 ऊसा मध्ये तणनाशक वापरले चालेल का

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před rokem

      नाही त्या करता सेपरेट विडिओ आहे तो पहा तमर चालत नाही

  • @rahulshinde3812
    @rahulshinde3812 Před 2 lety +1

    तुमचा मोबाईल नंबर द्या की?

  • @nileshattal8358
    @nileshattal8358 Před 2 lety +6

    1kg तमरची किंमत + 1LT 24D +स्टीकर =750 कसे ते ; सगळे भाव माहित आहे का ?
    माहिती काहिच नाही उगाच काहिहि व्हीङीओ नका टाकू

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 2 lety +6

      दादा आपण बहुदा विडिओ व्यवस्थित पहिला नाहीत आपण एक किलो टमर 1000 + 300 रु 24D 1 ली आणि सायनो 130 रु 50 रु स्टिकर असे 1500 रु चे झाले आणि ते आपण दोन एकर साठी साठी वापरले मग एकरी 750 रु झाले आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद आणि अजून काही समजलं नसेल तर मला 9960228230 या नंबर ला कॉल करू शकता आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील

  • @biruhegadkar6936
    @biruhegadkar6936 Před 2 lety +1

    सायनो काय घटक आहे

    • @bagayatdar8745
      @bagayatdar8745  Před 2 lety

      9960228230 व्हाट्सएप करा फोटो पाठवतो

  • @adinathnannaware1253
    @adinathnannaware1253 Před rokem +1

    वेली आणि गवत काॅग्रेस भरपुर आहे याचा तुम्ही सांगितलेल्या आहेत याचा उपयोग होईल का तुमचा नंबर पाठवा

  • @sudhirgatade7897
    @sudhirgatade7897 Před 2 lety +1

    आपला नंबर पाठवा

  • @vijaykumarmusale8217
    @vijaykumarmusale8217 Před měsícem

    24 Tappu Na Kaho

  • @madhukargavit9425
    @madhukargavit9425 Před 2 lety

    Cyno kuthe milel phone number dya

  • @user-bu1hh3bq3f
    @user-bu1hh3bq3f Před 2 lety +1

    Nice bhau contact number