दापोलीमध्ये काळे झेंडे दाखवुन Kirit Somaiya यांच्या विरोधात निषेध आंदोलन-TV9

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 03. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Komentáře • 154

  • @dhananjayphalke6563
    @dhananjayphalke6563 Před 2 lety +27

    चला तुम्ही कबुल केले की बांधकाम ही अनधिकृत आहेत.

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Před 2 lety +42

    भ्रष्टाचारविरोधी कार्यक्रम, खुप छान 👍👍👍👍👍

  • @vp6430
    @vp6430 Před 2 lety +40

    चोरांना भिती किरीटची.
    सामान्य माणसाचे घर अनधिकृत ठरवल जात तेव्हा ही मंडळी कुठे असतात. किरीट सोमय्या चांग्याप्रकारे काम करत आहेत.

  • @ganeshsarpate4187
    @ganeshsarpate4187 Před 2 lety +8

    शभंर गाडया ला डीझल कुठुन आल ते पाहा

  • @shyamraje5219
    @shyamraje5219 Před 2 lety +6

    रिसोर्ट तुझ्या बापाचा आहे का नाही ना मग तु कशाला भुंकतो

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 Před 2 lety +12

    भ्रष्टाचार करणाऱ्यांना चाप बसायला हवा व पुन्हा या पुढे जनतेने निवडणुकीवेळी जागा दाखुन देणे आवश्यक आहे.मग तो कोणत्याही पक्षाचा आसो.

  • @dipakc4617
    @dipakc4617 Před 2 lety +9

    रिसॉर्ट उद्धव साहेबाचा साईड बिसिनेस आहे 😂😂😂

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 Před 2 lety +4

    अनधिकृत जे असेल ते तोडलच पाहीजे.

  • @deepaktlie7651
    @deepaktlie7651 Před 2 lety +4

    अरे बाबा तुझा हाॅटेल चा प्राॅब्लेम आहे का आंदोलनाचा प्राॅब्लेम आहे का?

  • @gangabenbhalerao6585
    @gangabenbhalerao6585 Před 2 lety +22

    जय सविधान जय भारत

  • @manoharshirsole3364
    @manoharshirsole3364 Před 2 lety +18

    बेअक्कल आहे जनता जी लोकं भ्रष्टाचार करतात त्यानं सपोर्ट करतात.खूप चुकीचं आहे नेते कधी कुणाचे होतात का

    • @rameshwarsangle9835
      @rameshwarsangle9835 Před 2 lety

      घोटाळे बाजांना साथ देणे हा गुन्ह्या आहे तरी लोक साथ‌ देतात? दुदैव

  • @shivanjalinewsshakarnagara5986

    ते रिसाॅर्ट बेकायदेशीर कोर्ट सरकारने ठरवलय कारवाई साठी तुम्ही पुढे याव

  • @rakeshkotkar8161
    @rakeshkotkar8161 Před 2 lety +39

    बीजेपी शक्तीप्रदर्शन सेना हादरली आहे भ्रष्टाचार तपास होउदे

    • @su-in6lt
      @su-in6lt Před 2 lety

      Kotakar tu b j p cha gu khanara disto tuza kirit somya nitya rañe yanchya 😚😚 la bhangi laoun Zavala pahije rastyavar pach varshe kay aaplya 🤗🤗 ko la modi che kutre zavat hoti ka tya veli b j p gapp basale hoti satta nahi hatat tar b j p kiti khalchya patalicha gu khate ti bagh kotkar aani b j p chya bajune kot karat bas b j p chya kutryan cha sarvat third class party aahe b j p chi mhanunch mhantat bhikar janta party hech nav bar aahe yanchya layki nusar.

    • @rakeshkotkar8161
      @rakeshkotkar8161 Před 2 lety +2

      मी BJP समर्थक नाही
      पण भ्रष्टाचार चा तपास होउदे. 🙏

    • @rakeshkotkar8161
      @rakeshkotkar8161 Před 2 lety +2

      @@su-in6lt असं काही खायला तुला आवडत असेल तर खा 🤪
      मी BJP समर्थक नाही
      पण भ्रष्टाचार विरोधी आहे. शिवसेना कोकणातील पारंपरिक पक्ष आहे
      मी अनेकदा मत दिले आहे शिवसेनेला.
      पण भ्रष्टाचार साठी नाही.तपासानंन्तर कळेल.
      कर नाही तर डर कशाला 🙏 यामध्ये सामान्य नागरिकांना मत मांडता येईल. वाद घालायची आवश्यकता नाही 🙏

  • @rahulsawant3518
    @rahulsawant3518 Před 2 lety +10

    किरीट बरोबर फिरणारे राणेंचा पोरागे... भारी समाजसेवक... चोरालाच बरोबर घेवून फिरतोय हा तर...

  • @rajumuley2064
    @rajumuley2064 Před 2 lety +10

    ह्या किरीट सोमय्या ला चांगलं ठोका

  • @pandurangphatkare5026
    @pandurangphatkare5026 Před 2 lety +20

    जास्त बोलता

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 Před 2 lety +5

    घाबरले हे सगळे !🤣🤣🤣🤣

  • @sunitabadwe3518
    @sunitabadwe3518 Před 2 lety +19

    कंगनाचे घर पाडताना ह्याला लाज नाही वाटली.अनाधीकृत बांधकामांवर केंद्राकडुन आदेश आला आहे तर हा कोन मोठा शरदाचा चमच्या बोलतोय .नुसता फुसका आवाज काढुन बोंबलु नका बोंबलण्यासाठी किती पैसे घेतले ते सांगा.

  • @navnathchaudhari7515
    @navnathchaudhari7515 Před 2 lety +8

    खूप खूप अभिनंदन बरोबर बोलत आहे ईकडे शेतक र्यंचया लाईट बंद केल्या तिथ नाही यांची तोंड उघडत तेव्हा पक्कड घेऊन तारा जोडून द्यायला नाही कोणी आल

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Před 2 lety

      याना वडापाव दिला काय

  • @Sj-yg3ns
    @Sj-yg3ns Před 2 lety +4

    वाटलं असेल फिरायला जाव म्हणून
    नाहीतर अस हातोडा घेवून कोणी प्रदर्शन करत नाही ....

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 Před 2 lety +3

    ५०० रिसोर्ड असले तरी संपूर्ण पाडण्यासाठी आले नसावेत बे कायदेशीर बांधलेली रिसोर्ड जे की मा.न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे शासनाने पाडणे अवश्यक असलेली

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 Před 2 lety +1

    २६७ कुठे ????
    एक रिसॉर्टचच म्हणतायत ना ते.
    २६६ कुठून आले ???
    जास्त माहिती तर तुम्ही देताय.
    काय राव अस असतय व्हय.

  • @sarkar4498
    @sarkar4498 Před 2 lety +6

    आज च उपासमारीची झाली काय,

    • @vikramrahukar1694
      @vikramrahukar1694 Před 2 lety

      गर्दीला फक्त चहा बिस्कीट दिले तरी लय धंदा होईल

  • @ichchatembe1362
    @ichchatembe1362 Před 2 lety +2

    बरोबर आहे

  • @kailastelawane8892
    @kailastelawane8892 Před 2 lety +13

    किरीट, निलेश पेट्रोल, डिझेलचे केंद्रसरकारने भाव वाढवल्यात त्यावर मोर्चे कधी काढणार, बेरोजगारी महागाई केंद्रसरकारने वाढऊन ठेवली आहे त्यावर मोर्चे कधी काढणार,

    • @vp6430
      @vp6430 Před 2 lety +3

      भाजप शाशित राज्यात पेट्रोल स्वस्त आहे
      गोवा 95
      MP 96
      Gujrat 95
      आणि महाराष्ट्र 118

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 Před 2 lety +1

      Mhanje te morche pan tyanich kadhayache? Kamchor MVA busy in Vasooli.

    • @su-in6lt
      @su-in6lt Před 2 lety +1

      Nilya rane totrya somya yanchya😚😚la modi ne zavlya nantar petrol diseil bhav karnar hi b j p

    • @su-in6lt
      @su-in6lt Před 2 lety

      @@vinodkale6162 kale tu kale ch raha b j p madhye gora honar nahi b j p chi jat ekada tuzya gandit bambu ghatla na tyaveli kalel fukat aapli 😚😚 b j p chya khali zopavali.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Před 2 lety +3

    तु घरी बस कशाला ओरडतोय . हॉटेल अनाधिकृत असेल तर टेंशन🙏🙏

  • @satishborade6890
    @satishborade6890 Před 2 lety +7

    St mahmandal che 1000000 lakh bhar karmachari ni hajaro Ghar beghar zale, tyana upashi tadfu Dil,400/500 succide kele,JANTA HAI YE SAB JANTI HAI,PUBLIC KO KY CHUTYA SAMJA BE

  • @prakashkharat7267
    @prakashkharat7267 Před 2 lety +2

    खरं बोलतात तुम्ही सोमय्या आणि राणे काय झोपला होता इतकी वर्षा कोरोना काळात लोकांना नोकरी नाही देऊ शकले

  • @harshalchaudhari7889
    @harshalchaudhari7889 Před 2 lety +12

    केळ 🍌🍌🍌

  • @user-im9ix2ps8n
    @user-im9ix2ps8n Před 2 lety +10

    तो किरीट सोमय्या काही करणार नाही फक्त दिखावा आहे आगे आगे देखो होता है क्या

  • @sureshpandharkar7871
    @sureshpandharkar7871 Před 2 lety

    अनधिृतरीत्या बांधकाम करून टुरिझम सुरू करावयाचा असेल तर जे चालू आहे ते ठीक.

  • @rupeshkadrekar6906
    @rupeshkadrekar6906 Před 2 lety +1

    किरिट सोमैय्या खुप चांगले काम करत आहेत.
    एका एका भ्रष्टाचाऱ्याला बाहेर काढत आहेत.
    हा कोण बोलतो आहे त्याचे पण असणार भ्रष्टाचार

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Před 2 lety +1

    तुमचा नाही न मग त्या मालकाला बोलवा

  • @swapnilwaghamare6751
    @swapnilwaghamare6751 Před 2 lety

    👍

  • @dharmaraochanekar467
    @dharmaraochanekar467 Před 2 lety

    👌

  • @omsairamomsairam1411
    @omsairamomsairam1411 Před 2 lety +4

    शेतकरी आत्महत्या करतो तर सरकारला सांग ना माकडा किरीट सोमय्या ला तुझ्या बापाने सांगितला होता का

    • @rohanmali5551
      @rohanmali5551 Před 2 lety

      Tu ka taplay ty kirit somya chy mula kade konache payshe ahet te bg

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 2 lety

    कागदाच्या हातोड्याने हाॅटेल पाडल्या जाती का? म्हनजे सोम्या कोन्यातरी सिनेमाचा कलाकार दिसतो
    सोम्याच्या हातातील हातोडा म्हनजे सिनेमाची शुटिंग दिसते।

  • @ilmhasilkareazim7862
    @ilmhasilkareazim7862 Před 2 lety +3

    Adhi BJP chya netyanni swatache kale dhande baher kadhavet

  • @harishchandralavate3257
    @harishchandralavate3257 Před 2 lety +3

    👍👍👍👍Very very very very Good Somayaji Take Action 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @prakashshembetwad1764
    @prakashshembetwad1764 Před 2 lety

    Barobar aahe

  • @satishborade6890
    @satishborade6890 Před 2 lety +2

    Parb kororpati ni tyacha bangala paday laglay,ni he bomblay laglay,garib janta maray lagliy

  • @singham8245
    @singham8245 Před 2 lety +5

    चोरा बरोबर चोर आलंय

  • @chinmaymali2376
    @chinmaymali2376 Před 2 lety +2

    Anil parab beroz gar

  • @tukarampatole4638
    @tukarampatole4638 Před 2 lety

    वा वा बंधू कोणी तरी याला आडवले पाहिजे .हा कोण हातोडा घेवून येणारा.जनतेनेच याला शिकविले पाहीजे.

  • @mandarhendre6659
    @mandarhendre6659 Před 2 lety

    अरे काय बोलताय मा. आमदार साहेब अनधिकृत बांधकामाला तूम्ही पाठी घालताय.

  • @nikitaboratkar4698
    @nikitaboratkar4698 Před 2 lety +1

    Right bro

  • @surendramule9464
    @surendramule9464 Před 2 lety +2

    Barober sangtat dada

  • @user-vq5qt6tc4v
    @user-vq5qt6tc4v Před 2 lety +1

    हा कोण आहे

  • @SS-pf2ev
    @SS-pf2ev Před 2 lety +1

    बरोबर मोठा k चोर पण आला आहे.

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 Před 2 lety +1

    अरे बाबा तुझे रिसॉर्ट अधिकृत असेल तर तुला घाबरून जाण्याचे कारण नाही

  • @spatil9801
    @spatil9801 Před 2 lety +3

    V want totally corruption free goverment 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Kirit Somaiya 👍 v all Maharashtra support you👍👍
    MVA Brastachari deshdrohi gharaneshai government ahet 😡😡😡

  • @nagare_patil_jagarangondhal

    महागाई च काय

  • @mayurjadhav4251
    @mayurjadhav4251 Před 2 lety

    अरे पण हातोडा आणला आहे तर त्याला ठोकून पाठवा...

  • @sourabhwaghmare8790
    @sourabhwaghmare8790 Před 2 lety

    Bhau barobar bolat aahet

  • @kishorbhat9008
    @kishorbhat9008 Před 2 lety

    Aaropawar answer nahi aata rastryawar padale (utarale) !

  • @ShreeGXgamerY
    @ShreeGXgamerY Před 2 lety

    राणेवरती कधी हातोडा

  • @inkedia
    @inkedia Před 2 lety +7

    Honest Marathi's are with Kirit Somaiya and BJP.... Rest we know ! 👍

  • @mohanpatil6243
    @mohanpatil6243 Před 2 lety

    करप्ट नेत्याला ठोकून काढा

  • @user-bs2du8em2w
    @user-bs2du8em2w Před 2 lety

    Hotel nakki konachya ahet te bol

  • @saiganesh3439
    @saiganesh3439 Před 2 lety +1

    MVA gotala Sarkar

  • @abhijeetshelke3511
    @abhijeetshelke3511 Před 2 lety +1

    Bagha kiti gund palale aahet ya khichadi sarkar ne

  • @amollalage1271
    @amollalage1271 Před 2 lety

    अर हाना

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Před 2 lety

    Somaiyala kale zendhe dakhvinya pexa zodpun kada 'z'suraxa madhe rahato aani khup deringbaj aaslyache dakhavito

  • @shubhamjadhav8348
    @shubhamjadhav8348 Před 2 lety

    Jay Maharashtra sheab

  • @RK-ts2yn
    @RK-ts2yn Před 2 lety +1

    Faltu, pheku BJP. Mahagai, berojgari hya war pan bola BJP walo.

  • @sanketmate4571
    @sanketmate4571 Před 2 lety

    Somy kahihi karu naka .Maja Jaeel

  • @khimjichodhari1402
    @khimjichodhari1402 Před 2 lety +6

    Shivsena zidabad

  • @abhijeetshelke3511
    @abhijeetshelke3511 Před 2 lety

    Ha hotel valancha amdar aahe ka ?

  • @ajitbhopi3069
    @ajitbhopi3069 Před 2 lety

    Sarva samany jantecay gharey todali teva ka nahi boley ata aamdarna gharey bandhun denar ahet mukhakmantri

  • @veerveer2092
    @veerveer2092 Před 2 lety

    konachi hotel todat nahee only neta lokani vasuli krun resort bnvle tyanche todtat

  • @pradipugale1569
    @pradipugale1569 Před 11 měsíci

    नालायकाला नालायक च भेटतो

  • @user-kb2vy3vd9s
    @user-kb2vy3vd9s Před 2 lety

    मोदी सर ने त्यांना patavla आहे .जा तोडा लोकांचे हॉटेल maruday. गरिबाला आधीच ते martay महागाई . petrol.diesel.गॅस नी आणि आत्ता तर मोदी सर नी हातोडा दिला त्यांच्या कार्यकर्ते सोमयया chay हातात . पोलिस नी काही केलं तर ed CBI it लावतो असे तर नाही ना

  • @user-tc6st6xv1h
    @user-tc6st6xv1h Před 2 lety +4

    सोमय्याचं अति होतंय,,याला फक्त मराठी माणसंच भ्रष्टाचारी दिसतात का??

  • @SIDDHESH_A
    @SIDDHESH_A Před 2 lety

    mag tumhala kay watata samnya jantene rastyawar yawa ka ghotalebaz hyanchya virodhat

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 Před 2 lety

    Ha shiv sainik aahe.

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 Před 2 lety +1

    परबांची पाठराखण कोणी ही करू नये. तसेच सौमया ला धमक्या देऊ नये. कायदा सुव्यवस्था दोन्ही पक्षांनी पाळावी.।

  • @farooqwatania1840
    @farooqwatania1840 Před 2 lety

    KIRITSUMAIYA LAA ATAA KARAECAA KAI KOKNAT TIYACI GAARWAWAR BASUN DIND KARAICI KAI HAACH UPAI 😎😎😨😨🙏🙏🙏🙏🙏😎😎😨😨🙏🙏🙏

  • @praveenkumar-dc5ob
    @praveenkumar-dc5ob Před 2 lety

    Hamchi Marji re

  • @satishborade6890
    @satishborade6890 Před 2 lety

    ST CHE LAKHO KARMCHARI,HAJARO GHAR UPASHI TAPASHI DIVAS KADHLE,MAHBHAKAS SARKAR ZOPLAY, KORODPATI MANCHI BULDING PADLI KI BOMBLTET,PUBLIC HAI YE HI ASLI CHUTGIRI SODA

  • @dashingvlog
    @dashingvlog Před 2 lety

    Yach hi hotel vatt mhnun shen khatoy

  • @ajinkyasawant6467
    @ajinkyasawant6467 Před 2 lety

    BJP ne Maharashtratlya berojagarancha prashan sodvava mag bakiche updvyap karavet

  • @ajinkyasawant6467
    @ajinkyasawant6467 Před 2 lety

    Somayya punyat yeun mar khalla tevada purla nahi ka mhanun dapolila gela

  • @vinaydhiver824
    @vinaydhiver824 Před 2 lety

    चोर मचाये शोर

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Před 2 lety +5

    किरीट सोमय्या डोक्यावर पडलाय व्यक्तिगत द्वेषातून वैफल्यग्रस्त झालाय याचं मानसीक संतुलन बिघडले आहे भाजपने त्यांच्यावर तातडीने चांगल्या डॉक्टरकडून उपचार केले पाहिजेत

  • @rupeshkadrekar6906
    @rupeshkadrekar6906 Před 2 lety

    सरकारच भ्रष्टाचाराचे आहे

  • @kalyansatpute2266
    @kalyansatpute2266 Před 2 lety +1

    दलाल पैसे पेक्षा जास्त बोलतोय

  • @user-zo3xp3bh7j
    @user-zo3xp3bh7j Před 2 lety

    होटल तोड़ा।
    ST कामगार मरत आहे।ते पहात नाही।

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 Před 2 lety +4

    नौटंकी फक्त

  • @dattatarayanaiknavare3577

    Tu kothe hota black praise ne he resort bandale. Aata kya nako bolu nakos. Modiji black money baher kadatat.

  • @dashingvlog
    @dashingvlog Před 2 lety

    Ale kale fete murkh

  • @SIDDHESH_A
    @SIDDHESH_A Před 2 lety

    illegal goshtinna pathimba

  • @sharadingle66
    @sharadingle66 Před 2 lety

    हा काही कामाचा नाही सोम

  • @nitinpingale3082
    @nitinpingale3082 Před 2 lety +3

    Sivasana

  • @shubhamjadhav8348
    @shubhamjadhav8348 Před 2 lety +2

    Only shivshana

  • @surendramule9464
    @surendramule9464 Před 2 lety +2

    Bjp cha dalal ahe kirit

  • @ravindrahiwale8454
    @ravindrahiwale8454 Před 2 lety

    Foolishness

  • @WatchNjoy95
    @WatchNjoy95 Před 2 lety

    Totaya la kahi kam nhi vatat

  • @user-bs2du8em2w
    @user-bs2du8em2w Před 2 lety

    Bjp wale mast kam karat ahe,chalu dya safai jorat mulapasun uptun feka he haramkhor

  • @sameerbhosle3085
    @sameerbhosle3085 Před 2 lety

    Only BJP

  • @VJ-ci7nq
    @VJ-ci7nq Před 2 lety

    Ani ha haramkhor chance gheto aahe