tv9 marathi Special Report | भाजपचा वकिली डाव, उज्जवल निकमांना उमेदवारी; पूनम महाजनांचा पत्ता कट

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 04. 2024
  • tv9 marathi Special Report | भाजपचा वकिली डाव, उज्जवल निकमांना उमेदवारी; पूनम महाजनांचा पत्ता कट
    #UjjwalNikam #SpecialReport #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics #MaharashtraLokSabhaElection #tv9marathi
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : / @tv9marathilive
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Komentáře • 572

  • @siddheshwalunj304
    @siddheshwalunj304 Před měsícem +195

    विशेष सरकारी 😂😂😂 भाजप सहकारी 😂

    • @dhananjayjamdar6595
      @dhananjayjamdar6595 Před měsícem +8

      सरकारी वकील ते भाजपा वकील 😂

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      तुम्ही ऊबाठाचे लाळघोटे,जेव्हा उज्ज्वल निकम कसाबच्या विरुद्ध खटला लढवत होते त्यावेळी त्यांच्या तारीफांचे पूल बांधत होतात.आणि आता भाजपच्या तिकिटावर काय उभे राहणार तर लगेच आता त्यांना टोमणे मारायला सुरुवात केली.हे मात्र खरं की ऊबाठा पक्षात सर्वात मोठ्या नेत्यांपासून खालच्या हितचिंतकापर्यंत सगळ्यांना टोमणे मारण्याशिवाय दुसरं काही येतं नाही😂😂😂

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 Před měsícem +2

      हा नक्की पडणार😂😂

  • @pandurangdhone8834
    @pandurangdhone8834 Před měsícem +59

    उज्वल निकम यांच्या कायद्याच्या अभ्यासानेच शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली देवेंद्र फडणवीस यांच्या मागे हेच होते ते तेव्हाच स्पष्ट दिसत होते

  • @user-mk2xw4qz6d
    @user-mk2xw4qz6d Před měsícem +138

    ते भाजपच्या एजंट काम गेले काही दिवस छान केल त्याच हे फळ मिळालं

    • @S-kn1pn
      @S-kn1pn Před měsícem +5

      100% बरोबर

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem +2

      का निकमांना तुमच्या पक्षात तुमचे ऊद्धट आणू नाही शकले म्हणून मागच्या बाजूला जळजळ होते आहे का😂😂😂

    • @S-kn1pn
      @S-kn1pn Před měsícem

      अंडभक्ताच्या मोडी पपानं विषयी बोलल्या मुळे राग आला??

    • @jayprakashbhosale1048
      @jayprakashbhosale1048 Před měsícem +1

      निकमला BJP मध्ये घेऊन तुझ्या पुढच्या बाजूला जळजळ झाली काय

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 Před měsícem +102

    उज्वल निकम साहेब ज्या ज्या वेळेस तुम्ही डेबिट मध्ये येत होता त्याच वेळेला आम्हील कळल तुम्ही भाजप वाशी होणार.

    • @aloochan22
      @aloochan22 Před měsícem +1

      Perfect

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Před měsícem

      पेन्ग्विन सेना ईटाली दुबई वासी झाली

    • @rte4677
      @rte4677 Před měsícem

      ​@@shashiachrekar1653आईला विचार तूझ्या 🤣🤣

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 27 dny

      अखेर हिंदू आहे ना निकम.

  • @babasahebwakde4542
    @babasahebwakde4542 Před měsícem +43

    उज्वल निकम 100.टके हरला.

  • @rahuls1457
    @rahuls1457 Před měsícem +67

    हा भाजप चां चेला आहे हे आज कळलं 😂😂

  • @pratik6659
    @pratik6659 Před měsícem +85

    उज्वलजी तुम्ही होती नव्हती सर्व घालवली.

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      का तुमच्या ऊद्धट रावांच्या नालायक पक्षात आले नाही म्हणून एवढा राग आला😂😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Před měsícem +150

    महाविकास आघाडी चा विजय सोपा झाला 👍🏻🔥🔥✌🏻✌🏻😄

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      तुझ्यासारख्या मूर्ख तूच.वर्षा गायकवाडांना आता निवडणूक जिंकणे फार कठीण झालंय😂😂😂

    • @pratikkadam950
      @pratikkadam950 Před měsícem +2

      Tu kuthe rahto??

  • @sahilanuragwagh2347
    @sahilanuragwagh2347 Před měsícem +137

    भाजपची वकिली करत आले

  • @dagdubochare893
    @dagdubochare893 Před měsícem +105

    पक्षी फोडाफोडी करा आता भाजप पैसे देऊन वकील लावण्याची जरूरत नाही

  • @sonwane85
    @sonwane85 Před měsícem +66

    निवडून येत नसते बीजेपी 😂😂

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      तू कुणी ज्योतिषी आहेस का नंबर एकच्या मुलर्ख आहेस.भाजपचे उमेदवार निवडून आल्याशिवाय का गेले दहा वर्षे सरकारमध्ये राहून तुमच्यासारख्या बेअक्कल लोकांच्या डोक्यावर मिरे वाटत आहैत 😂😂😂

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Před měsícem

      Only B J P

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Před měsícem +61

    वकील सरकारी भाजपचा सहकारी

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 Před měsícem +61

    शिंदे सेनेच्या पाठीशी उभे राहीले;ते जेव्हा समर्थन करत होते तेव्हाच आम्हास खात्री पटली होती.
    दुसरी गोष्ट ह्या निकमांना बाळासाहेब ठाकरे यांनीच सरकारी वकील नेमा म्हणून सपोर्ट दिला होता.
    नाहीतर हे परभणीत राहील असते.चरा

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před měsícem +4

      Kharay.. tevhach doubt alela😂

    • @BgIndia1529
      @BgIndia1529 Před měsícem +1

      Yane kadhi Bharat wirudh baju mandali nhi Karan ha bjp cha waqil pana kart hota

    • @gani6436
      @gani6436 Před měsícem +3

      हा वकील पक्ष फोडले तेव्हा कायम ठाकरे आणि शरद पवार विरुद्ध च कायदेशीर विश्लेषण करत होता

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      मग हे जर खरं असेल तर तुमचे ऊद्धवराव शिवसेना ऊबाठाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याकरता निकमांचे मन का वळवू शकले नाहीत.बापाच्या सगळ्या चांगल्या कामांवर हे दिवटे चिरंजीव आपल्या ऊद्धट वागणुकीने आणि बोलण्याने पाणी ओतत आहेत😂😂😂

    • @amaranthswami2577
      @amaranthswami2577 Před měsícem +1

      @@user-nb2lc4jq4f निकम ने मागितली तरी तेला टिकट कोणी देणार नव्हते शिवसेने कडून.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Před měsícem +14

    अरे ज्यांच्यामुळे संविधान धोक्यात त्यांच् पक्षाची उमेदवारी एक वकील घेतो....?
    असत्यला सत्य करण्याचे ईनाम....

  • @lakhanpalve
    @lakhanpalve Před měsícem +30

    हि केस हारनार आहे सर

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem +1

      तुझ्यासारख्या कावळ्यांच्या शापाने निकमांसारख्या गायीचे काही होत नसतं 😂😂😂

  • @nirajbonde5623
    @nirajbonde5623 Před měsícem +25

    ह्याचा जनतेने कधीही सल्याला महत्व दिले नाही तो पहिल्यापासून bjp चा प्रवक्ता होता

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      पण तुझा जो राजकीय बाप ऊद्धट रणछोडदास आहे ना,त्यांच्या वडीलांना निकमांचा सल्ला पसंत पडायचा.आणि सगळ्या जनतेच्या वतीने बोलतोय असे दाखवणारा तू,तुझी निकमांसमोर काय औकात आहे 😂😂😂

  • @user-zp1xx4fg3x
    @user-zp1xx4fg3x Před měsícem +59

    वकील धना सांभाळा राजकारणात पडू नका साहेब विनंती आहे

  • @avdutpatil4993
    @avdutpatil4993 Před měsícem +50

    उज्वल निकम तुम्ही चुकीचा निर्णय घेतला .
    तुम्ही अपक्ष जरी उभा असतं तरी तुमचा महाराष्ट्र ल अभिमान असता.
    पण तुम्ही स्वतः च स्वतः chya पायावर दगड मारून घेतला आहे

    • @BabasahebPadlkar
      @BabasahebPadlkar Před měsícem

      मग कोल्हापूरचे छत्रपती का अपक्ष लढले नाहीत?

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      तुझ्यासारख्या चितटाला काय वाटते यांची फिकर निकम करत नसतात.हाथी चलत बाजार,कुत्ते भौंके हजार😂😂😂

    • @Aruc2561
      @Aruc2561 Před měsícem

      बरोबर

    • @gajanantongare
      @gajanantongare Před měsícem

      100%

  • @santoshkolpe2113
    @santoshkolpe2113 Před měsícem +43

    सरकारी कामगार लोकांना निवडणुकीत उभा राहण्याचा अधिकार नाही यांना तिकीट कस काय दिला

    • @priyankagawade7478
      @priyankagawade7478 Před měsícem +1

      राजीनामा दिला तर निवडणुकीला उभे राहू शकतो

    • @user-hu1xz4xx3i
      @user-hu1xz4xx3i Před měsícem +1

      चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत

    • @prafullsur1086
      @prafullsur1086 Před měsícem +1

      Contract asto त्यांचा ..permanat नसतात ते

    • @user-ff3bw2zn4w
      @user-ff3bw2zn4w Před měsícem

      सरकारी नाही तो विशेष सरकारी वकिल भत्ता देऊन लावला जात्तो

  • @varshakodap1128
    @varshakodap1128 Před měsícem +38

    उज्वल निकम पहले भाजपा का आदमी था

    • @shashiachrekar1653
      @shashiachrekar1653 Před měsícem

      वटवागळे पहले समाजवादी था

  • @santoshsurywanshi9903
    @santoshsurywanshi9903 Před měsícem +21

    आय घाल आता पडल्यावर कळल,बाय उरांव बसली म्हणुन😂😂

  • @atulugale2926
    @atulugale2926 Před měsícem +36

    हा ajent आहे bjp

  • @ganeshshelke947
    @ganeshshelke947 Před měsícem +42

    महावीकास आघाडी ❤

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Před měsícem +6

    दलाली च फळ भेटल शेवटी 😅

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 Před měsícem +2

    निकम साहेब हिंदूत्ववादी विचारधारा तुम्ही भरघोस मतांनी विजयी होणार ❤❤❤❤

  • @kirankabhale3760
    @kirankabhale3760 Před měsícem +32

    बिनडोक वकील

    • @user-nb2lc4jq4f
      @user-nb2lc4jq4f Před měsícem

      म्हणूनच तुमच्या ऊद्धट रावांच्या बापाने तनिकमांना मुंबई बाॅम्ब स्फोट प्रकरणात सरकारी वकील म्हणून नेमावे असा सल्ला दिला होता.आता तूच ठरव की बिनडोक कोण.तू का तुझ्या राजकीय बापाचा बाप😂😂😂

  • @khushalrathod5600
    @khushalrathod5600 Před měsícem +8

    जेंव्हा ठाकरे सरकार पाडलं सुरुवातीला उज्वल निकम सर यांनी ठाकरे सरकारच्या बाजूने बोलले परंतु फडवणीस यांची भेट झाल्यानंतर निकम साहेबांच वक्तव्य बदलायला लागले.. तेंव्हापासून मला संशय आला की..... दया कुछ तो गरबड है..😅

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Před měsícem +7

    राजकारण आणि वकीली ही दोन अगदी भिन्न क्षेत्रे आहेत. त्यामुळे निकम बाजी मारु शकत नाही. वकीली क्षेत्रातील अनुभव राजकारणात कुचकामी ठरणारच, हे सत्य प्रत्ययास येईल.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Před měsícem +6

    उज्ज्वल निकम साहेब हे प्रत्येक वेळेस भाजपाचेच समर्थन करत आलेले आहेत. उज्ज्वल निकम यांची यापूर्वीची ओळख वेगळी होती आणि आजची त्यांची ओळख राजकारणी वकील म्हणून असेल. आज पर्यंत त्यांचे महाविकास आघाडीच्या बाजूचे वक्तव्य कधीही दिसले नाहीत.

  • @savitasankpal4627
    @savitasankpal4627 Před měsícem +7

    वर्षा गायकवाड यांना भरघोस मतांनी निवडून द्या साहेबाना वकील करू द्या

  • @indian5313
    @indian5313 Před měsícem +9

    उमेदवार मागे घ्या म्हणजे हुकूमशाही करता का

  • @matoshritransport4189
    @matoshritransport4189 Před měsícem +13

    निकम साहेब तुमची प्रतिमा laa डाग लाहून घेतलात...

  • @arunkondhare6747
    @arunkondhare6747 Před měsícem +29

    निकम साहेब हे निका लावण्यामध्ये तरबेज आहे भ्रष्ट उमेदवार आणि भ्रष्टाचारी यांना फ्रेश करण्यासाठी वकील हवा आहे

  • @janabaiakhadmal6185
    @janabaiakhadmal6185 Před měsícem +12

    Shinde la court madhe vachvanara hach vakil hota.😅😅😅

  • @vimalgujare
    @vimalgujare Před měsícem +7

    शैलाराना काही काम नाही दुसरयाची भांडी धुणी हे काम आहे

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 Před měsícem +22

    जुमला हटाओ,........ देश बचाओ.........

  • @santoshkenjale8798
    @santoshkenjale8798 Před měsícem +2

    भाजप हा पक्ष दूरदृष्टीने विचार करणार आहे हे निर्णयावरून दिसून आले चांगला सुशिक्षित नेतृत्वा दिल्याबद्दल भाजप तसेच आदरणीय वकील उज्वल निकम सर आपले मनःपूर्वक अभिनंदन💐

  • @sankethole7636
    @sankethole7636 Před měsícem +19

    उज्वल निकम आता गटार साफ करणार का

    • @baggabdeepak7946
      @baggabdeepak7946 Před měsícem

      गटर छाप लोकांना हेच माहित नाही की गटर कोण साफ करते आणी खासदाराचं काम काय म्हणून त्यांना जर वाटत असेल की त्यांचा उमेदवार गटर साफ करण्या ऐवजी दुसरं कोणतं काम करू शकत नाही तर त्या खुशाल निवडून येवोत

  • @milindmadare1248
    @milindmadare1248 Před měsícem +4

    दोन वर्षांपूर्वी लोकांना माहिती होते तुम्ही निवडणूक लढविणार आहो निष्ठावंत महाजन महामेरू होते पक्षाचे त्यांच्या मुलीचं तिकीट काढले काय वाटतं असेल जुन्या काळातील सहकारी लोकांना धन्य धन्य आहे बघु काय होईल शेवट राम भरोसे

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Před měsícem +5

    अती तिथ माती आता काही नाही हाती

  • @gani6436
    @gani6436 Před měsícem +3

    वकील साहेबाना वकिलीच करू द्या, पराभव करा आणि ऑफिस मधे च बसवा

  • @devikassawant
    @devikassawant Před měsícem +5

    विधान सभेत न्यूजचॅनेल चे संपादक पत्रकार, ed, निवडणूक आयोग यांच्या अधिकाऱ्यांसाठी 25 % उमेदवारी राखीव ठेवलित BJP ने

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 Před měsícem +4

    मुंडे महाजन चि BJP संपली या टरबुजा न
    या वेळेस वर्षा गायकवाड फक्त

  • @popatsapate7437
    @popatsapate7437 Před měsícem +3

    चूकीची बाजू घेत होते तेंव्हाच यांच्याबद्दल शंका येत होती.मानसं स्वत:बदलतात की यांना बदलण्यास भाग पाडले जाते हा एक प्रश्न आहे.

  • @vilassomase-im2mj
    @vilassomase-im2mj Před měsícem +5

    तू संविधान राखणारा वकील नाही तुला वकील की करायची आहे तर राजकारण पदाची गरज काय आहे तुला सर्व समाज सारखा आहे तू फक्त भाजपच्या जीवावर बोलला तू भाजपचाच माणूस आहे तू जेवण जनतेचा विसर उडाला कारण तू उमेदवारी घेतली म्हणून तू चांगला माणूस होता

  • @JijaPawar-hd9ce
    @JijaPawar-hd9ce Před měsícem +9

    Nikkam saheb bjp ce hote atta samjal...

  • @babasahebpawar4879
    @babasahebpawar4879 Před měsícem +8

    निकम साहेब तुम्ही भाजपकडून निवडणूक लडल्यास तुम्हि संपुल जाल

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Před měsícem +7

    शेलार आहेत का

  • @jiteshchavan6198
    @jiteshchavan6198 Před měsícem +1

    सरकारी वकील आयएएस ऑफिसर आयपीएस ऑफिसर यांना निवडणूक लढवायची परवानगी देऊ नये

  • @mhasangaram2024
    @mhasangaram2024 Před měsícem +2

    आजच जिंकले साहेब आपण

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 Před měsícem +6

    Tyancha bites varunch kalat hota ki te bjp cha bajune ahet te😂😂😂😂😂😂

  • @mohanpawar9882
    @mohanpawar9882 Před měsícem +2

    उज्वल निकम यांचे देशासाठी योगदान मोठे आहे काय ते तज्ञ म्हणून देशाला त्यांचा खूप उपयोग होईल जनतेने त्यांना बहु मताने विजय करावा ही विनंती

  • @avadhutkhegade5171
    @avadhutkhegade5171 Před měsícem +15

    Padnar nikam

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Před měsícem +2

    उज्वल निकम साहेब यशस्वी भव विजयी भव आपकी बार 400 पार🎉

  • @santoshhake808
    @santoshhake808 Před měsícem +2

    निकम साहेब हे वर्षा गायकवाड यांचा १००/ निकाल देणार हे नक्की

  • @SushilKumar-bw2sq
    @SushilKumar-bw2sq Před měsícem +7

    😢kayde tandya

  • @sachinmate4032
    @sachinmate4032 Před měsícem +1

    हेमंत गोडसे आता बस झालं आहे दलबदलू ईकडुन तिकडे तिकडून इकडे

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 Před měsícem

    बोलका भावला, खचून पडणार. बक्षीस मिळाले 😂😂

  • @sandipuntavale950
    @sandipuntavale950 Před měsícem +7

    Darun parabhav hoil

  • @nitintarekar6444
    @nitintarekar6444 Před měsícem

    शंका होती.. ती खरी ठरली........ सामाजिक चळवळशी बांधीलकी नसतांना नीकम यांना उमेदवारी देणे हि जनतेशी केलेली फसवणूकच म्हणावी लागेल...सुशिक्षित किंवा चळवळीतला अनुभवी कार्यकर्त्याला तिकीट मिळायला पहिजे होती.

  • @ravitidke1774
    @ravitidke1774 Před měsícem

    वकील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @sachinmate4032
    @sachinmate4032 Před měsícem +1

    आशिष शेलार फार च हवेत 🎈 फोडतो य फुटणार म्हणजे फुटणार च

  • @divyagavit1890
    @divyagavit1890 Před měsícem

    आज कळलं की जेव्हा भी न्यूज वर दिसले तेव्हा नेहमी त्यांचीच बाजू का का मांडत होते 😂😂😂😂

  • @lifeisbeautiful8100
    @lifeisbeautiful8100 Před měsícem

    योग्य निर्णय..

  • @balasahebtambe8539
    @balasahebtambe8539 Před měsícem +1

    याचा प्रवास पाहता हा पूर्णपणे बीजेपीच्या बाजूने बोलत होता त्याचे उत्तर आज कळाले हा 100% मोठ्या मताधिक्याने पडणार

  • @pillubhange1558
    @pillubhange1558 Před měsícem

    निकम साहेब तुम्ही मिळवलेले नांव गमावून बसणार आणि तुमच्या बध्दलची आपुलकी आस्था संपणार लोकशाही बाबत राजकारण शिवाय वेगळी भुमिका घेतली पाहिजे होती

  • @kishorpatil1411
    @kishorpatil1411 Před měsícem

    उत्तम निर्णय

  • @saiprakashkhedekar1793
    @saiprakashkhedekar1793 Před měsícem

    पक्षचोरी कशी कायदेशीर आहे सांगणारे निकम मुंबईत तर पक्षचोरांना नाव अन् चिन्ह देण्यासाठी प्रत्यक्ष जोर लावणारे साळवे यांना आत्ता ठाण्यातून उमेदवारी जाहीर झाली तर आश्चर्य वाटायला नको ❤

  • @shirishkharpude2025
    @shirishkharpude2025 Před měsícem

    अपेक्षित होते हे पणं सत्य मेव जयते जय महाराष्ट्र 🚩 परिवर्तन संसार का नियम हैं 😇 जय महाराष्ट्र 🚩

  • @user-ff3bw2zn4w
    @user-ff3bw2zn4w Před měsícem

    हे नक्की रपकणार (पडणार), पुन्हा विशेष सरकारी वकील म्हणुन दिसणार नाहीत हे नक्की

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Před měsícem

    उज्जल निकम हे विजयी होणारच.

  • @nageshwarlondhe8308
    @nageshwarlondhe8308 Před měsícem

    निकम साहेब जरी असले ते खूप चांगले पण पुढे कमळ चिन्ह दिसले की लोक नाराज होतात असं दिसतंय

  • @BalajiSagat-vf2ti
    @BalajiSagat-vf2ti Před měsícem +1

    आता sc चे नवीन न्यायाधीश...कारण चंद्रचूड अहेब...परखड भूमिका मांडतात...हे सध्याचा सरकारला अवघड जात आहे...म्हणून नवीन चेहरा निवडला...आणि त्याची लोकसभेच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्धी आता होणार आहे

  • @vishnuwanjale18
    @vishnuwanjale18 Před měsícem

    एवढे दिवस गद्दार कसे योग्य हेच का सांगत होतात हे आजच्या उमेदवारीतून कळलं

  • @maheshdugam2416
    @maheshdugam2416 Před měsícem

    आता जज्ज्य कोण आहेत त्यांना उमेदवारी द्या म्हणजे झाले

  • @dnynesdongare4358
    @dnynesdongare4358 Před měsícem

    ज्यावेळेस हे वकिल सुरतेच्या मोहिमेत जी बाजु मांडत होते त्या वेळेसच महाराष्ट्राची जनता ओळखले होते बक्षीस भेटणारच होते

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 Před měsícem

    यासाठी च तर दलाली करत होते. दलाली ची किंमत मिळाली.

  • @bajiraoyadav4969
    @bajiraoyadav4969 Před měsícem

    आता निकम साहेब तुम्ही पण, अस कराल असे वाटत नव्हते. तुम्ही तर जनतेची दिशाभूल करुन स्वत:चा स्वार्थ साधत आहे असे दिसतयं

  • @user-cj5pm1uz2j
    @user-cj5pm1uz2j Před měsícem

    सरकारी वकील म्हणून आम्हाला आपला किती अभिमान वाटला होता.परंतू आपण भाजपची उमेदवारी घेऊन एका दलित बाई विरूद्ध आपण उभे रहाणार अशी बातमी ऐकली आणि असे वाटले की आपण सरकारी वकील म्हणून एवढे उच्च दर्जाचे काम करत असताना राजकारणात पडून आपण हे काय केलेत.याचे दुःख वाटते.

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 Před měsícem

    फक्त महाराष्ट्र प्रेमी शिव सेना महावि कास आघाडी निवडणूक जिंकणार . . महाराष्ट्र दुश्मन हरणार .🚩🚩🚩🚩🚩👌

  • @monster-qu1sv
    @monster-qu1sv Před měsícem

    लय घान पडणार काळा कोट

  • @gajananpatil5231
    @gajananpatil5231 Před měsícem

    पक्ष फुटलं तेव्हा हेच विशेष वकील साहेब भारतीय जनता पक्षाचे बाजू बळकट करत होते आपल्या कायद्याचा वापर करून तेव्हा वाटल होत की यांना काही तरी गांजर दिलं असेल

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 Před měsícem

    वर्षा गायकवाड ह्या जनतेच्या समाजसेविका आहेत जनतेच्या संपर्कात आहेत त्याच निवडून येणार हे निकम वकील आहेत कोर्टात काम करणारे हे जनतेचे काय काम करणार ते निवडणुकीत हमखास पडणार 😂

  • @vivekanandgurav1082
    @vivekanandgurav1082 Před měsícem

    श्री.निकम सर आपले चांगले नाव खराब करून घेणार, निकम जेव्हा ते डेबिट मध्ये विरोधात बोलू लागले तेव्हा च समजले की निकम सरांना लोकसभा तिकीट साठि सर्व.

  • @SambhajiPawar-nh3fg
    @SambhajiPawar-nh3fg Před měsícem

    वकील पण राजकारण झालं तर गोर गरीब जनतेसाठी काय संदेश द्याल

  • @vikas4401
    @vikas4401 Před měsícem

    हे आम्हाला आधीच माहीत होते
    निकम नेहमी bjp च्या बाजूने कोणत्याही निकालाचे विश्लेषण करायचे. शेवटी विचार एकच होते

  • @Aruc2561
    @Aruc2561 Před měsícem

    शेलार काय बोलतोय 😂😂😂

  • @user-zw3mn9ij1k
    @user-zw3mn9ij1k Před měsícem

    वर्षा गायकवाड लाखो मतदानाच्या निवडून येणार आहे बळीराम कांबळे महाराज केज जिल्हा बीड युवा नेते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक कट्टार समर्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ

  • @jcagro6350
    @jcagro6350 Před měsícem

    मुंबईकरणा विनंती मराठी उमेदवारालाच मतदान करावे.... बाहेरील उमेदवाराला नको.....

  • @yogeshjamdhade8565
    @yogeshjamdhade8565 Před měsícem +1

    वकीलचे पैसे कमी पडतात काय

  • @gani6436
    @gani6436 Před měsícem

    फडणवीस ने 2 पक्ष फोडले तेव्हा टीव्ही वर कायम ठाकरे आणि शरद पवार चा विरुद्ध च कायदेशीर विश्लेषण केलंय वकील साहेबांनी, तेव्हा कुणाला ही वाटलं न्हवतं वकील साहेब पण असं वागतील

  • @sanjaybhadane5725
    @sanjaybhadane5725 Před měsícem

    मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांना मदत करू नका

  • @vilastikait9060
    @vilastikait9060 Před měsícem

    ज्याचं काम त्यांनाच करा

  • @goswb1424
    @goswb1424 Před měsícem

    एकतर्फी विजय महाविकास आघाडी सरकार विजयी ❤

  • @BabasahebPadlkar
    @BabasahebPadlkar Před měsícem

    आता कसं वाटतयं काय दुखतयं काय‌ ठाण्यात जा तिथे डाॅक्टर शिंदे आहेत मोफत उपचार करुन घ्या,

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 Před měsícem

    दरेकर😂😂

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Před měsícem

    आता ed/cbi यांच्याबरबार एक अनुभवी वकीलसुद्धा?

  • @harshalkatkar9651
    @harshalkatkar9651 Před měsícem

    भाजपची वचने केल्यामुळे फरक मिळाला धन्यवाद

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 Před měsícem

    फक्त महाविकास आघाडी🎉❤🎉❤

  • @Bageshwarifilms
    @Bageshwarifilms Před měsícem

    याला पाडा राव पोपटाला पुन्हा याची बडबड सुरू झाली नाही पाहिजे