आजपासून कोणतीही गुप्त विद्या शिकवने बंद का करत आहे?काय आहे कारण?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
    **********************************
    श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
    7385867468(सेवेकरी दुर्गेश)
    ((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता))

Komentáře • 171

  • @anilmahangade5098
    @anilmahangade5098 Před 2 dny

    शंभर टक्के खरे आहे जय जगदंब काळूबाई नावाने चांगभलं खूप छान

  • @shantakane7977
    @shantakane7977 Před měsícem

    चरणस्पर्श नमस्कार गुरुजी नमो आदेश जय जगदंब🙏🙏

  • @shantakane7977
    @shantakane7977 Před měsícem +1

    🙏🙏

  • @vishakhatatwadi5483
    @vishakhatatwadi5483 Před 28 dny

    जय जगदंब

  • @SanjeevGujrati
    @SanjeevGujrati Před 4 měsíci

    Guruji

  • @user-lp9qk7qc4c
    @user-lp9qk7qc4c Před 5 měsíci

    JaiMataji ....

  • @sunandagound4888
    @sunandagound4888 Před 7 měsíci

    🙏

  • @Gayatrijagtap376
    @Gayatrijagtap376 Před 4 měsíci

    शाष्टांग नमस्कार

  • @SushmaBaravakar
    @SushmaBaravakar Před měsícem

    नमो आदेश गुरुजी. याच परस्थितून आमचं पण कुटुंब गेलंय गुरुजी. खरच तुमच्यासारखे निस्वार्थी भावनेने शिकवणारे गुरू मिळण्यास भाग्य लागतं.

  • @ShriRam36117
    @ShriRam36117 Před 5 měsíci

    Jay Ho Guru Dev 🙏🙏🚩🚩

  • @krishnabarvekar7101
    @krishnabarvekar7101 Před 8 měsíci +4

    खुप छान निर्णय घेतला माऊली, अभिनंदन व वंदन🙏🙏🙏💐💐💐

  • @user-qu8ck9ui7x
    @user-qu8ck9ui7x Před 8 měsíci +5

    ओम नमो जगदंब जगदंब जगदंब आदेश आदेश आदेश जय जय गुरु माऊली

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Před 8 měsíci +2

    जय जगदंब गुरूजी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरूवर्य

  • @DipakPatil-yk3zt
    @DipakPatil-yk3zt Před 8 měsíci +1

    ॐ नमो आदेश

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 Před 8 měsíci +2

    जय जगदंब ओम नमो आदेश

    • @umeshpatil3502
      @umeshpatil3502 Před 8 měsíci

      तुमच्या सारखे गुरू भेटायला भाग्य लागते

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 Před 7 měsíci

    खूप छान आणि सुलभ भाषेमध्ये विश्लेषण केल्यामुळे अचूक समजते गुरूजी

  • @pranaybendre9226
    @pranaybendre9226 Před 8 měsíci +3

    गुरूजी खरच आपली माहिती खरी व उपयुक्त असते आपण वाघजाईचा जो मंत्र सांगितलात त्याच्या जपाने स्वप्नात वाघाचे व जगदंबेच्या मूर्तीचेही दर्शन घडले.मी अजून‌ आपल्याकडे आलो नसलो तरी आपण मला गुरूस्थानी आहात.

  • @jyotitawate1630
    @jyotitawate1630 Před 8 měsíci +2

    जय जगदंबा गुरुजी खूप तुम्हचे विडोयो बघत असते नमो आदेश

    • @dilipthakar2250
      @dilipthakar2250 Před 7 měsíci

      Abhiman ahe guruji Ganmo Ganmi hech guru milavet

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 Před 7 měsíci

    चरण स्पर्श नमस्कार गुरूजी नमो आदेश जय जगदंब जय मातादी...

  • @ashokkale349
    @ashokkale349 Před 5 měsíci +1

    क्रूवंत् विश्वास आर्यम्

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 Před 8 měsíci +2

    भाऊ तुम्ही जे ज्ञान देतात त्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो तुम्ही आमचे गुरू आहात

  • @neetaubhe2913
    @neetaubhe2913 Před 8 měsíci +1

    तुमच्या सारखे गुरु आम्हाला लाभने हे मी आमचे भाग्य समजतो मी तुम्हाला गुरु समजुन सकाळ संध्यांकाळी देव पुज्या करत आहे गुरुवर्य आंधळे सर माझा तुम्हाला मणापासुन सासटांग नमस्कार आहे

  • @samadhannalawade3528
    @samadhannalawade3528 Před 5 měsíci

    अनंत कोटि गुरुदेव 🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

  • @user-ju2sf3nm3f
    @user-ju2sf3nm3f Před 8 měsíci +1

    जय जगदंब

  • @DasaramJamkhande-ez9om
    @DasaramJamkhande-ez9om Před 8 měsíci

    राम राम जी
    अति सुंदर माहीती धन्यवाद जय महाराष्ट्र नागपुर जिला ग्रामीण क्षेत्र भूगाव

  • @milindkamble7178
    @milindkamble7178 Před 8 měsíci

    जय जगदंब जय गुरुजी चरणी नतमस्तक नमस्कार आपला आदेश योग्य आहे

  • @ashokkale349
    @ashokkale349 Před 5 měsíci

    19:26

  • @ushakedari7158
    @ushakedari7158 Před 8 měsíci +1

    जय जंगदंब गुरुजी

  • @user-lz3wv2tq3b
    @user-lz3wv2tq3b Před 7 měsíci

    21:31

  • @bharatikulkarni3073
    @bharatikulkarni3073 Před 6 měsíci

    Guruji daru sodvnya sati upay ahe ka krupa karun sanga pl guruji

  • @sachinmaskare3123
    @sachinmaskare3123 Před 5 měsíci

    गुरूजी पूण्यामध्ये कधी सिबिर चालू करणारं आहे

  • @Ratnmala
    @Ratnmala Před 8 měsíci +2

    जय जगदंबा गुरुजी 🙏🙏🙏🙏

  • @laxmanchitalkar3954
    @laxmanchitalkar3954 Před 8 měsíci +1

    जय जगदंब गरुजी ,आपण सातारला येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 Před 8 měsíci +3

    जय जगदंब नमस्कार गुरूदेव ह्या मूलानां तूम्ही च मुलांना मार्ग द्या गुरूदेव तूमच्या सारखे कोणीच नाही गुरूदेव विश्वास आहे तुमच्यावर तूम्ही दिन दाबण्याचा स्वामी आहे धन्यवाद गुरूदेव नमस्कार

  • @YogeshRamgunde-tq9zh
    @YogeshRamgunde-tq9zh Před 8 měsíci +1

    जय जगदंब गुरुजी
    योग्य निर्णय आहे गुरुजी

  • @aapalagraminmitra4326
    @aapalagraminmitra4326 Před 8 měsíci +5

    भारत हा देश संपूर्ण जगात तंत्र विद्येचे माहेरघर आहे अगदी दहा वर्षापर्वी घरा घरात विद्या होती काही छोटे मोठे आजाराचे मंत्र कोणा कोणाच्या कडे तरी असतं पण मैकले शिक्षण पद्धतीत लोक नास्तिक होऊ लागली आणि है काही मंत्र नष्ट झाली आहेत त्यांचे संरक्षण व प्रचार होणे गरजेचे आहे एवढी विद्या या देशात असून सुद्धा फसवणूक होत असेल तर खूप वाईट आहे

  • @user-me1se9ou3j
    @user-me1se9ou3j Před 8 měsíci

    गुरुजी माझ्या दुकानासाठी उपाय तुम्ही कृपा करून मला उपाय सांगा

  • @sachinmadane7693
    @sachinmadane7693 Před 8 měsíci +1

    Jay jagdamb

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Před 8 měsíci +1

    जय जगदंब गुरुजी 🙏तुम्ही खुप महान आहात . मार्ग चुकलेल्या लोकांना किंवा मार्ग मिळत नाहीत अशा लोकांना तुम्ही मार्गदर्शन करतात .आमच्या साठी खुप मोठी भाग्याची गोष्ट आहे .आपल्याला साष्टांग नमस्कार 🙏

  • @rajukshirsagar3136
    @rajukshirsagar3136 Před 8 měsíci +3

    नमस्कार देव गुरु भक्त आहे

  • @p.sonawane2268
    @p.sonawane2268 Před 8 měsíci +2

    खूप छान निर्णय घेतला आहे नालायकांना अम्रुत मिळते आणि ते अव्वाचे सव्वा पैसे घेतात आणि दुसर्या चे वाटोळे करतात गुरूजी हा कलीयुग आहे नका देऊ कोणाला पण विद्या आणि ग्यान देऊ नका 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏आधी परखा मगच

  • @ratnavelchettiar3064
    @ratnavelchettiar3064 Před 8 měsíci

    Very good bahu yelkot Yelkot jai malhar

  • @suchittrasadle2067
    @suchittrasadle2067 Před 5 měsíci

    सर आजची माहीती छान दीली आहे धन्वावाद 🙏

  • @vinayaklonare4093
    @vinayaklonare4093 Před měsícem

    Sir tume kade pune la alle ka

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703 Před 8 měsíci

    खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏👍🙏🙏🌺🌺🙇🙇🙏

  • @pravinraut1482
    @pravinraut1482 Před 7 měsíci

    नमस्कार,,,गुरुजी,,,माझा एक प्रश्र्न आहे,,,आपल्याकडून उत्तर,,,आपेक्षित आहे,,,,प्रश्र्न ,,, आसा,,,आहे,,,मी सारखा,,, संकल्प युक्त जप करतो,,,मग मला,,,सांगा त्या,,,देवतेची,,,कृपा ,,,कशी ओळखायची,,,सांगावे

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale Před 8 měsíci +4

    जय जगदंब गुरुजी खरच तुम्ही आम्हाला जे dnyan दिलेत त्याचा योग्य ऊपयोग आम्ही करू कारण मला pratyaksha ritya अनुभव मी घेतला आहे 2 मुले जेव्हा इथे आले होते अणि त्यांच्या सोबत जे घडले ते ऐकुन मलाही धक्काच बसला ,गुरुजी तुम्ही आम्हाला खरच जे काही dnyan दिलेत एकही पैसा ना घेता त्याची मी तर janiv ठेवील गुरुजी कारण मला खूप काही dnyan तुम्ही दिलेत त्याचा वापर मी चांगल्या karyasathich करेल, तुमच्या सारखे गुरू बाप मला मिळाले हेच माझे परम भाग्य आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Před 8 měsíci

    चरण स्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य जय जगदंब

  • @alkaphatarpekar6951
    @alkaphatarpekar6951 Před 8 měsíci

    Jai Jagdamb Guruji

  • @user-re5ck6uy4r
    @user-re5ck6uy4r Před 8 měsíci

    Charn saprsh guruji khup khup dhanyvad khup chan mahiti sangitli jay jagdmb guruji

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 Před 8 měsíci +1

    योग्य निर्णय घेतला गुरुजी 🎉🎉🎉🎉

  • @user-qp9cl6pj4h
    @user-qp9cl6pj4h Před 8 měsíci

    Guruji khup chan mahiti deta🙏🙏🙏tumhala udanda aayusya labho

  • @just3656
    @just3656 Před 8 měsíci +1

    ओम आई भ
    🙏🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Před 8 měsíci

    चरणस्पर्श गुरुजी यापेक्ष्या माझ्याकडे वेगळे शब्द नाही जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश गुरुजी खूप खूप धन्यवाद

  • @ramchandragode8713
    @ramchandragode8713 Před 8 měsíci

    जय जगदंब गुरू माऊली 🙏

  • @kalpanasapkale3034
    @kalpanasapkale3034 Před 8 měsíci +1

    जय जगदंब सर

  • @dnyaneshwarkachkure4891
    @dnyaneshwarkachkure4891 Před 8 měsíci

    नमो आदेश गुरुजी

  • @rajeshkumarkharat1247
    @rajeshkumarkharat1247 Před 7 měsíci

    बरोबर आहे गुरूजी

  • @khandukshirsagar3848
    @khandukshirsagar3848 Před 8 měsíci +1

    जय जगदंब गुरुजी

  • @rajendrasurve3006
    @rajendrasurve3006 Před 8 měsíci +1

    धन्य ते गुरू जया अंगी मोठेपण ❤

  • @user-tv7jp2iv4d
    @user-tv7jp2iv4d Před 8 měsíci

    अगदी योग्य निर्णय आहे आणि असे नियम केल्याशिवाय ज्ञानाची योग्य किंमत कळत नाही

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 Před 8 měsíci

    जय जगदंब गुरुजी ,🙏🙏 आपण विद्या शिकवण्या संदर्भात योग्य निर्णय घेतला आहात 🙏🙏

  • @swatisawant4799
    @swatisawant4799 Před 8 měsíci +1

    जय जगदंमब मावुलिई बरोबरय तुमच 😊😊

  • @mybelovedlord5249
    @mybelovedlord5249 Před 8 měsíci

    Khup sundar guruji aai bhagwati cha kaharach tumchya var visesh ashirwad aahe tumhi kharach khup changla kaam karat aahat adishakti Tara Devi ne pathavla aahe tyana itka divas tithe hothe na mata ne karuna keli mahnun pathavla nahi tar ye mule evda sahan kela nanatr ghari parata gele aste pan tumchya kade aale he devi chi krupa .

  • @vishalkshirsagar7219
    @vishalkshirsagar7219 Před 8 měsíci +1

    जय जगदंब गुरु माऊली

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 Před 8 měsíci +2

    नमस्कार 🙏गुरुजी करणी बाधा असेल तर ती नष्ट करता येते का. कृपया मार्गदर्शन करा

    • @jayganesh9295
      @jayganesh9295 Před 8 měsíci

      हो करणी बाधा नष्ट करता येते कोणाला केली तुमच्या घरी करणी काही नाही अवघड एक छोटासा उतारा करावा लागतो ताई

    • @amithalde9272
      @amithalde9272 Před 8 měsíci

      उतारा करून काही उपयोग नाही

  • @pornimatrikone2787
    @pornimatrikone2787 Před 8 měsíci

    Jai jagdamb namo aadesh guruji 🙏🙏

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 Před 8 měsíci

    जय जगदंब गुरूब्रह्म गुरुवर्य खुप छान योग्य निर्णय घेतला आहे भाऊ होम हवन शपथ घेणे❤हे सर्व❤कार्य क्रम खुप खुप छान झाले आहे आसे हे कार्य क्रम मुंबई मध्ये आज परेतं मी पहिले नाही ❤३१तारखेचा आपला कार्य क्रम खुप छान झाला आहे मला खुप आवडला ❤माल रात्री खळुळ दिसले त्या त तुम्ही व ❤तुमच्या❤गोल भौवती सर्व ❤देवी देवता दिसले आहे मी किती भाग्य वान आहे मला तुमच्या सारखे गुरू आई बाप मिळाले गुरुवर्य धन्य वाद जय जगदंब नमो आदेश भाऊ मी विमल अलवारीश माझा कोटी कोटी साष्टांग नमस्कार गुरुवर्य

  • @user-me1se9ou3j
    @user-me1se9ou3j Před 8 měsíci

    गुरुजी मी जया वडगावकर आहे माझे दुकानाचे भात चालत नाही खूप खर्च झालेला आहे काय करू उपाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shatraghunpayghan66
    @shatraghunpayghan66 Před 7 měsíci

    सर तुमच्या मागील भिंतीवर कशाची मुर्ती आहे

  • @jayrammalimali8615
    @jayrammalimali8615 Před 7 měsíci

    सर काळया जादुने विहिरीचे पाणी बांथा येते का याच रिप्लाइ द्या सर टेंशन कमी होईल माझ

  • @PramodNaik-hr5ye
    @PramodNaik-hr5ye Před 8 měsíci +1

    Om Namo adesh

  • @yogeshrahirashi4466
    @yogeshrahirashi4466 Před 8 měsíci

    छान केलेत sir गुरूचे महत्व हे राखले च पाहिजे 🎉जय जगदंब🎉

  • @sangitapatil5188
    @sangitapatil5188 Před 8 měsíci

    जय जगदंब भाऊ

  • @suvarnakhandare7046
    @suvarnakhandare7046 Před 8 měsíci +1

    जगदंबा माते की जय

    • @savitabhise4951
      @savitabhise4951 Před 8 měsíci

      जय जगदंब गुरूजी तुम्ही योग्य निर्णय घेतला

  • @dnyaneshwarpilane8685
    @dnyaneshwarpilane8685 Před 8 měsíci

    जय जगदंबा मी सुद्धा असाच त्रस्त आहे परंतु माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही माझी तर यायची खूप इच्छा आहे पण मी येणार गुरुजी

  • @priyankaadmane2485
    @priyankaadmane2485 Před 8 měsíci

    🙏🏻🌹Jai Jagdamba 🌹🙏🏻🌎🌀❤️🪷💫🙌

  • @jaishreemahakal5764
    @jaishreemahakal5764 Před 8 měsíci

    मस्त च आनुभव.आला

  • @guravdinesh
    @guravdinesh Před 8 měsíci

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    आपण नित्य जे ज्ञान देत आहात ते जीवनात अत्यंत आवश्यक व उपयोगी आहे.जे इतरत्र कुठेही आढळणार नाही. त्यामुळे जे ज्ञान मिळत आहे त्याचा कोठेही गैर कार्यासाठी होणार नाही. तुमच्या आज्ञेचे काटेकोर पालन केले पाहिजे.

  • @manojgaikwad379
    @manojgaikwad379 Před 8 měsíci

    खुप सुंदर अशी माहिती तुम्ही मला दिली❤ 16:04 👋👋👋👋

  • @yogeshgaikwad-li4tl
    @yogeshgaikwad-li4tl Před 8 měsíci

    सर मी तुमचा खरा भक्त आहे मला तु
    मचय कडे या लाजमतन हि🙏🙏🙏🙏💐💐

  • @ranjanabharam2320
    @ranjanabharam2320 Před 8 měsíci

    जगदंब जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी 🙏🙏🙏💐

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Před 8 měsíci

    जय जगदंब गुरूजी

  • @girishbhandarkar3574
    @girishbhandarkar3574 Před 8 měsíci

    सर जय श्री राम

  • @user-lz3wv2tq3b
    @user-lz3wv2tq3b Před 7 měsíci

    बरोबर गुरूवर्य बोलतात

  • @p.sonawane2268
    @p.sonawane2268 Před 8 měsíci

    जय जगदंब ओम काळेश्वरी जय सप्तशृंगी माता 🙏🙏💐💐

  • @user-bh1zp9yb4f
    @user-bh1zp9yb4f Před 8 měsíci +1

    जय जगदंब गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @ashokkamble4499
    @ashokkamble4499 Před 8 měsíci

    जय जगदंब गुरूजी आमचे भाग्य थोर तुमच्या सारखे गुरु लाभले.

  • @Jai_Jagdam
    @Jai_Jagdam Před 8 měsíci

    नमस्कार गुरुजी जय जगदंब तुमच्या सारख्या गुरुजी चि सात मिळायला नशीब लागते

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 Před 8 měsíci

    Jay jagdamba guruji 🙏🙏🙏🙏
    Tumhi nehmi yogya nirnay gheta guruji

  • @sachinwaghmode5058
    @sachinwaghmode5058 Před 8 měsíci

    जय जगदंब गुरुमाऊली...

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf Před 8 měsíci +1

    जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤❤

  • @user-vq8bp3sq1c
    @user-vq8bp3sq1c Před 8 měsíci +1

    गुरू मंत्र पाहीजेत मला गुरूजी

  • @shashikalathite6847
    @shashikalathite6847 Před 8 měsíci

    जय जगदंब गुरुवर्य 🎉🎉🎉🎉🎉

  • @LaxmanKakade-cj2ov
    @LaxmanKakade-cj2ov Před 8 měsíci

    Guruji

  • @smitajadhav3454
    @smitajadhav3454 Před 8 měsíci

    जय जगदंब जय माता दी नमो आदेश🙏🙏

  • @deepakmore8418
    @deepakmore8418 Před 8 měsíci

    गुरुदेव सातारा कधी येनार

  • @NARESHMEGGERI
    @NARESHMEGGERI Před 8 měsíci +4

    जय जगदंब गुरुजी प्रणाम 💐💐अगदी खरं.... शेवटी गुरुसेवा आणि गुरु आज्ञा महत्वाची आहे. 💐🙏🏻

  • @PramodNaik-hr5ye
    @PramodNaik-hr5ye Před 8 měsíci

    Jai halsidhanath

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Před 8 měsíci

    You are absolutely right bhau you take good decision i am with you
    ❤🙏🏻