Punekar Talks About Traffic with Hon. Transport Minister Mr. Nitin Gadkari | Marathi Kida

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Hello Friends,
    This video is very very special because Hon. Transport Minister Mr. Nitinji Gadkari featured on Marathi Kida Channel.
    we have interviewed him and asked some questions from youth.
    Recently Road Safety Week was celebrated, on occasion of this we asked him some questions regarding traffic & road safety.
    so watch this special video till the end
    and keep Supporting us...
    Visit Eleno
    for engineering CAE training courses
    eleno-elc.com
    elenoenergy.com
    Hit the Like button if you Like the video
    Dislike if you did not like
    Share with your friends
    Marathi Kida T-Shirts
    bit.ly/kidatees
    Actors: Suraj Khatavkar
    Camera & Editing : Prashant Dandekar
    Concept: Prashant Dandekar
    Special Thanks: Piyush Boniwar, Kaustubh Phaltankar
    #Punekar #Traffic #NitinGadkari #RoadSafety
    -----------------------------------------------------------
    Like, Share & Subscribe
    / marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida

Komentáře • 526

  • @productreview1024
    @productreview1024 Před 4 lety +481

    कमालच केली भावानं...direct नितीन गडकरीचा interview..

    • @giveyourbest1455
      @giveyourbest1455 Před 4 lety

      czcams.com/video/M6YG1MusH7k/video.html

    • @sagarupadhye334
      @sagarupadhye334 Před 4 lety +19

      @@master_hit4644 तुमच्या डोक्यातून काय जात जात नाही

    • @vikasgaikwad5970
      @vikasgaikwad5970 Před 4 lety +5

      @@master_hit4644 Change your mentality.

    • @emptynet8757
      @emptynet8757 Před 4 lety +1

      उद्या सनी लिअॉनीचा इंटरव्ह्यु घेणार आहे🤣🤣🤣🤣🤣

  • @WANDERLUST_INDIAN
    @WANDERLUST_INDIAN Před 4 lety +177

    एका नवोदित मुलाला आणी चॅनल ला मुलाखत देणारे गडकरी साहेब खरंच ग्रेट . . .मानलं साहेब

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 Před 4 lety +2

      संघी किडा आहे हा म्हणून ..

  • @ganeshbarhate837
    @ganeshbarhate837 Před 3 lety +187

    भावा तू भावी पंतप्रधानांची मुलाखत घेतली आहे 🙂🙂

    • @umeshpatil1170
      @umeshpatil1170 Před rokem

      😂😂

    • @MB-nf6go
      @MB-nf6go Před rokem

      रंगा बिल्ला होऊ देत नाहीत !
      रंगा बिल्ला महाराष्ट्र द्वेशी आहेत !
      आणी टरबुज्यासारखी लोकं अशा विजनरी नेत्याला पुढे येऊ देत नाहीत!

    • @factsforever2426
      @factsforever2426 Před rokem

      😂

    • @kiranphuke5873
      @kiranphuke5873 Před rokem +8

      Real pm material.....

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw Před rokem

      Changle vakti ahet..... Pn PM fkt yogi adityanath ❤❤

  • @prashantkamble9038
    @prashantkamble9038 Před 4 lety +49

    अभिनंदन मित्रा, इतक्या लहान वयात एवढा मोठया मंत्र्याची मुलखात घेणे म्हणजे खूपच मोठं काम आहे
    अभिनंदन पुन्हा एकदा

  • @shubhammohite.2627
    @shubhammohite.2627 Před 4 lety +256

    जशी हेल्मेट सक्ती आहे हेल्मेटवापरलं नाही तर दंड होतो तसा रस्त्यावरचे खड्डे पण आहेत त्यामुळे पण अक्सिडेंट होतात त्यासाठी सरकारला पण दंड का करू नये ...

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 Před 4 lety +248

    गडकरी साहेब धन्यवाद पैठण पंढरपूर रस्ता इतका भारी केला आहे✌️

    • @publiccomment4198
      @publiccomment4198 Před 4 lety +6

      Bhau kadhi nagpur che raste baghshil

    • @ssachinkale9817
      @ssachinkale9817 Před 4 lety +1

      गडकरी जी धन्यवाद

    • @Aarya227
      @Aarya227 Před 4 lety

      Bhau purn jhala ka road???? Majya gava warun jato toh road

    • @SG-px4qp
      @SG-px4qp Před 3 lety

      I am from pandharpur

  • @productreview1024
    @productreview1024 Před 4 lety +635

    आज किडा शांत होता..😂😂😁

  • @sankethonde4851
    @sankethonde4851 Před 4 lety +200

    नितीन गडकरी एक धगधग ते नेतृत्व 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sanketghogale5956
    @sanketghogale5956 Před 4 lety +140

    एक आदर्श केंद्रीय मंत्री ,

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 Před 4 lety +60

    आज किडा गारठला होता😂🤣

  • @nikhilbade5261
    @nikhilbade5261 Před 4 lety +52

    गडकरी साहेब इमानदार मंत्री 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @durveshi3978
    @durveshi3978 Před 4 lety +216

    मनोहर पर्रीकर यांच्या नंतर BJP मधील माझा आवडता एकमेव नेता म्हणजे गडकरी साहेब.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před 4 lety +27

    नितीन गडकरी साहेब हे really सर्व बाबतीत great आहेत

  • @suhas3785
    @suhas3785 Před 4 lety +217

    लांब पर्यंत हात आहेत भावा तुजे

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn Před 4 lety +17

      Saheban sobt bhetayla lamb hath nhi lagat bhava te sarvanshi ch bhetat amhi pn bheto tyana khup chan vyakti ahet te 😎

    • @mayurmore6989
      @mayurmore6989 Před 4 lety +14

      संघाचा मानुस आहे

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn Před 4 lety +9

      @@mayurmore6989 RSS is first

    • @Chalta_phirta_offical
      @Chalta_phirta_offical Před 4 lety +11

      Dada .. te ghara javal ch rahtat .. pan te saglyanshi bhetatat .. koni pan aso .. ani te sanghache ahet RSS .. we want next PM nitin ji gadkari

    • @piyushboinwar3524
      @piyushboinwar3524 Před 4 lety +4

      @@mayurmore6989 Bhawa Sanghacha Manus bolnya peksha tyach Kam ani Mehnat bagh na

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Před 4 lety +24

    सध्या देशात गडकरी साहेब एकमेव नेतृत्व आहे अभिमान वाटावा असा।।
    अभ्यासू आणि संस्कारी नेतृत्व।

  • @fashionfactorymumbai5190
    @fashionfactorymumbai5190 Před 4 lety +87

    मी bjp चा नाही पण गडकरींचा फॅन आहे... खूप चांगला काम आहे त्यांचं....

    • @saching1758
      @saching1758 Před 4 lety +6

      वाकड्याचा कार्यकर्ता आहेस वाटतं.. 🤣 😂 😅

    • @fashionfactorymumbai5190
      @fashionfactorymumbai5190 Před 4 lety +1

      @@saching1758 लोटेगिरी तुला जमत असेल... मला नाही...

    • @avirajmhetre7479
      @avirajmhetre7479 Před 4 lety

      Br

    • @avirajmhetre7479
      @avirajmhetre7479 Před 4 lety

      Mg Tula purskar devu ka

    • @fashionfactorymumbai5190
      @fashionfactorymumbai5190 Před 4 lety

      @@avirajmhetre7479 तुला गरज लागत असेल सन्मान आणि पुरस्काराची......... मला गरज नाही लागत...

  • @swapnilbongale3841
    @swapnilbongale3841 Před 4 lety +50

    1.Eduction
    2.Enforcement
    3.Engineering
    4.Emergency....👍👍💪💪🙏🙏

  • @erdineshjadhav3140
    @erdineshjadhav3140 Před 4 lety +5

    मा. नितीनजी गडकरी दिलखुलास व्यक्तिमत्त्व...केंद्रीय मंत्री असून ही तरुणांना विनंती करून समजवत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @jayvantlakhimale2121
    @jayvantlakhimale2121 Před 4 lety +1

    खरच साहेब ,काय योग योय आज हे video पाहतोय 3/8/20 ,सकाळी 5:30 ला job वर जात असताना खड्यात गाडी slip होऊन पडलो हाताला खूप लागलं ,पण हेलमेट होत म्हणून वाचलो, रक्षाबंधन जीवावर राहील असत ..माझ्या बहिणींची पुण्याई की आज मी ठीक आहे , ज्या हाताला राखी बांधायचं आहे त्या हाताला काही झालं नाही

  • @swapnil1148
    @swapnil1148 Před 4 lety +67

    दंड+हेल्मेट असे पैसे घेऊन जर जागेवरच त्यांना हेल्मेट दिले तर.🤗

    • @swapnil1148
      @swapnil1148 Před 4 lety +1

      दंडाची रक्कम + हेल्मेट ची रककम असे पैसे घेऊन दंड वसूल करावा असं म्हणतोय मी

    • @asppo9450
      @asppo9450 Před 4 lety +1

      तर मग लोक अजून बोलतील, की पोलिसांनी हेल्मेट कंपनीची एजन्सी घेतलीय का?
      पुढे जाऊन एखादा हेल्मेटखरेदी भ्रष्टाचाराचा आरोपही व्हायाचा!
      त्यापेक्षा बरे आहे की हेल्मेट तुम्ही तुमच्या डोक्याच्या मापाचे, तुम्हाला सुटसुटीत आणि आवडत्या डिझाईनचे घ्या. कारण प्रत्येकाच्या डोक्याचा आकार आणि रंगसंगतींची आवड या वेगवेगळ्या असतात.

    • @ashrubagarje2848
      @ashrubagarje2848 Před 4 lety

      Right

  • @akshayabhaylonikar9380
    @akshayabhaylonikar9380 Před 4 lety +21

    देशाचे खरोखर सौभाग्य आहे की, नितीनजी सारख विद्वान, सुसंस्कृत, सुशिक्षित, नम्र, कार्यक्षम, निर्णयक्षम, ईमानदार आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आज या देशाच्या एका मुख्य पदावर विराजमान आहे. 🙏

  • @nitingaming7533
    @nitingaming7533 Před rokem

    भावा तू कितीही पुण्याचा असशील पण जेव्हा वैदर्भीय व्यक्तिमत्व विशेषतः नितीन जी समोर येतात तेव्हा बोबडी वाळतेच तुझी म्हणूनच प्रश्न विचारणारा तू लिहलेले प्रश्न दाखवून वेळ मारून नेतो...गंमत बाजूला पण नितीनजी खरच ग्रेट आहे🙏😀😀😀

  • @yogeshwarke6687
    @yogeshwarke6687 Před 4 lety +151

    हेल्मेट असल्यास अपघातात प्राण वाचतात 100% खरे ... पण अपघात होउच नये यासाठी चांगले रस्ते हवेत याबद्दल का बोलत नाहीत??
    जेवढ़या तत्परतेने हेल्मेट चा दंड वाढवला तस खड्डे पडल्यास कांट्रेक्टर & नेत्याला दंड हा कायदा का आनत नाहीत????
    लोकांचे प्राण वाचावे म्हणून म्हणतोय🤔

    • @ganeshkhanawate9994
      @ganeshkhanawate9994 Před 4 lety +1

      🖕👌👌👌👌💥

    • @rohitgaikwad4058
      @rohitgaikwad4058 Před 4 lety

      Khup chan prashn ahe

    • @lahulabade628
      @lahulabade628 Před 4 lety

      Right brother

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb Před 4 lety +2

      येड़ा सर्वात जास्त रस्ते, नितिन गडकरी साहेबांनी केले. देशात सर्वात जास्त रस्त्यावर पैसे खर्च केले.

    • @yogeshwarke6687
      @yogeshwarke6687 Před 4 lety +2

      @@joy-ht9xb अरे बालबुद्धी नीट वाच काय लिहिलेलं .... नितीनभाउच्या कार्य क्षमतेवर प्रश्न च नाही... . कायदा करण्याबद्दल म्हणतोय ठेकेदारांसाठी ... सगळ्यांना माहिती आहेत ते लोक कसे काम करतात ते

  • @sagarpatil2864
    @sagarpatil2864 Před 4 lety +2

    गडकरी साहेब नागपूर ते रत्नागिरी एक्सप्रेस चे खूप छान काम करत आहात...👌👌

  • @sandipnevage1380
    @sandipnevage1380 Před 2 lety +2

    मराठी कट्ट्याला मुलाकात दिल्याबद्दल आभारी आहे इतका तरुण मुलगा तुमची मुलाखत घेत आहे आणि तुम्ही अतिशय छान त्यांच्याशी बोलत आहात त्याबद्दल मनःपूर्वक आभार

  • @SirfBhartiya
    @SirfBhartiya Před 4 lety +1

    युट्युब चॅनेल सुरू करून इथपर्यंत पोहोचणं आणि त्यात केंद्रीय मंत्र्यांची मुलाखत घ्यायला मिळणं आणि घेणं, दोन्ही गोष्टी एक प्रशस्तीपत्रच आहे, की आपण समाजात काहीतरी विशेष करत आहो. प्रथम नितीन गडकरी यांना धन्यवाद की त्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिला आणि सुरजचं अभिनंदन. 👍👍

  • @rahulpawar7535
    @rahulpawar7535 Před 3 lety +4

    भावा जमलं तुला,,,👌👍
    पुढील वाटचालीस शुभेच्छा,🎉🎉

  • @shubhambharaskar5995
    @shubhambharaskar5995 Před rokem +1

    भाजप पक्ष म्हणला तर डोळ्यात रक्त उतरते पण गडकरी साहेब तुमच्या बदल खुप आदर आहे

  • @rushikeshmunde467
    @rushikeshmunde467 Před 4 lety +27

    लय नर्वस झालतस 😉😉☺️👍

  • @pari07
    @pari07 Před 4 lety +1

    One of the honest politician mr. Nitin Gadkari saheb...........
    असे अजून व्यक्तिमत्व आपल्या कडे असते तर आपला देश अजून पुढे गेला असता.....

  • @vishalchandgude4546
    @vishalchandgude4546 Před 4 lety +5

    सर दंड ज्या पटीत वाढवला ते बरोबर आहे, पण त्या पटीत शेतीमालाचा बाजारभाव पण वाढला पाहिजे, याकडेही लक्ष द्यायला पाहिजे.

  • @nishantbhandarkar17
    @nishantbhandarkar17 Před 4 lety +20

    धन्यवाद गडकरी साहेब....🙏

  • @Indian-er6li
    @Indian-er6li Před 2 lety +13

    Such a cool minister...talking to youth

  • @surajchendge5956
    @surajchendge5956 Před 4 lety +1

    आज खूपच शांत होतास , नाहीतर किती मोठयाने हसत असतो ,आज फ़क्त बरोबर आहे , हं हं हं हं हं हं हं हेच बाहेर पडले , किती निरागस , आणि इतर दिवशी होश उदा देता था

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 Před 7 měsíci

    सगळेजण नितीन ला प्रश्न विचारता की एक्सीडेंट का बर होता मी पंधरा वर्षापासून ड्रायव्हिंग करत आहे माझ्याकडे त्याच्यावर भरपूर

  • @nileshrajput9658
    @nileshrajput9658 Před 4 lety +51

    साहेब गुजरात मध्ये दारू पिऊन गाडी चालवण्यास 5000 दंड आहे
    आनी गुजरात मध्ये दारू बंदी पन आहे 🤣🤣🤣🤣🤣

    • @swapy450
      @swapy450 Před rokem

      Are gujrat ata bApacha Ani Mumbai Pune kakacha😂

  • @ombhandare5188
    @ombhandare5188 Před rokem

    ग्रेट भावा गडकरी साहेब एक नंबर

  • @rahulmane1045
    @rahulmane1045 Před rokem +1

    Next PM

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 Před 7 měsíci

    मी एक ड्रायव्हर आहे मला नितीन जींचा फार आवड आहे नितीन जींचा फार मोठा

  • @aajkayuth3877
    @aajkayuth3877 Před 4 lety +14

    बीजेपी लावों देश बचाओ वंदेमातरम्।

  • @maitreyeevaidya
    @maitreyeevaidya Před 4 lety +8

    मस्त मस्त!! आवडली ही मुलाखत. 😊👌

  • @SuyogVSK
    @SuyogVSK Před 4 lety +10

    Kidegiri aaplya jaagevar aani swatachi suraksha aaplya jaagevr.......As a youth of this country....the message you conveyed through this video is really applauding.......Very Nice😅🤘😎

  • @bhushanborase4317
    @bhushanborase4317 Před rokem

    Next PM of india..grt man ...

  • @user-xk8iw4hw7f
    @user-xk8iw4hw7f Před rokem

    साहेब सलाम

  • @aleemshaikh2982
    @aleemshaikh2982 Před 4 lety

    खुप खुप छान बोलले #नितीन गडकरी जी ...... great leader great thinking 👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍

    • @swapy450
      @swapy450 Před rokem

      Ho na ata naste fine double toll tax bhar Mitra 3yrs zale hya video la black spot mhanun Ani Mumbai express la kiti mantri gele 😂😂 ambulance nahi mhanun

  • @Rakeshbhoir5888
    @Rakeshbhoir5888 Před 4 lety +2

    Salute nitinji and marathi kida....bhava kaddak

  • @shivamraut7623
    @shivamraut7623 Před 4 lety +1

    One of my favourite Minister as he is from Maharashtra ani kam pan titkach kadak ahe.

  • @avidivatecreation
    @avidivatecreation Před 4 lety +33

    Raja manus ahe ha.....

  • @pramodshelake-kn2xe
    @pramodshelake-kn2xe Před rokem +3

    आज किडा लईच शांत होता 😃😃

  • @rahulkulkarni7834
    @rahulkulkarni7834 Před 4 lety +2

    हे नक्की खरंय किडा अतिशय शांत होता😁 पण काम पण तेवढंच विशेष केलस भावा .....

  • @saurabhjawanjal6645
    @saurabhjawanjal6645 Před 4 lety +8

    Well said nitin ji...hats of to your great work .

  • @yogeshzore5766
    @yogeshzore5766 Před 4 lety +1

    Saglyat changle raste tumhi tayar kele.. aamcha gav tyach best example aahe..👍👌
    Dand vadhavla te mast kel

  • @sandeepjawane156
    @sandeepjawane156 Před 4 lety

    May favourite lidar nitinji gadkari

  • @daminiwagh4652
    @daminiwagh4652 Před 4 lety +27

    Itar video madhe kida ki bhari asa aagau disto. Pan aaj fakt barobar ahe barobar ahe.. Kharch barobar ahe😂😂😂

    • @MarathiKida
      @MarathiKida  Před 4 lety +3

      तुलाच कळलंय फक्त 😅😅😅

    • @mymarathi1713
      @mymarathi1713 Před 2 lety

      एकदम बरोबर 👍👍👍

  • @Luffy-dt1ut
    @Luffy-dt1ut Před 4 lety

    Bhai nitin gadkari sahebanna sobat interview wah Bhai Kamal kelis. Respect to Nitin Gadkari saheb hatsoff

  • @amolwalave7636
    @amolwalave7636 Před 4 lety +12

    Nicee.😊
    Ajit dadan sobat ek mulakahat vhavi he iccha

  • @ajaysable228
    @ajaysable228 Před rokem

    Next pm नितीन जी गडकरी

  • @RockStar-lr4jr
    @RockStar-lr4jr Před 4 lety +62

    हेल्मेट सक्तीचा कायदा झालाच पाहिजे.....२ आठवड्यापूर्वी माझ्या मामाचा मुलगा बाईक वरून पुडून मृत्यू झाला......त्याच्या फक्त डोक्यावरचं मार लागला होता..बाकी शरीरावर काहीच खरचटलं सुद्धा नव्हत.....जर त्याने हेल्मेट घातला आसत तर तो नक्कीच वाचला आसत....

    • @pdmore7965
      @pdmore7965 Před 4 lety

      😞☹️

    • @ganeshchate5043
      @ganeshchate5043 Před 4 lety

      ho rao

    • @Chip-h8f
      @Chip-h8f Před 4 lety +1

      My father also died like same your brother in 1996 aani maza pan accident zala hota 31 March 2013 la jabda tutla hota 2 month liquid diet war hoto helmet asta tar maza zabda tutla nasta mala pan fakt तोंडाला मार लागला होता हेल्मेट wapra रे मी एक पुणेकर

  • @surajtarwade8746
    @surajtarwade8746 Před 3 lety

    खूप छान प्रश्न विचारलं लोकांच्या समस्या वर विशेष तो ट्रॅफिक चा keep it up khatavkar💐💐💐💐💐

  • @fshhshfgajannn
    @fshhshfgajannn Před 4 lety +9

    Gadkari sir inspiration 😍😎

  • @oudutkamat5893
    @oudutkamat5893 Před rokem

    ❤ गडकरी साहेब नमस्कार देशाचे खंबीर नेतृत्व💐🙏😎

  • @sandippawar2991
    @sandippawar2991 Před 4 lety +9

    A true politician

  • @mangalrajjewellers6149

    सुरज. .. .चांगली संयमी मुलाखत घेतलीस

  • @sourabhgheware9276
    @sourabhgheware9276 Před rokem

    yogya ani mojkya shabdaat uttar 🙏🙏

  • @rahulkulkarni7834
    @rahulkulkarni7834 Před 4 lety +1

    Ekach number bhava ....jabardast motivational video ...todlas jinklas mitra 😀👌🏻👍🏻

  • @akshayg8844
    @akshayg8844 Před 4 lety +7

    2:01 सर सॉरी,
    पण खरंच (तरुणांची)काळजी असेल, तर 😢😢बेरोजगारी खत्म करा...
    100% याही-पेक्षा जास्त वाचतील..🙏🙏🙏🙏🙏

  • @avasthakulkarni210
    @avasthakulkarni210 Před 4 lety

    Sunder khup ch sunder thodasa ghabrlela , Kay bolav n smjnara , Mothya vyakti aahet smore Kahi chukich nko vatayla srv Bhawan smjt hotya ....Kamal kelis #marathikida 🙏😘👍

  • @omkarmule4106
    @omkarmule4106 Před 4 lety +6

    Nice nitin sir, what is impressive work.,👌👍

  • @ashishphopate7631
    @ashishphopate7631 Před 4 lety

    Nagpur polushan free city tkq Nitin gadkari saheb

  • @pravinjadhav5617
    @pravinjadhav5617 Před 4 lety

    Great.. Gadkari saheb kharch far Chan kam kart aahet.. thanks bhava ha video banvlas..

  • @abproduction3738
    @abproduction3738 Před 2 lety

    धनयवाद गडकरी साहेब

  • @bhaveshpawar1775
    @bhaveshpawar1775 Před rokem +5

    1000 times better than Modi-Shaha pair...Derserving PM🙏

  • @dhonepatil6233
    @dhonepatil6233 Před 4 lety

    खूप छान विचार आहेत साहेब तुमचे धन्यवाद साहेब 🙏

  • @user-jm1km6on3i
    @user-jm1km6on3i Před 4 lety

    IPS विश्वास नांगरे पाटील यांना सुद्धा एकदा भेट

  • @akshayrupnar6958
    @akshayrupnar6958 Před 4 lety

    नेता असावा तर गडकरी साहेबानसारखा

  • @imrannaikawadi2856
    @imrannaikawadi2856 Před 4 lety

    कार्यक्षम केंद्रीय मंत्री...He is doing good and trying to reduce number of road accidents ,please don't oppose to rules and fines about road transport .

  • @MarathiVines
    @MarathiVines Před 4 lety +9

    Ekdam Mast 👌👌

  • @sandeeppawar6459
    @sandeeppawar6459 Před 4 lety +4

    एक नंबर व्हिडिओ ...
    Keep Going...

  • @dattapathade7100
    @dattapathade7100 Před 4 lety

    Great Man nitinji gadkari my favourite leader

  • @tejasdaware766
    @tejasdaware766 Před 4 lety

    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. फार मस्त मुलाखत.

  • @sunilbhusari04
    @sunilbhusari04 Před 4 lety

    नितीन गडकरी जी खूप चांगले व्यक्ती आहे

  • @rvd021
    @rvd021 Před 4 lety

    मोदी मंत्री मंडळातील सर्वोत्कृष्ट मंत्री, नितीनजी गडकरी....

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 Před 7 měsíci

    सर मला खूप छान ड्रायव्हिंगचा अनुभव आहे

  • @prakashjadhav8936
    @prakashjadhav8936 Před rokem +1

    भावा मानलं तुला 👍👌

  • @yogesh_mhaske
    @yogesh_mhaske Před 4 lety +7

    6:35 😍😍 thank you so much...

  • @punemahanagargosevasamiti3324

    अरे ग्रेट !!! डायरेक्ट नितीन जीं ची मुलाखत ?? व्वा ! अभिनंदन !!

    • @swapy450
      @swapy450 Před rokem

      Vaas ghya 😂😂 nitin ji mhantat 40 ni borghat utra 😢 ahe ka chance bus truck 80 ne jatat
      Aai g.... Tasa nahi aai la gheun Jatana safe mhanun kiva 2 k cha fine vachvun devala thanks mhana😂 Karan truck st la fine nahi🛀

  • @Maulijavlj8668
    @Maulijavlj8668 Před rokem

    भावी पंतप्रधान नितीनजी गडकरी

  • @liladharmoharkar9226
    @liladharmoharkar9226 Před 2 lety +1

    Gadkariji🙏🙏

  • @chandrakantmane3636
    @chandrakantmane3636 Před 4 lety +1

    Best Marathi Channel

  • @abparimal7412
    @abparimal7412 Před 4 lety

    Samrudhi Road pahi amchi kismat badvli Yar ... great

  • @bala1041
    @bala1041 Před 3 lety

    Aaj Bhavachi reaction ashi aahe ki jase tyala baghayla pahune aalet , ekdam sajjan , kidegiri band

  • @shivpatilmhaske001
    @shivpatilmhaske001 Před 4 lety

    कडक

  • @ganeshgoregaonkar3407
    @ganeshgoregaonkar3407 Před 4 lety

    जर रस्ते बरोबर नसणार तर अपघात तर होणार ना मग कोण जबाबदारी घेणार.☺️

  • @ramathombare894
    @ramathombare894 Před 4 lety +2

    Bhau ekdam kadak interview

  • @atulhinge6229
    @atulhinge6229 Před 4 lety

    Jari raktat rastravadi aasli tari Gadkari ji n cha motha fan aahe # his talking abut vision

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 Před 11 měsíci

    एकूणच परिवहन खात्याबद्दल लोकांना काय वाटते त्याची देखील चाचपणी करा

  • @sourabhnaik1542
    @sourabhnaik1542 Před 4 lety

    Gadkari saheb great ahet

  • @sachindewade4757
    @sachindewade4757 Před 4 lety

    Narendra modi cha nantar bharatache pantpradhan mananiya nitin ji gadkari saheb

  • @Ankit_M
    @Ankit_M Před 3 lety +1

    *रस्त्यात खड्डे पडले आहेत त्याचसाठी सुद्धा दंडाची कारवाईची तरतूद कधी कराल विचारा बरं*

  • @niteshchaudhari5953
    @niteshchaudhari5953 Před 4 lety +6

    Ha manus swarthi neta watatach nahi
    Marathi manus aahe n 😋