स्वा. सावरकर चरित्र - नाशिक पर्व । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । 𝐊𝐢𝐫𝐭𝐚𝐧𝐕𝐢𝐬𝐡𝐰𝐚 । Veer Savarkar Biography

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 05. 2021
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चरित्र - नाशिक पर्व
    राष्ट्रीय कीर्तन - ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
    Veer Savarkar Biography
    २८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. सावरकरांचे समग्र जीवनच तेजस्वी आहे. ते जीवन संक्षेपात मांडणे महाकठीण. तरीही हा प्रयत्न विशेष प्रसंगी आपण करीत आहोत. सावरकर चरित्राच्या पूर्वरंगासाठी समर्थ रामदास स्वामी यांच्या मनोबोधामधील तीन श्लोक घेतले आहेत. रामदास स्वामी हे सोळाव्या शतकातील एक आध्यात्मिक राष्ट्रपुरुष तर सावरकर हे आजच्या काळातील एक प्रभावी राष्ट्रपुरुष. सावरकर चरित्रातील त्यांच्या बालपणातील जडणघडण सांगताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी केव्हा शपथ घेतली ? काय शपथ घेतली ? त्या शपथेचे वैशिष्ट्य काय आणि ती शपथ पूर्ण करण्यासाठी सावरकरांनी कसे प्रयत्न केले ? त्याला कीती यश मिळाले ? याचे सर्व तपशील या कीर्तनात मांडले आहे. सावरकर हे समर्थांच्या श्लोकाप्रमाणे ’जनी जाणता भक्त’ कसे आहेत याचे दर्शन या कीर्तनातून घडवलेले आहे.
    Vinayak Damodar Savarkar
    Veer Savarkar Charitra
    Swatantryaveer Savarkar
    Charudatta Aphale Kirtan
    Marathi Kirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

Komentáře • 306

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před rokem +4

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 Před měsícem

    फारच छान किर्तन! स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!

  • @kailasmadan1587
    @kailasmadan1587 Před 3 lety

    खूपच छान .सद्ध्याच्या काळातील तरूण मुलांना भरपूर बोधातत्मक कीर्तन

  • @user-yz4by2vj1u
    @user-yz4by2vj1u Před 4 měsíci

    खूप सुश्राव्य, सतत ऐकावेसे वाटते. आपल्याला कोटी प्रणाम

  • @Sunita-bd9ve
    @Sunita-bd9ve Před 3 měsíci

    मनाचे श्लोक आणि स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या विषयी ऐकलेले किर्तन मनाला प्रेरणा देऊन गेले.🙏🏻

  • @chandrakantundale5305
    @chandrakantundale5305 Před 3 lety

    फार चांगले देशप्रेम जागृत करणारे किर्तन

  • @AVDHUTSHIRODKAR
    @AVDHUTSHIRODKAR Před 2 měsíci

    अप्रतिम कीर्तन. परत, परत ऐकावे एवढे विलक्षण व जीवनामध्ये प्रत्येकाने आणावे हिच तळमळ. आपलेच कृपाभिलाषी समाजमहर्षी श्री अवधूत रामचंद्र शिरोडकर आणि कुटुंबीय

  • @dipashrikirpekar3987
    @dipashrikirpekar3987 Před měsícem

    Nehmi pramanech atishayshrvniy kirtan buva aplyala shtshha vindan

  • @manjiripurandare5785
    @manjiripurandare5785 Před 3 lety

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्रिवार वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sanjaytonpe4391
    @sanjaytonpe4391 Před 3 lety

    स्वातंत्रवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन

  • @pracheeshukla5910
    @pracheeshukla5910 Před 3 lety

    सुंदर कीर्तन, माझे आवडते कीर्तनकार. गुरुजी हिंदूना झोपेतून जागं करावे.

  • @user-yk8jm4yc5r
    @user-yk8jm4yc5r Před měsícem

    Khupch sunder kirtan 👌🙏

  • @nitindeshpande1664
    @nitindeshpande1664 Před 3 lety

    अध्यात्म व देशभक्ती ने भारलेले बुवांचे कीर्तन हे नेहमी वेगळीच प्रेरणा देऊन जाते

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 Před 3 lety

    आफळेबुवा आपण धारण करत असलेली ह. भ. प. ही उपाधी किती सार्थ आहे हे आजवर ज्ञात होतेच परंतु स्वातंत्र्य भास्कर तात्याराव सावरकर यांचे जन्मदिनी आपण जे किर्तन रूपी समाज प्रबोधन केले ते प्रबोधन ऐकताना आम्ही आपल्या प्रत्येक शब्दाशी एकरूप झालो, हीच पावती आहे आपल्या या उपाधीवर शिक्कामोर्तब होण्याची.
    खरतर आपल्या पासंगाला देखील आम्ही पुरणार नाही नव्हे ती आमची लायकीच नाही, परंतु बुवा आपल्या मुखातून जी वाक्देवता सांडते ती आमच्या कानाने आणि मनाने आम्ही प्राशन करतो म्हणून आम्ही आपले दास म्हणून आपल्यावर स्नेहाचा हक्क दाखवू शकतो.
    बुवा या समर- किर्तनाने केवळ कान तृप्त नाही झाले तर मनात एक तेजस्वी मशाल मात्र ज्वलंत झाली.
    आपणास सहृदय अभिवादन आणि तात्याराव सावरकरांच्या पवित्र स्मृतिस साष्टांग दंडवत.
    ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

  • @vikasvanjari2798
    @vikasvanjari2798 Před 3 lety

    सुश्राव्य आणि युवा पिढीला प्रेरणादायी कीर्तन !

  • @vikasmaharajbansode9919

    आफळे बाबा
    खरंच
    मनापासून
    🙏नमन🙏

  • @pratimagarud199
    @pratimagarud199 Před 3 lety

    फारच छान झाला झाले किर्तन

  • @babasahebtambe4435
    @babasahebtambe4435 Před 3 lety

    फारच छान कीर्तन. निरूपण व प्रबोधण सुंदर

  • @user-dg8kk1qh6h
    @user-dg8kk1qh6h Před 3 lety +1

    सुंदर झाले

  • @meenakshikanade6271
    @meenakshikanade6271 Před 3 lety

    कीर्तन फारच सुंदर ओघवत आफळे बुवाना .नमस्कार

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 Před 3 lety +1

    Khup chan , sunder Mauli, Dhanya te Tatyarao Savarkar ji ani Dhanya te sarv veer, ani he Sunder Nirpan amhalahi sangitlyabddal aaplyalahi Dhanyvad Maharaj , Khup shikayla bhetle aaplyakadun 🙏🙏💐💐

  • @himanshudeshmukh6647
    @himanshudeshmukh6647 Před 3 lety

    फारच छान सुंंदर किर्तन

  • @aarvikul6147
    @aarvikul6147 Před 9 měsíci

    अप्रतिम, खुप छान किर्तन.

  • @asmitagaidhani9882
    @asmitagaidhani9882 Před 3 lety +1

    Kirwan khup chhan zale. Savarkar yanchyvar Kirwan sarvana khup prerana denare aahe.. Savarkar aani Aphale buvana shatashaha pranam.

  • @anuradhakinkar2234
    @anuradhakinkar2234 Před rokem

    खूप सुंदर व गोड आवाजात
    सर्व कथा आवश्यक शब्दांत कथन
    केली परत ऐकावेसे वाटते

  • @umapandit5863
    @umapandit5863 Před 3 lety

    ह भ प चारुद त्त आफळे बुवा यांचे
    स्वातंत्र्य वीर सावरकरांचे कीर्तन. त्यातीलं
    संगीत सादरीकरण अप्रतिम कोणतीही
    गोष्ट साध्य करायची तर त्यासाठी साधना
    तपच्यर्या मोठीच पाहिजे हे फारच सुंदर
    स्प ष्ट केले बुवांना नमस्कार आणि शुभेच्छा

  • @nandadeshmukh2330
    @nandadeshmukh2330 Před 3 lety

    आवेश पुर्ण कीर्तन फार आवडले.आसेच पुन्हाऐकायला आवडेल

  • @arundhatisathe388
    @arundhatisathe388 Před 3 lety +1

    अप्रतिम

  • @jayashreethakur6137
    @jayashreethakur6137 Před 3 lety

    फारच सुंदर निरूपण नमस्कार महाराज फार सुंदर

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 Před 2 lety

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @shambhalerao783
    @shambhalerao783 Před 3 lety +2

    हिंदूस्थानाला प्रगत व बलशाली करणार्‍या व हिंदू धर्माची सेवा व प्रचार सर्व देशभक्तांची किर्तने करावित. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः प्रणाम व आफळेबूवा व किर्तन विक्ष्वचे खूप आभार.

  • @yadunathandre3991
    @yadunathandre3991 Před 3 lety

    कीर्तन मराठी परिषद आयोजित कीर्तनविश्व माध्यमातून नारदीय कीर्तन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रावरील हभप.चारुदत्त बुवा आफळे यांना कीर्तनाला आणि आयोजकांना कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे कीर्तन प्रेमी मंडळ अरण्येश्वर पुणे यांच्या तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद .खुपच स्तुत्य उपक्रम.

  • @kirtijoshi4727
    @kirtijoshi4727 Před 3 lety

    Apratim....sangit...shlok...vishay..sunder.....

  • @VedantJoshi12
    @VedantJoshi12 Před 3 lety

    खुप खुप अप्रतिम बुवा मि सावरकर तुम्हात पाहिले🙏🙏🙏

  • @shrishjoshi18
    @shrishjoshi18 Před 3 lety

    श्रवणीय किर्तन

  • @dheerajbopche7593
    @dheerajbopche7593 Před 3 měsíci

    Ram Krishna Hari✨

  • @mayadeshmukh4233
    @mayadeshmukh4233 Před 3 lety

    नमस्कार
    जय जय रघुवीर समर्थ

  • @vijayapatki6562
    @vijayapatki6562 Před 3 lety

    खूप छान आहे किर्तन 👌👌

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 Před 3 lety +1

    👌👌👌👌🙏

  • @ushakulkarni9649
    @ushakulkarni9649 Před 3 lety

    अप्रतिम कीर्तन ,

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 Před rokem

    कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏

  • @sunitagokhale2098
    @sunitagokhale2098 Před 3 lety

    अतिशय सुंदर. प्रेरणादायी

  • @sunilsawant2685
    @sunilsawant2685 Před měsícem

    Jay sawarkar

  • @shrutigadre8090
    @shrutigadre8090 Před rokem

    ATI sunder shravay

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 Před 2 lety

    खूप खुप छान आहे धन्यवाद गुरुजी

  • @vkneti6487
    @vkneti6487 Před 3 lety

    Bahut achha lagta hai

  • @Pradyumnamainkar
    @Pradyumnamainkar Před 2 lety

    छान अप्रतिम आख्यान

  • @anitabhadang1137
    @anitabhadang1137 Před 3 lety

    खुप छान कीर्तन 🙏

  • @Aarohisworld2633
    @Aarohisworld2633 Před 3 lety

    खूप छान आणि अर्थपूर्ण कीर्तन.

  • @savitakulkarni7569
    @savitakulkarni7569 Před rokem

    कोटी कोटी प्रणाम🙏🙏

  • @prafullanatu1
    @prafullanatu1 Před 3 lety

    अप्रतिम नेहमीप्रमाणे

  • @Ankushnaik05
    @Ankushnaik05 Před 9 měsíci

    जय जय रघुवीर समर्थ🚩

  • @udaykulkarni4370
    @udaykulkarni4370 Před 3 lety

    उत्तम किर्तन

  • @nilkanth7048
    @nilkanth7048 Před 3 lety

    Great swatantrayveer Veer Savarkar.

  • @vnwbhai
    @vnwbhai Před rokem

    अप्रतिम. विनम्र अभिवादन.. 🚩🚩🚩

  • @kanchanjoshi5937
    @kanchanjoshi5937 Před 3 lety

    Kirtanache sadarikaran utkrusht swatantryaveer sawarkaraana namaskar.Aflebuvana hard ik shubhechhya

  • @shripadkittursk7994
    @shripadkittursk7994 Před 2 lety +1

    जय हिंदुराष्ट्र

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 Před 4 měsíci

    Chan sope nirupan katha olkhichi hoti taribuvanchya bhashan shailine chan vatale tumhas dirghaurarogya labho aani tunchi kirtanseva aamhas satat labho hich sadichya Dhanywad sarv kirtanvishvachya sadsyanche 🎉🎉🎉
    Namskar sarvan a

  • @prabhathakur5273
    @prabhathakur5273 Před 3 lety +4

    सावरकरांसारख्या थोक विभूतीला साष्टांग दंडवत अणु आफळेबुवांना सादर प्रणाम

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 3 lety

    Sundar sadrikaran buvana S t dandvat pranam 🙏🙏🙏

  • @sagarshoor4733
    @sagarshoor4733 Před 3 lety +6

    अखंड भारत अमर रहे

  • @pushkardeshpande7764
    @pushkardeshpande7764 Před 3 lety +21

    अध्यात्मिक किर्तनातून हिंदू ह्रिदय सम्राट वीर सावरकर दर्शन घडवणारे आपल्या सर्व जणांना कोटी कोटी प्रणाम

    • @prakashkokane3697
      @prakashkokane3697 Před 3 lety +2

      अतिशय सुन्दर सादरीकरण..फारच सुंदर गायन आणि शब्दरचना..आफळे बुवाना खुप खुप धन्यवाद अतिशय छान वैश्विक संदेश दिल्याबद्दल.!!

    • @shobharauth2239
      @shobharauth2239 Před 3 lety +1

      🙏🙏🙏 ft

    • @ushakulkarni313
      @ushakulkarni313 Před 2 lety +1

      @@prakashkokane3697 अतिशय श्रुश्राव्य कीर्तन ऐकतच राहावे असे वाटते उत्तम गायक आहेत बुवा आपल्या पिताश्रींचे पण कीर्तन मी ऐकले आहे खूपच छान परंपरा चालू केली आहे आनंद झाला सौ.उषाकुळकर्णी ठाणे वय ऐंशी

    • @madhavipawar138
      @madhavipawar138 Před 2 lety

      🙏🙏🙏🙏

  • @pradeeppatgaonkar3676
    @pradeeppatgaonkar3676 Před 3 lety +4

    शिर साष्टांग दंडवत

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 Před 3 lety +6

    वीर सावरकर यांना वीनम्र आभिवादन

  • @lksaple9916
    @lksaple9916 Před 2 lety

    अतिशय उत्कृष्ट !

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar Před 3 lety

    खूप छान कीर्तन झाले आहे, नमस्कार

  • @sandeepnagarkar5839
    @sandeepnagarkar5839 Před 3 lety +3

    हे भ पा चारूदत्त आफळेबुवांचे हे किर्तन फारच सुरेख झाले. स्वा.सावरकरांच्या बाबत विचार मांडायला बुवांना सारखाच तोलामोलाचा व भारदस्त किर्तनकार चे पाहिजे. आलेल्या सुचनेप्रमाणे चाफेकर बंधूंनी खून नाही तर वधच केला ही दुरूस्ती अपेक्षित आहे.पुढील दोन भाग ऐकण्यासाठी उत्सुक आहे.

  • @nirmaladharmadhikari9527

    खूप सुंदर

  • @sujatapande801
    @sujatapande801 Před 3 lety

    अवर्णनीय

  • @sulbhapujari8309
    @sulbhapujari8309 Před 3 lety +4

    आफळेबुवा 🙏🙏🙏. आता अशा किर्तनाची खूप गरज आहे.

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 Před 3 lety +3

    स्वातंत्रवीर सावरकरांना साष्टांग नमस्कार
    आफळे बुवांचे अनेक अनेक धन्यवाद

  • @meghshyamnomore6671
    @meghshyamnomore6671 Před 3 lety +3

    आफळे बुवांचे अतिशय सुंदर आणि मार्मिक किर्तन.

  • @user-uz3tt4gg9x
    @user-uz3tt4gg9x Před 2 lety

    हृदयस्पर्शी......🚩🚩
    "जयोस्तूते" 🙏

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Před 3 lety +4

    प्रथम, "स्वातंत्र्यवीर सावरकर" यांना विनम्र अभिवादन।💐👋 आदरनिय गुरुजी आपले कीर्तन खूपच छान. आपला आवाज व म्हणण्याची ढब लाजवाब👌जयहिंद💐

  • @sopanmaghe5917
    @sopanmaghe5917 Před 3 lety +8

    सावरकरांनी कृती करावी आणि आफळे महाराजांनी सांगावी वाह अप्रतिम महाराजजी 🙏🙏🙏🙏

  • @nishagunde3472
    @nishagunde3472 Před 3 lety

    खूप छान 🙏🙏

  • @nileshraut8479
    @nileshraut8479 Před 3 lety +1

    वंदे मातरम्
    पांडुरंग हरी वासुदेव हरी

  • @pratikshakulkarni9883
    @pratikshakulkarni9883 Před 3 lety +1

    मी लहानपणापासून आफळे बुवांचं कीर्तन ऐकत आले आहे. अतिशय सुंदर माझे आवडते कीर्तनकार

  • @mandakinitarlekar3460
    @mandakinitarlekar3460 Před 3 lety

    नमस्कार, श्रीराम

  • @sheelasoman3210
    @sheelasoman3210 Před 3 lety +26

    🙏स्वातंत्र्य वीर सावरकर व आफळे बुवा दोघांना ही नमस्कार 🙏

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 Před 3 lety

    Swatantravir savarakarji koti koti pranam jay bhim Jay savarakarji Jay modiji

  • @vidyakulkarni5579
    @vidyakulkarni5579 Před 3 lety

    apratim.Namaskar bua

  • @prakashsabade4716
    @prakashsabade4716 Před 3 lety

    छान उपक्रम आहे.बुवांचे कीर्तन संपूच नये असे वाटते.युवापिढीने पेटून उठले पाहिजे.शुभेच्छा!

  • @medhajoshi269
    @medhajoshi269 Před 3 lety

    खूप छान

  • @ravikawade2727
    @ravikawade2727 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर किर्तन झाले. आफळेबुवा आमची शान आहेत.

  • @shrikantwathare2350
    @shrikantwathare2350 Před 3 lety +4

    नेहमीप्रमाणेच हे.भ.प. चारुदत्त आफळे बुवा ह्यांचे कीर्तन खूप चांगले झाले.
    सावरकरचे धगधगते राष्ट्रप्रेम बुवांच्या आवाजात अजून दोन दिवस ऐकायला मिळणार.
    खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. 🙏

  • @chitradanke8564
    @chitradanke8564 Před 3 lety +6

    श्री आफळे बुवाना नमस्कार🙏🙏

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před 3 lety +5

    सुस्वागतम् रामा! जय श्रीराम!

  • @jayantkulkarni6298
    @jayantkulkarni6298 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर नमस्कार आपणाला.

  • @anantlagad9390
    @anantlagad9390 Před 3 lety +1

    फार च सुंदर किर्तन आहे मला आफळे बुवांनी केलेली किर्तने आवडतात. 🙏🙏🙏

  • @pujewarbalaji7932
    @pujewarbalaji7932 Před 3 lety

    Super soooooper bua

  • @arvind.earthy
    @arvind.earthy Před 3 lety +6

    छान कीर्तन . विशेष म्हणजे सावरकर ह्या विषयावर प्रथमच ऐकलं .खूपच सुंदर .कीर्तनकारांना धन्यवाद .

  • @vasantpatankar178
    @vasantpatankar178 Před 3 lety

    chan khoop chan

  • @purushottambodas6546
    @purushottambodas6546 Před 3 lety +2

    स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रणाम करतो .कीर्तन नेहमी प्रमाणे फारच छान होते.

  • @pathakk7153
    @pathakk7153 Před 3 lety +4

    आदरणीय आफळेबुवा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्रिवार अभिवादन

  • @babasahebgadekar7243
    @babasahebgadekar7243 Před 3 lety

    वंदना 🙏

  • @sarangdeshpande5731
    @sarangdeshpande5731 Před 3 lety +4

    खुपच उपयुक्त आणि प्रेरणा देणारं किर्तन. ठरवलेलं काम पूर्ण करण्यासाठी कराव्या लागण्यार्या साधनेचं महत्त्व कळालं.

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 Před 3 lety +2

    उत्तम

  • @prakashramane2527
    @prakashramane2527 Před 3 lety

    very very nice.

  • @vishnuugavekar9936
    @vishnuugavekar9936 Před 3 lety +2

    आफळे बुवांचे कीर्तन म्हणजे माझ्या साठी एक पर्वणीच असते अप्रतिम कीर्तन ऐकताच प्रसंग समोर उभा राहतो