श्रीदत्त जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa | Datta Jayanti Vishesh Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • श्रीदत्त जयंती निमित्त, नारदीय कीर्तन
    श्रीदत्त जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
    #marathikirtan
    #dattajayanti
    पृथ्वीच्या निर्मितीपासून पृथ्वीच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि पृथ्वीवरील संतुलन राखण्यासाठी परमेश्वराने विविध अवतार धारण केले आहेत. परमेश्वराचा सहावा अवतार हा श्रीदत्तात्रेयांचा आहे. इतर अवतारांपेक्षा श्रीदतात्रेय अवताराचे वैशिष्ट्य म्हणजे हा अवतार चिरंतन, स्मर्तृगामी आणि नेहमी उपलब्ध असणारा असा आहे. दत्त जन्म कथे बरोबरच श्री दत्तात्रेयांचा अवतार कोणत्या कार्यासाठी झाला याबद्दल अतिशय सुंदर शब्दांमध्ये निरुपण केले आहे.
    Dattatreya
    Datta Janma Katha
    Charudatta Buwa Aphale
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

Komentáře • 557

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Před rokem +14

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @pradeepbende5675
    @pradeepbende5675 Před měsícem +2

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।

  • @narendradhavale3969
    @narendradhavale3969 Před 8 měsíci +2

    अप्रतिम किर्तन. जय जय गुरुदेव दत्ता अत्रि अनुसया सूता.

  • @geetarajgolikar8150
    @geetarajgolikar8150 Před rokem +1

    अनुपम सुंदर श्री दात्त जन्म किर्तन साष्टांग दंडवत

  • @pramodbende4702
    @pramodbende4702 Před měsícem +1

    फारच सुंदर रितीने दत्त जन्माचे वर्णन केले आहे.

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 Před rokem +7

    परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो बुवा🙏🏻
    किती रसाळ वर्णन.
    दंग , तल्लीन होऊन कीर्तन करता तुम्ही 🙏🏻
    नारदीय कीर्तनाला या स्पर्धेच्या काळात उत्तम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम आपण करता आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DattaguruSewa1995
    @DattaguruSewa1995 Před rokem +2

    "Om Shree Gurudev Datta "

  • @naynagawade5109
    @naynagawade5109 Před 8 měsíci +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐💐🙏

  • @devdasmordekar576
    @devdasmordekar576 Před rokem +1

    Atishay sunder,Dattajanmache yatarth adhyatmik vivechan,dhanyawad.

  • @LaxmiBhat-tm9hn
    @LaxmiBhat-tm9hn Před 23 dny

    अती सुंदर व बोधप्रद आफळे बुवांच्या गोड आवाजात ऐकायला मिळाले. अती आनंद झाला.

  • @prashantmusmade9328
    @prashantmusmade9328 Před 2 lety

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत ज्ञानवर्धित कीर्तन होते खूप शांती समाधान मिळाले

  • @yashodeepkhare6942
    @yashodeepkhare6942 Před 2 lety +15

    आदरणीय आफळे बुवा, आपले कीर्तन वर्षानुवर्षे ऐकत आलो आहे, कीर्तन ऐकून माझ्या मधला न्यूनगंड पूर्णतः नाहिसा झाला..
    शतशः आभार.🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻
    जयतु वीर विनायकम।।

  • @sanjaykamble3270
    @sanjaykamble3270 Před 8 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव. दत्त श्री श्री दत्तात्रेयांची जन्मकथा अतिशय सुंदर सागितली.

  • @swapnalijoshi524
    @swapnalijoshi524 Před 4 měsíci

    Buva khup Chhan kirtan ahe tumche.
    Tumcya dware Amhala dev Darshan hote🙏🙏🙏🙏

  • @krishnarane2624
    @krishnarane2624 Před 8 měsíci

    अतिशय सुंदर आणि अध्यात्मिक अर्थ सांगितला खूप छान श्री गुरुदेव दत्त

  • @kamalbharti9058
    @kamalbharti9058 Před 8 měsíci

    आदरणीय, आवदूत, ची नंतन,, श्री, गुरुदेव, दत्त, महाराज, कीं जय,, अकीर्तन, खुपच, सुंदर, झालं, 👌👌🌹🌹❤️🙏🏻🙏🏻☝️😂

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 7 měsíci

    Jai Shriram.Jai Shriram.Jai Shriram.Jai jai Raghuveer Samartha. Jai Jai Raghuveer Samartha. Jai jai Raghuveer Samartha. Jai jai Raghuveer Samartha .🙏🙏🙏

  • @jyotsnakudrimoti6259
    @jyotsnakudrimoti6259 Před rokem

    Mahitipurn kirtan madhur zale aahe.Jay shridatt.

  • @purvagawade6482
    @purvagawade6482 Před 2 lety +9

    महाराज आपले शब्द म्हणजे अमृतवाणी..सतत कानावर पडावी हेच श्रीगुरुदेवांकडे मागणे आहे🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏

  • @charudixit5254
    @charudixit5254 Před 8 měsíci

    खूपच सुंदर कीर्तन आफळे बुवा म्हणजे अलभ य लाभ सुंदरच बारकावे खूप छान माहिती मिळते

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Před rokem

    प्रणाम आज गुरवार अचानक यु ट्युबवर आपल्या भक्तीसंगीतमय किर्तनातुन दत्तात्रय जन्मकथा ऐकण्याचा योग आला आणि दत्तसंक्लपनाचा जो जप मनात आहे ते प्रत्ययास आलेय-अवधुत चचिंतन श्रीगुरुदेव दत्त

  • @vidyadeshmukh835
    @vidyadeshmukh835 Před 8 měsíci

    अतिशय सुंदर अवर्णनीय असे कीर्तन आपण अध्यात्मिक अर्थ खूपच छान सांगता आपणांस त्रिवार वंदन

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 Před 8 měsíci +1

    सुस्वर , वेल्हाळ....गायन,कथन, परिपूर्ण! मंत्रमुग्ध झाले......वंदन मा. आफळे बुवा...🙏🙏🙏
    श्री गुरुदेव दत्त...🙏

  • @nilkanthhirve8536
    @nilkanthhirve8536 Před 2 lety +2

    Datta Mharaj ki jai. Shree Guru..Dev Datt

  • @mangalaalawani4495
    @mangalaalawani4495 Před 8 měsíci

    अतिशय सुंदर विवेचन, साष्टांग नमस्कार🙏🙏🙏

  • @sunitamuley3737
    @sunitamuley3737 Před 2 lety

    🙏🙏shri gurudev datt 🙏🙏man aaghdi bharun aale hote 🙏🙏 kirtanseva 🙏🙏

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r Před 6 měsíci

    महाराज खूप छान विश्लेषण करतात. महाराज आपणास प्रणाम.

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 Před 2 lety +11

    भगवान श्री दत्तात्रेय यांची जन्मलीला
    अतिउच्च आध्यात्मिक पातळीवर व अतिशय शुद्ध अर्थासहित भक्तीने तुम्ही सांगितली आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🚩
    हरे कृष्ण 🚩

    • @meeraghadgay7151
      @meeraghadgay7151 Před rokem +1

      खुप सुंदर कीर्तन आदरणीय आफळे बुवांना शिर साष्टांग दंडवत

  • @user-yz4by2vj1u
    @user-yz4by2vj1u Před 6 měsíci

    किर्तन खूपच सुश्राव्य आहे. सतत ऐकत राहावेसे वाटते.

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 Před 8 měsíci +2

    नमन नमन नमन 🙏🙏 अहोभाव

  • @gajanannaik2637
    @gajanannaik2637 Před 8 měsíci +1

    मनाला खूब आनंद वाटला, धन्यवाद

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Před 8 měsíci +1

    भावमधुरतेमुळे अत्यंत दिव्य श्रवणानंद मिळाला. धन्यवाद.

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 Před rokem

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम!
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Před rokem +1

    अप्रतिम आणि बहुमोल कीर्तनसेवेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @bhushanpatil3114
    @bhushanpatil3114 Před 2 lety +6

    दत्तजयंती ला श्रीगुरूदत्तांचे
    किर्तन ऐकायला मिळने
    हा सुवर्ण योगायोग आहे
    त्यात ही आफळेबुवांची रसाळ वाणी हा दुग्धशर्करा योगच
    धन्यवाद

  • @lalitapatil4291
    @lalitapatil4291 Před 2 lety +3

    मकरंद बुवा किर्तन खूपच छान झाले. तुमच्या मुळे श्रीधर स्वामीचे तप कळले. तुम्हाला साष्टांग दंडवत. जय जय रघुवीर समर्थ!!

  • @waghmaretukaram7254
    @waghmaretukaram7254 Před rokem

    कीर्तन विश्वातील आजचे कीर्तन आध्यात्मिक संस्कारक्षम झाले. सर्वोत्कृष्ट भाषण शैलीतील हे कीर्तन संस्मरणीय च.! ह.भ.प. श्री चारुदत्त बुवा आफळे यांनी अध्यात्म्याचे पैलू अतिशय सुंदर उलगडले. अवर्णनीय आत्मानंद दिला त्यास्तव बुवांना प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग त्रिवार दंडवत्।
    बुवांना पुजनीय प्रार्थनीय वंदनीय धन्यवाद.!!!

  • @ramraojoshi1318
    @ramraojoshi1318 Před 2 lety

    खूप छान वाटले. श्री गुरुदेव दत्त

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 Před 2 lety +51

    बुआ आपणा बद्दल काय लिहावे, प्रत्यक्ष सरस्वती देवी वाणी रूपातून बोलतात. आपले प्रत्येक कीर्तन, प्रवचन हे ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असते. खुप छान, आपले मनापासून आभार.

  • @dipak338
    @dipak338 Před 2 lety +2

    श्री गुरुदेव दत्त, खूप अप्रतिम झाले कीर्तन, सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार

  • @vinayakpande4389
    @vinayakpande4389 Před rokem

    खूप खूप छान. मन प्रसन्न झालं.जय श्री गुरुदेव दत्त. श्री चारूदत्त आफळे महाराजांना व दत्त गुरूंना शिर साष्टांग दंडवत.

  • @meerakale9864
    @meerakale9864 Před 2 lety +3

    अहंकार आणि मत्सर ह्या दैत्यांचा नाश करण्यासाठी दत्तात्रेयांनी अवतार धारण केला आहे ही नवीन संकल्पना आपण या किर्तनातून मनात रुजवली.आफळेबुआ आपणास व श्री दत्तगुरुंना त्रिवार वंदन,🙏🙏

  • @shilpagadgil2587
    @shilpagadgil2587 Před 8 měsíci

    अतिशय सुंदर कीर्तन झाले बुवां .जागेवर चं सर्व रूपांत श्री दत्तात्रेय भेटले.आपल्यां सुंदर गोड वाणी तुंन . शब्दांत नाही सांगता येत नमस्कार नम्रपणे आपणा सर्वांना 🎉🎉 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तं🎉दंडवत.

  • @drmanikpatil586
    @drmanikpatil586 Před 8 měsíci

    🙏🙏🙏👌👌👌👏Shree gurudev datt Avdoot digambara digambara digambara shree pad vallab digambara Avdoot chintan shree gurudev datt Avdoot

  • @ballalkane5636
    @ballalkane5636 Před rokem

    उत्तम कीर्तन, आपली संस्कृती, आध्यत्मिक ठेवा आपण जातं करत आहात. धन्यवाद

  • @dattatrayshukre8942
    @dattatrayshukre8942 Před 2 lety +5

    वा बुवा, दत्तावताराचे अध्यात्मिक महत्त्व खूपच सुंदर सांगितले, विशेषतः पूर्वरंगात इतर अवतार आणि दत्तावतार यातील फरक खूप आवडला, त्यालाही भारतीय इतिहासातील दाखले दिले त्यातून खरा राष्ट्रीय कीर्तनकार दिसला, धन्यवाद!

    • @shashikalak1550
      @shashikalak1550 Před 2 lety

      6

    • @vasantivelankar2345
      @vasantivelankar2345 Před 2 lety

      वाह भगवंतांचे इतर अवतार व दत्तात्रय अवतार यातील फरक खूप सुंदर समजावून सांगितला आहे.तसेच दत्तावताराचे अध्यात्मिक महत्त्वही छान समजावुन सांगितले.🙏🙏🙏

  • @santoshmestry440
    @santoshmestry440 Před 8 měsíci +1

    🙏अतिशय सुंदर 🙏

  • @jayashreekamthe1188
    @jayashreekamthe1188 Před 8 měsíci

    अप्रतिम कीर्तन धन्य झाले .

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 Před 2 lety

    किर्तन विश्व उपक्रम खूपच छान आहे

  • @shrikanttapas8296
    @shrikanttapas8296 Před rokem +1

    खूप सुंदर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त.राम कृष्ण हरी.

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před 7 měsíci

    Presentation was wonderful.An historic event. 22. 1.2o24.Ram Pratishthapana .jai ho!🙏

  • @vidyadharjoshi8065
    @vidyadharjoshi8065 Před 8 měsíci +1

    Excellent kirtan Pahle Buva shri Gurudev Datta 🙏👌

  • @dilipangre7526
    @dilipangre7526 Před 11 měsíci

    व्वा खूपच छान
    ऐकून मन भारवून गेले

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Před 2 lety +1

    अप्रतिम कीर्तन... न्हाणी व पाळणा खूपच सुंदर... विनम्र अभिवादन 🙏

  • @vrushalisawardekar4082
    @vrushalisawardekar4082 Před 2 měsíci

    आदरणीय आफळे गुरुजी तुम्ही जेव्हा तुमच्या स्वरात गाता तेव्हा मन शांत होते व डोळे मिटून ऐकावेसे वाटते जसं बाळ त्याची आई अंगाई गाते त्यावेळी बा ळ डोळे मिटून घेते तसे मला होते तुम्ही जेव्हा लक्ष्मी नगरच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाला आला होता त्यावेळी मी मनापासून तुम्हाला साष्टांग नमस्कार केला त्यावेळी माझा गुरूला नमस्कार केला असे वाटले

  • @anuradhakatti3502
    @anuradhakatti3502 Před 2 lety

    तुमचे किर्तन खूपच श्रवणीय

  • @rekhakulkarni3145
    @rekhakulkarni3145 Před rokem +1

    श्री आफळे बुवा यांचे किर्तन अप्रतिम, रसाळ वाणीने सादर करण्याची हातोटी अप्रतिम.

  • @motiramjadhav1125
    @motiramjadhav1125 Před 8 měsíci

    खूप सुंदर कीर्तन मनाला भावले

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 Před 11 měsíci +1

    🙏🚩 चारुदत्त आफळे बुवा साष्टांग दंडवत..🙏🪔🌹🌿🙏 आपली रसाळ, मधाळ, मधुर, रसपूर्ण वाणीतून सुंदर, अप्रतिम कीर्तन, निर्मळ आनंद देऊन जात आहे. ज्ञान प्रगल्भता वाढत असून मन शांत, शुध्द, पवित्र निर्मळ होईल व निर्भेळ , निर्मळ आनंद मिळो.👌👌👍हीच दत्तात्रेयाय चरणस्पर्श करुन कळवळून लीन होऊन प्रार्थना! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!🙏 त्रिवार साष्टांग दंडवत 🙏

  • @sangitamane6957
    @sangitamane6957 Před 8 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ

  • @sureshkulkarni5572
    @sureshkulkarni5572 Před 8 měsíci

    खूप छान किर्तन ऐकायला मिळाले

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 Před 8 měsíci

    मन प्रसन्न झालं छान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 2 lety

    🌹🙏🌹सद् गुणाचा अहंकार करायचा नसतो🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏

  • @tejakulkarni543
    @tejakulkarni543 Před 8 měsíci

    कीर्तन फारच छान वाटले. धन्यवाद 🙏

  • @archanajoshi7870
    @archanajoshi7870 Před rokem

    खूप सुंदर कीर्तन।आफलेबुवा नमस्कार

  • @mahadevbhange568
    @mahadevbhange568 Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 Před 2 lety +1

    Dandvat Pranam Charudatta Afale Maharaj

  • @SuhasWorld48
    @SuhasWorld48 Před rokem +3

    अंगावर शहारे आणणारे कीर्तन..अप्रतिम
    🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌺

  • @gautamnanabelgavkar3160
    @gautamnanabelgavkar3160 Před 2 lety +12

    स्वर ताल लय आणि रसाळ ओघवत्या वक्तृत्वाचं दैवी वरदान लाभलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे
    "श्री चारुदत्त आफळे बुवा"
    भल्या पहाटे ऐकावं
    नित्यनेमाने ऐकावं अशी कीर्तनं सादर करतात....
    :- श्री गौतम महाराज बेलगांवकर

    • @mahendrashindijamekar4464
      @mahendrashindijamekar4464 Před rokem

      ह.भ.प.चारूदत्त आफळे गुरुजी शतशः नमन, श्री दत्त जन्म आख्यान , आपल्या मधुर वाणितुन ऐकले किर्तन मालिकांचा आस्वाद आपल्या सर्व गुरूजनांच्या सुमधुर वाणितुन ऐकायला मिळते सर्वांना शतशः नमन श्रीनाथ समर्थ, अंजनीग्राम शुरजी, महेंद्र शिंदीजामेकर.

  • @ulhaskhobare
    @ulhaskhobare Před 2 lety +4

    अप्रतिम कीर्तन!! गुरू दत्तात्रय जन्माची व महात्म्याची माहिती आदरणीय ह. भ. प. आफळेबुवांनी खुप छान सांगितले.🙏🙏

  • @kundadahale8038
    @kundadahale8038 Před 2 lety

    आफळे बुवा आपले दत्त जन्मा चे कीर्तन फारच छान झाले मन प्रसन्न झाले तसे मला आपले कीर्तन प्रवचन फार च आवडते मि आवर्जून ऐकत शुभरात्रि

  • @avanibamne7293
    @avanibamne7293 Před rokem +1

    खूपच छान आपले आभार मानते

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 Před 2 lety +1

    नमस्कार बुआ अतिशय दर्जे दार कीर्तन वा हार्मोनियम तबला मृदंग याचि सुंदर साथ वा आपण गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन शुभेच्छा जय हो संचालन खुपचं सुंदर होतं वा धन्यवाद सर

  • @suvarnamajgaonkar9106
    @suvarnamajgaonkar9106 Před 8 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 8 měsíci +1

    🌹🙏🌹⭐️👌पाळणा ,अप्रतिम🌼🌺🌼🕉️🌼🌺⭐️🌹🌼🌺⭐️❤️🕉️🌺🌼🌹⭐️अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त❤🌼⭐️❤👌🌺🌼🌹⭐️❤👌🌺🌼🌹⭐️❤🙏⭐️

  • @vishwambhardeshpande4778
    @vishwambhardeshpande4778 Před 8 měsíci +1

    ''इतरांचा चांगलेपणा व मोठेपणा मान्य करा, त्यांचेसारखे होनेचा प्रयत्न करा पण त्यांचा मत्सर, द्वेष करू नका '' हीच शिकवण यापासून घ्यावी. 👌👌👍👍🙏🙏

  • @urmilaapte4329
    @urmilaapte4329 Před 2 lety

    अतिशय सुरेख दत्त महाजांविषयी माहीती मिळाली खूप आनंद दिला आहे.

  • @bharatshirurkar8680
    @bharatshirurkar8680 Před 2 lety

    दत्तात्रेय अवतार महत्त्व सांगणा रे अतिशय छान कीर्तन

  • @chhayaparvekar7315
    @chhayaparvekar7315 Před 8 měsíci +1

    जय गुरुदेव दत्त अप्रतिम 🙏🙏

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Před 8 měsíci

    श्रवणीय किर्तन धन्यवाद

  • @user-oh9vl6yc9e
    @user-oh9vl6yc9e Před 11 měsíci

    Khoop sunder !! Ekdam shravaniya

  • @abhiivaidya6710
    @abhiivaidya6710 Před 4 měsíci

    Avdhut Chintan Shree Gurudev Datta🙏

  • @jayshriketkar2207
    @jayshriketkar2207 Před rokem +1

    खूपच छान आहे नेहमी प्रमाणे!🙏🌹

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před 2 lety

    नेहमीप्रमाणे अप्रतिम.सुंदर, श्रवणीय.नमस्कार.

  • @smitadhuri8301
    @smitadhuri8301 Před rokem +5

    खूप सुंदर, अप्रतिम . कृतज्ञता 🙏🌹

  • @ArunASutar-ow6yk
    @ArunASutar-ow6yk Před 8 měsíci +1

    पूजनीय गुरुजी यांच्या वानिस कोटी कोटी प्रणाम करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!!❤❤❤❤❤❤❤

  • @suhasjoshi7384
    @suhasjoshi7384 Před 8 měsíci

    अतिशय सुंदर ,शब्दच अपुरे आहेत...

  • @diptipawar6879
    @diptipawar6879 Před 8 měsíci

    खूपच छान मनापासून धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @vijaykumarteredesai5240

    ॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌺🌸🌼💐👏👏👏
    दत्त जन्मात तल्ली झालो . सुरेख कीर्तन .
    ॥ दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥💐🌺🌸🌼💐👏👏👏

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 Před 8 měsíci

    अत्यंत मधुर श्रवणीय बुवांनी विषय खूप सुरेख मांडला तसेच दत जन्म कथानक खूप उत्तम प्रकारे सादर केले मनपूर्वक आभार

  • @anantnimkar958
    @anantnimkar958 Před 8 měsíci

    आता गुरुदेव दत्त आमचा अहंभाव दुर करो. बुवास शि. सा. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @latawkr5405
    @latawkr5405 Před 8 měsíci

    बुवा तुम्हाला आधी प्रणाम तुम्ही दत्तात्रय वर केलेले किर्तन खूप छान सांगितलं

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 2 lety

    🌹🙏🌹तीन शिरे सहा हात”विवेचन छान🌹🙏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před 2 lety

    🌹🙏🌹दत्त अवतार देहधारी राक्षस मारत नाही तर मत्सर मारण्यासाठी आहे🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @sangeetajoshi6108
    @sangeetajoshi6108 Před 8 měsíci

    खूप खूप सुंदर 🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏👌👌

  • @sapnadakale4622
    @sapnadakale4622 Před 8 měsíci

    Kup chan Shree Gurudevdatta🙏💐

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Před rokem +2

    अतिशय सुंदर आहे

  • @vitthalbarva9912
    @vitthalbarva9912 Před 8 měsíci

    खूप छान अभंग चिंतन. तीन शिरे सहा हात या अभंगाचे खरे अंतरंग उलगडून दाखवले. बुवा खूप छान आख्यानही.~बापू महाराज दातार कोठुरेकर निफाड

  • @dinkarkulkarni6120
    @dinkarkulkarni6120 Před 2 lety

    Apratim kirtan aani tyatil aacharniy sandesh tar far far apratim