फक्त 160 चौरस फूट जागेत केशर शेतीतून तब्बल 6 लाखांचं उत्पन्न, पुण्यातील तरूणाचा यशस्वी शेती प्रयोग.!

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 12. 2022
  • ​‪@Kisanwani‬ शेतकरी बंधूनो पुण्यातील एका तरूणानं अवघ्या १६० चौरस फूट जागेत तब्बल ६ लाखांचं उत्पन्न घेऊन दाखवलय. त्यानं केलेला हा प्रयोग भारतातील शेती क्षेत्राला नवी दिशा देणारा आहे. शैलेश मोडक असं या तरूणाचं नाव असून… आज आपण त्याच्या १६० चौरस फूट जागेतील अनोख्या शेती प्रयोगाची यशोगाथा पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यात जाणार आहोत.
    Contact :
    Shailesh Modak - 97675 89994
    =================================================================================
    Get the BEST PRICE at IndiaMART
    Farm Development: dir.indiamart.com/pune/farm-d...
    Greenhouse: dir.indiamart.com/pune/greenh...
    Hydroponic Farming Systems: dir.indiamart.com/impcat/hydr...
    ================================================================================
  • Jak na to + styl

Komentáře • 122

  • @manasingjadhav3517
    @manasingjadhav3517 Před rokem +11

    सर प्रथम मी आपले अभिनंदन करतो आणि आपण जे तंत्रज्ञान विकसित केले आहे ते सध्या जरी खर्चिक असले तरी ती मानवाच्या भविष्याची गरज आहे मी पुन्हा एकदा आपले अभिनंदन करतो

  • @sadhanalele2550
    @sadhanalele2550 Před rokem +20

    मोडक आपला अभ्यास प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहेत मात्र अशा कृत्रिम पध्दतीत पिकाचे मूळ गुणधर्म त्याचा शरीर मनावर होणारा परिणाम काय व तुम्ही वातावरण निर्मिती करताना जो निसर्गाचा ऱ्हास करत आहात त्याचे होणारे दूरगामी परिणाम याचा विचार करावा. हे मी आपल्याला नाराज करण्याकरता लिहित नाही पण नुसते वर्षाला इतके पैसे मिळतात या गणितावर भर न देता तपमान नियंत्रित करताना आजूबाजूच्या वातावरणावर काय परिणाम होतो आणि मुळात सूर्याचे नैसर्गिक किरण न मिळाल्यामुळे पिकाचे गुणधर्म काय होतात इ अनेक बाबींचा विचार व्हावा. असो कसेही असले तरी आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल आपले अभिनंदन

    • @sparktechnology7727
      @sparktechnology7727 Před rokem

      ho pan amhi gharidekhil vatavaran nirmiti karato jashi havi tashi. fakt evadhya eka container mule jast kahi farak padel as vatat nahi.

    • @psm4727
      @psm4727 Před rokem +1

      Exactly

  • @radheshyammundadeyogikfarm5920

    अभिनंदन दादा !!
    तंत्रज्ञान उत्तम आहे. परंतु 320 चौरस फूटाचे वातावरण अनुकूलन करतांना बाहेरच्या वातावरणाचा जो ह्रास होतो आहे त्यामुळे गरीब लहान शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता निश्चितच वाढत आहे.

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Před rokem +9

    Congratulations 👍 Shailesh ji , ईश्वर तुमचं भलं करो, कल्याण करो तुमचं संसार सुखाचा हो, सर्वांची भरभराट होत राहो.

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Před rokem +2

    खुप छान प्रयत्न आहेत... कृषी उद्योजक कसा असावा याचे उत्तम उदाहरण... सगळ्यात महत्त्वाचे केलेले प्रमाणिक प्रयत्नांतून यशस्वी होतायत. अभिनंदन आणि बाकीच्या कृषी उद्योजकांनी यांचा आर्दश घ्यावाच

  • @sachinsawant9950
    @sachinsawant9950 Před rokem +7

    आधुनिक उत्तम शेती उच्च शिक्षण घेऊन शेती कशी करता येते याचे उत्तम उदाहरण या सुंदर व्हिडिओ बाबत किसनवाणी चे आभार

  • @rameshshinde4757
    @rameshshinde4757 Před rokem +12

    शेतकरी संघटनेच्या औरंगाबाद अधिवेशनात १९९२ मध्ये क्लायमेट चेंग, हायड्रोपोनिक्स, बद्दल सविस्तर चर्चा घडवून आणली होती..

  • @rrahulwablle2186
    @rrahulwablle2186 Před rokem +2

    उत्तम संकल्पना, नियोजन ही उत्तम, पिकबद्दल अभ्यासही उत्तम, टेक्नॉंलॉजीचा शेतीमद्धे अतिउत्तम वापर, प्रॉफिट मार्जिन ही 100% उत्तम मिळणारच फक्त दोन गोष्टींचा विचार करावा लागेल 1) उत्पादनाची प्रत कशी असेल त्याच्यावर तुम्ही अभ्यास करतच आहेत 2) ड्रॉबॅक आहे सदर प्रोजेक्ट मद्धे वापरलेल्या एसी मुळे बाहेरच्या वातावरणात होणारे बदल त्यावर काही संशोधन झाले तर खूपच उत्तम ठरेल आणि त्यावर ही तुम्ही सोल्युशन काढणार कारण आम्ही पुणेकर आहोत आमची शाखा कोठेही नाही.
    उत्तम अति उत्तम असेच कार्य करा आणि नवनिर्मितीतून पुण्यालाच नव्हे तर भारत देशाला विश्वगुरू बनवा.

  • @msdeshmukh01
    @msdeshmukh01 Před rokem +1

    खूप माहितीपूर्ण vdo.. या प्रोजेक्ट विषयी आणखी जिज्ञासा वाढली..

  • @Amit-su3kw
    @Amit-su3kw Před rokem

    😊👌👌👌छान खूप छान प्रयोग भरपूर यश मिळणार

  • @naam010
    @naam010 Před rokem +4

    उच्चशिक्षित तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून उत्तम प्रकारची शेती कमी जागेत कमी खर्चात ( एकरी शेतजमिनीचा भाव + मातीची धूप + पाण्याचा खर्च व वेळ ) करून तरुण पिढीत नवा आदर्श निर्माण केला आहे
    मोडक सरांनी शेत जमीन नसलेल्या साठी आधुनिक सर्वोत्तम पर्याय सुचवला आहे

  • @bh2808
    @bh2808 Před rokem +1

    Khup bhari prayog. Tumchya mehenatila ani kalpana shaktila Salam. 👌🙏

  • @milindbhende215
    @milindbhende215 Před rokem

    जबरदस्त ... मार्गदर्शक ..
    खुप खुप धन्यवाद ..
    एकदाच खर्च आणी अनेक वर्ष उत्पन्न
    तेही अवघ्या दिडशे फुटात ..

  • @surekhakulkarni5085
    @surekhakulkarni5085 Před rokem +1

    Sir khupach chan achievement aahe 👌👌 all d best

  • @kishoriindurkar9930
    @kishoriindurkar9930 Před rokem

    अतिशय सुरेख काम.

  • @ganpatkenche3579
    @ganpatkenche3579 Před rokem

    ग्रेट आपल्या करीता नवीन कल्पना आहे पण practically and economically its physible for the farmers production.

  • @yogeshsuryawanshi1535
    @yogeshsuryawanshi1535 Před rokem +4

    संकल्पना उत्तम आहे.शरीराला उत्तम आहे का? शेतीला उत्तम पर्याय सेंद्रिय शेती व संघटित शेतकरी

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb Před rokem +1

    सुंदर 💐🙏

  • @arunab2402
    @arunab2402 Před rokem +1

    Great step. Some one has to start take risk
    People want proof OF ANYTHING then and then only they start..might you can be A great help inspiration. one can who is willing to start it in there own small area...so also customers for multiplied bulb .
    You can study .. keep track of effects on bulbs..
    Congratulations

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Před rokem

    अभिनंदन दादा खूप छान

  • @shrikanta.jadhav2202
    @shrikanta.jadhav2202 Před rokem

    Kup Chan sir

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Před rokem +1

    Nice work 👍👍👍

  • @vikeekharate6177
    @vikeekharate6177 Před 8 měsíci +1

    Zabardast bhau

  • @sanjaysurve6122
    @sanjaysurve6122 Před rokem

    Great.

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 Před rokem

    Nice information.

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Před rokem +1

    Hats off.

  • @lingeshbirnale3160
    @lingeshbirnale3160 Před rokem

    Your information is unique tai

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Před rokem

    Very good effort.

  • @pkanawade
    @pkanawade Před rokem

    Great sir

  • @atulkale9490
    @atulkale9490 Před rokem

    Salute bhawa

  • @priyankapatil581
    @priyankapatil581 Před rokem +4

    अभिनंदन खुप छान 🎉🎊hydrophonic realted video banva

    • @vaibhavkale1950
      @vaibhavkale1950 Před rokem

      E krishi Shiksha chya site var information available ahet

  • @kolilaxman
    @kolilaxman Před rokem

    Best marketing .navin tantrdyan lava chuna shetkryala an tumi kamva

  • @dinkargokhale4554
    @dinkargokhale4554 Před rokem +6

    Congratulations ! All the best....Great innovation.

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Před rokem

    Nice video

  • @aminkadari3703
    @aminkadari3703 Před rokem +1

    best

  • @kolilaxman
    @kolilaxman Před rokem

    Cooling system problem zale tar kay karnar an loss kasa bharun denar .te adi sanga

  • @Sumit-dixit
    @Sumit-dixit Před rokem +4

    Congratulations 👏🥳😊

  • @vitthalchoudhari8582
    @vitthalchoudhari8582 Před rokem +1

    खुप छान प़ो़जेकट बनवला आह़े आपन पृशिक्षन देता का?

  • @ajitkarulkar3719
    @ajitkarulkar3719 Před rokem

    Good luck

  • @aiwale001
    @aiwale001 Před rokem +1

    Best solution for small farmers

  • @happylifestyle4553
    @happylifestyle4553 Před rokem +1

    पहिल्यांदा कोणताही नविन प्रयोग करतांना खर्च जास्तच होतो, पण एकदा technology develop झाली की खर्च कमी कसा करायचा त्यावर काम करता येईल

  • @jitendragangurde8611
    @jitendragangurde8611 Před rokem

    Congratulations

  • @sarikapawar2490
    @sarikapawar2490 Před rokem +4

    Thank you so much for such a wonderful and informative video. The display contact info is of Mr. Shailesh Modak? Please let me know 🙏 😊

  • @hemchandraco6326
    @hemchandraco6326 Před rokem

    आपला उपक्रम स्तुत्य आहे पण बाहेरचे वातावरण व आतील वातावरण व पिकावर होणारा परिणाम तसेच ते पिकवलेले पिक त्यांच्या माणसाच्या जीवनावर जसे नैसर्गित रित्या पिकवलेले केशर व तुमच्या कंटेनरमध्ये पिकवलेले केशर हे खाऊन माणसाच्या जीवनावर काय परिणाम होईल तुमचा उपक्रम हा फार छान आहे पण पैसे कमावण्याच्या नादात अयोग्य असे काही घडू नये हीच इच्छा आहे यावर पण तुम्ही अभ्यास करावा व ते उपयुक्त आहे की आपण की अभ्यास करावा व जसे रासायनिक खतामुळे नेहमी होणारे परिणाम निसर्गाचा ऱ्हास तसे काही होऊ नये याची काळजी घ्यावी ही नम्र विनंती

  • @Blackstone00701
    @Blackstone00701 Před rokem +2

    सर मार्केटिंग कस आणि कुठे होत

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Před rokem

    प्रोजेक्ट ला नेमका खर्च किती आपल्या 👍👌💐💐💐💐

  • @magdumabdulkrimshaikh9717

    👍👍👍👍👍🤝🙏

  • @vijaytaware4306
    @vijaytaware4306 Před rokem

    नैसर्गिक व्यवस्था टाळुन मिळणार भरघोस उत्पादन मानवी शरीरास पोषक कि हानिकारक यावर सखोल संशोधन होने आवश्यक आहे. केवळ धन महत्वाचे नाही.

  • @kolilaxman
    @kolilaxman Před rokem +1

    Shetkari pan ata shiklet raw

  • @kpratham.886
    @kpratham.886 Před rokem +2

    अजुन 2वर्षाणी काय अवस्था आहे ते kalva , aaho कैक शेतकरी पूर्ण लाइफ मध्ये pan evdha Paisa kamvat nahit ,sheti evdhi सोपी नाही,

    • @ananddonde9356
      @ananddonde9356 Před rokem

      अभिनंदन, येणाऱ्या काळात प्रत्येक शेतकऱ्यांनी पीक घेतल्यानंतर थोडे मार्केटिंग कडे लक्ष दिले तर आमचा शेतकरी बंधु फार प्रगत होईल, शैलेशजी पुन्हा आपले अभिनंदन, आपले ज्ञान शेतकरी बांधवाना द्यावी ही विनंती, एक शेतकरी.💐💐💐💐💐

  • @asaramkure997
    @asaramkure997 Před rokem

    शेवट पर्यंत खर्च किती आला?

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 Před rokem +1

    हे केसर ऑरगॅनिक आहे का

  • @D_J40
    @D_J40 Před rokem

    बऱ्याच वेळा अशा बातम्या सत्य कि असत्या हे ठरवणे अवघड होते.

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem

      मॅम स्वतः विजीट करून पाहू शकता.. किसानवाणी कधीही लोकांचे नुकसान होईल अशा बातम्या दाखवत नाही.

    • @D_J40
      @D_J40 Před rokem +1

      @@Kisanwani हो. भेट देण्याची इच्छा आहे.

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem +1

      @@D_J40 8208067006 whts app करा डिटेल्स पाठवू

  • @mmnmmn1021
    @mmnmmn1021 Před rokem

    Light bill khup asel.

  • @sakshikokate2482
    @sakshikokate2482 Před rokem

    🙏 Sir,
    Mai virar me rahata hu
    Virar me light din me 6 hours nahi rahati. Ye condition kesar ki kheti kara sakhat hu kya. Aap krupa karake bata dijiye.

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem

      Video me no diya hai, call kariye

  • @nitudada1
    @nitudada1 Před rokem

    याला शेती उत्पन्न म्हणायचं की बिगरशेती?

  • @kitchenrecipies9805
    @kitchenrecipies9805 Před rokem +1

    दादा हे गृहिणी करिता चांगले आहे पण एकूण उत्पन्न पेक्षा खर्च खूपच जास्त आहे

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem

      Project cost surwatila jast aahe but nantar ha kharch khup kami aahe

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 Před rokem +1

    SIR DO U SALE SAFFRON IN WARJE

  • @technicaldailyneeds8738
    @technicaldailyneeds8738 Před rokem +30

    मला तर अस वाटय की जेवढे केसर होतील तेच्या दुप्पट खर्च झाला आहे.

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem +4

      Mitra te pn sangitaly video madhe

    • @sarikapawar2490
      @sarikapawar2490 Před rokem +1

      Yes 👍

    • @PradipKumar-mk4zb
      @PradipKumar-mk4zb Před rokem

      दुसऱ्या वर्षी पासून नफा मिळेल

    • @patilatul3915
      @patilatul3915 Před rokem +1

      Amhal visit krta yeyil ka?? Number day please

    • @onerule3874
      @onerule3874 Před rokem +3

      प्रयोग करने के लिए कीमत चुकानी पड़ती है, प्रयोग काम्यब होने पर उसी प्रयोग में खर्च कम करनेसे नफा भी मिलने का सोचा जाता। कुछ न करने से अच्छा की है, कुछ तो कर रहा है। यह नया भारत है मोदी सरकार का, मेक इन इंडिया।

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 Před rokem +2

    मास्तर, एक किलो केसर तीन लाख रुपयेला असत, तुम्ही एक एक ग्राम विकलं तर तुम्ही सांगता तेवढा फायदा होतो. पण परत मार्केटिंग चा प्रश्न उपस्थित होतोच

    • @amolrajepatil9233
      @amolrajepatil9233 Před rokem +1

      Balochistan se GoogleTranslate use kar ke question bhej rahe ho kya bhai?

    • @iqbalbaloch5524
      @iqbalbaloch5524 Před rokem

      @@amolrajepatil9233 नाय रे भावा, तेल विकत पूर्वज आले आणि इथं राहिले.

  • @karanthanekar7459
    @karanthanekar7459 Před rokem

    Pampor area kuthe mnth ah sir ata tumch nav ghetla phije

  • @deepakpawar1488
    @deepakpawar1488 Před rokem

    Input cost sanga Ani output sanga

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem +1

      Video baghitala asata tar ha prshn vicharala nasata

  • @mohanmohite433
    @mohanmohite433 Před rokem

    आशे आशेल तर पदवीधरने शेती करवी आनी शेतकरयाने नोकरी करावी
    उत्पन खिश्यात आल्यावरच जाहिर करा बोला नंतर कारने कोन सांगत नाहित

  • @narayanp4256
    @narayanp4256 Před rokem +1

    मग आता सगळेच करोडपती होणार.

  • @rahulkhedekar5652
    @rahulkhedekar5652 Před rokem

    असे शेतकरी शेती अवघड करतील

  • @abhisheksangale9402
    @abhisheksangale9402 Před rokem

    Kaisar kothe vicktat he vicharla nahi

  • @adityathakre7482
    @adityathakre7482 Před 2 měsíci

    Sir tumcha contact no display kara plz mhanje mala aplya farm la visit karata yeil ani mala pn farm suru karyacha ahe

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před 2 měsíci

      व्हीडीओ पूर्ण व्यवस्थित पहा. नंबर दिलेला आहे

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 Před rokem

    पोटाला लागणारे मूळ अन्न शेतकऱ्याने कितीही पिकवले शेतकरी भिकरिच आहे.कर्ज बाजारी आहेत मग काय अन्न धान्य पिकवणे शेतकरी यांनी बंद केले पाहिजे का भाऊ.

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Před rokem

    माझ्याकडे जागा आहे अलिबागला 100000 qf घेणार का फक्त 1लाख वर्षाला द्या

  • @mahavirnaik6997
    @mahavirnaik6997 Před rokem +1

    या पिकाची संपूर्ण माहिती कुठे मिळेल

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem

      व्हीडीओ मध्ये नंबर दिलाय फोन करा

  • @ganeshambekar2601
    @ganeshambekar2601 Před rokem

    एकटाच धीरूभाई अंबानी बन. बाकीचे सारे शेतकरी वेडे आहेत

  • @sakshatkarjoshi2498
    @sakshatkarjoshi2498 Před rokem

    Please display contact number & place where We can visit as par your convenience .

  • @ArunB108
    @ArunB108 Před rokem +1

    He is making profit from social media and his own app....
    There is no chances of profit from this farming....
    DON'T FOOL COMMON PEOPLE'S

    • @PatilsSchool-
      @PatilsSchool- Před rokem

      I Agree to your view, some things good to hear and see if this concept is sustainable agriculture for all crop then you can join Elon Musk for Mars Trip All The Best

  • @yogeshpatre2869
    @yogeshpatre2869 Před rokem +1

    Cost of operation किती आहे .ते सांगा अगोदर

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem

      Video kashala upload kelay, baghayla kahi adchan aahe ka

    • @YogeshPatil-nr3xe
      @YogeshPatil-nr3xe Před rokem

      @Kisanwani Cost of operation sangitlich nahi
      1 yr 10lac
      2nd yr kiti?
      3rd yr kiti?
      And so on
      Br 10lac karj kadhal tr vyaj kse fitel?
      Total electricity and all operational cost (mati tayar krne, kand wadhavne etc ) kiti?
      Keshar konala vikle?
      Keshar cha yeild wadhel ki kmi hoil ki titkach rahil darvarshi?
      Keshar nahi wakla gela tr kay?

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem

      Are mitra thod tari logic aahe he vicharnyala. 2nd year seeds sathi kharch nahi 1che 4 hotat, jar tevdha yield vadhval tar uttppan pan tyach patil vadhel na, survatila sarv instrumentmule kharch jast jato but next year pasun to khup kami hoto

  • @jayant_vartak
    @jayant_vartak Před 11 měsíci

    भेटू शकतो का? Contact number मिळेल का ? Please.

  • @vivekghunake2552
    @vivekghunake2552 Před rokem

    Mobile number dya

    • @Kisanwani
      @Kisanwani  Před rokem

      Video madhe paha

    • @tanujadharade507
      @tanujadharade507 Před 8 měsíci

      I am interested in this saffron cultivation, can you help me from being means start to end please reply