भुईमूग पिकाला पहिली खुरपणी झाली की या खताचा वापर करा भरपूर फुले व आरा लागणार.

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #navbharat_tv_marathi #नवभारत_टीव्ही_मराठी
    #कांदा
    #वीडियो
    #farming
    #harvester
    #नववी_ब

Komentáře • 39

  • @prabhakarraut1807
    @prabhakarraut1807 Před 2 lety +1

    माहिती छान दिली भाऊ 👍

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 Před rokem

    धन्यवाद आभारी आहोत खुप छान

  • @ajinathwaghmode5903
    @ajinathwaghmode5903 Před 2 lety +6

    Good information

  • @sukhadevsangale4147
    @sukhadevsangale4147 Před 2 lety +1

    माझ्या मते
    गोली सुपर म्हणजे सुपर फॉस्फेट चे खत असावे.

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Před 2 lety +11

    सगळेच शेती तज्ञ होत आहेत.यूट्यूब वर व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवू पाहात आहेत.

  • @navnathsudke7376
    @navnathsudke7376 Před 2 lety +2

    सुपरगोळी खत म्हणजेकोणते खत स्रवजन विचारतात क्रपाकरुन मला कळवा

  • @ashokajabepatil...825
    @ashokajabepatil...825 Před 2 lety +3

    मी कालच पहिला डोस दिला 10:26:26 चा

  • @dnyaneshwarkadam5090
    @dnyaneshwarkadam5090 Před 2 lety +3

    गोळी सुपर कोणतं खत सर

  • @rameshwarundal9799
    @rameshwarundal9799 Před 2 lety +2

    गोळी सुपर काय आहे

  • @vishwajeetpatil4592
    @vishwajeetpatil4592 Před 2 lety

    Single super टाकल तर चालतय काय

  • @rajuraut1530
    @rajuraut1530 Před 2 lety

    Buemg pivla ka padto uapay saga

  • @kirtidumbre5865
    @kirtidumbre5865 Před rokem

    तननाशक कोनत वापराव

  • @JhS5363
    @JhS5363 Před 2 lety +1

    उन्हाळी भुईमूग काढणीच्या वेळेस खूप प्रमाणात बुरशी लागते त्यासाठी काय उपाय करावे दुसरं म्हणजे गोळी सुपर खात कोणते

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 Před 2 lety +1

    पावसात कोणते खत वापरवे

  • @shankarbhandarge8158
    @shankarbhandarge8158 Před 2 lety

    Dhyavsd

  • @ajitkhandagle1278
    @ajitkhandagle1278 Před 2 lety

    आपलं मनापासून अभिनंदन

  • @mahadevtibile4330
    @mahadevtibile4330 Před 2 lety

    गोळी खत म्हणजे कोणत खत

  • @dattatraymhetre5384
    @dattatraymhetre5384 Před 2 lety +2

    शेंगा पेरताना त्याज बरोबर D A P पेरला तर काय फायदा होईल

  • @chintamanbhoye8677
    @chintamanbhoye8677 Před 2 lety +1

    15.15.15 खत योग्य आहे का भावा .

  • @vishalsheth8762
    @vishalsheth8762 Před 2 lety

    गोळी खते कोणत

  • @devendrawagh9571
    @devendrawagh9571 Před 2 lety +3

    D A P खत योग्य आहे का भाऊ

  • @ravindramalhar1904
    @ravindramalhar1904 Před 2 lety

    Dada pernila kutl khat vaprav te saga

  • @kubergavali2035
    @kubergavali2035 Před 2 lety

    20 20 0 13 हे वापरले तर चालेल का

  • @nanasahebganishepatil3118

    पेरताना कोणतं खत पेरलं पाहिजे

  • @Dipak478
    @Dipak478 Před 2 lety

    15-15 चालेल का

  • @devendrawagh9571
    @devendrawagh9571 Před 2 lety +3

    पेरणी केली तेव्हा सुफर फॉस्फेट दिले होते

  • @rohit_patil_official__
    @rohit_patil_official__ Před 2 lety +1

    🙏🙏 dhanyvad🙏🙏🌹

  • @gitaramnarwade2724
    @gitaramnarwade2724 Před 2 lety

    भुईमुग पिवळा पडत असेल तर कार्याचा वापर करावा

  • @ulhaspardhi9380
    @ulhaspardhi9380 Před 2 lety

    गोळी सुपर से नेमकि कोने खत

  • @ashokajabepatil...825
    @ashokajabepatil...825 Před 2 lety +1

    दुसरा कधी देयचा

  • @bharatnale4921
    @bharatnale4921 Před 2 lety +2

    छ।णम।हिती👉🏾👳🥗🐃🥖🥜🥜🥜🥜🥜🎎करम।ळ।🙏🙏👉🏾🔔👈

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Před 2 lety

    गोळी सुपर कोणते खत आहे.

  • @dagadesandhya
    @dagadesandhya Před 2 lety +1

    तुमचा मोबाईल नंबर दया