गुरुदेव शंकर अभ्यंकर | प्रवचनमाला श्रीसूक्त भाग ४

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 10. 2020
  • देवीभक्तांनो, श्रीसूक्तावरील प्रवचनमालेचे चतुर्थ पुष्प आज प्रसारित करत आहोत. सर्वांनी श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा!
    प्रवचनकार : गुरुदेव शंकर अभ्यंकर

Komentáře • 57

  • @sakshisonawane9333
    @sakshisonawane9333 Před 9 měsíci +1

    जय हो सदगुरु देव भगवान की साधू जी सीता राम जय हो माता गजांत लक्ष्मी की जय जय स्वामी बालाजी समर्थ जय हरी माऊली

  • @sakshisonawane9333
    @sakshisonawane9333 Před 9 měsíci +1

    जय हरी माऊली खुप खुप धन्यवाद

  • @anuradhanaik7293
    @anuradhanaik7293 Před 8 měsíci

    अतिशय सुनंदर ज्ञान मृत आत्मानंदाची तृप्ति अद्भुत ब्रम्हाडं ज्ञान भांडर❤👍❤👌👋👋👋💐💐💐👍❤👌🙏🌹🙏🌹🙏💐💐

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 Před 3 lety +7

    सादर वंदन ! अतिशय सुंदर , श्रवणीय व ज्ञानवर्धक --- प्रवचन !!

  • @prabhakarmarodkar5574

    🍀🚩👌🌺🙏धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23

  • @anjalipimparkar5298
    @anjalipimparkar5298 Před rokem

    सादरवंदन गुरुजी आतिशय सुंदर श्रवनिय ज्ञानवर्धन आहे

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 Před rokem

    Udyama, sahas, dhairya bhudhi shakti parakram= Lakshmi
    Khupsunder vivechan
    jayGurudev

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před rokem

    Om namo bhagwate wasudevaya

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 Před 3 lety +6

    Youngsters must hear it
    So valuable rich wealth
    Gurudev NAMONAM::

  • @rajaniindalkar2010
    @rajaniindalkar2010 Před 8 měsíci

    Vidvattela anivanila koti koti pranam 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @varshakulkarni6263
    @varshakulkarni6263 Před 3 lety +2

    श्रीसुक्ताचा सुंदर अर्थ समजला 🙏🙏🌹🌹

  • @neelaghule7097
    @neelaghule7097 Před 3 lety +1

    गुरूदेवाना वंदन 👃 🌹 प्रवचनात गुरूदेवानी आपल्याला दिलेला संदेश आपण सर्व जणांनी विशेषता तरूण पिढीने आचरणात आणला तर ............👍

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 Před 2 lety +2

    खूप खूप छान. धन्यवाद.🙏🙏🙏💐

  • @prabhakadam8971
    @prabhakadam8971 Před 2 lety

    खूप सूरेख संस्कार मय प्वचन तरूनांनी जरूर आचरणात आणावे असे 👏👏👏🌹

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 3 lety +1

    जय जगदंब!👌💐श्रीसूक्ताची 'सदाचार'आचरण ही शिकवण खूप छान!गुरुदेव यांना विनम्र अभिवादन!👌💐

    • @sumatipatankar9389
      @sumatipatankar9389 Před 3 lety +1

      🌞💐जय माते जगदंबे🙏🙏. गुरूदेवांना विनम्र अभिवादन आपले काम असेच. चालू राहो मनापासून सदिच्छा. सदाचार शिकवण फार मस्त.

  • @ramakantbhongirwar1167

    Srisukta cha sunder vivechan kadhi yapurvi eikala nahi. Apratim n Madhur vani gurudevachi.

  • @deeparedgaonkar584
    @deeparedgaonkar584 Před 2 lety +3

    साष्टांग दंडवत गुरूदेव! कौतुक करायला शब्द कमी पडतात, आमचे कान तृप्त झाले.फारच छान विवेचन केले आहे. 🙏🙏🙏🙏 तुमच्या विद्वत्तेला व प्रतिभेला कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏🙏

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 Před 2 lety

    Thanks khuchchan niti , niyamawali samjun sangta 🙏🙏🌹🌹, Jay jagdambe

  • @madhurikallianpur6483
    @madhurikallianpur6483 Před 8 měsíci

    कान आणि मन तृप्त झाले. Eikayala आयुष्यात उशीर झाला असं वाटलं.

    • @adipratishthan
      @adipratishthan  Před 7 měsíci

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
      उशीर कधीच होत नाही. प्रत्येक घटनेची / कार्याची योग्य वेळ यावी लागते. (संपादक)

  • @rajanikawathekar935
    @rajanikawathekar935 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर 🙏🙏🙏

  • @jeevansatav
    @jeevansatav Před 11 měsíci

    सुंदर ...
    अतीव सुंदर

  • @dhanashreejoshi3160
    @dhanashreejoshi3160 Před 2 lety

    तृप्त...केवळ अप्रतिम

  • @kavitanandanwar2503
    @kavitanandanwar2503 Před rokem

    खुपच छान , मनापासुन नमस्कार

  • @anjalisurnis691
    @anjalisurnis691 Před 3 lety

    Paramananda zala. Atyadbhuta vivaran..Amhi dhanya zalo ..🙏🙏🙏🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety +1

    Jai mata di

  • @bharatimysorewala6422
    @bharatimysorewala6422 Před 9 měsíci

    जय श्रीराम 🙏 श्री गुरु महाराज चरणी शिर साष्टांग नमस्कार 🙏 अस्खलित वाणी अप्रतिम निरूपण.. ऐकताना मन अगदी प्रसन्न होऊन जाते.
    विद्या वाचस्पती गुरू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @adipratishthan
      @adipratishthan  Před 8 měsíci

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃

    • @bharatimysorewala6422
      @bharatimysorewala6422 Před 8 měsíci

      @@adipratishthan
      जय श्रीराम 🙏🌹
      माझ्या सारख्या नगण्य पामराला एवढ्या मोठ्या उच्च व्यक्तिमत्वाने आठवणीने प्रतिसाद दिला हे माझे परम सौभाग्य म्हणावं लागेल.
      भाग्यवान समजते मी स्वतः ला.
      अशीच कृपा दृष्टी असावी ही प्रार्थना.🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ambidaskadam6841
    @ambidaskadam6841 Před 3 lety

    Jagadamb Best Pravachan

  • @ashakulkarni1040
    @ashakulkarni1040 Před rokem

    Apratim pravachan.

  • @surendradeshmukh3377
    @surendradeshmukh3377 Před rokem

    अप्रतिम

  • @yashshreeapte9055
    @yashshreeapte9055 Před 3 lety

    Khup mast gurudev namskar

  • @shrikantbiwalkar1943
    @shrikantbiwalkar1943 Před rokem

    गुरुदेव, एक एक शब्दाचा खूप सुंदर विवेचन केलेत आपले कसे कौतुक करावे हेच समजत नाही,

  • @ashakale817
    @ashakale817 Před 3 lety +1

    खूप छान विवेचन, रोज न चुकता ऐकत होते धन्यवाद

    • @jayeshven
      @jayeshven Před 3 lety

      छान आहे ऐकून बरेवाटले

  • @prabhapanat4726
    @prabhapanat4726 Před 3 lety +1

    Khupsunder vivechan
    Punha punha aikun manan kele pahije

  • @jayantinighoskar8905
    @jayantinighoskar8905 Před 2 lety

    🙏🙏🙏🌹🌺

  • @madhujoshi5340
    @madhujoshi5340 Před 3 lety

    🙏🙏🙏

  • @pravinraje3512
    @pravinraje3512 Před 3 lety +2

    अतिशय सुरेख श्रवणीय,

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před rokem

    खूप छान निरूपण

  • @suhaspathak5664
    @suhaspathak5664 Před 3 lety +3

    खूप छान।अर्थपूर्ण माहिती देणारे आपल्या सारख्या विद्यावाचस्पतींच्या श्रीमुखातून ऐकायला मिळाले, आनंद झाला.

  • @hemantsantVadodara
    @hemantsantVadodara Před 9 měsíci

    Namaskaram..on Vijaya Luxmi day 23 ..Q.Kardam and Chiklit words within Main stotr shud mean Purusharth hard work and Sweat body without which one cannot gain 8luxmi? Same names in Falshruti later than 17th verses can be of 2 of 4 creator of verses ? As i understand it correct me if wrong.

  • @rutujatelang3986
    @rutujatelang3986 Před 3 lety

    गुरूदेव आपणास कोटी कोटी प्रणाम.. अतिशय सुरेख विवेचन

  • @jyotikulkarni5953
    @jyotikulkarni5953 Před 8 měsíci

    उत्कृष्ट विवेचन ,खूप छान माहिती मिळते !फक्त बॅकग्राऊंड म्युझिक बंद करा !!

  • @shailajapalsanekar9718
    @shailajapalsanekar9718 Před 3 lety +1

    ह्या प्रवचनांचे प्रसारण परत होऊ शकेल काय? सुरुवात ऐकली नाही.

    • @abhyankardatta2610
      @abhyankardatta2610 Před 3 lety +1

      यु ट्यूब वर कधीही पाहू शकता

  • @dinkarmirashi4426
    @dinkarmirashi4426 Před 2 lety +1

    श्रीपाद श्रीवल्लभ यांनीच श्री शिवाजी महाराज यांचा अवतार घेऊन हिंदू धर्माचं रक्षण केले असा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरीत्रात आहे.

  • @vidyaadate8753
    @vidyaadate8753 Před 2 lety

    ,

    • @seemajog3015
      @seemajog3015 Před 2 lety

      रुक्मिणी स्वयंवर ऐकायचेआहे

    • @vithalbagwe6127
      @vithalbagwe6127 Před 2 lety

      खूपच सुंदर प्रवचन गुरुदेव,कोटी कोटी प्रणाम👃👃👃👃👃

  • @suhaspathak5664
    @suhaspathak5664 Před 3 lety

    अशीच माहिती अनेक विषयांवर मिळत राहो।
    मंत्रपुष्पांजली चा अर्थ असाच समजवा।