आनंदात राहण्याची कला | Key to Happiness | 20 July । 365 Pravachane | Swami Makarandnath

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • सद्गुरू पू स्वामी मकरंदनाथ हे आदिनाथ श्री शंकरांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि पुढे पावसचे स्वामी स्वरूपानंद तसेच पुणे येथील पू स्वामी माधवनाथ ह्यांच्यापर्यंत थेट चालत आलेल्या नाथ संप्रदायाचे सांप्रत अध्वर्यू आहेत.
    राजयोगात सांगितल्या जाणाऱ्या भक्तीसहीत सोहम ध्यानसाधनेचे पू स्वामी मकरंदनाथ हे अंतरंग अधिकारी व मार्गदर्शक आहेत. पू स्वामी मकरंदनाथ 1996 सालापासून नियमितपणे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्या अद्वैत ग्रंथांच्या आधारे पारमार्थिक विचारांचे प्रबोधन ते करीत आहेत. समाजातील सुशिक्षित, तरुण मंडळींमध्ये ध्यान नामादि साधनेची गोडी निर्माण करून समाज घडविण्याचे गुरुपदिष्ट कार्य अव्याहतपणे करीत आहेत. प्रपंच व परमार्थ एकरूप करून धन्यतेचे जीवन जगता येते हा आदर्श वस्तुपाठ स्वतःच्या उदाहरणावरून त्यांनी समाजाला घालून दिला आहे.
    स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ आणि श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ ह्या दोन संस्थांच्या माध्यमातून ते परमार्थाचा प्रचार आणि प्रसार कार्य गेली 35 वर्ष पुणे तसेच देश, परदेशात करीत आहेत.
    अधिक माहितीसाठी संपर्क साधावा:
    मंदार वझे - 9545388686

Komentáře • 20

  • @onkarraut7257
    @onkarraut7257 Před měsícem

    स्वामी शरणम् 🙏

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z Před měsícem

    🎉❤ॐ गुरुदेव दत्त.

  • @madanparadkar4743
    @madanparadkar4743 Před měsícem

    ओम् गुरवेनमः

  • @krishnavidhate2816
    @krishnavidhate2816 Před měsícem +1

    आपणास दोघांना गुरपोर्णीमेच्या साष्टांग दडवत 🌹🌹

  • @shailakulkarni157
    @shailakulkarni157 Před měsícem

    स्वामींचे चरणी कोटी कोटी दंडवत

  • @subhashpoman3209
    @subhashpoman3209 Před měsícem

    ll श्रीगुरूमाऊली, स्वामीजींच्या पवित्र, पावन चरण युगुली शिरसाष्टांग दंडवत प्रणाम ll
    ll श्रीगुरूमाऊली, स्वामीजी जय हो जय हो जय हो ll

  • @santoshpardeshi9782
    @santoshpardeshi9782 Před měsícem

    राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई स्वामीजी स्वामीजी

  • @shobhasalunke9307
    @shobhasalunke9307 Před měsícem

    स्वामीजी साष्टांग दंडवत

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Před měsícem

    साष्टांग नमस्कार स्वामीमहाराज 🙏🙏🙏

  • @archanatrikande3341
    @archanatrikande3341 Před měsícem

    Gurudev sashatang dandvat 🙏🙏🙏😇

  • @latapandhare5115
    @latapandhare5115 Před měsícem

    स्वामीजी आपल्याला आणि सौ मदुराताईंना गुरुपौर्णियेचा साष्टांग नमस्कार

  • @snehalkulkarni7246
    @snehalkulkarni7246 Před měsícem

    स्वामीजी तुम्हाला मधुरा ताई ना
    आमच्या सर्वांचा नमंस्कार😊

  • @vinayadeshpande3355
    @vinayadeshpande3355 Před měsícem

    🕉 ओम राम कृष्ण हरि❤❤❤💐💐

  • @shrishmhetre4052
    @shrishmhetre4052 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ 🎉
    नमस्कार 🎉

  • @anjalibhalerao6712
    @anjalibhalerao6712 Před měsícem

    💐🙏🙏🙏💐

  • @kaminijoshi9085
    @kaminijoshi9085 Před měsícem

    Swamiji Namaskar

  • @sanjivanikulkarni2434
    @sanjivanikulkarni2434 Před měsícem

    🙏🙏🙏🌹🌹

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs Před měsícem

    गुरूदेवाय नमः 🌺🌺🙏🙏

  • @sunitavajarinkar5662
    @sunitavajarinkar5662 Před měsícem

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 Před měsícem

    🌹🕉️🌹🙏