गावरान मेवा | भाग १६३ | माया आली परत | Gavran Meva | Episode 163 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 8149414885
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 109

  • @user-li5zg1bd6j
    @user-li5zg1bd6j Před 3 měsíci +34

    पहीली जशी होती तशी वेबसीरीज करा सर्व कलाकार परत घ्या

    • @Vikasjadhav2147
      @Vikasjadhav2147 Před 3 měsíci +4

      आरे काहीची लग्न झालेत आहे.... ते काय आता त्यांना सोडून येतील का पुन्हा विडिओ बनवायला 😂😂

  • @krant686
    @krant686 Před 3 měsíci +17

    4 वर्षापासून मायाने गावरान मेवाचा ड्रेस जपून ठेवलाय राव.

  • @MohanShirsat-zc2df
    @MohanShirsat-zc2df Před 3 měsíci +13

    Nice entry Rahul, Maya

  • @SanjayWaghamare-fe3wb
    @SanjayWaghamare-fe3wb Před 3 měsíci +27

    माया राहुल्या चंक्या प्रिया संज्या गणप्या आणि सुगंधा बस आसीच पुढे सुरू ठेवा गावरान मेवा बगण सोडलं होत पण माया राहूल्या मूळ एपिसोड बगितला

  • @purushottamjadhav8440
    @purushottamjadhav8440 Před 3 měsíci +5

    मस्त झाला एपिसोड असेच बनवत जा

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w Před 3 měsíci +7

    आज खूप खूप दिवसांनी राहुल आणि माया म्हणजे डॉक्टर निकिता मॅडम यांना पाहून खूप आनंद झाला यापुढे आपण या वेब सिरीज मध्ये नियमित काम करावे आणि नियमित एपिसोड टाकत राहावे प्रेक्षक खूप आनंदी होत आहेत.
    ❤❤❤❤❤

  • @bharattraderspathri7425
    @bharattraderspathri7425 Před 3 měsíci +2

    खूप दिवसांनी मजा आली

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 Před 3 měsíci +4

    भारीच झालं सगळेच परत आले

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 Před 3 měsíci +2

    आजचा भाग खुप खुप छान वाटले.जुने भाग आठवले ❤❤❤❤

  • @krishnagore1182
    @krishnagore1182 Před 3 měsíci +2

    मायाताई आणि राहुल दाजी यांना खूप दिवसांनी बघितले चांगले वाटले चांगले एपिसोड तयार करा संजू काका आणि गणपत काका यांना माझा राम राम

  • @ShirsathDnyaneshwar
    @ShirsathDnyaneshwar Před 3 měsíci +2

    Super

  • @arunnarote6324
    @arunnarote6324 Před 3 měsíci +1

    A big thank you to all the actors in Gavran Mewa, now you have come together so it will be a lot of fun in Gavran Mewa

  • @SomnathTour
    @SomnathTour Před 3 měsíci +2

    आता तेवढे सरपंच आणि भाऊसाहेब घ्या म्हणजे गावराण मेवा ची फॅमीली पुर्ण होईल

  • @yogeshwarchavan2270
    @yogeshwarchavan2270 Před 3 měsíci +3

    राहुल्या माया चाणक्य सांज्या गंप्या सुगंधा अली आज चा एपिसोड छान वाटला हे सगळे पाहिजे मजा येते नाही तर मी बगण सोडलं होत

  • @krishnagore1182
    @krishnagore1182 Před 3 měsíci +2

    माया आणि राहुल आल्यानंतर आनंद वाटला चांगले एपिसोड घ्या

  • @jayashankarswami3669
    @jayashankarswami3669 Před 3 měsíci +3

    नमस्कार खुप छान भाग आहे

  • @Yogendra_gaming543
    @Yogendra_gaming543 Před 3 měsíci +3

    Maya character bhari aahe 🔥💪🌍

  • @narayanmisal4608
    @narayanmisal4608 Před 3 měsíci +1

    जुने कलाकार घेतल्याबद्दल धन्यवाद

  • @muninathbankar4831
    @muninathbankar4831 Před 2 měsíci +1

    इथून पुढे सरपंच आणि डेप्युटी यांना पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या

  • @navnathmore5616
    @navnathmore5616 Před 3 měsíci +1

    आती सुंदर भाग हे सर्व सिरीयल मधेअसूद्या

  • @manoharkhairnar7789
    @manoharkhairnar7789 Před 3 měsíci +1

    Beautiful episode

  • @hariomaargde576
    @hariomaargde576 Před 3 měsíci +1

    खुप छान

  • @user-dw4bh4yx1j
    @user-dw4bh4yx1j Před 2 měsíci

    खूपखूप छान असेच जुने कलाकार राहू द्या म्हणजे वेब सिरीज जास्त चालेल

  • @kiranahirrao7776
    @kiranahirrao7776 Před 3 měsíci

    सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आपल्यामुळे गावरान मेवा पाहण्यास उत्सुकता निर्माण झाली धन्यवाद

  • @bilalshaikh1404
    @bilalshaikh1404 Před 2 měsíci

    Lai bhari

  • @ravindrakarande3362
    @ravindrakarande3362 Před 2 měsíci

    Khup mast asach chalu rahude

  • @sagargaikwad5421
    @sagargaikwad5421 Před 3 měsíci +1

    एकदम मस्त 😂😂😂

  • @ganeshkalbhor9597
    @ganeshkalbhor9597 Před měsícem

    छान....

  • @vikasgawali5888
    @vikasgawali5888 Před 3 měsíci +2

    मस्त

  • @जिंदगी_ए_सफर

    Watching from जर्मनी 😂 जगात जर्मनी आणि भारतात परभणी

  • @Dharashivkar5151
    @Dharashivkar5151 Před 3 měsíci +2

    लई भारी❤❤❤

  • @nileshpatil8340
    @nileshpatil8340 Před 3 měsíci +1

    1namber bhau❤❤❤❤❤

  • @royal_shubham_411
    @royal_shubham_411 Před 3 měsíci +2

    माया आली !

  • @pandharinathmhaske1108
    @pandharinathmhaske1108 Před 3 měsíci

    खुप छान सर्व गावरान मेवा मधील सर्वांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हार्दिक आभार

  • @bhanudasbhagwat5202
    @bhanudasbhagwat5202 Před 3 měsíci

    तुम्हा सर्वांना पाहून खुप आनंद झाला, आता सिरीयल बंद करू नका, काही तरी हरवल्या सारखं वाटत होते सगळ्यांची एन्ट्री छान, सरपंचांच्या खुप खुप धन्यवाद ❤❤❤❤❤❤ तुम्हा सर्वांना बघितले तरी खुप आनंद झाला हलकं हलकं झालं, खरचं ❤❤❤🙏🙏🙏

  • @karanmore243
    @karanmore243 Před 2 měsíci

    Mast

  • @gorakhdorge1029
    @gorakhdorge1029 Před 3 měsíci +3

    सरपंच किरण बेरड आणि deputy ला पण परत बोलवा

    • @user-rh9ot7go5w
      @user-rh9ot7go5w Před 3 měsíci

      एकदम बरोबर आहे भावा 👍

  • @chittaranjanbasrur4289
    @chittaranjanbasrur4289 Před 2 měsíci

    Thanks

  • @jitendrasonar1269
    @jitendrasonar1269 Před 3 měsíci +1

    lay bhari..

  • @Sarthak.dake7228
    @Sarthak.dake7228 Před 3 měsíci

    भाग. मोठा. करा

  • @KondiramSangale-eq2or
    @KondiramSangale-eq2or Před 2 měsíci

    कीरण बेरड ते दुसरीकडे गावरान मस्ती जुनं ते सोन

  • @mabaglane8088
    @mabaglane8088 Před 3 měsíci

    माया आली बर झालं आता राहुल्या पण मस्त एक नंबरच होणार आता

  • @thephotographyni181
    @thephotographyni181 Před 3 měsíci

    Nice

  • @suniLmishra-ou6yt
    @suniLmishra-ou6yt Před 3 měsíci +1

    Aata khari series baghayla mood yenil

  • @prikshitkhemnar421
    @prikshitkhemnar421 Před 3 měsíci +1

    Very nice

  • @somnathoffIcial672
    @somnathoffIcial672 Před 3 měsíci

    एकदम टॉप ❤❤❤

  • @ip198
    @ip198 Před 3 měsíci

    एकदम सुरवातीचे सर्व कलाकार परत आणा एक नंबर काम होईल 👍

  • @ganu_patil775
    @ganu_patil775 Před 3 měsíci

    Ohh my god ❤❤ filing ढगात ❤❤❤

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 Před 2 měsíci

    Mazyakad pan mendya aahet bhava

  • @schoolgames6009
    @schoolgames6009 Před 2 měsíci

    Sarpanch deputy ani ganthan tighe pahije

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 Před 3 měsíci

    छान वाटलं यांना परत बघून 😍

  • @sudarshangarud8201
    @sudarshangarud8201 Před 3 měsíci

    Thank you Maya alyabadal amhi tujich vat paht hoto

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 Před měsícem

    👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍🥰🥰🤗🤗

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Před 3 měsíci

    खरच लय भारी विचार करा गव्हाच्या सिझनची शुटिंग आहे आज किती दिवस लागले हा भाग येण्यासाठी पण भारी वाटलं बरका पण काळजी असं भरून आलं होतं आम्ही कोपरगावकर जगताप पाटील

  • @jayanttade569
    @jayanttade569 Před 3 měsíci +2

    पहिला original Rahulya घ्या.

    • @virajsadaphal3100
      @virajsadaphal3100 Před 3 měsíci +2

      Original ch ahe

    • @jayanttade569
      @jayanttade569 Před 3 měsíci +1

      @@virajsadaphal3100 nahi, जो 12 ते साधारणतः 30 episode पर्यंत होता तो. त्याची अ‍ॅक्टींग original होती.

  • @shivsena3126
    @shivsena3126 Před 3 měsíci +1

    Nice 👌👌👌

  • @gitaathare
    @gitaathare Před 3 měsíci +1

    Amhi wat pahat hoto Thanks

  • @AarynBochare
    @AarynBochare Před 3 měsíci +2

    सरपंच किरण बेरड साहेब यांना एपिसोड मध्ये घ्या ❤❤

  • @vijaymali4472
    @vijaymali4472 Před 3 měsíci

    किरण सर १चनबर

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 Před 3 měsíci

    खूपचं छान

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 Před 3 měsíci

    Dr madam lai bhari barka❤❤

  • @narayanmisal4608
    @narayanmisal4608 Před 3 měsíci

    गावरान मेवा बघायला मजा येत राहुल माया प्रिया संक्या संजय गणप्या सुगंधा गावरान मेवा पुढे चालू ठेवा म्हणजे बघायलागावरान मेवा चालू ठेवा

  • @rushikeshkalerk727
    @rushikeshkalerk727 Před 3 měsíci

    मस्त झाला एपिसोड

  • @vasantlahamage1315
    @vasantlahamage1315 Před 3 měsíci

    माया राहुल्या आले आपली मागणी पूर्ण झाली

  • @bharatbahure8478
    @bharatbahure8478 Před 3 měsíci

    आत्ता एपिसोड लय गाजणार ❤

  • @mabaglane8088
    @mabaglane8088 Před 2 měsíci

    आता 164 भाग कधी येणार गणपत काका

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 Před 3 měsíci

    आली आली मया आली

  • @Neeraj_Gaming212
    @Neeraj_Gaming212 Před 3 měsíci

    राहुल आला माया आली आता किरण व बेरड यांनाही वापस घ्या सर्व जुने कलाकार परत आणा

  • @digvijay-g2e
    @digvijay-g2e Před 3 měsíci +1

    मला वाटलं माया कोरोनानी मेलीच

  • @navanathtagad1997
    @navanathtagad1997 Před 3 měsíci

    पहिल्या 70 एपीसोड सारखा दम नाही

  • @user-db4sk4gf6z
    @user-db4sk4gf6z Před 3 měsíci

    Eknovlos Rahul andMayha

  • @user-fc7nd7dg5p
    @user-fc7nd7dg5p Před 3 měsíci

    माया राहुल्या आजपासून सुरू पाहायला जायचयं

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Před 3 měsíci

    डाक्टरीण बाई आली परत प्रेक्षकांना नवी उर्जा द्यायला.

  • @AYUBKHAN-qf3sg
    @AYUBKHAN-qf3sg Před 3 měsíci

    Best

  • @hhokitsworldmahalaxmienter8265

    Nice 👍😃👌👌👌👌

  • @NavnathChavan-nh5ue
    @NavnathChavan-nh5ue Před 3 měsíci

    आमच्या परभणीला आमची परभणी आहे तशी

  • @babantekane6277
    @babantekane6277 Před 3 měsíci

    😢😢

  • @porjegopichand356
    @porjegopichand356 Před 3 měsíci

    👍👍

  • @user-ge8pj5om3t
    @user-ge8pj5om3t Před 3 měsíci

    Pan khup divsabad disle dogh

  • @parmgade525
    @parmgade525 Před 3 měsíci

    Surat , Gujarat

  • @sangrambade493
    @sangrambade493 Před 3 měsíci

    बर झाल हा गणपत राव माया राहुल तेजस चि एंट्री केली नही तर कंटाळा आला होता बघायला

  • @RamdasKolhe-ij3ej
    @RamdasKolhe-ij3ej Před 3 měsíci

    आज चि सरव्ह सीन फ्रिंड्री सारखं

  • @surajshinde2291
    @surajshinde2291 Před 3 měsíci

    Manish ani gauri la pn dakhva

  • @shivsena3126
    @shivsena3126 Před 3 měsíci

    👌👌👌

  • @Mosinshaikhvlog
    @Mosinshaikhvlog Před 3 měsíci

    जुने कलाकार परत घ्या किरन बेरड सर

  • @hanumantjagtap7443
    @hanumantjagtap7443 Před 3 měsíci

    राहुल्या मायाला सोड नको लइ दिवसा माया राहुल्या दिसलेराव

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 Před 3 měsíci

    किरन सर पाहिजे

  • @dnyandevambhore9124
    @dnyandevambhore9124 Před 3 měsíci

    किरण बेरड सर डेप्युटीला बोलवाा

  • @magbulkorabu3907
    @magbulkorabu3907 Před 3 měsíci

    🎉

  • @mahadevborde8826
    @mahadevborde8826 Před 3 měsíci

    सरपंचांना परत आणा

  • @shivsena3126
    @shivsena3126 Před 3 měsíci

    🌹

  • @avinashshejwal7737
    @avinashshejwal7737 Před 3 měsíci

    राहुल पण घ्या पहिलाच

  • @user-ov6ut8qe8q
    @user-ov6ut8qe8q Před 3 měsíci

    संजय आणि गणपत शिवाय मजा येत नाही

  • @RushiJawale-zs5kk
    @RushiJawale-zs5kk Před 3 měsíci

    आता गावाचा सीजन चालू आहे का❤❤❤

  • @navnathsanap5664
    @navnathsanap5664 Před 3 měsíci

    Maya and rahul shivay majja nah

  • @santoshmore764
    @santoshmore764 Před 3 měsíci

    एक नंबर झाले आणी संजू गंनपतराव जुना राहूल आणा माय किरन सर डीपी सुनंदा मॉडम तुमचे सगळ्यांचे आभार

  • @KadakMarathi
    @KadakMarathi  Před 19 dny

    czcams.com/video/miq19agj_5Y/video.htmlfeature=shared

  • @rushikeshkalerk727
    @rushikeshkalerk727 Před 3 měsíci

    सरपंच, डेप्युटी पण घ्या इकड

  • @Movie.Time1094
    @Movie.Time1094 Před 3 měsíci

    Video aadhich shoot kelela distoy

  • @kantilaltoradmal7151
    @kantilaltoradmal7151 Před 3 měsíci

    किरण बेरड का नाहीत आणि आजचा गंठण पण नाही