Badlapur Thane School Case च्या FIR मध्ये धक्कादायक खुलासे, नक्की काय घडलं? Devendra Fadnavis

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............
    #BadlapurRapeCase #BadlapurNews #BadlapurSchoolNews #DevendraFadnavis
    ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर शहरातील स्थानिक नागरिक आणि पालकांनी आक्रमक भूमिका घेत रास्तारोको केला. तसेच रेल्वे सेवाही बंद पाडण्यात आली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटला आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 349

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 Před 22 dny +143

    कितीही करा लोकशाही लोकशाही...
    न्यायावेळी आठवते माझ्या राजाची शिवशाही...😢
    #रक्षक_आहेत_भक्षक...😒

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 Před 22 dny

      राजाच्या काळात लोक सामाजिक धार्मिक व्यवस्थेला पाप पुण्याला पण घाबरत होती... तिथं दिवस रात्र समोर मोबाईल सिनेमे यातील अश्लील दृश्ये लोकांच्या सतत समोर येत नव्हते

    • @konkan145
      @konkan145 Před 22 dny

      ह्या देशाला हीच लोकशाही घातक आहे...आत्ता लोकशाही लां आणि ह्या कुचकामी संविधानाला बायकॉटे करायची वेळ आली आहे....😡😡😡

    • @parag7077
      @parag7077 Před 21 dnem

      @@sandeepshinde9078 Maharaj 🚩🚩🙏🙏, Nishtha ani Maharashtra prem 👍👍

    • @iloveyourstatus3929
      @iloveyourstatus3929 Před 19 dny

      Shivaji maraj ata yenar tar nait but ata nyayadanat changes vhayla have

  • @sachinshinde1919
    @sachinshinde1919 Před 22 dny +40

    मुलींच्या शाळेत पुरुष कर्मचारी भरू नये

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 22 dny +71

    मुलींच्या शाळेत पुरुष शिपाई किंवा शिक्षक नकोच....आणि गडगंज पगार वेतन आयोग भत्ते सवलती पेन्शन यांची खैरात बंद करा... फाशीची शिक्षा द्यावी कलम कायदा पळवाटा बंद करा

  • @Maratha_07
    @Maratha_07 Před 22 dny +127

    त्या शाळेतील सर्व मुलींची शरीरिक तपासणी किली पाहिजे......

    • @yogeshgawade007
      @yogeshgawade007 Před 22 dny +3

      शारीरिक तपासणीचा अर्थ कळतो का तुम्हाला. आणि सगळ्या मुलींची तपासणी करायला काय गुन्हा केलाय त्यांनी

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 Před 22 dny

      🥲

    • @user-op1hr1rg6w
      @user-op1hr1rg6w Před 22 dny +5

      ​​@@yogeshgawade007bhau tyala mhanaych as aahe ki lahan mulina sangta yet nahi tyanchya barobar kay zal aahe eiter muli safe aahet ka nahi mhanun

    • @yogeshgawade007
      @yogeshgawade007 Před 22 dny

      @@user-op1hr1rg6w खरंय पण 3-4 वर्षाच्या पोरांना शाळेतच पाठवू नये या मताचा आहे मी. 7 वर्ष पूर्ण झाल्यावरच शाळेत टाकावे आणि ते पण जिल्हा परिषद ला. त्यांचं बालपण मरून जातंय 😢😢. ZP ला असे incidents कधी होत नाहीत.
      2-3 वर्ष च्या पोरांना सुधा 30000 हजार फी आहे. बिझनेस आहे सगळा 😢😢

  • @INDICARTOONTV
    @INDICARTOONTV Před 22 dny +99

    पक्ष फोडून सत्ता मिळावी ह्यात गुंग असलेल्या गृहमंत्री कडून काही अपेक्षा ठेवणार

    • @मराठायोद्धा11
      @मराठायोद्धा11 Před 22 dny +11

      ​@SarcasticSapien आईघाल्या 😡😡

    • @anagha27
      @anagha27 Před 22 dny +6

      Hi asali pilval ata apan sampavli pahije🤬😡🤬😡🤬😡​@SarcasticSapien

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 Před 22 dny +10

      काहींच्या बायका नवरे सोडून दुसऱ्या बरोबर पळून जातात तेव्हाही सरकार जबाबदार? काही तरी लिहुन बुद्धीमत्ता दाखवु नये.

    • @मराठायोद्धा11
      @मराठायोद्धा11 Před 22 dny

      ​@SarcasticSapien तुला खूपच पुळका आहे सरकारचा,😡😡

    • @surajbokade66
      @surajbokade66 Před 22 dny +5

      Dusraynchi Sarkar asti tar tyani kay kela asta sang bara jara? Police ni khup galat kela he manya ahe mhanun matter Sarkar javay gela na aani tyani sagye paul uchalale je uchlayla pahije... 🤷🏻‍♂️

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 Před 22 dny +11

    शाळेचे मुख्याध्यापक व वर्गशिक्षक , सेविका काय मेले होते का ? एवढी घटना होईपर्यंत

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 Před 22 dny +24

    अल्प वयीन नाही चिमुकली आहे

  • @user-fy4de4dr5o
    @user-fy4de4dr5o Před 22 dny +22

    पोलिस कधीच लवकर तक्रार दाखल करुन घेत नाही त्यांना ही कटकट वाटते पो.स.टे रिपोर्ट चांगलं ठेवायचे कसते

  • @santoshkolambe2785
    @santoshkolambe2785 Před 22 dny +24

    पहिले तेथील पोलीसांनी हलगर्जीपणा केला त्याचेवर पहिली कारवाई करा

  • @parag7077
    @parag7077 Před 22 dny +8

    घृणास्पद आहे, आरे 65 वष्रे जुन्या पक्षाला न्याय मिळत नाही, तिथे सामान्य माणसाच काय होणार? दिल्ली पासून गल्ली पर्यंत बरबटलेले 😡😡

  • @hussainmomin7540
    @hussainmomin7540 Před 22 dny +11

    तो नित्या बेडूक कुठे गेला आता..

  • @rsp151
    @rsp151 Před 22 dny +45

    शाळेत शिकणाऱ्या सर्व मुली अल्पवयीन च असणार ...त्यात या मुली प्राथमिक वर्गात ही नव्हत्या त्या 3 ते 4 वर्षेच्या बालिका , बाळे होती

  • @aniketaniket7617
    @aniketaniket7617 Před 22 dny +7

    पोलिसां वर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे...

  • @SureshGyanujeepopalghat
    @SureshGyanujeepopalghat Před 22 dny +7

    माननीय मुख्यमंत्री साहेब यांना विनंती आहे की नांदेड या ठिकाणी क्लासच्या आजूबाजूला टवाळखोर मुलांचा अतिशय त्रास मुलींना होतो कृपया त्यांच्याकडे लक्ष

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 Před 22 dny +7

    तसेच पोलिस स्टेशन मधले पोलिस यांनी का नाही कंप्लेंट नोंदवली ? का कोणतं कलम लावायच याचा अभ्यास करीत होते ? एवढा वेळ का लागला आहे ? याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे का ते सुद्धा शाळेला, आरोपीला, सामील आहेत ?

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Před 22 dny +83

    शाळा आपटे ची आहे.. तो भाजप.. संघाचा आहे.. हे हि सांगा रे.. लाडक्या पत्तकारांनो.. म्हणून कारवाई उशिरा झाली

    • @deshmukhprashant4377
      @deshmukhprashant4377 Před 22 dny +7

      He koni sangnar nahi bhau pan jyachi mule hya shalet shikayat tech sangu shakta

    • @Harmony989
      @Harmony989 Před 22 dny +16

      कशाला आपटे,पवार ,ठाकरे, पटोले शोधताय..प्रकार गंभीर ,घृणास्पद आहे..नराधमाला कठोर शिक्षा करून आयुष्यातून उठवा..तपासाचा पाठपुरावा करा..सरकारने हलगर्जी लोकांना निलंबित करून कारवाई केलेली आहे..पुढें आणखी कारवाई, चौकशी सुरू केली आहे..

    • @AmolT-r8x
      @AmolT-r8x Před 22 dny +5

      ​@@Harmony989 यांना या प्रकरणाला केवळ राजकीय रूप द्यायचे आहे म्हणून हे आपटे वगैरे यांना शोधत बसतात. अगदी गलिच्छ पातळीवरच राजकारण

    • @AsifShaikh-wu5iq
      @AsifShaikh-wu5iq Před 22 dny +3

      संघ bjp चे लोकनकावर सरकार कार्यवाई करनार नाही,

    • @apple7338
      @apple7338 Před 22 dny +1

      NAV KAY TYA VYAKTI CH...

  • @GokulTode
    @GokulTode Před 22 dny +16

    फाशीची शिक्षा न देता त्याचा प्रायव्हेट पार्ट कट करून तृतीयपंथी बनवुन टाका म्हणजे असे लोक सुधारतील उगाच त्याला अटक करून सरकारी पैसा खर्च कमी होईल 😂

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 Před 22 dny +37

    ह्या सर्व राजकीय लोकांनी माझ्या महाराष्ट्राचा बिहार केला आहे

  • @jadhaonaresh25
    @jadhaonaresh25 Před 22 dny +29

    पांडुरंगाला हात जोडून विनंती करतोय असं या महाराष्ट्रात घडू देऊ नको विठ्ठला आपण नुसतं बोलताय कारवाई करू या महाराष्ट्रात कधीच असं घडलं नाही साहेब इतके विचित्र प्रकार घडत आहे सध्या तुम्ही गृहमंत्री असताना.

  • @GeetaChavan-vp2of
    @GeetaChavan-vp2of Před 22 dny +31

    प्रायव्हेट सिसु वर्ग बंद करावे हि विनंती.

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Před 22 dny +9

    एवढे रस्त्यावर उतरून लाट्या काट्या खाल्ल्यावर गुन्हे दाखल होते 🥰🥰

  • @milindjoshi7264
    @milindjoshi7264 Před 22 dny +9

    शाळेचे नाव आरोपीचे नाव सांगु शकत नाही तर पत्रकारिता करु नये

    • @sachinsabale3676
      @sachinsabale3676 Před 22 dny

      Aropicha surname Shinde asa ahy

    • @user-b1l6g
      @user-b1l6g Před 22 dny +1

      अक्षय शिंदे आरोपी
      शाळा आपटेची

  • @AsifShaikh-wu5iq
    @AsifShaikh-wu5iq Před 22 dny +24

    शाला BJP RSS संघ वल्याची आहे, म्हणून प्रकरण दाबन्याचा प्रत्न करण्यात आला

    • @user-nj4wy8vo4r
      @user-nj4wy8vo4r Před 22 dny

      व्वा पोटातली घाण बाहेर आली.

  • @arhaankhan5023
    @arhaankhan5023 Před 22 dny +6

    ये खबर सुनकर बहुत दिल दुख रहा है यार 😢

  • @kisandarade7769
    @kisandarade7769 Před 22 dny +11

    अशा गुन्ह्यांत आरोपींचे कोणी ही वकील प,, त्र घेऊ नये

    •  Před 21 dnem

      गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी इतके आंदोलन करावे लागत आहे .. हे सरकार भ्रष्टाचारात मग्न असल्याचे लक्षण आहे
      अशी शेकडो प्रकाराणे रोजच्या रोज होत असतात, पण शाळा मुख्याध्यापक आणि गुन्हेगारांकडून पैसे खाऊन मंत्र्याने [मग तो मंत्री कोणत्याही पक्षाचा असो ] दिलेले वसुलीचे टार्गेट पूर्ण करणारे पोलीस ती प्रकरणे पिडीतांनाच त्रास देऊन दाबून टाकतात , यावर शाश्वत एकाच उपाय
      बदलापूर रहिवाशी संघटना
      प्रत्येक वॉर्ड मध्ये सुद्धा वॉर्ड रहिवाशी संगठना बनवा
      वार्ड रहिवासी संगठने मार्फ़त प्रत्येक वॉर्ड मध्ये १ उमेदवार निवडा आणि , वर्गणी काढून त्याचे डिपॉझिट भरून त्यांना सर्व राजकीय पक्षानं विरोधात मते द्या ..
      मुरबाड , भिवंडी मध्ये सुद्धा हीच पद्धत वापरा
      हेच उमेदवार त्यांच्यामधून एकाला विधानसभेचा उमेदवार निवडतील
      आणि विधान सभेचे उमेदवार त्यांच्या मधून एकाला लोकसभा उमेदवार निवडतील
      त्यानाच नागरिकांनी मते द्यावीत
      राजकीय पक्षांना आणि त्याच्याशी संबंधित लोकांना मतदान करणे बंद कर , मग तो कोणत्याही पशाचा असो
      तरच तुम्ही राजकीय पक्षांच्या गुलामगिरी तुन मुक्त व्हाल ..
      मुंबई उच्चन्यायालयात दाखल याचिके नुसार गेल्या फक्त ५ वर्षात १ लाख पेक्षा जास्त मुलीं गायब झाल्या आहेत. पोलिसांनी लोक आंदोलन करतील म्हणून त्यांची प्रेते परस्पर गायब करून टाकली आहे आणि गुन्हेगारांकडून पैसे खाऊन मंत्रालयात पाठवले आहेत, नातेवाईकांना मुलीची प्रेते सुद्धा देण्यात आली नाहीत आणि पोलीस त्या १ लाख मुलीची कोणतीही माहिती देण्यास तयार नाहीत .. कारण त्यांना माहित आहे , खरी माहिती बाहेर आली तर महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाणीच नाही तर मंत्रालय सुद्धा मंत्र्यांसकट जन उद्रेकात भास्मसात होईल
      शिळफाटा व उरण येथे सापडलेली मुलीची प्रेते हि पोलिसानी शोधली न्हवती तर सामान्य नागरिकांनी त्यांची माहिती पोलिसाना दिली होती
      जास्तीत जास्त शेअर करा , प्रत्येक बदलापूर करा पर्यंत हे संदेश पोहचावा
      या आधीच गृह मंत्री अनिल देशमुख आणि पोलीस सचिन वझे यांनी दाखवून दिलेच आहे सरकारी यंत्रणा वापरून मंत्री आणि अधिकारी कसे लूट मार करत असतात त्यासाठी दोघे हि जेल मध्ये होते .. हीच परंपरा पूर्वीही चालू होती आणि आता हि चालू आहे
      ---------
      निलंबित म्हंजे जनतेला मूर्ख बनवण्याचा उद्योग आहे ... बडतर्फ करण्याची मागणी करा
      निलंबित केले तर ४-८ दिवसांनी पुन्हा कामावर घेतात आणि फक्त २५ टक्के पगार कापतात , तो पण नंतर परत देतात
      ------

  • @ConfusedBeach-ro9cf
    @ConfusedBeach-ro9cf Před 22 dny +4

    अरे मंत्री लोकांनो जनतेच्या जिवावर जगता आणि त्याचीच वाट लावता

  • @devytutee5649
    @devytutee5649 Před 22 dny +27

    फडणवीस ने महाराष्ट्र बिहार केला

    • @pratikshagaikwad5540
      @pratikshagaikwad5540 Před 20 dny

      Ho ka shivsena hoti tevha ase rape hot nhavte ka hech chalu hot tevha pn fakt bengal madhe je jhal mhnun public ata ghabrun shevti road vr utarli ahe nhi tr ashe rape wyayche ani lok ignore karayche

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 Před 22 dny +4

    तो आरोपी कधी पासून शाळेत नोकरी ला लागला आहे.तेव्हापासुन तो असंच करीत असेल

  • @raosahebsawant-t1b
    @raosahebsawant-t1b Před 22 dny +2

    कांहीं वर्षा पासून कायदा सुव्यवस्था बिघडली आहे .
    गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx Před 22 dny +29

    गृह मंत्री पक्ष फोडून सत्ता स्थापन ह्याच्या साठी केली होती का.

  • @balajivanjare759
    @balajivanjare759 Před 22 dny +20

    हे सरकारच नामर्द आहे असं वाटत.

  • @udayn5400
    @udayn5400 Před 22 dny +27

    अटक केलेला आरोपी नावावरुनच मराठी वाटतो , मराठी माणूस म्हणुन राजकारण करणारया पक्षाची या मुळे गोची झाली आहे .

  • @bhikapatil7800
    @bhikapatil7800 Před 22 dny +22

    वाटत इंग्रज बरे होते

  • @ankushshinde1939
    @ankushshinde1939 Před 22 dny +9

    देशात लोकशाही ऐवजी हुकूमशाहीची आवश्यकता

  • @archanabapat9985
    @archanabapat9985 Před 22 dny +1

    पोलीस कर्मचारी तसेच संबंधीत राजकारणी यांच्यावरही कार्यवाही झाली पाहीजेच.

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Před 22 dny +2

    Fir ताबडतोप केला पाहिजे
    शिक्षण अधिकारी सांस्थ चालक, वर्ग शिक्षक, आया बाई, कॅमेरे का लावले नाहित

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 Před 22 dny +5

    पॉर्न आणि अश्लील सिनेमे बंद करा... Instagram युटब ल उघड्या नागड्या अंग प्रदर्शन करणाऱ्या लोकांनी तर वय आणि लाज सोडली आहे... हे सगळ content सतत समोर येऊन समाज खुनशी आणि क्रूर तसेच वासनांध झाला आहे....
    या अशा गोष्टी विकसित युरोप आणि अमेरिकत सामान्य झाल्यात कारण स्वैराचार वाढला

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 Před 22 dny +1

      Instagram thu thu ahe

    • @dadabhagat4464
      @dadabhagat4464 Před 21 dnem

      @@meerachikale2290 नाहीतर काय madam... इतकं घान वाटत ...लग्न झालेल्या कौटुंबिक समाज जीवन जगणाऱ्या बायका पण अस अंग प्रदर्शन आणि नखरे चावट पण सतत posts करत असतात वरून त्याला सामाजिक मान्यता आणि freedom च नाव देत आहे... समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या वाईट दोन्ही बाजू असतात... एका बाजूच freedom वाढेल तर दुसऱ्या बाजूच या अशा गुन्हेगारांचे पण freedom वाढणारच...गरज मर्यादा आणि संतुलन याची आहे

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 Před 22 dny +1

    आरोपी कोणत्याही जातीचा असो चौकात फाशी द्या कोर्ट कचेरी न्याय हे बाजुला ठेवा योगी आदित्यनाथ यांची पद्धत वापरा.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

  • @vijaykumarsuryawanshi905
    @vijaykumarsuryawanshi905 Před 22 dny +1

    आता जनतेनेच न्याय करण्याची वेळ आली आहे.

  • @smilingstars5232
    @smilingstars5232 Před 22 dny +10

    एवढं सगळ होत आणि शालेय प्रशासन काय झोपा काढतात का

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 Před 22 dny +27

    नीच फडणवीस फक्त सत्ता आणि पक्ष फोडणे, विनाकारण जेल मध्ये टकने यातच व्यस्त आहे...अभिनंदन फडणवीस खूप छान राज्य चालवत आहे आपण

    • @ramakantrghadigaonkar4109
      @ramakantrghadigaonkar4109 Před 22 dny

      फडणवीस नी सांगितले का? त्याला तसे करायला? उगाच काहीतरी

  • @yogitapai4801
    @yogitapai4801 Před 22 dny +2

    भर दिवसा शाळेत असे प्रकार होतात ? शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक सेविका खुप कर्मचारी असून अशी घटना घडतेच कशी ? शाळा नक्की (विद्यामंदिर) आहे का ? की हैवानाचा अड्डा आहे ? पालकांनी सर्व मुलींना विश्वासात घेऊन चौकशी करा.

  • @ravikantmore4677
    @ravikantmore4677 Před 22 dny +3

    गरीबाचा कोणी वाली नाही

  • @yogeshgawade007
    @yogeshgawade007 Před 22 dny +2

    शासनाने खेळण्याच्या वयात मुलांना शाळेत टाकू नये असा नियम काढावा. कमीत कमी 7 वय झाल्यावरच शाळेत टाकण्याची परवानगी द्यावी. 30000 rs फी घेतात 4-5 वर्षांच्या पोरांची.यावरून हे समजते की हे साले बिझनेस म्हणून बघतात या कडे😡😡

  • @vijaykumarsuryawanshi905
    @vijaykumarsuryawanshi905 Před 22 dny +1

    काय बोलतोय भाऊ
    लेकीबद्दल अशी अमानुष घटना घडल्यास कोणत्या आईला आश्चर्याचा धक्का बसेल?

  • @kalpeshkule6017
    @kalpeshkule6017 Před 22 dny +2

    गिरीश महाजन मांडवली करायला आला आहे कारण तो त्याच्या पक्षाचा माणूस आहे म्हणून तो तिकडे आलाय

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 Před 22 dny +1

    मिडीया वाल्यांनी राजकीय सुपाऱ्या घेऊ नये.

  • @jitendrathankuforinformati1110

    खूपच वाईट घटना

  • @Vjmore
    @Vjmore Před 22 dny +11

    Chatrapati shashan 🚩🚩

  • @onllykhaki123
    @onllykhaki123 Před 21 dnem

    जिल्हापरिषद शाळा किती महत्वाच्या आहेत....हेच या घटनेवरून कळते

  • @vijaygole4442
    @vijaygole4442 Před 22 dny +4

    हे सरकार खोके सरकार आहे.

  • @mukundgaikwad
    @mukundgaikwad Před 22 dny +18

    भाजप हटाव महारष्ट्र बचाव😡😡

    • @insan-8087
      @insan-8087 Před 22 dny +4

      Mg kay landa srkar pahije?

    • @SonaliBhosale-jx1ir
      @SonaliBhosale-jx1ir Před 22 dny +1

      ​@@insan-8087thakre pahijy

    • @user-b1l6g
      @user-b1l6g Před 22 dny

      ​@@SonaliBhosale-jx1ir
      त्याला आहे तेच त्याच्या घरात पाहीजे.बृजभूषण घरी हवाय त्याला.आताचा आणि तो दोघं पाठवा तिथे म्हणजे तो सूरक्षित राहील.

    • @insan-8087
      @insan-8087 Před 22 dny

      @@SonaliBhosale-jx1ir thakre landyanna chuptoy thulla. Tula nahi mahit yz

  • @shivkumarpatil6812
    @shivkumarpatil6812 Před 22 dny +2

    कुठली बातमी सांगतो कशी, उच्चार कसे, हावभाव कसे.. अरेरे कशाचा काही संबंध नाही..

  • @khanduchoudhari6711
    @khanduchoudhari6711 Před 21 dnem

    साधा fir नोंदविण्यासाठी इतका वेळ लागत असेल तर कठीण आहे

  • @nansnagtilak661
    @nansnagtilak661 Před 22 dny +16

    ग्रह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

    • @User-ce4zu
      @User-ce4zu Před 22 dny

      Udya tu rape karshil tari gruhmantri jaeabdar ka 😂😂😂

    • @user-b1l6g
      @user-b1l6g Před 22 dny

      सत्तेत येण्यासाठी चड्ड्या पिवळ्या करणारा हे करेल का ?

  • @hussainmomin7540
    @hussainmomin7540 Před 22 dny +2

    ते हिंदू संघटन वाले कुठे गेले...

    • @Marlin-loves-oppai
      @Marlin-loves-oppai Před 22 dny

      Aye bhau Kay Hindu muslim kutha Karva yachi pan akal pahije na ha manuski cha vishay ahe

    • @saqir
      @saqir Před 22 dny

      Kon utarlay raatyavar?

  • @user-vw8wl7uh1e
    @user-vw8wl7uh1e Před 18 dny

    पालकांना विनंती की आपण ज्या शाळेत लेकराला टाकतो तिकडची व्यवस्था काय आहे कशी आहे,मुलांशी रोज संवाद साधावा.आणि मुलांना नेहमी good touch,bad touch शिकवावा, तसेच सेविकांच काम आहे मुलांना सू ला घेऊन जाणं,आपण घरात सुद्धा एकट्या मुलीला पुरुषाच्या सोबत सोडत नाही एवढी मोठी ला परवाई नको होती,
    आणि या पुढे आस होऊ नये म्हणून नक्कीच फाशी झाली पाहिजे

  • @archanabapat9985
    @archanabapat9985 Před 22 dny

    काही राजकारणी आपल बुड टिकविण्यासाठी या घटनेला निरनिराळी राजकीय नावे देंउन घटनेचा निकाल द्यायला वेळ लावत आहेत.

  • @MaheshsirPhysics
    @MaheshsirPhysics Před 22 dny

    🛑जनतेनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे आपल्या लेकींची आया-बहिणींची सुरक्षा आपल्याच हातात आहे. आपणच
    त्यांना सुरक्षित ठेवू शकू राजकारणी लोकांना जनतेशी काहीही देणे घेणे नाही. आपणच चुकीचे राजकारणी निवडून देत आहोत😮🙃 मुलगी शिकली प्रगती झाली पण अजूनही स्वतंत्र झाली नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव🛑

  • @PRATIKSHHA..235
    @PRATIKSHHA..235 Před 21 dnem

    भाजप सरकारमुळे देश असुरक्षीत झालाय ते राज्यात आणि केंद्रात सुद्धा काहीच‌ कठोर कारवाई आरोपींवर करू शकत नाहीएत तर त्यांनी राजीनामा द्यावा

  • @VinayakKolambkar-ov9xk

    Govt. Should. Steped. Down

  • @sheshnarayanwaghmare5928

    विकृत कृत्य . नराधमास योग्य कार्यवाही करावी .

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Před 22 dny

    सार्वजनिक सौस्तांच्या अशा सौवेदनाशिल ठीकानी एटीएम सुरक्षेसारखी सुविधा हवी.😢

  • @archanabapat9985
    @archanabapat9985 Před 22 dny

    एवढी घाणेरडी घटना घडली आहे.गुन्हेगारसापडले आहेत.तर चर्चा आणि केस चालवण कशाला. डायरेक्ट फशीच योग्य. आणि शाळेची मान्यता र दद करा.

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 Před 22 dny

    आशा संवेदनशील मुद्यावर नेते व पोलीस कधीच सिरियस भुमीका घेत नाही, या वरून याची मानसिकता काय आहे हे समजते

  • @dr.shrikantjoshi7086
    @dr.shrikantjoshi7086 Před 22 dny

    Thumbnail वर जो फोटो आहे तो आरोपींचा आहे का?

  • @manishapatil9989
    @manishapatil9989 Před 22 dny

    हलकट कुठले पब्लिक वर लाठीमार करतात वेड लागलं तर टाईमपास करायला लाजा वाटत नाही यांना परदेशात पोलीस यंत्रणा बघा आणि काही शिका सर्व नीचपणा आहे

  • @sharadbachche2065
    @sharadbachche2065 Před 22 dny +2

    समाजानी एक त्र याव गुन्हेगारी कमी होईल

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 Před 22 dny

    भाजप च डोकं चालत नाही, युक्त्या वर युक्त्या लढवत असतात.
    चुकी पकडली तर तक्रार लिहिली जात नाही, काही गंभीर झालेच नाही असे वागतात.

  • @DattaYadav-sy3mi
    @DattaYadav-sy3mi Před 22 dny

    आश्या आरोपाना कायदा लाऊ नका

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 Před 22 dny

    मोर्चा त सहभागी असलेल्या एका व्यक्ति सोबत अस घडल हे त्यानी लाईव्ह सांगितल आणि काय काय लपवल जातय कोणास ठाउक। पोलिसात जाऊन तक्रार केली तरी आठ वेळा जाऊन उडवा उडवी ची उत्तर दिली।

  • @user-qm5iv9ck5u
    @user-qm5iv9ck5u Před 22 dny

    दुर्दैव आहे काही पोलीस हे नालायक वर्तणूक करतात । पण काही चांगले पण आहेत

  • @user-rx9ve8lg5w
    @user-rx9ve8lg5w Před 22 dny

    ही शाळा RSS च्या माणसाची आहे म्हणून अजूनही शाळे वर कारवाई झालेली नाही

  • @mahadeoavhad8836
    @mahadeoavhad8836 Před 18 dny

    तुमचा कार्यक्रम बरेच बालक आणि अल्पवयीन पाहतात. तुम्ही नेमके असे कार्यक्रम दाखवून काय मिळवता? तुमचा कार्यक्रम हा पण अनैसर्गिक अत्याचार आहे.

  • @gitaramthange7738
    @gitaramthange7738 Před 22 dny

    😂 उज्वल साहेबांकडून अपेक्षा आहे का

  • @astroboyAB
    @astroboyAB Před 22 dny

    बाहेरच्या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केला आहे
    अरे नाही... त्याचं नाव आहे अक्षय शिंदे.🤣

  • @sachinmhatre5750
    @sachinmhatre5750 Před 22 dny +1

    Badlapurcha loknchi eki bagun mla khup abhiman vty

  • @nilavakar8068
    @nilavakar8068 Před 21 dnem

    Catch these guys and deliver a verdict immediately...

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h Před 22 dny +4

    कापा की त्याचे

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m Před 18 dny

    शाळेची मानता काढा

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Před 22 dny

    पोलीस तक्रार का घेत नाहीत?

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 Před 22 dny +4

    त्या शाळेतील बरयाच मुलींवर अत्याचार झाल्याचा संशय😮😮😮 तेचा लौ,, डा😡😡 कापा आणि पाठीशी घालणारेचे पण लौ,, @ डे कापा

  • @dhananjaytodkar3277
    @dhananjaytodkar3277 Před 22 dny

    पोलिसांना वाटल असन का शाळेवाले पैसे देतैन ,,,,,,,,,,,,,, ,,,,,,,,,,,

  • @abhijitsonawane1935
    @abhijitsonawane1935 Před 22 dny

    Police police police shame on you

  • @user-b1l6g
    @user-b1l6g Před 22 dny

    काय परिस्थिती या महाराष्ट्राची ?

  • @iswarbadwaik464
    @iswarbadwaik464 Před 22 dny

    बदलापूर मध्ये तुतारी ने हलका बाब टाकला

  • @nikhatkhan4233
    @nikhatkhan4233 Před 22 dny +3

    Jar police station kahi kamache nahi tar kayada hatat ghyava lagen😢

  • @darshannikam7475
    @darshannikam7475 Před 22 dny

    पोलीसांनी वेळ,का लावला

  • @shubhamkartanajinikam
    @shubhamkartanajinikam Před 22 dny

    अशुभ कर्माचे फळ शुभदा महाराष्ट्रात?

  • @JackKawin
    @JackKawin Před 21 dnem

    Accused ko shout down kar dena chiye....

  • @kiranrathod5491
    @kiranrathod5491 Před 22 dny

    यासाठी संविधान बदला पहिले.

  • @MaharashtraBreaking
    @MaharashtraBreaking Před 22 dny

    अस बोलत आहेस पण सांगितलं काहीच नाही.

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 Před 22 dny

    साहेब तारीख पे तारीख पे तारीख करू नका

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 Před 22 dny

    चित्रा वाघ जिवंत आहे काय?

  • @ArunaWalunj-p1r
    @ArunaWalunj-p1r Před 22 dny

    We can justice 😊😊😊😊❤❤❤

  • @najimashaikh983
    @najimashaikh983 Před 22 dny

    Kashyachi inquiry baki aahe aankhi....sgal tr smor aahe n...dyana fshi...nsel kaydyat tri dya

  • @KiranSonawane-m2x
    @KiranSonawane-m2x Před 22 dny +2

    Hyacha artha ka hoto police lokana karvai karnya sathi andolanachi garaj aahe 😡😡😡tyancha kam naahi ka swatahun karne????

  • @rashmisarang8751
    @rashmisarang8751 Před 22 dny

    Amala rejult chi batami payaji final pasi chi batami

  • @ashishk81
    @ashishk81 Před 22 dny +4

    Mi badlapur la rahto , kahi mahinyapurvi 2 mule shletunngayab zali hoti
    Badalapur police hafte ghenyat vyasta aste nehami

  • @DipakSalve-xx8ig
    @DipakSalve-xx8ig Před 22 dny

    आंदोलन पहिलें कोणाचा पक्षाचा आहेही पहिले चौकशी करून दाखवले पाहिजे