Latest Speech - आदर्श राजमाता जिजाऊ -Nitin Banugade Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 10. 2018
  • प्रा.नितीन बानुगडे पाटील
    {इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
    Awards :
    जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
    महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
    नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत CZcams Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
    Personal Information -
    एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
    बी.एड. (सातारा)
    बी.जे. (कराड)
    पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
    आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
    Official CZcams Channel of Pro.Nitin Banugade Patil
    © Copyright 2018 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
    Please Subscribe CZcams Channel-
    / realnitinbanugadepatil
    Please Like Official Facebook Page -
    / nitinbanugadespeaks

Komentáře • 109

  • @user-uf4fl9kc5t
    @user-uf4fl9kc5t Před 2 lety +4

    जय जिजाऊ जय शिवराय.... खुप छान व्याख्यान मी ह. भ.प. वैष्णवी दिदि महाराज खीरोदा 🙏🙏

  • @arvinddivekar2669
    @arvinddivekar2669 Před 3 lety +3

    Thank you sir👍🙏👌जिजाऊ जयंतीनिमित्त भाषण हवं होतं 🙏 Thank you 👍

  • @indiashistorywithprajwalwa8813

    मातोश्री जीजाऊ आऊसाहेबांना मानाचा मुजरा

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 Před 4 lety +10

    माँसाहेब जिजाऊ अभिवादन व्याख्यान आयोजित करण्यात आली तर चळवळीचे स्वरुप प्राप्त करून दिले असे वक्ते हवं आहे.शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर

  • @sejalnaik01
    @sejalnaik01 Před 5 lety +24

    जय जिजाऊ जय शिवाजी....खुप सुंदर व्याख्यान सर ..खुप छान युवा पिढीला जागरुक करत आहात व्याख्यानेद् वारे.खुप खुप धन्यवाद सर..

  • @mohini6849

    खूप सुंदर, अप्रतिम भाषाशैली

  • @ankushraje379
    @ankushraje379 Před 5 lety +9

    उभ्या हिंदुस्थान चे आरार्ध दैवत छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जयस्तूमराठा

  • @aniketpa556

    Mi tumch speech ghetl maza 1st number ala speech madhe sir thanks ☺️

  • @aartimunishwar822
    @aartimunishwar822 Před 2 lety +1

    अप्रतिम नाट्यमय जिजाऊ साहेब

  • @abhishekmue
    @abhishekmue Před 4 lety +5

    Very nice speech

  • @user-nz6xi1ys1j
    @user-nz6xi1ys1j Před 5 lety +10

    🙏🚩 मॉ साहेब🚩🙏

  • @shivammorkhadepatil4846
    @shivammorkhadepatil4846 Před 5 lety +8

    खरच खूप महान आहे त आपले राजे आणि मा साहेब जिजाऊ आणि शंभू महाराज

  • @ramufulmali985
    @ramufulmali985 Před 21 dnem

    य भवानी जय जिजाऊ जय शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @amolbhatambare8644
    @amolbhatambare8644 Před rokem +2

    🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩 ..... 🌹खूप सुंदर व्याख्यान सर🌷🌺 .खूप छान सर भाषण केले 💐

  • @sujitborkar838
    @sujitborkar838 Před 5 lety +9

    Jay shivaji Jay bhim

  • @shahadevpaithanepatil5214

    जय जिजाऊ

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 Před 2 lety +3

    🙏जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏🚩❤️💯👑💪🙏

  • @swapnilkasalepatil3739
    @swapnilkasalepatil3739 Před 5 lety +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @amoljawale7378
    @amoljawale7378 Před 4 lety +6

    Nice 😍👌👏💕 speech ❤️🌷🌹 kya baat hai

  • @madhurachopade9639
    @madhurachopade9639 Před 2 lety +1

    खुप छान व्याख्यान आहे सर