Apollo Tractor | भारतामधील एक नंबर ट्रॅक्टर | लाखो शेतकऱ्यांची पसंती | मोठ्या तज्ञांकडून माहिती |

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2023
  • Apollo Tractor | भारतामधील एक नंबर ट्रॅक्टर | लाखो शेतकऱ्यांची पसंती | मोठ्या तज्ञांकडून माहिती |
    मो . 8857000100/200
  • Komedie

Komentáře • 172

  • @tanajibhise6154
    @tanajibhise6154 Před 16 dny +1

    जय‌ हरि।
    धन्यवाद‌ सर‌ खुपच‌ छान‌ माहिती‌ दिल्याबद्दल‌
    साक्ष्यात‌ पांडूरंगाने‌ भरपूर‌ ज्ञान‌ तुम्हाला‌ दिले‌
    आणि‌ सम्पूर्ण माहिती‌ आपल्या‌ शेतकरी‌ बांधवांना‌
    दिली‌
    सर‌ तुम्हचे‌ मनापासून‌ खूप‌ खूप‌ आभारी‌ आहोत‌
    जय‌ हरि ‌ ,,,,,

  • @dipakwadile1594
    @dipakwadile1594 Před 10 měsíci +2

    खूप छान

  • @ashokrgramle
    @ashokrgramle Před 10 dny

    Thank you for details

  • @shivajitikode2203
    @shivajitikode2203 Před 4 měsíci +3

    सर ट्रॅक्टर एकदम मस्त आहे पण हा 2 . 5 फुटी आहे तो पल्टी होण्याची भीती वाटते . त्याचा शेतातील डेमो विडीओ दाखवा सर

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 4 měsíci +1

      टायर बदलले का हा तीन फुटी होतो

  • @shashikantghadge4750
    @shashikantghadge4750 Před 8 měsíci +1

    Ha chan ahe barec shetakari ya ci vat pahat ahet khup chan ahe

  • @wikystar318
    @wikystar318 Před 2 dny +1

    रोटावेटर सह किंमत किती

  • @mahadevdhaygude9147
    @mahadevdhaygude9147 Před 6 měsíci +3

    Excellent bhau

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 6 měsíci +1

      महादेव धायगुडे सरांनी आताच कॉमेंट केली त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो मित्रांनो आणि ही कॉमेंट वाचत असेल त्यांचा सुद्धा हार्दिक अभिनंदन स्वागत करतो मित्रांनो महादेव धायगुडे यांनी एक्सलंट भाऊ अशी कॉमेंट केलेले आहे खरंच त्यांचं मनापासून स्वागत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये अशीच भरभराटी हो अशी मनापासून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो या पंढरपूरला भेटूया मित्रांनो

  • @yashwantmule6210
    @yashwantmule6210 Před 10 měsíci +2

    आवडला ट्रॅक्टर 👌

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 10 měsíci +1

      Thank

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आपण कॉमेंट केल्याबद्दल दादा नक्कीच आपण मागील तिथे वस्तू घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा

  • @AravindDesai-iy2cg
    @AravindDesai-iy2cg Před 28 dny +1

    Khup chan

  • @VipulPatil-ce9yn
    @VipulPatil-ce9yn Před 26 dny +1

    छान👌👌

  • @wellness-happy
    @wellness-happy Před 3 měsíci

    लय भारी संगतव

  • @SantoshChaudhari-k2u
    @SantoshChaudhari-k2u Před 12 dny +1

    भातशेती साठी चिखलात चालेल का ठाणे जिल्ह्यातील शाहापुर तालुका आहे

  • @official-nw1ub
    @official-nw1ub Před 9 měsíci +7

    खुप छान सर आवडल ट्रॅक्टर

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +2

      सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आपण कॉमेंट केल्याबद्दल दादा नक्कीच आपण मागील तिथे वस्तू घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा

    • @RamdasBhosale-on6lm
      @RamdasBhosale-on6lm Před 13 dny

      ❤ 13:51

  • @dineshwarkhade5942
    @dineshwarkhade5942 Před 2 měsíci

    Very nice

  • @user-rl7zf3wv6c
    @user-rl7zf3wv6c Před měsícem +1

    Good

  • @sanjaypwar1917
    @sanjaypwar1917 Před 2 měsíci

    🙏🙏👌

  • @user-wb4hc9dt9s
    @user-wb4hc9dt9s Před 6 měsíci +1

    🎉

  • @sagarshinde8695
    @sagarshinde8695 Před 7 měsíci +2

    मस्त सर

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      थँक्यू सागर शिंदे सर

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आपण कॉमेंट केल्याबद्दल दादा नक्कीच आपण मागील तिथे वस्तू घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा

  • @riteshthakareriteshthakare2728

    एकच नंबर सर

  • @user-kj3jm1gn4g
    @user-kj3jm1gn4g Před 11 dny +1

    पंढरपूर मधील कोणत्या दिशेला शोरूम जवळपास प्रसिद्ध ठिकाणे सांगा मी कोल्हापूर वरून गणेश पवार

  • @official-nw1ub
    @official-nw1ub Před 8 měsíci +23

    सर या ट्रॅक्टरला सब्सिडी मान्य आहे का

  • @bhagvanfarkade324
    @bhagvanfarkade324 Před 10 měsíci

    लय भारी

  • @user-mo5ib5nz5t
    @user-mo5ib5nz5t Před 6 měsíci +4

    Price kiti aahe

  • @user-wb4hc9dt9s
    @user-wb4hc9dt9s Před 6 měsíci +2

    लय भारी किमत काय व सपशिडी किती मिलते

  • @shrimantbagali7414
    @shrimantbagali7414 Před měsícem +2

    Sprey लां चालतका Sir

  • @user-bj3gz8lk2q
    @user-bj3gz8lk2q Před měsícem +1

    मला खूप आवडल पण किंमत किती आहे

  • @jotiramsawant5824
    @jotiramsawant5824 Před měsícem +1

    पाच फुट ऊसात भर टाकतय का एक एकर ऊसाला माती लावायला किती तास लागतय

  • @nikitagawde5542
    @nikitagawde5542 Před 26 dny +1

    दादा मला बीट्रॅक्टर घ्यायचा आहे हा

  • @yogeshmahajan1038
    @yogeshmahajan1038 Před 10 měsíci +2

    सबसिडी सुद्धा चालू आहे का

  • @yogeshpatil5082
    @yogeshpatil5082 Před 10 měsíci +1

    Subsidies kiti midel

  • @user-ed2qu8be7d
    @user-ed2qu8be7d Před 21 dnem

    Yes

  • @RajuMulik-ze6uq
    @RajuMulik-ze6uq Před 3 měsíci +1

    साडेतीन फुटाची सरी मध्ये चलेल का

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Před 8 měsíci

    जळगाव ला शोरूम आहेका?

  • @vaibhavthakare5974
    @vaibhavthakare5974 Před měsícem

    सर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना उपलब्ध करून घ्या

  • @bhagyashriparve8084
    @bhagyashriparve8084 Před 7 měsíci +4

    टैकटर घेतलेल्या शेतकर्‍यांच्या मोबाईल नंबर देणै धन्यवाद

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 6 měsíci +4

      निश्चितपणाने भाग्यश्री ताईंनी काहीतरी प्रश्न विचारला आहे की ट्रॅक्टर घेतलेले शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर द्या तर खरोखरच आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आपल्या आर्थिक स्वागत अभिनंदन करतो आमच्या यूट्यूब चैनल वर आणि ही कॉमेंट वाचत असेल त्यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन स्वागत करतो तर खरोखरच आमच्या youtube चैनल वर त्यांचे नंबर आहेत 885 7000100 या नंबर वर तुम्ही आमच्याशी व्हाट्सअप करा त्यांची शेतकरी बांधवांच्या आम्ही नंबर निश्चितपणाने तुम्हाला देऊ शकतो धन्यवाद ही कमेंट वाचत त्यांच्यासोबत धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @kishoremaske7809
    @kishoremaske7809 Před 28 dny

    Reverse forward rota chalto ka

  • @amolshinde6394
    @amolshinde6394 Před 7 měsíci +6

    किंमत सांगा

  • @gurunathmsutar301
    @gurunathmsutar301 Před 8 měsíci +3

    What is the rate of power weeder.

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आपण कॉमेंट केल्याबद्दल दादा नक्कीच आपण मागील तिथे वस्तू घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा

  • @jayantkurade4081
    @jayantkurade4081 Před 4 měsíci

    सर्व ठीक आहे पण याचे डेमो दाखवलेत तर बर होईल

  • @rajendrakhedkar419
    @rajendrakhedkar419 Před měsícem

    Beed shirur kasar la dila ahe ka

  • @user-ng6ib1zd6q
    @user-ng6ib1zd6q Před 9 měsíci +2

    सबसिडी किती

  • @jagdishpardeshi1981
    @jagdishpardeshi1981 Před 9 měsíci +1

    छान खुपच छान❤

  • @sanjayshinde7476
    @sanjayshinde7476 Před 6 měsíci

    मी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात रहातो मला ट्रॅक्टर कोठे बघायला भेटणार

  • @EknathPawar-hc1ug
    @EknathPawar-hc1ug Před 5 měsíci

    सर टेलर किती बोज्याओडते

  • @rameshwaraware5179
    @rameshwaraware5179 Před 8 měsíci +2

    सबसिडी मिळेल का

  • @ShankarPatil-dq4tm
    @ShankarPatil-dq4tm Před 8 měsíci +3

    या टँक्टरलआ शासकिय संबसिडी
    आहे तर याचीही माहीती सांगा
    मिळवणं देवनार का

  • @navnathgodse5001
    @navnathgodse5001 Před 9 měsíci

    कुठे मिळेल

  • @bhupendramahajan3132
    @bhupendramahajan3132 Před 22 dny

    ya tractor la shaskiya subsidi ahe ka

  • @MadhavravNalawade
    @MadhavravNalawade Před 10 dny

    Praij.kiti.aahe

  • @rajjushaikh8720
    @rajjushaikh8720 Před 5 měsíci

    किती hp चा आहे

  • @shivajichougale9637
    @shivajichougale9637 Před 17 dny

    सोबत काय काय औजारे देणार आहे

  • @SantoshDhakne-fm7xg
    @SantoshDhakne-fm7xg Před měsícem

    पंढरपुर

  • @kishorsarode2307
    @kishorsarode2307 Před měsícem

    Sar sabsidi kiti aahe

  • @SantoshDhakne-fm7xg
    @SantoshDhakne-fm7xg Před měsícem

    पंढरपुर मधे कुठे

  • @prashantpawar5711
    @prashantpawar5711 Před 28 dny

    😊😊Kumar.kiti.aha

  • @rohitshinde9195
    @rohitshinde9195 Před 10 měsíci +4

    tractor La 4x4 pahije hota . basun ghya ye

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci

      सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आपण कॉमेंट केल्याबद्दल दादा नक्कीच आपण मागील तिथे वस्तू घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před 27 dny

    साडेतीन फुट सरीत चालेल का

  • @rajanjoshi603
    @rajanjoshi603 Před 5 měsíci

    किंमत कीती आहे मला दापोली..रत्नागीरी मधे हवा आहे.

  • @nanabothe2025
    @nanabothe2025 Před 9 měsíci +4

    १५ hp price kiti sir

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आपण कॉमेंट केल्याबद्दल दादा नक्कीच आपण मागील तिथे वस्तू घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा

  • @manoharwanare2158
    @manoharwanare2158 Před měsícem

    अकोला. अमरावती . जिल्हा त आहे का तुमची शाखा

  • @sushiljavak1807
    @sushiljavak1807 Před měsícem

    शोरूम कुठे आहे

  • @vaibhavthakare5974
    @vaibhavthakare5974 Před měsícem

    किमंत तर सागा सर

  • @jalindarjnagargoje3563
    @jalindarjnagargoje3563 Před 4 měsíci

    Kimat kitisir

  • @subhashwakode7300
    @subhashwakode7300 Před 3 měsíci +1

    सर मी अकोल्याचा आहे पंढरपूरवरून 700 किलोमीटर आम्हाला घरपोच मिळेल का

  • @dineshdhage9938
    @dineshdhage9938 Před 3 měsíci +1

    Soyabin madhe davare chaltin kay

  • @nishikantchavan3631
    @nishikantchavan3631 Před 9 měsíci +1

    सातारा ज़िल्यामध्ये मिळेल का, आणि सबशिडी किती मिळेल.

  • @nilkantlasune2888
    @nilkantlasune2888 Před 6 měsíci

    लातूर मथे कस्टमर आहेत का

  • @RajuTayde-sp6cw
    @RajuTayde-sp6cw Před měsícem

    हा ट्रॅक्टर अवजार सकट किती मध्ये पडेल

  • @narayanjoshi-rc9dz
    @narayanjoshi-rc9dz Před měsícem

    Yacht trolli milanar Kaya

  • @user-bj3gz8lk2q
    @user-bj3gz8lk2q Před měsícem

    मी अक्कलकोट

  • @RajuTayde-sp6cw
    @RajuTayde-sp6cw Před měsícem

    आम्हाला पण ट्रॅक्टर घ्यायचा आहे छोटा

  • @rajendrakulkarni4968
    @rajendrakulkarni4968 Před 6 měsíci

    Demo Dakhava.Nagnrat

  • @balavant___king4797
    @balavant___king4797 Před 10 měsíci

    Big house atactic ITI Aurangabad

  • @user-fx4vb2ru3j
    @user-fx4vb2ru3j Před 5 měsíci

    सब्सिडी आहे का

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před měsícem

    टक़टरबरोबर औजारे काय काय देणार ते सांगा

  • @manojnirgude9655
    @manojnirgude9655 Před 19 dny

    सर किंमत किती आहे

  • @user-ps9zm8bg6m
    @user-ps9zm8bg6m Před 6 měsíci +1

    सातारा मध्ये आहे का

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 6 měsíci +1

      हो आम्ही सातारा मध्ये घरपोच सुविधा देतो कॉमेंट केल्याबद्दल धन्यवाद सातारा मध्ये वडूज या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टर दिलेले आहेत अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा त्या शेतकऱ्यांची आम्ही नंबर देतो मित्रांनो चॅनलला पहात असताना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो धन्यवाद आणि जे कोणीही कॉमेंट्री आताच असेल त्याला सुद्धा धन्यवाद

  • @subhashwakode7300
    @subhashwakode7300 Před 3 měsíci +1

    व्हिडीओ आवडला मला भेट देउ ई क्षितो

  • @AwudhutDake-wq6mb
    @AwudhutDake-wq6mb Před 7 měsíci +2

    किंमत सांगा साहेब

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 6 měsíci +1

      अवधूत सरांचे आमचे यूट्यूब चैनल वर हार्दिक स्वागत ट्रॅक्टरची रोटर ची किंमत आहे आणि ही कॉमेंट वाचत असलेले शेतकरी बांधवांचे सुद्धा हार्दिक स्वागत अवधूत डाके सर यांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्या ट्रॅक्टरची किंमत आहे तीन लाख 95 हजार ऑफर सध्या चालू आहे 31 मार्चपर्यंत परंतु थोडीच ट्रॅक्टर शिल्लक आहेत लिमिटेड स्टॉक असल्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट चान्स आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद कोणाला हेड घ्यायचा असेल तर हेड घेऊ शकता म्हणजे त्याला पण मुंडक म्हणतो तर तेही तुम्ही फक्त घेऊ शकता रोटर पाहिजे सुट्टा रोटर सुद्धा घेऊ शकता काही अडचण नाही धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका

  • @avinash.pawar.thakur
    @avinash.pawar.thakur Před 7 měsíci +1

    Sir yavatmal district madhe ha tractor milel ka ?

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      हो नक्कीच मिळेल सर आणि आमची सर्विस ऑल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आम्ही ट्रॅक्टर देतो हा ट्रॅक्टर म्हणजे अडीच फुटी असल्यामुळे एकच नंबर चालतो आणि 20 एचपी ताकद असणारा हा ट्रॅक्टर 15 एचपी पावर आहे

  • @anandraoghadge7206
    @anandraoghadge7206 Před 8 měsíci +1

    Price please

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      प्राईज विचारल्याबद्दल धन्यवाद सर आमच्या सर्व किमती नवक्रांती ऍग्रो स्टार डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळतील

  • @datturothe3163
    @datturothe3163 Před měsícem +1

    सर तुमची कॉन्टॅक्ट नंबर देवा व पंढरपूर कोणते आहे संभाजीनगर एमआयडीसी पंढरपूर की मोठे पंढरपूर

  • @sachinsawant8692
    @sachinsawant8692 Před 4 měsíci +2

    साहेब फोन नंबर पाठवा

  • @narayanjoshi-rc9dz
    @narayanjoshi-rc9dz Před měsícem

    Chalu karun dakhava

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 Před měsícem

    तांत्रिक माहीती द्या.

  • @vikasdhamale5858
    @vikasdhamale5858 Před 7 měsíci +1

    पुणे येते मिळेल का

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद विकास सर आम्ही कालच नारायणगावला ट्रॅक्टर पोहोच केला तुम्हाला तेथील नंबर सुद्धा आम्ही देऊ शकतो तुम्ही आम्हाला कॉल करा

  • @arvindghadgepatil6902
    @arvindghadgepatil6902 Před měsícem

    4 by 4 nahi ka

  • @bhagyashriparve8084
    @bhagyashriparve8084 Před 7 měsíci +1

    टैकटर घेतलेल्या शेतकर्‍यांच्या मोबाईल नंबर देणै धन्यवाद साहेब

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आपण कॉमेंट केल्याबद्दल दादा नक्कीच आपण मागील तिथे वस्तू घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा

  • @navnathgodse5001
    @navnathgodse5001 Před 8 měsíci +2

    फोन नं कळवा

  • @ashishbhoyar4354
    @ashishbhoyar4354 Před 7 měsíci +1

    सर मला पाहिजे होता पण चंद्रपूर जिल्हा मधे राहतो मी

  • @yogeshmahajan1038
    @yogeshmahajan1038 Před 10 měsíci +1

    हे ट्रॅक्टर वर रोटर सुद्धा चालू शकतं

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आपण कॉमेंट केल्याबद्दल दादा नक्कीच आपण मागील तिथे वस्तू घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 Před měsícem +1

    हा सेकंड मध्ये आहे का सर्व अवजारसहित

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před měsícem +1

      Nahi

    • @ParladKatare
      @ParladKatare Před 22 dny

      ​@@navkrantiagro❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 7:00 😅😅😅
      😂❤😂😂😊

  • @anjali-ju7zj
    @anjali-ju7zj Před 8 měsíci

    Nagpur jilha mdhe kut midel

  • @lahupatil6974
    @lahupatil6974 Před 22 dny

    डेमो दाखवा

  • @satyammisal
    @satyammisal Před měsícem

    Power steering tractor aaega

  • @ambadasgaikwad146
    @ambadasgaikwad146 Před 7 měsíci +1

    त्याच्यावरती लोन मिळेल का

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 6 měsíci +1

      Ho

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 6 měsíci +1

      अंबादास गायकवाड सर चांगला प्रश्न विचारला त्याच्यावर लोन मिळेल का हो नक्की लोन मिळेल परंतु आपला सिबिल चांगलं पाहिजे आणि ही कॉमेंट वाचत असेल तुमच्या स्वतः शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

  • @user-il5qj6lm7t
    @user-il5qj6lm7t Před 7 měsíci +1

    सर या ट्रकर सोबत काय काय औजारे देणार..

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci +1

      या ट्रॅक्टर बरोबर ऑफर दिले आहे ते पहा

  • @_sirigannadanews7229
    @_sirigannadanews7229 Před 8 měsíci +1

    15 hp price??

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 7 měsíci

      सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आपण कॉमेंट केल्याबद्दल दादा नक्कीच आपण मागील तिथे वस्तू घरपोच फ्री डिलिव्हरी मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर जरूर करा

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 Před 8 měsíci

    Itke khote kase bolu shakto ha?? Rs2200 taas? Poklain aahe ka ko kai??😅😅😅

  • @SahebrawDivate
    @SahebrawDivate Před 5 měsíci

    तुमचा नंबर लागत आहे