Rajyabhishek Sohala Song || Maharashtrachi Lokagaani S2 || Episode 12 || Shahir Ramanand ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 05. 2024
  • चला चला र चला गड्यांनो
    चला चला र चला
    धन्य जिजाऊ धन्य शिवबा
    धन्य सह्याद्री झाला 2
    रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला
    लगबग चहुकडे सारी
    सारी नवीन कारागीरी
    झेंडे पताका अब्दागिरी
    चमकती नव्या तलवारी
    हत्ती वरती नवी अंबारी
    दिवाळी वाटे मला. ||१||
    गागाभट्ट पंडित अन्य
    राज्याभिषेक करती धन्य
    दूर करतील सारे दैन्य
    हाच राजा सर्वामान्य
    असा न होणार छत्रपती
    अन आधीकधी न झाला. ||2||
    हिरे माणिक मोती सोन
    तोलुन बत्तीस मन
    घडविल ते सिंहासन
    शिवकल्याण विराजमान
    छत्रपतीवर छत्र धरती
    चौरया ढळती झुला ||3||
    चला चला र चला
    चला चला र चला
  • Zábava

Komentáře • 69

  • @vitthalkadam5277
    @vitthalkadam5277 Před měsícem +6

    मराठमोळा वेष, पहाडी आवाज, अचूक सादरीकरण आणि रायगडावर (शिव) राज्याभिषेक सोहळा पाहू चला हा पोवाडा मला नकळत रायगडावर कधी घेऊन गेला कळलं सुद्धा नाही.... अप्रतिम!

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před měsícem +2

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @Indian37317
    @Indian37317 Před měsícem +5

    छत्रपति शिवाजी महाराज यांच्यावर तुम्ही पोवाडे गाता खूप छान।।। पण माझ्या संभाजी राज्यांवर जे हाल झाले ज्या यातना झाल्या त्यांनी काय केले आमच्या साठी।। आपला बलिदान दिला तो महाराष्ट्र विसरत चल्लाय ।। या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तिला याची जानिव व्हावी म्हणून एक नम्र विनंती आहे त्यांच्या पराक्रम आणि त्यांचे शौर्य सांगनारा एक पोवड़ा तुम्ही म्हणा 🙏🙏।। त्यांचा आंत कसा झाला त्या वर बोला आम्हाला त्यांनी दिलेला कर्जाची जानिव होऊदया 🙏🙏

  • @shashikantshinde6422
    @shashikantshinde6422 Před měsícem +5

    खरंच असं वाटत होतं की आपणही त्या राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार आहोत

  • @user-mc9io4si6v
    @user-mc9io4si6v Před měsícem +3

    व्वा शाहीर व्वा. साक्षात राज्याभिषेक समोर उभा केला.जय शिवराय.भले शाब्बास

  • @sayliproduction9838
    @sayliproduction9838 Před měsícem +1

    Apratim shahir manacha jay jijau jay shivray jay shambhuraje 🚩 🚩🚩🚩🚩

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před měsícem

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @balupateker682
    @balupateker682 Před 3 dny

    व्वा शाहीर व्वा खुप छान, जय शिवराय

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 Před měsícem +1

    रायगडावर राज्याभिषेक सोहळा पाहू चला हे गित ऐकून मीही राज्याभिषेकात सामील होतो असेच वाटले न ऐकलेले गीत ऐकायला मिळाले श्रीमान कल्याणजी उगले यांचे संगीत व श्रीमान रामानंद जी आपला पहाडी आवाज यांनी खरोखरच डोळ्यासमोर राज्याभिषेक उभा केला रामानंदजी आणि कल्याणजी आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील गीतासाठी हार्दिक शुभेच्छा व आपणा जोडीस अनेक उत्तमोत्तम शुभाशीर्वाद
    बबनराव काळे लातूर
    महाराष्ट्र राज्य
    संपर्कप्रमुख
    राष्ट्रीय गोंधळी समाज सेवा संघ
    महाराष्ट्र राज्य

  • @nileshgawande306
    @nileshgawande306 Před měsícem +2

    रोहिदास दादा एकदम जबरदस्त आवज ❤

    • @SRROHI
      @SRROHI Před měsícem

      Thank you bhai❤

  • @rebeccashirke1604
    @rebeccashirke1604 Před měsícem +2

    छान 👌👌👌

  • @krishnakatkar8619
    @krishnakatkar8619 Před měsícem

    शाहीर,खूपच सुंदर.
    खूप आवडलं,मनःपूर्वक अभिनंदन.!

  • @user-ij1fs2ep4u
    @user-ij1fs2ep4u Před měsícem +1

    Wahhh dada kya bat hai ❤😍👍

  • @archanasarvade2851
    @archanasarvade2851 Před měsícem

    व्वा खूपच सुंदर लोकगीत 🎉🎉🎉🎉

  • @LAXMANBHOSALEPresents
    @LAXMANBHOSALEPresents Před měsícem +1

    No.1 nice 👌👌🚩🚩

  • @harishgholap5829
    @harishgholap5829 Před měsícem

    jay shivary ..🚩

  • @TejasSaujasMusicOfficial
    @TejasSaujasMusicOfficial Před měsícem +2

    आम्ही रायगडकर खूप मस्त रचना आहे

  • @user-ug5bi2jl8i
    @user-ug5bi2jl8i Před měsícem

    व्वा खूप छान शाहीर,अभिनंदन,आणि छत्रपती महाराजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा

  • @mangeshshirsat6564
    @mangeshshirsat6564 Před měsícem

    ❤❤❤ 👌खतरनाक..👌

  • @AdvSamataMore
    @AdvSamataMore Před měsícem

    Ek no 🚩🚩🚩🚩

  • @rakeshkale8344
    @rakeshkale8344 Před měsícem

    खुप छान दादा.... अप्रतिम

  • @dhananjaybhusari9687
    @dhananjaybhusari9687 Před měsícem

    धन्यवाद शाहीर
    ऐकून धन्य झालो
    खूप छान रचना उत्तम सादरीकरण ❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před měsícem

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @swapnilrakshe5125
    @swapnilrakshe5125 Před měsícem

    उत्कृष्ट सादरीकरण दादा....🚩💯 जय शिवराय जय महाराष्ट्र 😍

  • @mangalasharma6290
    @mangalasharma6290 Před měsícem +1

    खुपच सुंदर जबाब नहीं

  • @bossmaaribhaipiano.7718
    @bossmaaribhaipiano.7718 Před měsícem

    खरंच डोळे दिपवून टाकणारा हा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे गीत होते. साक्षात् छत्रपती शिवाजी महाराज हे डोळ्यासमोर उभे राहिले. जगदंब!जगदंब!! जगदंब!!!

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před měsícem +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @dr.santoshbhutekar6776
    @dr.santoshbhutekar6776 Před měsícem

    अप्रतिम शाहीर ... अगदी राज्याभिषेक सोहळा अनुभवला.... व्वा जालना ची शान आहात आपण... शुभेच्छा

  • @VishalWakde88
    @VishalWakde88 Před měsícem +1

    स्वाभिमान आणि अभिमान वाटावा असावा राज्याभिषेक सोहळा दाखवला ....
    अप्रतिम शाहीर आणि टीम ...

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před měsícem +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @swar_gaurav7635
    @swar_gaurav7635 Před měsícem +1

    आंगावर काटा आला दादा...❤❤

  • @bharatgaikwad1509
    @bharatgaikwad1509 Před měsícem

    जय शिवराय दादा 🚩🚩आपल्या कडक आवाजात शिव राज्याभिषेक सोहळा गीत खुपच सुंदर वाटले. 💐💐 धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @pravinmahadevpandit4480
    @pravinmahadevpandit4480 Před měsícem

    खुप छान जय शिवराय जय श 6:21 भूं

  • @user-xy4vk2wj4o
    @user-xy4vk2wj4o Před měsícem

    खूप छान शाहीर जय शिवराय

  • @kaveridhumal7684
    @kaveridhumal7684 Před měsícem

    खूप शुभेच्छा खूप छान🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @user-rm2ei3xx9h
    @user-rm2ei3xx9h Před měsícem

    गाणं ऐकताना खरंच असं वाटतं आहे आपण शिवस्वराज्य मध्ये आलो आहोत❤ खूप सुंदर अप्रतिम

  • @Anil_Thoughts
    @Anil_Thoughts Před měsícem

    खुप खुप भारी👌👌
    तुमचे आणखी नवीन विडिओ येण्याची वाट पाहात आहोत.

  • @user-fp8yg3xf6f
    @user-fp8yg3xf6f Před měsícem

    वा जबरदस्त मस्तच सलाम शाहिर मानाचा जय महाराष्ट्र 🌹🌹🚩🚩🚩🚩🚩

  • @shahiruttamgaikar1395
    @shahiruttamgaikar1395 Před měsícem

    अप्रतिम !

  • @shahiravishkardeshinge751
    @shahiravishkardeshinge751 Před měsícem +1

    अप्रतिम शाहीर जी 🔥🔥

  • @shahirshivajiraopatil5551
    @shahirshivajiraopatil5551 Před měsícem +1

    Khupc sundar 🌺🌺

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před měsícem

    जय शिवराय जय शंभुराजे जय .जिजाऊ. मानाचा त्रिवार.मुजरा

  • @SakshiJadhav-iv4ne
    @SakshiJadhav-iv4ne Před měsícem

    वाह शाहीर 🔥🔥

  • @santoshvani1815
    @santoshvani1815 Před měsícem

    वा जय शिवराय

  • @adityamudiraj1516
    @adityamudiraj1516 Před měsícem

    छत्रपति शिवाजी महाराज की जय ❤🧡

  • @hindaviswarajya5163
    @hindaviswarajya5163 Před měsícem

    जय शिवराय

  • @MalharBeloshe
    @MalharBeloshe Před měsícem

    Waaaa shahir

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před měsícem

    खुप खुप छान राज्याभिषेक सोहळा 🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌

  • @VijayanandKate
    @VijayanandKate Před měsícem

    ❤❤❤❤❤❤❤

  • @TECHWITHMANOJ
    @TECHWITHMANOJ Před měsícem

    अप्रतिम सादरीकरण

  • @user-gn7ib1he4e
    @user-gn7ib1he4e Před měsícem

    👌🙏

  • @nmproductions8461
    @nmproductions8461 Před měsícem

    ❣️💯

  • @manikdhore6821
    @manikdhore6821 Před měsícem

    अतिशय सुंदर प्रस्तुती !!

  • @DipakDattatrayMali
    @DipakDattatrayMali Před měsícem

    खुप छान 👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandy2805
    @sandy2805 Před měsícem

    ऊर्जास्त्रोत 🚩🥹

  • @gorakhjadhav1553
    @gorakhjadhav1553 Před měsícem

    👌🏻👌🏻👌🏻

  • @SRROHI
    @SRROHI Před měsícem

    ❤❤❤❤

  • @ganeshbhise891
    @ganeshbhise891 Před měsícem

    खुप छान शाहीर ❤

  • @jayshreewaghmare34
    @jayshreewaghmare34 Před měsícem

    No comment only Jay शिवराय

  • @OmkarAPercussionisT1
    @OmkarAPercussionisT1 Před měsícem

    1:27

  • @chandrakantmaneofficial271
    @chandrakantmaneofficial271 Před měsícem

    क्या बात है दादा अप्रतिम

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před měsícem

    जय शिवराय जय शंभुराजे जय .जिजाऊ. मानाचा त्रिवार.मुजरा