कोकणातील खाडीतले खडपी "खेकडे" पकडण्याची सोप्पी आणि अनोखी पद्धत | Crab catching in creek
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- मित्रांनो, तुम्ही सुट्टीत कोकणात आल्यानंतर खेकडे पकडायला नक्कीच जात असाल. खेकडे पकडण्याच्या विविध पद्धती कोकणात आहेत. गॅस बत्तीच्या प्रकाश झोतात खेकडे पकडणे, कोयत्याने खेकडे पकडणे, शिगेने खेकडे पकडणे, पगोलीने खेकडे पकडणे असे बरेच प्रकार आहेत. आज आपण पाहणार आहोत ते रात्रीच्या वेळेस रश्शी आणि घळाच्या साहाय्याने कसे खेकडे पकडले जातात.
घळ म्हणजे काय? खेकडे पकडण्यासाठी वेळकाळ काय असतो? कसे प्रत्यक्षात खेकडे कसे पकडले जातात याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. तुम्हाला खेकडे पकडण्याची मज्जा अनुभवायची असेल तर तुम्ही देखील हि मज्जा अनुभवायला येउ शकता आम्ही हे "खेकडा पर्यटन" चालु केले की त्याची संपुर्ण माहिती तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवु.
खेकडा आणि फिशिंग ट्रैप ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सॲप लिंक वर क्लिक करा
wa.me/message/...
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
भावा तु खरंच खूप लकि आहेस करण तुला खूपच सुंदर समुंदर किनारा लाभला आहे,
हया पेक्ष्या पगोल्या भारी चिंबोरी जात नाही💯
खूप छान video.खूप खेकडे bhetale 💯👌👌
लकी दादा तू तर भारी आसय पण नम्या प्रथमेश हे पण भारी आहेत आम्हाला खुप भारी माहिती देता तुम्ही आणि तुझे वीडियो बघितले की आम्ही पण गावी असल्या सारखे वाटते
Kharach tya dadani khara bolle k ki Mumbai la rahun dekhi ass watt ki amhi gavi aahe thnaxx lucky bhau big heart's up you
लय भारी दादा
Hari bhaun cha shirt ekdum jhakaas ahe
लक्की दादा आजची पण विडीयो खूप छान होती आणि खेकडे पकडण्याची पद्धत पण खुप सोपी आहे गावी गेलो की नक्की करून बघिन.देव बरे करो धन्यवाद
हरी भाऊंचा चा शर्ट लय भारी.....
खूप छान भावा, तुझा बरोबर तुझे मित्र 1 no भाई
लक्ष्मीकांत लयभारी 👌👍
लकी लवकरच 300k होतील. महत्व पुर्ण माहिती मिळते. तुझ्या VDO च्या मार्फत. कुर्ले मोठे मिळाले. प्रथमेश एक नंबर.नम्या लाॅक घालुक घाबरता.
Mast
Dev bare karu tumka from goan boy🙏🔥🙏
अजून 1000 पद्धती दाखवलंस तरी प्रत्येक वेळी बघुक मजा येता 👍👍👍👍👍
Nehmi pramanech chan video.. ek request ahe XL6 cha after 6 month cha detail video banvta Ala tr plz banava
Sahi nice video
Nice. Vidio laki. Pan. Aata
Hari
Bhau la. Gheun
Aeka. Mast
Fish cha. Vidio kar
Happy Birthday to be lated 🎁🎁🥳🥳
Swami Samarth bless u.
Try to add fresh catch fast recipe
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Dada mala aapka vedio full intreste gevun bagto aapon maheti spasht pane sangtho thanku dada maheti deti monun
Thank you so much 😊
मस्त 👌👌👌प्रथमेश 👍👍👍👍👍👍👍
ek number dada khup bhari video zalay..💕💕. tuze video khup informative astat....😘❤❤
यापेक्षा पगोल्या बेस्ट 👈👈😂👍🙏
Bhava tuja videos khup shan astat bhava
Thank you so much 😊
हरी भाऊचा लुक भारी
लय भारी भावा
Hi lucky kharach tu anhi tujhe mitra parivar khup mehnat gheta video banvnya sathi tumcha sarvansathi big 👍😊 video khup chaan hota dev bare Karo 👌👌👌👍
Zakas video
मित्र परिवाराने मेहनतीने बनवलेला एक चांगला विडिओ आहे धन्यवाद
Masta Majja Aali
खूप सुंदर विडिओ👌🎂
खेकडे पकड्याची नवीन पद्धत खूप सुंदर 👍👍
खुप छान पध्दत खेकडे पकडायची लकि भाऊ
तुमची बनवायची पध्दत पण दाखवा
देव बरे करो
मस्त वीडियो वाटला
Dada mast zala ahi vlog ani mi 3 year pasun khlea nhi crab I m out of India for my studies mast zala ahi video 🤗🤗🤗
मस्त ट्रॅप आहे
Thanks for all the efforts you all put in. Ek dum bhari video. Love from Rajapur..
Technic 1 ch no., Video 1 ch no.., ani ho Prathmesh pan 1 ch no., Khupach expert zala Prathmesh Kurlya pakdnyat.... Hat's of you Prathmesh
Mast chyan aahe video
दादा मालवणीत बोलना ऐकायला खुप छान वाटत
लव्की दा...खुप छान व्हिडीओ खुप मजा आली. नविन काहीतरी बघायला भेटल. प्रथमेश लय भारी पुर्ण टिमचे आभार . असेच नवनविन व्हिडीओ बघायला भेटतील अशी आशा बाळगतो.धन्यवाद
Khup chhan
1 no dada
मस्त
खूपच सुंदर,मस्त.👍
खुप चागल
भारि मामा
Thank you so much 😊
हो लकी मला पण तुझे सगळे video खूप खूप आवडतात 👌👌Keep it up Team' Lucky ✌️👍
Boit mashe ci masemari😍
मस्त व्हिडिओ👌👍👍
Haribhau kiti sadhe ahet kharach koknatli mansa khup sadhi bholi astat pan khup premal astat❤️❤️😊😊
Super skill of catching crabs👌
देव बरे करो,भाऊ
तुमची टीम आणि तुमचा व्हिडिओ खूप भारी 😊
वाह, खूप मस्त आणि सोपी पद्धत आहे ही, लकी भाऊ खुप छान असतात तुझ्या व्हिडीओ, गावी आलो की नक्की प्रयत्न करेन तुला भेटण्याचा.. 😍
गावाकडच्या कॉमेडी 😂 बातम्या czcams.com/video/cPPvvDWEtNk/video.html
हा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि subscribe करा आपल्या मालवणी चॅनेल लां 🙏
Khup sunder video 👍👍 big thumps up to namya,Hari bhau, Ani Prathamesh
👌
fishing 🎣 lovers ♥
👌👌👌
👍
Mast Dada khup Chan 👌
Hari bhau and Prathamesh😁👍..Malvan beach bgun bhari vatl..old memories❤.maja ali crab cathcing ratri chya velet bagayla
mast
Dada ek Bhajnachi video banva
Nice 👍
Expert Nice
Nice bhai
👌👌👌👍
Yach content cha vlog prt bnv na
Ratri shooting kartna konti lamp vaprta...Please reply
Syska power bank 👍
Sir please provide buying link...I want to buy it
Kalwa paan dakhv na ekda
Beshtach Lucky Bhawa... "101 tips & tricks to catch a crab" 🦀😀 khup enjoy kela ha video.. navin technic kaam karte
Amazing and trilling experience , crab catching at night, lot of crabs ,Prathamesh✌, Malvan beach superb
गावाकडच्या कॉमेडी 😂 बातम्या czcams.com/video/cPPvvDWEtNk/video.html
हा व्हिडिओ पहा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि subscribe करा आपल्या मालवणी चॅनेल लां 🙏
1st View Dada
Amazing video never seen content...malvani life
Bhai fishing 🎣 ce video banv khupp aavdtat 😍😍😍😍😍
Lay bhari
हरी भाऊंना माझा नमस्कार सांगा.
हरी भाऊ नमस्कार.
naditle mashe gala mag kurle khup getale
Which beach was in starting?
धन्यवाद लकी व्हीलॉग मध्ये कव्हर केल्याबद्दल, बऱ्याच दिवसांनी भेटून बर वाटलं.
👌👌👍👍👌👌👍👍
Mast 👌
Double Bari bhajan
Very nice volg dada
Thank you so much 😊
Nice vlogs dada❤✨🌍🌴
Mori cha maass mhanje kai
Mori cha maas mhanje kay ?saanga na bhau
😘😘❤
देव बरे करो l am vijay love you लकी
👍👍👍
❤️
Thank you so much 😊
दादा हातातील टॉर्च कोणती....replz
Syska power bank
कोकणातील एकमेव चांगल्या प्रकारची माहिती देणारे yutub चॅनल म्हणजे malvani life,
नाहीतर बाकीच्या चॅनल वर रोजच तेच तेच व्हिडीओ आणि रेसिपी बस....निवल्ल टाईम पास....
Dada tu kuthlya company che light use karto night shoot la
Syska led
Chipi copy
मस्त
Mast