आईची साखर जवळ जवळ ३०० झाल्या 😑😑 | पण आई आमची लई घट्ट 😄😄 | Dhananjay Powar DP

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 03. 2024
  • नमस्कार मंडळी
    आईची साखर जवळ जवळ ३०० झाल्या 😑😑. पण आई आमची लई घट्ट 😄😄.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    आज घरामध्ये रक्षाबंधन सोहळा झाला. माज्या लाडक्या ४ बहिणीनि 😀😀 मला राखी बांधल्या. विडिओ पूर्ण नक्की बघा!!
    • रक्षाबंधन सोहळा🌸😀😀 | ...
    पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Friday Morning Vlog | Dhananjay Powar DP
    • पुरण पोळीचा बेत🤩🤤 | Fr...
    "या जेवायला". काल आपल्या मॉलच्या स्टाफ साठी झणझणीत चिकन🍗 आणि रस्सा स्वतः बनवले😋.
    • "या जेवायला" | काल आपल...
    आधी नंदेची पोर😤🥴, नंतर नंदा🙄. सगळे सुट्टीला आलेत. आईचा, पिंकीचा आवाज चढला माझ्यावर 🤬. पप्पा पण सामील🤠.
    • या नंदा आणि नंदेंची पो...
    वडिलांचा प्रवास | वडिलांनी एवढ मोठं फर्निचर च साम्राज्य कस उभं केलं?🛋️ | त्यांच्याकडूनच ऐका😊😊
    • वडिलांचा प्रवास | वडिल...
    आईचा Vlog😁 | माहेरची म्हणजेच घोसरवाडची श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा🙏🙏 | सगळी खोत फॅमिली जमली😩😩
    • आईचा Vlog😁 | माहेरची म...
    आज पप्पांचा वाढदिवस, माझ्या कमाईतुन CAR 🎁 गिफ्ट केली | Birthday Celebration | Dhananjay Powar DP
    • आज पप्पांचा वाढदिवस, म...
    बाप लेकीची मज्या😆😆 | जानु ची Hairstyle केली😊😊 | Dhananjay Powar DP
    • बाप लेकीची मज्या😆😆 | ज...
    डॉ. अमोल कोल्हे साहेबांच्यासोबत ग्रेट भेट 😊😊 | "शिवप्रताप गरुडझेप" चित्रपट प्रोमोशन वेळी गप्पा
    • डॉ. अमोल कोल्हे साहेबा...
    पप्पा गेले मुंबईला | रविवारी मॉल मध्ये मटण बनवलं 🍖🍖 | आचारी - खुद्द धनंजय अजित पोवार 😉😉
    • पप्पा गेले मुंबईला | र...
    अनोखा Game 😉😉 | सहभागी - मी, बायको, अंकिता आणि आई 😃😃 | पावडर कुणाला लागली? | Dhananjay Powar DP
    • अनोखा Game 😉😉 | सहभागी...
    जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊
    • जेंव्हा पप्पा आईसाहेबा...
    • भारत पाकिस्तान Match |...
    आई रेणुका देवी च आमच्या घरी स्वागत | बेबी आत्याची परत भेट | आई रेणुका देवीच्या नावानं चांगभलं!! 🙏🏻🙏🏻
    • आई रेणुका देवी च आमच्य...
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.czcams.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास... |
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP.
    • बायको गेल्या माहेरी......
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    #dhananjaypowardp
  • Komedie

Komentáře • 165

  • @rijwanaalase1974
    @rijwanaalase1974 Před 5 měsíci +79

    आईला सगळे शुगर फ्रि चे प्रोडक्ट आणून द्या त्याची काळजी घ्या स्वत: त्याच्यां डाएट कड लक्ष द्या . आई आहे तर घराला घर पण आहे👍

  • @AmitKumar-fp2iy
    @AmitKumar-fp2iy Před 5 měsíci +7

    Dhanu bhau खरच खूप लकी आहे तुमी तुम्हालाच आसे आई वडील भेटले आणी आस भाग्य भेटणे सोप नाही राव खरच खुप छान वाटत आणी जलस फिल होत तुमच्यावर 😂😂असो वईनी पण खूप छान साथ देतात तुम्हालाच मस्त वाटत ❤❤❤आसच प्रेम राहूदे ❤❤❤love you bhai god bless you 🙏 🙌

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před 5 měsíci +3

    Kalyani वाहिनी khup god ani positive aahe ❤❤❤

  • @AnilLokhande-dt6yq
    @AnilLokhande-dt6yq Před 3 měsíci

    आई तुझा आर्शिवाद आई ची साखर नॉम्रल आहे धनंजय दादा हिच आई भवानी चरणी प्रार्थना🙏🙏👍

  • @yogeshmohite1721
    @yogeshmohite1721 Před 5 měsíci +3

    Dp sir aaj ravivar aahe aaj divas mast hasun janar🎉 aai saheb jaam bhari aai saheb 90 marlyagat piun rahilyaki bp sir kharach khup kalaji gheta tumhi ani vahini saheb aai chi

  • @ashish_Dahikar
    @ashish_Dahikar Před 5 měsíci +2

    Khub Chan Dp bhau

  • @user-ij7os6oh8t
    @user-ij7os6oh8t Před 22 dny

    आईसाहेब एकदम भारी आस औषध घेतल्यावर एकवेळ वहीनीनां साखर वाढलं पण आईनां नाही

  • @sachinvadatkar4691
    @sachinvadatkar4691 Před 5 měsíci

    khup chan dada me tumcya video bagto mla khup aavdta tumhi love u dada asa pariwar kutech bhetnar nahi khup chan dada

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Před 5 měsíci

    Khup chan video😊😊

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 Před 5 měsíci +1

    🙏🌹Aai vdo khup Chan astat

  • @panduranggurav8241
    @panduranggurav8241 Před 5 měsíci +2

    Yevdi ladaki sun bhetley kiti kalaji ghete baga
    Baki jokes must astat tumchya familycha
    Konipan manav kharach bhandatat hee
    God bless you keep it up

  • @ushasworld6m
    @ushasworld6m Před 4 měsíci

    आईसाहेब चालणं बंद करू नका , रोज सकाळी आणि रात्री दोन वेळेस चाला 🙏🌹

  • @anuradhasarwade152
    @anuradhasarwade152 Před 5 měsíci +30

    तुमची आई खूप आवडते मला 😘🥰🙏🙏 dp sir

  • @rahulnanaware512
    @rahulnanaware512 Před 5 měsíci +2

    Dp bhai I am living in mexico I like ur all videos .pls take care of your mother..she is very nice support for u

  • @kalpeshbhogale
    @kalpeshbhogale Před 4 měsíci +1

    दादा ऐक काकडी एक कारले आणि ऐक टोमॅटो चां ज्यूस आईना रोज द्या खूप छान उपाय आहे माझी आई पण हेच घेते

  • @akalpitakore2122
    @akalpitakore2122 Před 3 měsíci

    छान सादरीकरण आहे. माझे माहेर इचलकरंजी.
    मी तुम्हाला ओळखते.
    तुमचा व्हिडिओ पाहताना
    माझ्या माहेरची इचलकरंजी ची
    भाषा आठवते

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 Před 5 měsíci

    लय कडू आहे लिंबाचा रस 😂😂😂😂😂

  • @mahadevnakure1904
    @mahadevnakure1904 Před 4 měsíci

    Great treatment &Great care,Great monther

  • @imprathameshtagare7599
    @imprathameshtagare7599 Před 5 měsíci

    दादा शेवटी आईनं ढेकर लई भारी दिली आहे 😂
    आई लं सांगा रोज सकाळी अनुश्या पोटी घ्यायला

  • @jayshreeshinde1797
    @jayshreeshinde1797 Před 4 měsíci +1

    वडापाव+ लि बाचा रस...भारी आहे.. डॉक्टर नी डोक्याला हात लावला असेल..😮

  • @Sand1653
    @Sand1653 Před 4 měsíci

    Tumchi aii khup 🥰 cute ahe ❤

  • @user-bi3zx5mc9o
    @user-bi3zx5mc9o Před 5 měsíci +8

    मिरजेत चिडगुपकरच औषध घ्या

  • @sukhadamurdeshwar8633
    @sukhadamurdeshwar8633 Před 5 měsíci

    Vlog khup mast. Pan pls suger vadhane lightly gheu Naka. Diet var laksh dya. Pls health aadhi.its serious .

  • @user-dl9us5sd5n
    @user-dl9us5sd5n Před 5 měsíci +2

    Dalchini ratri ek glass panyat Biju ghala aani sakali uatlya uatlya Piya kami hoti sugar

  • @kushal_1008
    @kushal_1008 Před 5 měsíci

    Sun pan changli ahe ani mulga pan far kalzi getta nasibwan ahe aai asla family batla ek me kala samjan family tikte Ani Kai pejai sukla...❤❤

  • @memes_rockz
    @memes_rockz Před 5 měsíci +10

    शुगर जास्त असेल तर सकाळी 1 मोठा ग्लास
    पाणी + apple cider vinegar 1 चमचा घालून पिऊ शकता . डाएटिशियनचा सल्ला आवश्यक आहे

  • @bhagyashreepadawal
    @bhagyashreepadawal Před 5 měsíci +11

    दादा आईंना रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी ३५ मिनिटे चालायला सांगा ( हेडफोन द्या म्हणजे गाणी ऐकत चालतील). भात, फळे आणि साखर पूर्ण बंद करा. याने खूप खूप फरक पडतो.....यावेळी आईंची चेष्टा करू नका, सुगर वाढल्याने त्या माणसाची चिडचिड होते, आतल्या आत बॉडीमध्ये आतील अवयवांवर परिणाम होत असतो ......काळजी घ्या......

  • @garagex8097
    @garagex8097 Před 3 měsíci

    Suger साठी रामबाण उपाय म्हणजे बेडगीचा पाला, वेल वर्गीय वनस्पती आहे, पण उपाय एकदम १००% आहे.

  • @user-of3rs9nv5e
    @user-of3rs9nv5e Před 5 měsíci +3

    शुगर कमी करायची आहे म्हणून औषध घेतात आईसाहेब आणि लगेच खातात काहीतरी ,अशांन शुगर कमी होत नाही धनुभाऊं
    एकाच नियम फक्त दोन वेळा जेवण .
    सकाळी 9 आणि रात्री 7 ,मध्ये पा याशिवाय काहीच घेऊ नये.
    शुगर होण्याचं मूळ कारण म्हणजे सतत सतत खात राहणे .त्यामुळे शुगरला श्रीमंत लोकांचा आजार म्हणतात
    सतत खाणे टाळावे हाच एकमेव उपाय आहे , इतर लोकांनी सुद्धा ध्यानात घ्या
    नाही तर आहेच मग ........

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před 5 měsíci

    Aaina rakta vadhnyasathi roj ratri thode kale manuke v badam bhijvun sakali khayla dya. २ khajur pan dya. Ani dalimbche dane Or juice pyayla dya. HB lagech vadhayla suru hoil

  • @vidyavirkar6884
    @vidyavirkar6884 Před 5 měsíci

    Methiche ladu Kha kiva sakali Upashi poti methi bhijat ghatlel pani piyach.
    Karal ani kadulimb Pala ch fine paste bnvaychi ani paratit te otun tyat chalaych 20-30 min ashyane sugar khup kmi hote ani magic ase ahe ki ti kadu taste payatun aplya tondat yete. Try kara

  • @prajaktalatthe9835
    @prajaktalatthe9835 Před 5 měsíci +1

    Dada sugar avdhi vadhleli ahe Ani Vadapav khayla dilay hoy.......ankhi vadhel sugar ....batata khalyamule sugar vadhte....so kalji ghya tenchi.....and nice video👌👌

  • @Kingsman1986
    @Kingsman1986 Před 5 měsíci +1

    काळजी घ्या आईसाहेब..😘
    तुम्ही खूप strong आहात, उगी load घेऊ नका..थोडी पथ्य पाळायची बस..🙏🏼

  • @mahendrasone5665
    @mahendrasone5665 Před 5 měsíci

    Dp dada mavshina panirfull panyat ratrabhar bhijun te pani sakali anushapoti pyayala dya

  • @kavitabelgaonkar7823
    @kavitabelgaonkar7823 Před 4 měsíci +1

    RCM health gaurd oil use kra

  • @shradhanaik5035
    @shradhanaik5035 Před 4 měsíci

    Belachya panancha kadha dya roj sakali. Anusha poti.
    Ramban upay for diabetes

  • @rajyalaxmichapgaon3058
    @rajyalaxmichapgaon3058 Před 4 měsíci

    Dada, aaina patanjali cha amla-karela juice det ja 20 ml sakali ani 20 ml ratri. Mi pan tech ghete, faydeshir ahe.

  • @ashwinigore3696
    @ashwinigore3696 Před 5 měsíci

    dada pune la ek changle dr kulkurni manun ahet te sugar kup control madhe yete tithe nakki ja varje jakaat naka tithe ahe

  • @pramilakoli1163
    @pramilakoli1163 Před 5 měsíci

    Dada kadulimbacha ras ,sakali upashi poti pyacha asto,1 taas kahi khayache nahi ,mgch fayda hoto rasacha ,Aaina walking karyala sanga baher

  • @savitakhalate6187
    @savitakhalate6187 Před 4 měsíci

    खरच व्यायाम करावा सेंट्रल ओबेसीटी आहे आई ना

  • @YS-pb8vf
    @YS-pb8vf Před 5 měsíci

    Please take care aai

  • @khumesh22
    @khumesh22 Před 4 měsíci +1

    धनु भाऊ आई साहेबांची काळजी घ्या . त्यांना व्यवस्थित डायट द्या. आराम करायला सांगा . आईसाहेब तब्येत सांभाळा आता ...❤❤❤❤

  • @siddeshpatankar5613
    @siddeshpatankar5613 Před 2 měsíci

    Happy mother's day special food recipe dakhava purn veg or non-veg food 2024

  • @gargibhosale7247
    @gargibhosale7247 Před 5 měsíci

    Limbachya palyacha ras pilyanantr thode khobre khat jawa mhanje jibhecha kadu pana lagech jato

  • @sachinbhosale6793
    @sachinbhosale6793 Před 5 měsíci +1

    Dp aaila paneer ful dya shugar lawakar control hote

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 Před 5 měsíci +18

    आईसाहेब खुपच तापट स्वभावाचे आहेत 😢😢 चांगली आहे तुमची सुन

    • @vanita8463
      @vanita8463 Před 5 měsíci +2

      😂tumhi aag lava dusryachya gharat

  • @user-dt6xe5ui9f
    @user-dt6xe5ui9f Před 4 měsíci +1

    Aavla Ani Jamlacha powder panyat takun upashi poti sakali utlya utlya.. diabetes kami hota hyane.

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 Před 5 měsíci +10

    आईला जास्त चिडवू नका त्यांची खूप चिडचिड होते माझी प्रेमळ आज्जी

  • @deepakpatil6575
    @deepakpatil6575 Před 5 měsíci

    Dp bhau sugarch aayurvedic aavshdh pahije ky mja pn aei la sugar ahe pn ata kami ahe

  • @santoshzende153
    @santoshzende153 Před 5 měsíci +1

    खरी. हीरो. आई. आहे. हे. धेनात

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw Před 4 měsíci

    DP KALJI GHE ..🙏❤️

  • @milindamrute2465
    @milindamrute2465 Před 5 měsíci +2

    मित्रा आई आई aste kalji ghya😢😮😊😊

  • @rohinideshmukh-wr3bt
    @rohinideshmukh-wr3bt Před 5 měsíci +1

    Gulvel power dhya

  • @dipikadurugkar7261
    @dipikadurugkar7261 Před 5 měsíci

    दादा आई ना पनिर फुल रात्री भिजत घालून सकाळी अनोशा पोटी द्या कडुलिंब च्या पानानी जुलाब होतात ज्यास्त घेतले की ❤

  • @tejaswiniadnaik6441
    @tejaswiniadnaik6441 Před 5 měsíci

    Kalji ghya aainchi changalya ahet

  • @user-fg4mg2yr9p
    @user-fg4mg2yr9p Před 5 měsíci

    Dada karela jamun tablets miltat tya sakali uthlya var Ani ratri jevnachua aadhi don don chalu kara

  • @shobhapatole900
    @shobhapatole900 Před 2 dny

    Danubhu aichi kalti ghy Ai mala far avadty ashi ai saglanna milo dey deva

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 Před 5 měsíci +1

    सकाळी एक तास राञी एक फिरा रोज

  • @sarikajanrao8330
    @sarikajanrao8330 Před 5 měsíci

    ❤😂🙏

  • @yuvrajdesai5885
    @yuvrajdesai5885 Před 5 měsíci +8

    DP da नाचणी ची भाकरी जेवणात रोज द्या ... आपोआपच कमी होईल साखर

  • @nileshyadav5366
    @nileshyadav5366 Před 5 měsíci

    पेरूच्या झाडाची पण पान खाल्ली तरी कमी होते.

  • @advertisement8015
    @advertisement8015 Před 5 měsíci +3

    आईंची काळजी घ्या दादा

  • @technicalanalysis....885
    @technicalanalysis....885 Před 5 měsíci +1

    आईसाहेबांची काळजी घ्या❤

  • @shalakakajrekar4830
    @shalakakajrekar4830 Před 5 měsíci +1

    त्यात दालचिनी पावडर, जिरे पावडर अर्धा चमचा घालावे

  • @dipalijoshi2498
    @dipalijoshi2498 Před 5 měsíci +13

    साखर आणि मैदा आणि गहू पूर्ण बंद करा.

  • @vijayalaxmigarampalli
    @vijayalaxmigarampalli Před 5 měsíci +1

    Pl dada kalji ghya 🙏

  • @namratakhot7380
    @namratakhot7380 Před 5 měsíci +2

    वडापाव ने पण बटाटा ने sugar वाढते कशाला खात आहे आई वडा 😁

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před 5 měsíci

    DP dada insuline plant milte te ana ruchi pane justice khalli ki sugar kami hote

  • @shubhangidongale8209
    @shubhangidongale8209 Před 5 měsíci +1

    Dada Herbalife che aushadhi ghya panch Divas Madhya 320 varachi 195 vr ali ahe khup chan ahe

    • @varshachavan1515
      @varshachavan1515 Před 5 měsíci

      Hi Shubhangi kharach ka Aushadhi ne suger Kami hote ka mazay aai che suger pan khup jast aahe plzzz saang .

  • @sat.oxy-un1lo
    @sat.oxy-un1lo Před 5 měsíci +2

    Aai chi kalgi gya majak masti rahu dya ata.... serious issue ahe

  • @shitallokhande-gu6hz
    @shitallokhande-gu6hz Před 5 měsíci +2

    कडुलिंबाच्या पानांचा सकाळी उठल्यावर देत जावे.

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Před 5 měsíci +2

    दादा कडू कारल्याचा ज्यूसने पण साखर कमी होते

  • @PandurangSutar-oq4su
    @PandurangSutar-oq4su Před 5 měsíci

    🙏🙏👌👌🙏🙏

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 Před měsícem

    सर आज्जिंना येसाका लिक्वीड मिळतं..ते रोज सकाळी उपाशी पोटी द्यायचं.. गुळवेल असते त्यात जी पचनास फार उपयुक्त आहे...

  • @archanalakhe4336
    @archanalakhe4336 Před 5 měsíci +3

    काळजी घ्या आई

  • @manjiri4541
    @manjiri4541 Před 5 měsíci

    पनीर फूल चार पाच पेलाभर पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी गाळून अनुषा पोटी पिल्यावर पण शुगर खूप लवकर नॉर्मल होती, एक दिवसा आड प्यायले तरी चालते.

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 Před 4 měsíci

    आईची काळजी घ्यावी.आई आहे म्हणून बाबा आहेत.तर घराला शोभा आहे.

  • @manishadatir3079
    @manishadatir3079 Před 5 měsíci

    Herbalife join kra dada aaisathi.... khup chan result aahe..Bp....sugar ...vajan kmi hoil...

  • @raosahebdesai8313
    @raosahebdesai8313 Před 5 měsíci

    Kalmbi. Miraj. Hajare. Perfect. Auarved.

  • @rohya1996
    @rohya1996 Před 5 měsíci

    Mazya aai la pn ayurvedic medicine ne kami zali shugar

  • @bhatkantiaanikhane
    @bhatkantiaanikhane Před 5 měsíci

    दिक्षित डाएट करून बघा...खूप फरक पडतो

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 Před 5 měsíci

    Mama chya mulishi lagn kel asat tar tuzi aai kiti sukhat asti

  • @gitanjaliVijay9235
    @gitanjaliVijay9235 Před 5 měsíci +6

    दादा गव्हाच्या ऐवजी ज्वारी खायला द्या.

  • @umeshkumbhar6288
    @umeshkumbhar6288 Před 5 měsíci

    Kdu Pani pilyvr aai,che tond bgha kiti must kelayt

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 5 měsíci +1

    कडुनिंबोचा काढा सकाळी उपाशीपोटी घ्यायचा असतो.🙏🏻

  • @niveditapandit1141
    @niveditapandit1141 Před 4 měsíci

    आयुर्वेदिक पनीर फुल म्हणून मिळते त्यांना आणि रोज रात्री 5 भिजत घालून सकाळी ते कुस्करून त्याचं पाणी प्या आणि एक तासाने चहा घ्या बिन साखरेचा आणि पनीर फुल आणि गोळ्या पण चालू ठेवा पनीर फुलांनी कमी होतं

  • @gaurangvetale2240
    @gaurangvetale2240 Před 4 měsíci

    आता तरी आईसाहेब व्यायाम करा

  • @kavitachavhan637
    @kavitachavhan637 Před 4 měsíci

    Aai tumhi aata Kam karat jau naka 1 hours roj walking karat ja svatachi kalji ghet ja velevar J1 karat ja Take care 👍

  • @vinitadudhat4264
    @vinitadudhat4264 Před 4 měsíci +1

    सिरियसली सांगायचे तर आईला रोज एक हिरवी (गावरान मिळते ना ती) काकडी जवळजवळ पाव किलोची येते ती एक खायला सांगा, चावत नसेल तर किसून खायला सांगा. मीठ, साखर काही घालायचे नाही. याने शुगर लवकर खाली येते व परत वर चढत नाही. सोपा जेवणातला उपाय!

  • @sudarshanpatil4759
    @sudarshanpatil4759 Před 5 měsíci

    आई चि काळाजी घेधन्या भावू

  • @mahavinayakchits4364
    @mahavinayakchits4364 Před 5 měsíci

    Camera ekikade dharu naka dusari kade d

  • @vitthaldhobale1661
    @vitthaldhobale1661 Před 4 měsíci

    Jambhul khayla dya lagech kami hote

  • @user-mh3pk3dm4z
    @user-mh3pk3dm4z Před 5 měsíci +1

    दादा आईंना पनीर फुल आणून द्या कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात भेटेल त्याने साखर खूप कमी होते शुगर कंट्रोल मध्ये येते माझ्या आईची पण 300 असायची सनाता 160 150 असते संध्याकाळी 10 बिया भिजू घालायच्या आणि सकाळी ते पाणी प्यायचं खूप फरक पडतो माझा स्वतःचा पण अनुभव आहे

  • @rohitkolte1183
    @rohitkolte1183 Před 5 měsíci

    पनीर फुल म्हणून, आयुर्वेदिक जडीबुटी मिळत असलेल्या दुकानातून घेऊन ते मूठभर रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने साखर कमी होते....

  • @vrushallonkar3666
    @vrushallonkar3666 Před 5 měsíci +1

    Vada khati Ani limbacha juice piti kay lka ....avghad aahe khup 😅😅

  • @vaibhavsalunkhe1059
    @vaibhavsalunkhe1059 Před 5 měsíci

    खेळ पैठणीचा शो चालू कर.... सगळं घराचं च आहे

  • @sanjanaTari
    @sanjanaTari Před 5 měsíci

    बाहेर ch nka deu aai na khayla शुगर ahe tar oily ani बेकरीचे पदार्थ बंद kara tyna देणे

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 Před 5 měsíci

    धनप्पा माझेकडं100%औषध आहे .

    • @rajankhataokar4408
      @rajankhataokar4408 Před 5 měsíci

      तुमचा फोन नंबर टाका. किंवा मग औषध असेल तर सांगा सर्वांनाच त्याचा फायदा होईल

    • @dstdst5071
      @dstdst5071 Před 5 měsíci

      काय औषध आहे

    • @deepakkunnure3445
      @deepakkunnure3445 Před 5 měsíci

      @@dstdst5071 भेटा सांगतो

    • @deepakkunnure3445
      @deepakkunnure3445 Před 4 měsíci

      @@dstdst5071 भेटा सांगतो..

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 Před 5 měsíci +2

    काळजी घ्या आणि आईच्या चेहऱ्यावर ताण दिसतोय आणि खरंच रक्त कमी आहे. आणि त्यांना शेतावर न्या जिथे शेती असेल तिथे आणि गावच्या शेतात चुलीवरच्या जेवण ध्या. आणि गावच्या हवेत फिरुध्या बहुतेक तुम्ही वर्दळीच्या जागी राहतात. शेतात काम करायला लावा हलके काम सांगा . त्या प्रसन्न राहतील

  • @ND-pn2kp
    @ND-pn2kp Před 5 měsíci +1

    माणसाला काय झालं की माणुस काहीही करायला तयार असत ते बर व्हावं म्हणून