कसाय बाई गं? Marathi Movie Review | Mitramhane Limelite

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • कसाय बाई गं?
    Marathi Movie Review
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Like us on Facebook:
    / mitramhane.limelite
    Follow us on Instagram:
    / mitramhanelimelite
    #mitramhanelimelite #marathimovie #filmreview #baaiga
    • कसाय बाई गं? Marathi M...

Komentáře • 119

  • @geetalibhat336
    @geetalibhat336 Před měsícem +11

    पैसे वाचवलेत आमचे !!thank you सौमित्र जी!!

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd Před měsícem +23

    हे नवीन मराठी फालतु चित्रपट बघण्यापेक्षा जुने अशोक मामा ,महेश कोठारे , लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांचे चित्रपट पुन्हा बघितलेल कधीही चांगलं.

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 Před měsícem +13

    स्वप्नील जोशी आता मोठा ब्रेक (वीस-बावीस वर्षे) घेतील अशी आशा आणि अपेक्षा आहे...

    • @ssk43000
      @ssk43000 Před 8 dny

      @@bharatmahaan2991 ashi apeksha geli 10 varshapasun ahe

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 Před měsícem +10

    इतका खर्च करून, इतके चांगले कलाकार घेऊन सिनेमा करतात खरा, पण मुळात संहिता, पटकथा आणि संवाद यातच सिनेमे मार खातात.😮
    का? तर सिनेमा लेखनावर मेहनत घ्यायची असते आणि तो किमान रिलीव्हंट वाटावा, इतकी तरी अपेक्षा प्रेक्षकाने ठेवलेली असते, ही गोष्ट निर्माता, दिग्दर्शक नामक कोणीच प्राणी लक्षात घेत नाहीत😒

  • @middh2222
    @middh2222 Před měsícem +9

    मराठी सिनेमा ज्या प्रकारे काढले जातात ते बघून हास्यास्पद, boring, irritating या पलीकडे सध्या च्या मराठी चित्रपट सृष्टीला दुसरा शब्द नाही.

  • @namitagodbole9701
    @namitagodbole9701 Před měsícem +7

    सिनेमा मुद्दाम जाऊन बघणार नव्हतेच पण तुमचे परखड परिक्षण फारच आवडलं. मित्र म्हणेचे सगळेच एपिसोड छान असतात.

  • @rutvijwagh624
    @rutvijwagh624 Před měsícem +9

    थोडक्यात काय तर बघायला जाऊच नये असा संकेत आहे 😂😂😂

  • @Minalsamant33-zw4ib
    @Minalsamant33-zw4ib Před měsícem +15

    हे नाच ग घुमा वेळी असंच झालं होतं. चित्रपट पाहताना एखाद्या CZcams चॅनल वरचा व्हिडीओ पाहतोय असा भास होत होता ,कळत नाही यात मनोरंजन नक्की कोणाचे होते , प्रेक्षक की चित्रपटात काम करतात त्या कलाकारांचे ?

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 Před měsícem +5

    परखड.
    मराठी सिनेमा गेल्या काही वर्षात पुन्हा बालिश आणि उथळ होत चाललाय. तेच तेच चेहेरे आणि तेच ते विषय यापलीकडे मराठी सिनेमे जात नाहीत.

  • @petkipooja4503
    @petkipooja4503 Před měsícem +10

    Khup divsani evdha padkhd ani muddesud analysis pahila 🎉
    Thank you Dada 😊

  • @deeptijoshi4070
    @deeptijoshi4070 Před měsícem +8

    खूप चांगलं आणि परखड परीक्षण सौमित्र. मी नाच ग घुमाचा रिव्ह्यू बघून सुद्धा काउंटर फोबिक रिऍक्शन म्हणून तो पहिला होता. (बघू तरी किती वाईट असू शकतो या शंकेसाठी.)
    हा सिनेमा पण ओटीटी वर आला कि त्याच भावनेने पाहीन यात काही शंका नाही, कारण मराठी सिनेमाला दुर्दैवाने काही दर्जा राहिला नाहीये.

  • @kulkarnisumeet17
    @kulkarnisumeet17 Před měsícem +11

    Ha perfect review ahe. Aschich apeksha hoti..critical and constructive review👍

    • @MitramhaneLimelite
      @MitramhaneLimelite  Před měsícem +1

      आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सिनेप्रेमी पर्यंत हा रिव्ह्यू पोहोचवा

    • @MitramhaneLimelite
      @MitramhaneLimelite  Před měsícem +1

      आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सिनेप्रेमी पर्यंत हा रिव्ह्यू पोहोचवा

  • @padmajakaryakarte3229
    @padmajakaryakarte3229 Před měsícem +10

    लेडीज केंद्र स्थानी असलेल्या बरेच सिनेमे निघत आहेत, पण कंटेंट नाही. मराठी मध्ये किती साहित्य आणि कलाकार आहेत पण

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 Před měsícem +22

    लंडनला शुटिंग केले तर अनुदान मिळते.त्यामुळे आता सर्वजण तिकडेच पळतात.

    • @kirankunte5925
      @kirankunte5925 Před měsícem +3

      If this is true then it's a sad story that Govt of Maharashtra does not help Marathi Film Industry and people have to go London for shooting

  • @Srikantsandip96
    @Srikantsandip96 Před měsícem +66

    मुळात यातले बरेच चेहरे आता पाहवत नाहीत एवढे जुने अजीर्ण झाले पाहून .. त्यात ते वयानुसार वागत नाहीत. ते अजूनही २०-३० वयात असल्यासारखेच बालिश वागतात. हे किती पहायचं?

    • @Ramalkhuna
      @Ramalkhuna Před měsícem +6

      हाहा अगदी खरे आहे . they don't know how to age gracefully.

    • @Niranjan-Oak
      @Niranjan-Oak Před měsícem +3

      🙃I have heard that the new and younger generation don't watch Marathi Natak and Marathi Movies anymore...May be that's why they don't watch it anymore!

    • @indianshorts5370
      @indianshorts5370 Před měsícem +8

      Marathi lokanch ks zhalay tyana 50-60 varshache Shahrukh salman chaltat pn aple Marathi kalakar vayani jara mothe zhale ki tr lagech tyana nave thevaychi...avghad ahe👌

    • @unbox61
      @unbox61 Před měsícem

      बाळसर्व hero तिशी पुढचे असतात.
      दीपिका is 35 years old.

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry Před měsícem +1

      @@unbox61हो आणि तेच १४-१५ वर्ष वयाच्या मुलामुलींसारखे लाडं लाडं वागतात ते पाहवत नाही

  • @freebk161
    @freebk161 Před měsícem +12

    पोटे साहेब, तुमच्या परखड परिखणाला ५ स्टार्स 👍👍👍👍👍.
    उत्कृष्ट प्लॉट पण टुकार दिग्दर्शक, टुकार कलाकार , टुकार सिनेमा हे एका वाक्यात सांगता येईल.
    स्वप्निल ह्या अर्धवट, मूर्ख "पात्राला" आता सिनेमात घेणं थांबवणं अत्यावश्यक आहे.
    माझे पैसे वाचावल्याबद्दल खूप खूप आभार🙏

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 Před měsícem

      Swapnil chaan aahe.acting pan chaan karato.pan Halli katha falatu astaat.

  • @ashaysant
    @ashaysant Před měsícem +10

    मला तर मराठी चित्रपटसृष्टींनेच गोंधळात टाकलं आहे
    मला असं वाटते एक भलंमोठं टाळं घेऊन द्यावं ह्यांना आणि व्यवसाय बंद करावा ह्यांचा

    • @Niranjan-Oak
      @Niranjan-Oak Před měsícem

      🤣Perfect! Hopefully public will make your wish come true.

  • @Notime300
    @Notime300 Před měsícem +5

    आणि दोष फक्त प्रेक्षकना द्यायचा..येत् नहि.. 😅

  • @nileshpawar2715
    @nileshpawar2715 Před měsícem +9

    स्वप्नील जोशी ला अभिनय येतो का त्याचा कोणताही चित्रपट असला तरी त्याची भूमिका एकच वाटते

  • @deeptijoshi4070
    @deeptijoshi4070 Před měsícem +7

    लंडन मध्ये शूट केल्यावर लोकांचं लक्ष कथेवरून उडून साईट सिईंग वर जावं हा हेतू असावा. :-D

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před měsícem +10

    सगळ्या मराठी सिनेमाची हीच रडकथा त्यामुळेच चालत नाहीत.आणि बघायची बळजबरी करतात 😢😮😅

  • @yogeshtapasvi
    @yogeshtapasvi Před měsícem +8

    तुमच्या कमेंट ऐकून चित्रपटाचं नाव अगं आई गं sss असायला पाहिजे होतं का काय असा विचार आला.. असो.

  • @anvayarthacreativevision6923
    @anvayarthacreativevision6923 Před měsícem +2

    प्रामाणिक परीक्षण🎉

  • @chinmayeepanshikar
    @chinmayeepanshikar Před měsícem +4

    Thank you so much for sharing your honesty opinion, 💯 agreed, trailer bghunach thrvlel ki cinema changla nahi, agdi 1 watch hi nahi.

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 Před měsícem +4

    सौमित्र प्लिज असाच निरपेक्ष राहून समीक्षण कर ह्या पुढे सुद्धा.

  • @varshag.8398
    @varshag.8398 Před měsícem +4

    सागर कारंडे साठी मला हा सिनेमा बघायचा होता 😢....छान अभिनेता आहे तो.....बघणारच मी चित्रपट...जाऊ देत पैसे वाया 😂😂😂😂

    • @ganeshbudkhale9165
      @ganeshbudkhale9165 Před měsícem +1

      नक्की पहा, सागर चा भारी रोल आहे , स्वप्निल जोशी पेक्षा पण छान...
      मला तर आवडला सिनेमा...

  • @jayashreenene8506
    @jayashreenene8506 Před měsícem +5

    परखड परीक्षण
    पिनाकची पार्श्वभूमी ❤

  • @ameyaswar3972
    @ameyaswar3972 Před měsícem +2

    Baai ha vishay gheun atta veet anla ahe. Khup changale vishay ahet.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před měsícem +4

    आपण कशाला काही बोला बघायचा नाही सोशल मिङियावर इतका गाजावाजा करतात कि काही प्रेक्षक जातात आणी मग आमचे पैसे फुकट गेले म्हणतात .आता पय॔त एकही सिनेमा बघितला नाही कारण रिवहू चांगले नव्हते .

  • @manasijoshi5728
    @manasijoshi5728 Před měsícem +4

    खूप छान. परखड विश्लेषण.आवडलं.

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 Před měsícem +8

    Swapnil Joshi is a bald actor. He does not look ok with a hair wig on his head

  • @Sneharani6711
    @Sneharani6711 Před měsícem

    अतिशय योग्य परीक्षण, मराठी भाषेतील सिनेमांचे विषय , सिनेमा बनवण्याची पद्धत बघुन नाईलाजाने इतर भाषेतील सिनेमे बघावे लागतात.

  • @rutvijwagh624
    @rutvijwagh624 Před měsícem +4

    झिम्मा छान होता आणि बाई पण भारी पण छान होता बाकी सगळे ok ok

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 Před měsícem +2

    सौमित्र खरंच माझ्या मनातले सर्व बोललास ❤

  • @ironman-29
    @ironman-29 Před měsícem

    मराठी इंडस्ट्री ने मल्याळम सिनेांमधून काही तरी शिकावं. त्यांचे इथे पण काही बिग बजेट सिनेमे बनत नाहीत 15 ते 20 करोड बजेट असतं पण त्यात सुधा स्टोरी वर जास्त भर देऊन उत्तम सिनेमे बनवले जातात. मंजुम्मेल बॉईज, प्रेमाल्लू, 2018 केरला flood सारखे चित्रपट आणि अगदी नुकताच प्रदर्शित झालेला महाराजा बघण्यासारखे सिनेमे आहेत. आणि आमचा इथे एक झाले की त्यासारखेच सिनेमे येतात. बाई पण देवा , शिम्मा , बई ग. असाच चालत राहिले तर एक दिवशी मराठी इंडस्ट्री नुसती नावापुरतीच शिल्लक राहील

  • @user-zn4ss6hl9r
    @user-zn4ss6hl9r Před měsícem +2

    Thank you for your real views.
    मी तो पिक्चर OTT वर पाहीन🫡

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 Před měsícem +4

    Swapni joshi is a hyped actor. For me is a Clown

  • @amu808
    @amu808 Před měsícem +2

    Same marathi old story 😅

  • @Trialn_error
    @Trialn_error Před měsícem +2

    Pan social media stories sathi specialy kahi lok movies la jatat .ani to picture mag atilokpriya tharto 😂

  • @Niranjan-Oak
    @Niranjan-Oak Před měsícem +2

    Awesome! Hyala mhantat parkhad wishleshan. Thanks for saving my Dollars. Now a days I check on your review first and then I decide if I want to watch the movie or natak. What I liked about your channel is you are reviewing Bollywood and Tollywood movies as well....If its possible also please review Hollywood movies as well so that it will benefit your US viewers like me. Thank you and have a wonderful day.

  • @Di_Ajit
    @Di_Ajit Před měsícem +2

    सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, पण प्रत्यक्षात चित्रपट चालणार का?

  • @bhairavijoshi177
    @bhairavijoshi177 Před měsícem +2

    बरं झालं!😂 चांगलं फोडून काढलस सौमित्र!!!

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 Před měsícem

    सध्या बाई या विषयावर सिनेमे निघताहेत वाटत

  • @abhijeetparalikar1478
    @abhijeetparalikar1478 Před měsícem

    Agadi perfect Review !

  • @user-xq9xn4rb5w
    @user-xq9xn4rb5w Před měsícem +2

    Baiyakanche picture chalaycla lagle tr aata baiyakavr picture yetat wahh re swapnil joshi taklya 😂😂

  • @user-np6xh3fb7z
    @user-np6xh3fb7z Před měsícem

    लंडनला शूटिंग , पैसा बऱ्यापैकी खर्च करायला होता , सगळे कलाकार पण छान होते या धर्तीवर लेखक जे कुणी असतील पटकथा दिग्दर्शक जे कुणी आहेत यांच्याबाबत असं म्हंटलं तर चालेल कां की ,
    " तीन माकडांच्या हाती सिनेमाचं कोलित !" 😅

  • @sulekhatayshetye3922
    @sulekhatayshetye3922 Před měsícem

    आभारी आहे.... आज बघायचा प्रयत्न होता....

  • @shrutisapre68
    @shrutisapre68 Před měsícem

    Sir khare aahe halli kay ceneme karatat? Aani serial tar marathi vicharayala ch nako tyache pan vishleshan kele tar hya serial zero hotil.

  • @suchitasawant4595
    @suchitasawant4595 Před měsícem

    It is sad about Marathi movie... There r few people so called creatives who possess this industry and making mess ....

  • @sachindalvi007
    @sachindalvi007 Před měsícem

    Thanks..honest review....

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 Před měsícem

    वरुण लिखते यांचे संगीत छान आहे
    पण स्टोरी स्क्रिन प्ले मध्ये दम नाही

  • @kokancashew247
    @kokancashew247 Před měsícem

    सुंदर विश्लेषण

  • @maheshkamble9189
    @maheshkamble9189 Před měsícem

    परीक्षण ❤

  • @psclick28
    @psclick28 Před měsícem

    Very perfect review.... 👏

  • @aditioak2683
    @aditioak2683 Před měsícem

    संहिता मध्ये काही potential असले तर cha to cinema yashasvi hoto..

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 Před měsícem

    माफ करा पण मराठी चित्रपटांचा दर्जा म्हणजे दळभद्री, मोजके अपवाद सोडता

  • @user-pm2sj2fg2g
    @user-pm2sj2fg2g Před měsícem

    Maharaja movie review ❤️🙏🙏

  • @ssk43000
    @ssk43000 Před měsícem

    Ha cimema lagnya adhich padla hota.

  • @kokancashew247
    @kokancashew247 Před měsícem

    भुंडूस सारख्या सिनेमा चे ही विश्लेषण व्हायलाच हवे

  • @user-gs5qu5qz7z
    @user-gs5qu5qz7z Před měsícem

    Very nice review..khup khara sangital ahe

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 Před měsícem +1

    कच्चा दिग्दर्शक फालतू कथानक .

  • @VixAnime
    @VixAnime Před měsícem

    mhanun marathi movies pathi rahatatfaltu story

  • @sw-rv3rb
    @sw-rv3rb Před měsícem +1

    काहीतरीच विषय आहे👎👎

  • @user-th9st6oq7e
    @user-th9st6oq7e Před měsícem

    Poor copy of Hollywood movie "Ghosts of past girlfriends "

  • @Ninad_464
    @Ninad_464 Před měsícem

    Avghad aahe😢

  • @borkarrohan5
    @borkarrohan5 Před měsícem

    Tumhi Mhnalat Cinema cha Mudda Kay.. Hi duravastha Baghun Cinema cha Mudda Ekch Distoy.. Govt Subsidy Var Foreign Trip Marun Yaycha.. Ani Mhnaycha Marathi Cinema Global Jhala.. Content Chi Quality Kon Baghtay.. Audience la Assume Kelay Ajkal Directors, Writers ni...

  • @4444sha
    @4444sha Před měsícem

    One more flop in Marathi movie list

  • @smartgirl02
    @smartgirl02 Před měsícem +1

    Total bakwassssss concept ahe

  • @beenadhakras1989
    @beenadhakras1989 Před měsícem

    प्रेक्षक बिनडोक आहे असं धरुन च जास्त मराठी पिक्चर बनवतात. ,actors चांगले म्हणुन काहीही लोकांवर थोपवतात.

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK Před měsícem

    मुळात शूटिंग लोकेशन्स सुद्धा matter करते... पुर्वी आपल्या इकडे आजूबाजूला शूटिंग होत असे त्यामुळे लोक लगेच कनेक्ट व्हायचे.... लंडन मध्ये फॅमिली शी लोक कस कनेक्ट होणार...
    वरून स्वप्नील जोशी...अरे. याला अवरा कुणीतरी 😂😂😂