Review - Nach Ga Ghuma | Marathi Movie | Mitramhane Limelite

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2024
  • कसाय पिक्चर? नाच गं घुमा.
    गोष्ट चांगली आहे पण...
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Like us on Facebook:
    / mitramhane.limelite
    Follow us on Instagram:
    / mitramhanelimelite
    #mitramhanelimelite #marathimovie #moviereview #filmreview
  • Zábava

Komentáře • 117

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Před měsícem +37

    Mala एकतर्फी वाटतोय. कधीकधी कामाच्या बाईंना कितीही चांगली वागणूक दिली तरी खूप कमी जणींना ही जाणीव असते.दोघींना एकमेकांची गरज ओळखून फाहायला हवे.

    • @user-eb2dx2ir5s
      @user-eb2dx2ir5s Před měsícem +1

      Yess, true

    • @anuradhathorat5606
      @anuradhathorat5606 Před měsícem

      Very much true

    • @swatikumbhare2729
      @swatikumbhare2729 Před měsícem

      True. Hence I don't have any house help & very happy.

    • @satyambhandari9064
      @satyambhandari9064 Před měsícem

      Ho kharay

    • @Ramalkhuna
      @Ramalkhuna Před měsícem +1

      अगदी अचूक. यात दाखवलय त्याच्या अगदी विपरीत घटना मला जवळून माहित आहेत. यात अगदी genererlise केलंय.

  • @sandeepdicholkar3474
    @sandeepdicholkar3474 Před měsícem +17

    अजून रंजकता आणता आली असती असं वाटतं हे खरं कारण कलाकार अगदी चपखल आणि ताकदीचे आहेत..मुक्ता तर प्रत्येकवेळी अप्रतिमच असते..she is finest actress of today's Marathi cinema.. पण नम्रता ने पण खूप सुंदर काम केलंय...मला आवडला..मराठी मूवी चे बजेट आणि बघता हिंदी पेक्षा खूप छान आणि sensible movie मराठी मध्ये येतात याच समाधान वाटतं.. त्या मुळे काही त्रुटी नक्कीच दुर्लक्ष करता येऊ शकतात.

  • @ranjanaachwal1585
    @ranjanaachwal1585 Před měsícem +12

    राणीचं आशाताईं वर ओरडणं फारच loud आहे....ते आवडलं नाही....नम्रता चा अभिनय excellent....

  • @snehat8822
    @snehat8822 Před měsícem +13

    अतिशय सुमार चित्रपट
    मुक्त बर्वे खूप लाऊड वाटली
    अगदीच सुमार परेश मोकशीन कडून ही अपेक्षा नव्हती

  • @nehadeshmukh5211
    @nehadeshmukh5211 Před měsícem +7

    विषय चांगला होता.... पण तितकासा जमला नाही..... एका पॉईंट ला खूप बोर झाले.... पैसे वाया गेले आमचे

  • @milinddeshpande2168
    @milinddeshpande2168 Před měsícem +10

    मला वाटतं परेश मोकाशी यांनी ही विशिष्ट स्टाइल तयार केली असावी.
    उदा. व्यंगचित्रात्मक किंवा अर्कचित्र वाटावीत अशी characters. त्यामुळे ओघाने येणारी त्यांची लाऊड अ‍ॅक्टींग ई.
    पण अडीच तास हा चित्रपट बोअर करत नाही आणि एक वेगळाच विषय हाताळला आहे, हे सुद्धा तितकच खरं आहे. मला सिनेमा सुद्धा आवडला आणि तुमचा review सुद्धा.

  • @rahulb3453
    @rahulb3453 Před měsícem +9

    नम्रता संभेराव संपूर्ण चित्रपटात भाव खाऊन गेली.... Acting च्या बाबतीत... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰

  • @freebk161
    @freebk161 Před měsícem +8

    उत्कृष्ठ परीक्षण !!!
    एकंदर अत्यंत घाईने सिनेमा केला आहे, predictable आहे, विनोद पोकळ आहेत हे सगळं ऐकून हा टुकार पिक्चर न बघितलेला बरा.
    खूप खूप आभार तुमचे 🙏

  • @chetanathosar1808
    @chetanathosar1808 Před měsícem +7

    अगदी माझ्या मनातले शब्दात मांडले आहे... आपण connect न करण्याचं आणखी एक कारण म्हणजे मुक्ता घरात एवढा आरडा ओरडा करत असते आणि office मध्ये जाऊन timepass, गप्पा टप्पा करत बसते... अस वाटतच नाही ती खूप busy आहे

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 Před měsícem +5

    अगदी बरोबर, खरोखर अंगावर येतो.. खरे तर मुक्ता बर्वे मला खुप आवडते.. पण इंटर्व्हल नंतर व शेवटी शेवटी त्यांचे सर्वांचे चेहरेच बघवत नव्हते, अगदी मुक्ता बर्वे सुकन्या कुलकर्णी व सुप्रिया पाठारे व बँकेतील तीघी मैत्रिणीही...😡

  • @anjalisitut614
    @anjalisitut614 Před měsícem +6

    अतिशय परफेक्ट रिव्ह्यू केला आहेत.माझा अपेक्षाभंग केला या पिक्चर ने.बालिश वाटला. गाणी अनाठायी होती.सगळे एव्हढे ग्रेट कलाकार वाया घालवले आहेत.नम्रता आणि मुक्ता ची कामं अतिशय सुरेख आहेत ,प्रश्नच नाही. पण एकंदरीत सिनेमा भडक,लाऊड,बालिश वाटला

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Před měsícem +5

    गोष्ट चांगली पण ट्रीटमेंट नाही जमली. सुरूवातीचे विनोद तर काढून टाका. खोटे दात लावल्याने विनोद निर्मिती होते ही आणखी एक चुकीची अपेक्षा. नम्रता संभेरावच्या रोल साठी जरूर बघावा. आणि लेखकाला माहीत नसल्यास एका कामवाली वर असे ओरडले तर दुसरी कोणतीही कामवाली येणार नाही. मुंबईतल्या महिलांना हे चांगले माहीत असते.

  • @omkarkulkarni5700
    @omkarkulkarni5700 Před měsícem +10

    अगदी खरंय ... लाऊड मूव्ही आणि भकास गाणी

  • @radhikakshirsagar2655
    @radhikakshirsagar2655 Před měsícem +9

    मला नाही आवडला खूपच loud acting.कडकड होती फार .तरी चांगल्या परिस्थितीमधल जोडप आहे आम्ही ह्यापेक्षा अवघड परिस्थिती मधे वेळगाठायचो.इथे car आहे पैसा आहे.

  • @ashaysant
    @ashaysant Před měsícem +11

    चित्रपट मला आवडला
    पण तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या अगदी मला ही वाटल्या

  • @sujataraye6409
    @sujataraye6409 Před měsícem +6

    Soumitra Pote, thank you for giving a frank review. I had decided NOT to see the movie after seeing the promos exactly for the reasons you stated in your review. I am feeling bad that Mukta said yes to this script. She is my favorite.
    But Mirramhane lived up to its standard. I am a proud Maharashtroian and want the standard to be maintained by all in this very capable team of Nach ga ghuma..

  • @padmajakaryakarte3229
    @padmajakaryakarte3229 Před měsícem +9

    ह्या पेक्षा कठीण प्रसंगात लोक/बायका job करतात

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 Před měsícem +2

    सौमित्र दादा,
    मी तुमचे 2 चित्रपट review व्हिडीओ पाहिले. जुनं फर्निचर आणि नाच ग घुमा. मी हे दोन्ही चित्रपट प्रकृतीच्या कारणाने बघितले नाहीत. मी फक्त तुमचे review आणि या दोन्ही चित्रपटाचे प्रोमोज बघितले आहेत.
    Marathi review channel ची संकल्पना खूप छान त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मित्रम्हणे चॅनेलवर तुम्ही ज्या पद्धतीने मुलाखती घेता त्यावरून फक्त पत्रकारिता नव्हे तर कलेच्या क्षेत्राची तुम्हाला जाण तुमचा अभ्यास आहे हे प्रकर्षाने जाणवते.
    तुमचे review video थोडेसे निगेटिव्ह वाटतात. चित्रपट कशासाठी पहावा किंवा तो का आवडला, कसा आनंद मिळाला ही बाब त्याचबरोबर खटकलेल्या गोष्टी हे दोन्ही व्हिडीओ मधून पुढे आलं पाहिजे असं सामान्य प्रेक्षक आणि तुमच्या चॅनेलची चाहती म्हणून मला प्रामाणिकपणे वाटते. मुलाखत घेताना तुम्ही स्वतः त्यात रंगून जाता तसं review video चं निवेदन आणखी आकर्षक करता येईल तुम्हाला.
    पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा🎉

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 Před měsícem +5

    चित्रपट आम्ही ही पहिल्या दिवशी बघितला परेश मोकाशी यांचा चित्रपट म्हणून अपेक्षा खूप होत्या वाळवी तर ग्रेट होता एलिझाबेथ एकादशी हरिश्चंद्राची फॅक्टरी यांची सर या चित्रपटाला नाही चित्रपट वाईट नाही पण अपेक्षापूर्ती होत नाही सुरुवातीपासूनच पुढे काय होणार याचा अंदाज येत राहतो एखादी टीव्ही सिरीयल पाहतोय असं वाटतं कलाकारांचे अभिनय खूपच छान झालेत पण कथा अजून फुलायला हवी होती

  • @supriyachavan329
    @supriyachavan329 Před měsícem +9

    मला 100 टक्के पटला आहे तुमचा हा review. 👍सगळ्यांनी खूप overacting केली आहे ह्या चित्रपटात. थोडी संयत अ‍ॅक्टींग करायला हवी होती असे वाटते.

  • @deshpande_anup
    @deshpande_anup Před měsícem +4

    पिक्चर अजून पाहिला नाहीये, पण trailer पुन्हा एकदा पाहिल्यावर लक्षात आलंय की खरंच खूप loud वाटत आहेत सगळे 👍🏻

  • @neelimagokhaleofficial1108
    @neelimagokhaleofficial1108 Před měsícem +1

    Namrata stole the movie..otherwise movie is loud many a times with unnecessary songs and very predictable..
    Your review is perfect..thanks for the review..

  • @malatichavan3520
    @malatichavan3520 Před měsícem +3

    सौमित्र परफेक्ट परीक्षण ,अगदी माझेच विचार,राणीचा आक्रस्तलीपणा फार अंगावर येतो ,भयानक सिन स्वप्नाचा काय गरज होती राणीचं रस्त्यावरच गाणं,आपला जवळचा वाटत असतानाच दूर फेकले जातो ,एलिझाबेथ ची सर येतच नाही त्यामुळे मला तरी waste of time and money वाटला

  • @deshpande_anup
    @deshpande_anup Před měsícem +3

    खूप प्रांजळ मत आणि कसा वाटला हे खूप व्यवस्थित balanced review Soumitra ji ni दिलाय....🙏🏻 अशेच प्रामाणिक reviews देत रहा जेणेकरून आम्हा प्रेक्षकांना ठरवायला सोपं होईल....

  • @deepd4810
    @deepd4810 Před měsícem +4

    एकंदर प्रमोशन आणि कलाकार यांच्या भरवशावर चित्रपटगृहात जाऊ नये.एक आठवडा रिव्ह्यू जाणून घ्यावेत हे बरे.

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 Před měsícem +4

    योग्य परीक्षण. चित्रपट पाहून आल्यावर लक्षात रहात नाही. खूपच फास्ट. यातच सर्व काही आलं

  • @deeptijoshi4070
    @deeptijoshi4070 Před měsícem +3

    अत्यंत प्रामाणिक रिव्ह्यू... मराठी सिनेमाला दुर्दैवाने काही दर्जा उरला नाहीये. हे मी नम्रपणे आणि खेदाने नमूद करते.

  • @user-du6di4ox7w
    @user-du6di4ox7w Před měsícem +5

    ईतका विचार करून बघायचा हा पिक्चर नाही.

  • @gaurideshmukh3537
    @gaurideshmukh3537 Před měsícem +2

    Me baghitala movie. Absolutely perfect analysis . Totally agree with each n every point 👍🏻👍🏻

  • @amrutakhanolkar5275
    @amrutakhanolkar5275 Před měsícem +4

    अगदी perfect विश्लेषण, मला हि तितकासा आवडला नाही. परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचा सिना आणि त्यात मुक्ता बर्वे त्याचं बरोबर इतकं promotion करतायत हे बघून हि हा सिनेमा कधी येतोय आणि कधी बघू असं झालं होतं... बघितला हि, पण ok... Ok... वाटला, फारसं काही विशेष नाही. विषय चांगला आहे... पण मनाला कुठेच भिडत नाही एकूण... नुसती पळपळ वाटते. त्यामानाने जुनं furniture विषय आणि संवादासाठी चांगला वाटला 👍

  • @leenapadhye3638
    @leenapadhye3638 Před 19 dny +1

    Prefect review👏
    Atishay loud movie zala aahe . Angavar yeto te kharay
    Far bore zale aamhi tar interval madhe nighava ka asa vichar kela

  • @kavitagade
    @kavitagade Před měsícem +3

    Honest Review Dada. Mukta barve yanchya karitach movie pahila. Konich khara review dila nahi pan tumhi to dila dada

  • @varshag.8398
    @varshag.8398 Před měsícem +4

    मलाही तुम्ही म्हणताय तसच वाटलं टिझर वगैरे बघून की सगळेच कलाकार खूप लाऊड अभिनय करताहेत. नाटकातल्या सारखा अभिनय करत आहेत सर्व. बासू चॅटर्जी, ह्रृषिकेश मुखर्जी ह्यांचे चित्रपट कसे हलकेफुलके आणि सटल असायचे. गंभीर विषयाचे चित्रपट लोकांना पहायला आवडत नाहीत. म्हणून मग चित्रपट विनोदाच्या आवरणात लपेटून प्रेक्षकांना देण्याच्या नादात तो चित्रपट ना धड विनोदी आणि ना धड गंभीर होतो आणि फसतो. विनोदाचा वापर खूप योग्य प्रमाणातच केला तरच गंभीर विषयाला ते मारक ठरत नाही आणि लोकांनाही तो विषय भिडतो.

  • @PB-my3fb
    @PB-my3fb Před měsícem +4

    ग्रामीण भागा साठी relatable नाही 😢

  • @swapnamhaskar3951
    @swapnamhaskar3951 Před měsícem +3

    Movie story is nice and retable those who have Housemaids.Some Comic punches and dialogues were apt other wise it would have been boring to watch.Valvi had different story line.All Actors acted perfect nothing loud.Mukta was at her Best.❤ Stop Spreading Negative.Film Making is a tough job and We review in few Seconds.That Film is not Good.
    Nach Ga Ghuma is a Film to watch and watch it n number of time.😊

  • @vaishalilondhe343
    @vaishalilondhe343 Před měsícem +2

    खरं आहे
    आपल्याशी agree आहे
    मी स्वतः माझ्या मावशींना घेऊन सिनेमा पाहिला

  • @madhavphatak311
    @madhavphatak311 Před měsícem +1

    मोकाशी भाऊ - चि व सौ कां loud acting व loud volume track चा feedback नव्हता का आला? Why did you repeat the same error? वाळवी मध्ये हे चूक नव्हती. वाळवी was fantastic.

  • @sakshisharma7393
    @sakshisharma7393 Před měsícem +1

    चित्रपट छान आहे, मुक्ता आणि नम्रता दोघीही👌👌. कथा आणि dialogues सुद्धा छान. काही ठिकाणी loud झालंय ,पण तरीही...

  • @deepapotnis8383
    @deepapotnis8383 Před měsícem +4

    Mala pan mokashinchya picture madhala he loud asana khatakta.including chi va chi sau ka

    • @143dipti1
      @143dipti1 Před měsícem +1

      even mala valvi la toh feel aala hota specialy petrolpumo chya scene pasun

  • @RashuShah
    @RashuShah Před 21 dnem

    Nach ga ghuma is very nice movie....In fact I would say it's one of the few marathi movies which I could relate to especially it's handling of subject related to working women. It has it's heart in right place giving perspective of both working woman (Be it Corporate salaried employee or housemaid) each has it's own issues and struggles towards daily routine life.
    Comic timing is also perfect by all side characters and yes Asha Tai performance was best.
    Hope this movie turns out to be blockbuster and has it's reach towards maximum audience 😊

  • @anaghaukidave7469
    @anaghaukidave7469 Před 19 dny +1

    Honest feedback

  • @sharmilachhatre7805
    @sharmilachhatre7805 Před měsícem +1

    खूप छान review.. अगदी सडेतोड.. लई भारी

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před měsícem +1

    नम्रताला का कामवाली ची भुमिके दिली ती उत्तम अभिनय करते .मुवता ला दयायची कामवालीची भुमिका मग मजा आली असती .याचया कामवालया चांगलया वागत असतील पण नौवद टक्के कामवालया एकदम उधदट कामचोर आणी बरेच लिहू शकतो .

  • @monasavant7710
    @monasavant7710 Před měsícem +1

    Very apt & correct review , while watching trailer it self you come to know loud & over the acting.

  • @geetapurandare6257
    @geetapurandare6257 Před měsícem +6

    Perfect .. फार काही पटला नाही. Bits and pieces. मध्ये आवडला. Short film चा ओढून ताणून चित्रपट केला आहे.

  • @shamasamant4745
    @shamasamant4745 Před měsícem +1

    Perfect review Pote.....watched movie.......Aatmpamplet & ha Mokashi ni jam khechalay

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal2602 Před měsícem +1

    Perfect review . Thanks for honest review. Felt exactly same wht u said in this review.

  • @padmajakaryakarte3229
    @padmajakaryakarte3229 Před měsícem +2

    Exact मनातील review

  • @Libra6
    @Libra6 Před 11 dny

    Mukta barve is loud, namrata is best. But ruling at box office, I think swargandharva and recent shaktiman are more better.

  • @swarupdeshpande4759
    @swarupdeshpande4759 Před měsícem +1

    as your audience, we want honest reviews not goody goody ! your review is really honest and to the point. thank you for this. I watched the movie and 100% agree with your thoughts

  • @smitakedari878
    @smitakedari878 Před měsícem +1

    I totally agree... 👍🏻

  • @mandargv1
    @mandargv1 Před měsícem

    स्वर गंधर्व चा review कधी??

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 Před měsícem

    Khup chaan review

  • @KulashreeVaidya
    @KulashreeVaidya Před měsícem

    स्वरगंधर्व चा review कधी?

  • @jyotipethe
    @jyotipethe Před měsícem +1

    Intelligent review

  • @snehalpatil7193
    @snehalpatil7193 Před měsícem

    Thank God 🙏🙏
    "Swargandharv: सुधीर फडके" की "नाच ग घुमा" यापैकी आम्ही swargandharv निवडला आणि आम्ही तृप्त कानांनी घरी परतलो

  • @manasipatil-paranjape1281
    @manasipatil-paranjape1281 Před měsícem

    100% पटलंय. आणखी एक मला खटकलेली गोष्ट म्हणजे subtitltes. अतिशय वाईट इंग्रजीमध्ये लिहिले गेले आहेत. असं वाटतं सिनेमा release च्या आदल्या रात्री घरबसल्या हे काम केलं गेलंय की काय

  • @atulgosavi5763
    @atulgosavi5763 Před měsícem +1

    हे म्हणाले अगदी तसेच वर्णन यांनी केलेले आहे.....

  • @introvert_m
    @introvert_m Před 17 dny

    Perfect Analysis

  • @beenadhakras1989
    @beenadhakras1989 Před měsícem +1

    Very well reviewed

  • @urmilapatnekar1930
    @urmilapatnekar1930 Před měsícem

    ज्यांच्या कामवाल्या घाईच्या वेळेवर वेळेत येत नाही आणि ज्यांना सकाळी लवकर कामावर जायचं असतं ..त्या लाऊड होतातच...

  • @user-wy5kn7ec9t
    @user-wy5kn7ec9t Před měsícem +1

    Nice review. Barobar bollat, khup louud acting aahe, te trailermadhe pan pahilan aapn. Pan kahi samosa chhap review wale changle rwviews detayet.

  • @swatijoshi5724
    @swatijoshi5724 Před měsícem

    तुमच्या review शी पूर्णपणे सहमत

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 Před měsícem

    In reality, आजकाल कुठल्याच बाईवर इतके कोणी ओरडत नसते. कामे चांगली झाली आहेत पण overdramatization झाले आहे. विषय खूप गरजेचा आहे

  • @ketangadani5541
    @ketangadani5541 Před měsícem +1

    तुम्हाला पन हा सिनेमा आवडला नाही हे तुमचा बोलना मुळे कळते ।।। अभिनेता किंवा अभिनेत्री चांगली असेल तर च सिनेमा बरा असतो असा नाही आहे।।। जेवढा गाज़ला तेवढा चाळणार नाही हे सिनेमा ।।।

  • @shilpanavalkarofficial
    @shilpanavalkarofficial Před měsícem +2

    सौमित्र अप्रतिम review आहे हा..Perfect and balanced. मी परेश मोकाशीची fan आहे..हरिश्चंद्राची फॅक्टरी सारखी फिल्म विशेष गुणी दिग्दर्शकच देऊ शकतो... नाच गं घुमा ची कथाकल्पना महत्वाची आणि प्रेक्षकवर्गाच्या भन्नाट जवळची आहे...शिवाय नम्रता कम्माssss ल आहे...बाकी तुझा शब्द न शब्द पटला.. मलाही सतत चि व चि सौ कां ची आठवण येत होती....चित्रपट खूप चालू दे...प्रेक्षक पुन्हा पुन्हा theatre मध्ये येऊ दे...परेशच्या पुढच्या फिल्मची वाट पाहू😊

  • @ravindrakamble5518
    @ravindrakamble5518 Před měsícem

    Awesome Paresh Mokashi Sir Every one Watch

  • @jyotipethe
    @jyotipethe Před měsícem

    Swagandharva Sudhir Phade cha review baghayla avdel

  • @manalilasure9035
    @manalilasure9035 Před měsícem

    Kharach khup loud vatala movie.Namrata Sambherao khupch bhari❤️

  • @chaitalikulkarni1382
    @chaitalikulkarni1382 Před měsícem

    Agree with you 100 percent
    Just watched d movie

  • @samirhadapsarkar2406
    @samirhadapsarkar2406 Před měsícem +2

    Loud acting irrelated subjects of maid

  • @nilimakale5582
    @nilimakale5582 Před měsícem +1

    Hmmmm mala pan Vishay avdla pan nahi Tari missing ahe vatat hote......

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Před měsícem +1

    Mi tumchyasji sahamat ahe

  • @vasudhabapat2773
    @vasudhabapat2773 Před měsícem

    अगदी बरोबर!

  • @thanekar256
    @thanekar256 Před měsícem

    One time watch.

  • @jyotibhadane9349
    @jyotibhadane9349 Před měsícem +1

    Agadi barober😊😊

  • @sonalmulay4911
    @sonalmulay4911 Před měsícem

    So perfect

  • @drmayookhdave
    @drmayookhdave Před 22 dny +1

    Ha namrata acting nahi Karu shakat.

  • @satyambhandari9064
    @satyambhandari9064 Před měsícem

    Khup thikani kamvalya bai majurdya ahet astat.....tyanchashi kiti he changla vaga pan tya kadhi he nit vagat nahit....jasa kahi garaj aplyalach ahe

  • @anayaambardekar8573
    @anayaambardekar8573 Před měsícem

    स्वर गंधर्व सुधीर फडके कधी करणार?

  • @radhikakshirsagar2655
    @radhikakshirsagar2655 Před měsícem +1

    तेच तेच प्रसंग अणि फार लांबत गेलाय.

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 Před měsícem

    मला खूप आवडला

  • @sonali3794
    @sonali3794 Před měsícem

    Movie chya trailer madhech saglyachi overacting zali aahe he disun yet😅Mukta sarkhi kasleli abhinetri hi overacting karu shakte he is chitrapatachya madhyamatun kalal. Mulat ha vishay ch far gahan nahi tyamule serious movie banavnyapeksha comedy halka fulka movie banavta ala asta. Bai pan bhari ani zimma work zale Karan te ajibat melodramatic navhte… khas karun bai pan bhari ter farch vishshayala dharun ani agadi santulit abhinay ya mule farch Chan vatla. I don’t understand why Mukta even opted to do this movie… she deserves way better than this. Each and every actor was very loud and obnoxious. Better luck next time Paresh sir… you are and always will be the finest director of Marathi cinema 👍👍

  • @mrunalidicholkar2426
    @mrunalidicholkar2426 Před měsícem +1

    Movie chan aahe

  • @diptisabnis30
    @diptisabnis30 Před měsícem

    Perfectly said !!! Atishay bekar movie

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 Před měsícem

    Agadi mazya manatala bolalat.mla kalat navhata ha movie manala ka bhidla nahi

  • @mrunalpitkar4722
    @mrunalpitkar4722 Před měsícem +2

    नम्रता संभेराव चा अभिनय उत्तम.
    बाकी सगळेच्या सगळे - सुमार, loud.
    प्रेक्षकांना गृहित धरणं बंद करावं. Makers should understand that, apart from money, people spend their valuable time and expect quality content.

  • @SeemaBandal-sd6rg
    @SeemaBandal-sd6rg Před měsícem +1

    अत्यंत बोगस सिनेमा.कोणी ही बघू नका.

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 Před měsícem +4

    हा सिनेमा मला आवडला …
    दोनदा पाहीन.

  • @pratuu87
    @pratuu87 Před měsícem

    Khoop loud aahe movie ,mukta chi overacting watte ,2.5 star is correct review

  • @Wanderlust1988
    @Wanderlust1988 Před měsícem

    Khup loud ahe movie .. realistic naie

  • @manu25982
    @manu25982 Před měsícem

    Practical वाटत नाही...अणि overacting खूप ठिकाणी आहे

  • @vivekkara
    @vivekkara Před měsícem +1

    Overacting. Exaggerated. Sumar movie. Waste on money n time.

  • @smitapatil7949
    @smitapatil7949 Před měsícem +1

    Cinema khup changla ahe ugach kahi criticism nako🤝beautiful message given to society irrespective of the odds that maids or madams may go through.all characters have nailed it!!!

  • @pratimapuranik2844
    @pratimapuranik2844 Před měsícem

    Paresh mokashi. Cinematale. Samvad. Artificiial. Asatat th yamule te loud vattàt

  • @ajinkyagijare
    @ajinkyagijare Před měsícem +3

    100% nahi hota kahi .. support kar baba.. Tula movie madhala far kalat asa nahi... Band kar review Dena... 2 Ani 5k sathi video karun vel ghalvu Nako...

    • @mitramhane
      @mitramhane Před měsícem

      👍🏼👍🏼

    • @user-wy5kn7ec9t
      @user-wy5kn7ec9t Před měsícem +1

      Are ajinkya tumchya saarkhya audience mule marathi industrych vaatolan jhalan. Faaltu cinemanna support karayla saangta, are filmmakersla saang naa zara jaast mehnat gheun changle cineme banvaa. Ajunkya tu french, malyalam, iranian movies bagh ekda mag tula kalel cinema kaay asto te. He tv serialsaarkhe cineme baghnan tu aapoaap band karshil.

    • @bhagyadapuranik5315
      @bhagyadapuranik5315 Před měsícem

      Kya faltu cinema la support naka karu ho....tyani itka chaan review dilay ...lokanche paise vachavlet

  • @ajinkyagijare
    @ajinkyagijare Před měsícem +3

    Itka bekar review karto ha manus ... Useless ... Lokanna avadatoy movie ...theatre Bharat ahet Ani ha faltu badbad kartoy....