ज्येष्ठ नागरिकांच्या वेदना जगासमोर आणणारा सिनेमा - 'जुन फर्निचर' | Mitramhane Limelite

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 04. 2024
  • Like us on Facebook:
    / mitramhane.limelite
    Follow us on Instagram:
    / mitramhanelimelite
    #mitramhanelimelite #maheshmajrekar #junfurniture #furniture
    • ज्येष्ठ नागरिकांच्या व...
  • Zábava

Komentáře • 11

  • @umajadhav9432
    @umajadhav9432 Před měsícem

    कॉन्सेप्ट खरंच छान आहे.. आणि मांजरेकरांचे चे सर्वच चित्रपट दर्जेदार असतात. ह्या चित्रपटातून जो संदेश दिला आहे.. तो एक eye opener ahe. पण आई वडिलांनी सुद्धा पूर्ण पणे मुलांवर अवलंबून राहू नये.... किंवा त्यांच्यात गुरफटून राहू नये.. आई वडिलांनी दुसरीकडे मन रमवावे..छंद जोपासणे,,, इत्यादी.. आज ची जनरेशन ची मुलं मुली लग्नानंतर त्यांच्या विश्वात रमतात त्यापेक्षा त्यांच्या करिअर मध्ये अडकलेले असतात. त्यात रोज रोज फोन करणे शक्य नसते. आठवड्यातून -१५ दिवसातून एक दोनदा ठीक आहे पण रोज जर अपेक्षा ठेवली तर आपण आई वडील म्हणून आपल्या मुलांना ते खटकू शकते.. हल्ली.. सर्वांना स्वतंत्र स्पेस हवी असते आप आपल्या आयुष्यात.. मुलांवर प्रेशर असू नये.. अमक्याच वेळा फोन करा नी आम्ही सांगतो म्हणून कॉल करा.. हल्ली सो कॉल्ड कॉर्पोरेट मध्यला कामाचा व्याप वाढला आहे मुलांच्या आयुष्यात..त्यामुळे मुलं आपल्या घरी खुश आणि आपण आई वडील म्हणून आपल्या घरी खुश..हेच हल्लीं घरो घरी चित्र आहे.... सगळीच मुलं वाईट नसतात.. आपण सुद्धा त्यांना समजून घेतले पाहिजे.. असो.. चित्रपट नेहमीसारखाच दर्जेदार आणि हाऊसफुल जाणार हे निश्चित.❤

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 Před měsícem

    खूप छान पिक्चर❤❤❤❤❤

  • @madhuriscreations4538
    @madhuriscreations4538 Před měsícem

    Khup Chan

  • @suvarnashinde2636
    @suvarnashinde2636 Před měsícem

    खूपच छान कथा आहे. सत्य परिस्थिती आहे.

  • @rajukambale3399
    @rajukambale3399 Před měsícem

    Anupam kher yancha juna Hindi cinema var aadharit aahe juna farnichar

  • @Harmony989
    @Harmony989 Před měsícem

    समाज आर्थिक पुढारला तसे हे आणखी वाढत आहे..यात उच्चशिक्षित ,पंडित म्हणवणारे जास्त आहेत..हा गहन आणि दुःख देणारा विषय आहे पण संपणार नाही..

  • @vikasshelke5544
    @vikasshelke5544 Před měsícem +1

    असले सिनेमा यु ट्यूब वर्च प्रदर्शित करता जा मांजरेकर । मराठी सिनेमा ची वाट लावण्यात मांजरेकर च सिहंचा वाटा आहे

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Před měsícem

    सुनेचा बाजूने पण विचार करावा .... लग्नापासून 28-30 वर्ष जर सासू असताना एकत्र संसार करत आहे.... तर ती बिचारी तिच्या स्वप्नांचा संसार कधी करणार..... फक्त आई la संभाळण हे मुलाच च कर्तव्य आहे का ? मुलीच कर्तव्य फक्त आई वडिलांचा प्रॉपर्टी मधे हिस्सा घेणे एवढंच आहे का ? ...... त्यामुळे सगळीकडे balance झाला पाहिजे..... मुलगी पण आई वडिलांना सांभाळते.... पण पुन्हा तेच की तिच्या भावा la त्यांचा (आई वडिलांचा) कंटाळा येऊ नये म्हणून .... म्हणजे परत त्या मुलीचे हालच म्हणजे सासू la पण सांभाळा आणि आई वडिलांना पण..... ती स्त्री स्वतःचा स्वप्नातला संसार कधी एन्जॉय करणार ......

  • @niranjansable3659
    @niranjansable3659 Před měsícem

    Navch faltu ahe.