कोल्हापुरात सापडला १२ व्या शतकातील खजिना | Excavation of Vakare Lake |

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • कोल्हापुरात वेगवेगळ्या ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. आजही अनेक ठिकाणी हा इतिहास दडला असून तो समोर आला की अचंबित व्हायला होतं. असाच एक अनमोल ठेवा सापडला आहे कोल्हापुरातील एका गावात. चला बघुयात हा अनमोल खजिना.
    #TarunBharat #Excavation #Excavationofvakarelake #Excavationofvakaretalav
    |Tarun Bharat Social Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News

Komentáře • 179

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm Před 3 měsíci +8

    स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतिहासकारांना हा योग आलेला आहे या योगाला सुवर्णयुग म्हटलं पाहिजे इतिहासकार जागा हो जागा हो जागा हो जय श्रीराम जय राम

  • @AnkushKamthe-pr6xm
    @AnkushKamthe-pr6xm Před 3 měsíci +5

    सरपंच साहेब तुमचा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन तुम्ही हा निर्णय घेतला फार चांगली गोष्ट केली

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 Před 3 lety +27

    खूप चांगलं काम केलेल आहे वाकरे गावच्या लोकांच अभिनंदन

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 Před 3 lety +15

    भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ विविध उत्खननात यांच्या माध्यमातून आजही जगासमोर येत आहे.

    • @durvadalvi8575
      @durvadalvi8575 Před 3 lety +1

      इतिहासाचे प्रत्येक पान उलगडले जाणार.👍

  • @dattatraypatil3552
    @dattatraypatil3552 Před 3 lety +15

    अतिशय भव्य दिव्य इतिहास, राजा भोज चं वैभव मन दिपावून टाकणारं
    आपलं रेपोर्ट coverage म्हणजे स्वतः पाहिलेची अनुभूती,
    शिंगणदेव राजाची जलदृष्टी महान
    वाकरे गाव इतिहास लवकरच जगासमोर पूर्ण स्वरूपात येवो
    दुर्वा मॅडम खूप खूप छान

  • @vrushalijoshi8458
    @vrushalijoshi8458 Před 3 lety +48

    असेच काम करत रहा.तलाव स्वच्छ करावा.चांगल्या पाण्याची सोय होईल.शेतीला पाणी मिळेल..पुर्वज्यांनी जी पाण्याची सोय करुन ठेवली आहे ती आपण जतन केली पाहिजे..

  • @sagarm.davari..lifeexperie5804

    अभिमानाची गोष्ट आहे. इतिहासाच्या या खुणा जपायला हव्या... छान माहिती... याची पुर्ण माहिती दाखवत रहा 👍🙏

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 Před 3 lety +13

    मान्यवर नमस्कार ,
    तरूण भारत च्या बातम्या फारच रोचक आणी उत्साह निर्माण करणार्या असतात, आपला स्वर्णिम इतिहास बघितल्यावर हे स्वाभाविकच , आभार , धन्यवाद ।
    वंदेमातरम , जयहिंद , जयजवान , जयकिसान ।

  • @gaikwad4311
    @gaikwad4311 Před 3 lety +14

    सरपंच साहेबांना शुभेच्छा,असेच काम चालू ठेवायला मिळावे ,नक्की तिथे मंदिर आहे की काय काय ती माहिती लवकरात लवकर मिळावे ,आणि सरकार कडून बंदी घालण्यात येऊ नये तुमचा वर , ते स्वतः काही करणार नाहीत ,आणि तुम्हाला ही करू देणार नाहीत

  • @PVR24
    @PVR24 Před 3 lety +9

    उत्खनन अशास्त्रीय पद्धतीने होत आहे. पुरातत्व विभागाची मदत घेऊन उत्खनन करावे ही विनंती. सापडणारे artefacts चे योग्य पध्दतीने संकलन करावे.

    • @radhan6424
      @radhan6424 Před rokem +1

      अगदी सहमत. ह्या पद्धतीने जमिनीत असतील ते पुरावे नष्ट होऊ शकतात.

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Před rokem +2

    सरपंच एकदम खरे बोलत आहे.

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 Před 3 lety +15

    खूप छान 👌👌👌
    ऐतिहासिक ठेवा जपण्याचा प्रयत्न आम्ही कोल्हापूरकर नेहमीच करतो.
    वाकरे ग्रामसतांचे खरच खुप कौतुक .

    • @durvadalvi8575
      @durvadalvi8575 Před 3 lety +1

      जगात भारी कोल्हापुरी.👍

  • @explorewithsanjay1297
    @explorewithsanjay1297 Před 3 lety +14

    तरुण भारत चे खुप आभार,ऐतिहासिक माहिती इतक्या चांगल्या प्रती ने सगळ्यांसमोर आणल्या बद्दल 🙏.

  • @nilchougale4472
    @nilchougale4472 Před 3 lety +30

    गर्व वाटतो की मी वाकरे गावाचं रहिवाशी असल्याचा

    • @noodlemissionno.2877
      @noodlemissionno.2877 Před 3 lety

      Atacha status kai kuthe paryant utkhanan zale

    • @durvadalvi8575
      @durvadalvi8575 Před 3 lety

      आपले ग्रामस्थांचे खूप कौतुक वाटतं.👍

    • @Rnikham777
      @Rnikham777 Před 3 lety

      डिटेल address पाठवा ना या जागेचा

    • @atulkharat5981
      @atulkharat5981 Před 3 lety

      Plz phone number dya

    • @nilchougale4472
      @nilchougale4472 Před 3 lety +2

      मध्ये पाऊस झाल्यामुळे सध्या काम बंद आहे.
      Atpost - वाकरे, तालुका - करवीर, जिल्हा- कोल्हापूर

  • @artsanskrit9222
    @artsanskrit9222 Před 3 lety +5

    Dhanya Ho Kolhapur ji Dharti🌾🌎🌺🛕🌺🌎🌾🙏

  • @mahavirlatkar2337
    @mahavirlatkar2337 Před 3 lety +2

    कोल्हापूर ऐतिहासिक शहर त्याच्या आस पास बऱ्याच वास्तू काळाच्या ओघात दडलेल्या आहेत वाकऱ्या तील तलाव उत्खनन सुरु असून १२ शतकातील उत्तम बांध काम कला तरुण भारत च्या प्रतिनिधी दुर्गा दळवी छान वृतांकन केले धन्यवाद !

  • @t.dmeshram6306
    @t.dmeshram6306 Před 3 lety +3

    धन्यवाद मैडम!

  • @rajpolekar4789
    @rajpolekar4789 Před 3 lety +3

    The great Hindus 🚩🚩💪 new india 🙏

  • @mangalakhade2533
    @mangalakhade2533 Před 3 lety +4

    खूप छान माहिती मिळाली.खूपछान वाटले.

  • @padmakarpagar4567
    @padmakarpagar4567 Před 3 lety +23

    त्या काळी श्रध्देपोटी धार्मिक विधी वेळी टाकलेली ही नाणी असावी..

    • @radhan6424
      @radhan6424 Před rokem

      हो. नक्कीच. पण त्यामुळे तो काळ कोणता हे ओळखण्यास मदत होऊ शकते.

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 Před 3 lety +7

    तरुण भारतचे आभार हे सर्वांना ज्ञात करून दिल्या बद्दल.

  • @mohanbhagat5287
    @mohanbhagat5287 Před 3 lety +14

    5:26 'मंदिरं पाहिली, तलावं पाहिली...!' 🤔😜🤦‍♀️

  • @sanjayshinde2875
    @sanjayshinde2875 Před 3 lety +6

    फारच छान

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 3 lety +7

    धन्यवाद उत्तम माहिती सांगितली. पुरातन खात्यात सांगितले तर उत्खनन करण्यात सोप जाईल

    • @pravinthakur9881
      @pravinthakur9881 Před 3 lety +2

      उलट पुरातत्व खाते त्रासदायक ठरेल आणि भारतीय अनमोल शिल्प, वस्तु परदेशात कयोडो रु. मधे विकल्या जातात हे गुपित माहित झाल्यावर नेमक्या त्याच वस्तु ची चोरीस जातात आणी आजतागायत कधिच चोर सापडलेले नाहीत , आणी म्हणूनच ग्रामस्थ हेच कायदेशीर वाहक आहेत असे वाटतेय ।

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 Před 3 lety

      @@pravinthakur9881 😱

    • @radhan6424
      @radhan6424 Před rokem

      ​@@pravinthakur9881 उत्खननाची अशी एक खास पद्धत असते. ती तज्ज्ञांना माहीत असते.
      ग्रामस्थांनी पुरातत्त्व खात्याची मदत घ्यावी.

  • @eshwarkadam6046
    @eshwarkadam6046 Před 3 lety +6

    Kup chaan

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 Před 3 lety +2

    मान्यवर नमस्कार तुमच्या कार्याला शतशः प्रणाम

  • @shantanukarpe8205
    @shantanukarpe8205 Před 3 lety +2

    THANKS YOU News channel

  • @Deepsonavlogs
    @Deepsonavlogs Před 3 lety +4

    सर्व पृथ्वी जर उत्तखन केले तर हे असे प्रत्येक भागात सापडतील

  • @user-zp8gr9ty3k
    @user-zp8gr9ty3k Před 3 lety +6

    सरपंच sahebanna बोलू दया

  • @rajeshtambe6448
    @rajeshtambe6448 Před 3 lety +2

    Good job Vakare Gramasth n Tarun Bharat 👍🙏

  • @newgeniusworld9501
    @newgeniusworld9501 Před 3 lety +6

    इतिहास पुन्हा एकदा नव्याने काहीतरी नविन शोध घेण्याकरीता संदर्भ देत आहे.

  • @shantanukarpe8205
    @shantanukarpe8205 Před 3 lety +2

    No. 1 Video

  • @babasaheblagas1536
    @babasaheblagas1536 Před 3 lety +6

    तरूण भारत चे खुप खुप आभार असेच पुरातन माहिती देत चला धन्यवाद

    • @durvadalvi8575
      @durvadalvi8575 Před 3 lety

      नक्की आम्ही प्रयत्न करू.👍

  • @hanumantmore8529
    @hanumantmore8529 Před 3 lety +3

    Ha तलाव राजा जोतिबाच्या काळातील असावा असे वाटते

  • @hanumantmore8529
    @hanumantmore8529 Před 3 lety +4

    Ha तलाव दख्खन चा राजा जोतिबा यांच्या काळातील असावा

  • @kisanjadhav169
    @kisanjadhav169 Před 2 lety +1

    Mast

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Před 3 lety +2

    Kolhapurat kharecha khajina bhetla,Royal Khajina ahe ,ani ha teva marathi lokani japla phaije

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 Před 3 lety +4

    My best wishes to the Gramasth of Vakre gav for this initiative in preserving the historic pond for future generations

  • @DEVRAJPATILB
    @DEVRAJPATILB Před 3 lety +6

    👑 VAKARE 👑

  • @jayashreegitajemam5046
    @jayashreegitajemam5046 Před 3 lety +3

    खूपच छान.. 👍

  • @NNY28
    @NNY28 Před 3 lety +2

    Nice information

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před 3 lety +1

    सुपर पुडी मॅन

  • @rajhanssarjepatil79
    @rajhanssarjepatil79 Před 3 lety +2

    दुर्वा दळवी यांनी छान वृत्तांकन केले आहे. सरपंच तसेच इतरांपासून माहिती घेताना मुलाखतकारांची जी नेहमीची पध्दत असते, आम्हाला हे सांगा, ते सांगा ( आज्ञा दिल्याप्रमाणे ) ती न वापरता " अमुक विषयी माहिती सांगतायत " अशी वाक्य रचना करून छोट्या छोट्या छान मुलाखती घेतल्या. अर्थात कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी ह्या कालखंडाविषयी अधिक संशोधन करून अधिक माहिती द्यायचा प्रयत्न करायला हवा होता.

  • @bramhadeosondage842
    @bramhadeosondage842 Před 3 lety +2

    Nice

  • @ashishpingle9812
    @ashishpingle9812 Před 3 lety +3

    Khup ashuddha bhasha aahe taai..

  • @adityakumbhar4222
    @adityakumbhar4222 Před 3 lety +5

    Vaa

  • @nightlife4330
    @nightlife4330 Před 3 lety +2

    Wakare gao mjha aajol ❤️👌

  • @nageshnnvare6745
    @nageshnnvare6745 Před 3 lety +1

    Reporter Madam chan ahe 🙏🥰

  • @AdvKiranGPatil
    @AdvKiranGPatil Před 3 lety +6

    1940 Che nane sapdat..mg 8 vy shatkatil kasa

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 Před 3 lety +1

    गावकऱ्यांचे अभिनंदन

  • @upendralokhande4297
    @upendralokhande4297 Před 3 lety +2

    Superb Reporting Durgaa Taie ....

  • @manishabarange7123
    @manishabarange7123 Před 3 lety +3

    Ajun kay sapdal utkhannanat te sudha sanga n pla

  • @sardarpatil5403
    @sardarpatil5403 Před 3 lety +6

    👌👌👌👌

  • @PrintShop-ue2bb
    @PrintShop-ue2bb Před 2 měsíci

    Nice❤❤❤

  • @anupgujar7618
    @anupgujar7618 Před 4 měsíci

    Interesting discovery . About presence of temple within tank , I can suggest following .
    Try to do Ground penetrating Radar survey in the area . This survey will give subsurface details of structure if any laying inside .
    After that excavation can be done in systematic manner without damaging any feature .
    You can also contact Archaeologists from Deccan college Pune for their advice .
    All the best

  • @NandkumarKamatGoa
    @NandkumarKamatGoa Před 4 měsíci

    History department of Shivaji University, Deccan research institute, Archaeological survey of India should visit and explore and collector must take in possession everything under antiquity act.

  • @qureshiabdul3274
    @qureshiabdul3274 Před 3 lety +2

    Ajun shodh ghya utkhanan kara khup kahi saplu shakte.....👍👍

  • @suvarnakhardekar3181
    @suvarnakhardekar3181 Před 3 lety

    हा इतिहास कालीन तलाव आहे त्याला जपले पाहिजे तरी गावकरी एक होऊन काम केले पाहिजे

  • @kumarsawant986
    @kumarsawant986 Před 3 lety +2

    Khup divasa nantar ek best repoter pahili aahe. Pathantar khup chan ani . Made made ..àaa.aa ase kahich kart nahi ye jast .best . Future chan aahe

  • @randomvedantop7388
    @randomvedantop7388 Před 3 lety +3

    Itihaas gawah aahe🙏

  • @siddhukamble503
    @siddhukamble503 Před 3 lety +2

    माझं गाव 😍😍😍

  • @SanjayPatil-kr1wt
    @SanjayPatil-kr1wt Před rokem

    Very nice

  • @avinashpolkat7603
    @avinashpolkat7603 Před 3 lety +2

    "DOORARWA DALVI ,THANKS ,VERY GOOD REPORT ,GO AHEAD, WEARE PROUD OF YOU & YOUR WORK FOR TARUNBHARAT:.

  • @om4708
    @om4708 Před 3 lety +1

    डिस्लाइक करणारी कोणाची औलाद म्हणायची 🤔🤔

  • @audu114944
    @audu114944 Před 3 lety +1

    मडक्यांचे आकार दर दहा वर्षात बदलत असतात

  • @harshadmehta9188
    @harshadmehta9188 Před 3 měsíci

    Vande mataram

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu Před 4 měsíci

    यांत हाडे नक्की सापडेल लिहून घ्या हा तलाव बुजून टाकण्यात या मूळ च आलाय

  • @neelpatil1492
    @neelpatil1492 Před 3 lety +2

    हे काम lavkarach Archeological Survey of India ni hati ghyava.....karan Tyancha kadun sukhrup ritya he kela jail. Gaav karyanna Vinanti ahe ki hyachi batmi Archeological department kade pohchvavi

  • @rjswappy3143
    @rjswappy3143 Před 3 lety +4

    😍✌

  • @baldevsangam7749
    @baldevsangam7749 Před 3 lety +2

    Good information.🙏🌹🙏

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 Před 3 lety +2

    पुर्ण शोध घेतला पाहिजे सरकारची आर्कियोलॉजीस्ट टिम पाठवायला पाहिजे

  • @NNY28
    @NNY28 Před 3 lety +1

    Ok

  • @sharadkawale5842
    @sharadkawale5842 Před 2 měsíci

    नाशिक जिल्ह्यातील शिदे गाव मधे पण यादव कालीन तलाव आहे त्या वर पण व्हिडिओ बनवा ..

  • @rupesh_gamer
    @rupesh_gamer Před 3 lety +8

    Wakare 🔥🔥🙏🎉

  • @somnaththorat2516
    @somnaththorat2516 Před 3 lety +4

    छान तरुण भारत छान आहे फक्त मॅडमला ओढणी द्या

    • @rajhanssarjepatil79
      @rajhanssarjepatil79 Před 3 lety +2

      सोमनाथ थोरात एवढे बुर्झ्वा बनू नका. निवेदिकेच्या निवेदनावर लक्ष द्या. " इतर " गोष्टींवर तुमची नजर का बरे असावी?

    • @satyasheelgaekwad2726
      @satyasheelgaekwad2726 Před 3 lety

      Salaries balga

    • @thenvsacademy7927
      @thenvsacademy7927 Před 3 lety +1

      आयुष्यात एखादी मॅडम प्रथमच बघताय वाटतं! ✔️

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před 3 lety

      बुरसटलेल्या विचारांचा व्यक्ती,

  • @Deepsonavlogs
    @Deepsonavlogs Před 3 lety +2

    हा तलाव तेव्हा पिण्याचा असे काहि काळाने मुजला आहे पहिला आपण नदीत केसे टाकतो तसेच हे आहे टाकलेले

  • @YashRindhe
    @YashRindhe Před 3 lety +1

    Mazyakade sudhdha aahe asi nanj

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 Před 4 měsíci

    नमस्कार गुरव सर जत

  • @abhijeetshinde3110
    @abhijeetshinde3110 Před 3 lety +3

    👌👌

    • @prakashkokil77
      @prakashkokil77 Před 3 lety +1

      वाकरे गावचे सरपंच आपले अभिष्टचिंतन

  • @pravinjogdand2647
    @pravinjogdand2647 Před 3 lety +3

    माझ्या कडे आहे असे नाणी कोणाला पाहिजेत का

  • @manishanagare5368
    @manishanagare5368 Před 3 lety +5

    Nakkich mandir asel

  • @akashbargal2423
    @akashbargal2423 Před 3 lety +1

    Chan 👏

  • @shekharmahadik8058
    @shekharmahadik8058 Před 3 lety +2

    Puratan khatya la mahit aahey ki sarpanch fakt gal kadtoy

  • @ShahidAfrd
    @ShahidAfrd Před 3 lety +2

    Ab yaha pe bhi maratha maratha mat Laga Dena 😅

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 Před 3 lety +1

    Khajina rajecha

  • @shreepatil7815
    @shreepatil7815 Před 3 měsíci

    Modi hai to Hindu rashtra hai

  • @BhalchandraGholkar
    @BhalchandraGholkar Před 3 lety +8

    अतिशय अशुद्ध भाषा... (उत्खणण) उत्खनन, (नानी) नाणी, (पानी) पाणी, तलाव (पाहिली) पाहिला, (जांबा) जांभा दगड इतके सुद्धा कसे कळत नाही पत्रकारांना ?

    • @durvadalvi8575
      @durvadalvi8575 Před 3 lety +1

      लवकरच बदल दिसेल.👍

    • @lakareganpat6529
      @lakareganpat6529 Před 3 lety +1

      भाषा, शैली उच्चारण करने 🙏

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 Před 3 lety +2

      सगळ्यात चूका काढायची मानसिकता बदला, हेतू लक्षात घ्या, भाषा नंतर बघा.

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před 3 lety

      विद्वान असे सल्ले देतात की UPSC ला देशात पहिलाच आलाय,

  • @343230098300
    @343230098300 Před 3 lety +5

    भरतीय पुरातात्विक विभाग काय करत आहे ?

    • @sharadchougale4437
      @sharadchougale4437 Před 3 lety +1

      The fakt pavati book gheun yetil, baghay yenarya lokachyakadun Paise ghyayala.

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 Před 3 lety +4

    मनुवाद्याला हीथे फिरकू देउ नका. मंदीर मिलाल्यस तो मनुवादी धावतच येईल.

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před 3 lety

      धावत नाही तर हक्कच सांगेल,बटूला हाकला,

  • @Joshi1965
    @Joshi1965 Před 3 lety +3

    Kotha itihaas pasvaru Naka
    Shivaray chey Aadhi Maharashtra shounya hoto Jai shivray

  • @thelifeanddimension
    @thelifeanddimension Před 3 lety +1

    Kadamba Yadav

  • @amirvineet
    @amirvineet Před 3 lety +4

    " उत्खननाच्या " हा शब्द बोलत रहा

  • @babysurve884
    @babysurve884 Před 3 lety

    Ya pudhe kay hot te amhala kalva

  • @thelifeanddimension
    @thelifeanddimension Před 3 lety +2

    Ek vegla research ahhe 2013-14 sali engrazanni barech talaw sampun takle hote.colonisation karu na dilya mule

  • @ashokkadu9206
    @ashokkadu9206 Před 3 lety +1

    इतके दिवस झोपले होते का

  • @gaurav.0707
    @gaurav.0707 Před 3 lety +2

    He sagal landyanni sampvaych praytn kelela ahe….he part ekda clear zal

  • @vijayjadhav4575
    @vijayjadhav4575 Před rokem

    पुरातत्त्व विभागाने यात काही लक्ष घातले आहे का ?

  • @advaitsurve389
    @advaitsurve389 Před 3 lety +4

    Tite prathmesh more rahato to budla hota javalcha nadit 😂

  • @audu114944
    @audu114944 Před 3 lety

    Are baba bayankanchya bangdyanche futlele tukade kon gola kele tyala dharun mara

  • @pankajpisal2750
    @pankajpisal2750 Před 3 lety +1

    I have coine