T Bill वर २२.२४% परतावा ? | CA Rachana Ranade

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024

Komentáře • 728

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Před rokem +2

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

    • @TM-rc5xb
      @TM-rc5xb Před rokem

      Rachana ji, hindi mein iss marathi samvaadh ka anuvaadh milega? aapka sada aabhaari (without any bhaar :-) )

  • @vijaykarad.5919
    @vijaykarad.5919 Před 2 lety +37

    काय सुरेख भाषा, काय विश्लेषण, काय चाईनल, एकदम ओके.....!
    😂👍👍

  • @vishalpatange24
    @vishalpatange24 Před 2 lety +37

    ताई.... शेअर बाजार या विषयावर आधारित एक पूर्ण सिरीज बनवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.👍👍👍

  • @lakhanbirje8577
    @lakhanbirje8577 Před 2 lety +23

    मॅडम तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखं आहे.तुमचे मार्गदर्शन असेच सर्वांना मिळत जाओ.👍👍👍👍

  • @ajayshibe4497
    @ajayshibe4497 Před 2 lety +25

    ताई तुमच्या मुळे मराठी माणसाला शेअर बाजार बद्दल अधिक माहिती मिळते त्यासाठी खूप खूप धन्यवाद ❤️😇👍keep it up and keep groww 👏

  • @chandani_more82
    @chandani_more82 Před 2 lety +3

    तुमच्या सारखेच आपण आपले ज्ञान देवून त्यांची मदत करू . असा विचार जर महाराष्ट्रा मधील प्रत्येक यशस्वी माणसाने केलें , तर महाराष्ट्रातील तरुणांना एक नवीन सोबत आणि यशस्वी होण्यासाठी खूप मदत होईल. प्रत्येक यशस्वी माणसाने मराठी मध्ये चॅनेल सुरू केले पाहिजे. 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @poonamswami3327
    @poonamswami3327 Před 2 lety +7

    रचना ताई तुम्ही मराठी भाषेतून शिकविता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @pradeepsagare4298
    @pradeepsagare4298 Před 2 lety +7

    नमस्कार मॅडम आम्ही गावात राहत असल्याने वेबसाइटवर जाउन आम्हाला T Bill चे खाते उघडता येत नाही. हे खाते कोणा कडून उघडू शकतो. आपण जे काम करीत आहात त्यामुळे खेड्यात राहणाऱ्या माणसला आर्थिक मजबूत करत आहात. धन्यवाद

  • @alkachaskar9093
    @alkachaskar9093 Před 2 lety +10

    Sip बद्दल सारविस्तार माहिती द्या ज्यांना ऑनलाईन sip घेता येत नाही त्यांनी काय करावे कमी शिकलेल्या लोकांनी कुणाची मदत घ्यावी त्यांनी shermarket मध्ये कसे यावे

    • @anujagadre6560
      @anujagadre6560 Před 2 lety +1

      माझाही तोच प्रश्न आहे. ज्येष्ठ गृहिणींनी, ज्या पतीने दिलेल्या महिन्या साठीच्या घर खर्चातून राहिलेल्या रकमेत गुंतवणूक करू इच्छितात?

  • @adityabartakke4424
    @adityabartakke4424 Před 2 lety +5

    मॅडम, मन:पूर्वक धन्यवाद, अतिशय ओघवत्या भाषेत आपण माझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन शंकानिरसन केलंत.. आर्थिक सक्षमतेकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी आम्हाला असेच आपले मोलाचे मार्गदर्शन कायम मिळत राहो...
    धन्यवाद...

  • @nitinghadigaonkar8891
    @nitinghadigaonkar8891 Před 2 lety +9

    धन्यवाद म्याम,
    SIP बद्दल माहिती द्या
    गुंतवणूक कशी आणि कीती करायची?
    कोणत्या कंपनीच्या SIP मध्ये परतावा जास्त मिळू शकतो?

    • @shitalpisal6442
      @shitalpisal6442 Před 2 lety +2

      मलाही माहिती हवी आहे

  • @mosiminamdar8387
    @mosiminamdar8387 Před 2 lety +3

    ताई तुम्हाला बघितलं की सिंधूताईची आठवण येते
    जशी त्यांनी मुले दत्तक घेतली तशी तुम्ही सुद्धा आम्हाला दत्तक घेतले त्या बद्दल धन्यवाद
    आपला हात सदैव आमचा डोक्यावर राहू दे.

  • @BruceWayne-dr9zh
    @BruceWayne-dr9zh Před rokem +2

    रचना म्हणजे मराठी गुंतवणूकदारांचा अभिमान...!! अप्रतिम शिक्षक आहेस तू...

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 Před 2 lety +7

    ताई मराठी माणसाला stock Market course शिकवा. म्हणजे आपला मराठी माणूस financially strong होईल

  • @truptinaik1969
    @truptinaik1969 Před 2 lety +4

    अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणारे चॅनेल आहे । खूपच गरज होती मराठी माणसाला । मॅडम T Bill बाबतीत 1 query आहे । जस मी एक 55 वयाची गृहिणी आहे आणि fd इंटरेस्ट वर tds cut off होऊ नये यासाठी आपण फॉर्म 15G submit करतो ; तसं T bill interest वर टॅक्स exempt साठी काही आहे का ??

  • @sagarkakad9975
    @sagarkakad9975 Před 2 lety +4

    मी तुम्हचा फॅन आहे..तुम्हचे इंग्लिश चॅनेल व्हिडिओ बघत असतो..पण कळत नव्हते स्पष्ट 😊नमस्कार मॅडम तुमचं अभिनंदन 🙏 मराठी चॅनेल उघडल्या बदल, छान व्हिडिओ बनवता तुम्ही मराठी मधे , तुम्हचा आवाज खुप गोड आहे मॅडम... शेअर मार्केट वर व्हिडिओ बनवत जा जास्त मॅडम 👍✌️🙏😊मी शेअर मार्केट मध्ये नविन आहे...मला तुम्हच मार्गदर्शन लाभेल 👍

    • @rameshwargadhave4403
      @rameshwargadhave4403 Před 2 lety

      खूप छान मार्गदर्शन केलत मॅम... थँक्स 🙏

  • @SGN2024
    @SGN2024 Před 2 lety +7

    मॅडम धन्यवाद एवढे माहितीचे व्हिडिओ बनवता . माझा एक प्रश्न आहे जे आत्तापर्यंत टॅक्सस्लॅबमध्ये येत नव्हते किंवा आले नाहीत त्यांचा टॅक्स स्लॅब कसा काढायचा .

  • @vivekvishwad766
    @vivekvishwad766 Před 2 lety +1

    Rachana madam tumhi khup chhan mahiti det ahat ani tehi CZcams sarkhya free platform wr, jyamule je kahi average kinva kami Salary asleli madali ahe tyanna financial advisors shivay guntavnuk krnyas yogya salla milat ahe. Ya adhi mala RD/FD ani SIP evdhech paryay mahit hote ani tya madhe hi adhichch knowledge nvte jase ki Large cap mid cap small cap, multi cap ani Index funds vagaire vagaire, tasech tumchya mule he T bill ani flexible FD astat hehi kalale, khup khuo dhanyawad. Ashich mahiti gheun aplya Marathi jantela apan Financial sujan nagarik bnvat aslele he aple Samaj karya vakhananya joge ahe. Tumchya nave tr aplya channel la khup khup shubhechha 💐🙏👏

  • @ER-xc2ef
    @ER-xc2ef Před rokem +8

    Hello Rachana, Thanks for the explanation 👍
    Below queries :
    1.How to apply T bill?
    2.Where to check the current rate of interest?
    3. If the tax will be under Short term Capital gain then how it matters the tax slab of 10% or 30%? Sorry not clear in this point

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Před 2 lety +163

    ताई मराठीत कोर्सेस उपलब्ध होतील का?

  • @maheshmahamunkar5546
    @maheshmahamunkar5546 Před 2 lety +14

    Hi Rachana. Nicely explained and articulated & a BIG thanks for taking a step forward to create a channel in Marathi.. your efforts are highly appreciated . Keep it up !

  • @639991
    @639991 Před 2 lety +6

    S I P कशी करतात त्याचा डेमो lecture पाहता आले असते तर खूप भारी झाले असते.😊

  • @nalinigaikwad5105
    @nalinigaikwad5105 Před 2 lety +2

    आपल्या चैनल वर खूप सारे शिकाय भेटत आहे ते पण मराठीत धन्यवाद मॅडम

  • @shrinathflowerdecorators.572

    रचना ताई जर 91 दिवसाला 5.56% intrest मिळत असेल आणि 365 दिवसाचे 6.23% मिळाले तर मग आपण 91 दिवस झाल्यानंतर 5.56% intrest मिळवू आणि परत पुढच्या 91 दिवसासाठी तीच रक्कम परत टाकून त्याच रकमेवर 5.56 % intrest मिळवू शकतो का म्हणजे 182 दिवसात 11.12 % intrest मिळू शकेल का?

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Před 2 lety +1

      तेच त्यांनी समजावून सांगितल आहे.
      व्याजदर (इंटरेस्ट रेट) व परतावा(रिटर्न) ह्यात गल्लत करू नका.
      ५.५६ हे द. सा. द. से असत म्हणजे दरसाल दर शेकडा.
      एक वर्ष तुझी १०० रुपये ठेवल्यावर किती मिळतील ह्याची किंमत म्हणजे व्याजदर (intrest rate)
      सरळ व्याजाच्या सूत्र वापरलं तर :
      सरळव्याज = (म. * द. * क)/१००
      म. = मुद्दल, द. = द सा द से व्याज दर, क. मुदत
      उदा.
      जर तुम्ही ती रक्कम सहाच महिने ठेवली तर व्याजदर तोच राहतो पण काळ कमी झाल्याने परतावा कमी होतो.
      समजा तुम्ही दोन वर्षासाठी ५% पैसे ठेवले तरी पण दर तितकाच राहतो पण व्याज मोजण्याच्या सूत्रात फक्त काळ वाढतो व परतावा जास्त मिळतो.

    • @shrinathflowerdecorators.572
      @shrinathflowerdecorators.572 Před 2 lety

      @@NavnathWagh21 🙏🙏

  • @kedarnathkhot5589
    @kedarnathkhot5589 Před 2 lety +2

    तुमची शिकवण्याची पद्धत खूपच अप्रतिम आहे हाडाच्या शिक्षिका आहात

  • @pravinagripaven8226
    @pravinagripaven8226 Před 2 lety +2

    सध्याच्या काळात मराठीतून एवढे सोप्या आणि साध्या भाषेत तुम्हाला पर्याय नाही मॅडम ...काय भारी शिकवता 👍👍

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 Před 2 lety +7

    RBI Account उघडले परंतु त्यात Biding करावे लागते असे दिसते आहे ते काय आहे, गुंतवणूक कशी करायची याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

  • @electric2710
    @electric2710 Před 13 dny

    ताई 91 Day मध्ये 5.56% परतावा आहे
    आणि 364 Day मध्ये 6.23% परतावा आहे मग त्या पेक्षा आपण वर्षातून
    91 Day चे तीन टर्न केले तर 5.56% x 3
    म्हणजे एक रकम 364 Day ठेवण्या पेक्षा तीच रक्कम 3 वेळा ठेवुन त्या त्या रक्कमेचा 3 वेळा परतावा मिळवु शकतो

  • @user_yasho_0009
    @user_yasho_0009 Před 2 lety +2

    मला तुमचे व्हिडिओ नेहमीच आवडतात. माहितीपूर्ण आहेतच पण, छान पुणेरी बोलण... ऐकायला बर वाटत.😊 धन्यवाद!

  • @ashutoshkatore2425
    @ashutoshkatore2425 Před rokem +1

    मॅडम तुम्ही मराठीत सगळे vedio बनवता आहे हे खूप कौतुकास्पद आहे. मॅडम माझे प्रश्न असे आहे की
    SIP मध्ये गुंतवलेले पैसे जर आपण १० वर्षा साठी गुंतवले असतील तर १० वर्ष पूर्ण झाल्यावर आपण त्याची मुदत वाढवून १५ किंवा २० वर्ष करू शकतो का?
    आणि जर महिन्याला १००० rs ची SIP सुरू केली असेल तर त्यात कधी कधी २००० किंवा ५००० rs टाकू शकतोका?
    धन्यवाद.....🙏

  • @chetanghadge725
    @chetanghadge725 Před 2 lety

    खुप दिवसापासून शेयर मार्केट साठी एक मराठी चांगला चॅनेल शोधत होतो ती ईच्छा पूर्ण झाली
    धन्यवाद .........

  • @girishadkar8142
    @girishadkar8142 Před rokem +2

    It be more useful to add inflation calculation give information about the right returns to layman investors. Why only goodies are discussed?

  • @prashant4501
    @prashant4501 Před rokem +1

    मॅडम मी तुमचे हे व्हिडिओ खूप लेट बघितले आहेत.पण जेव्हा पासून बघण्यासाठी सुरुवात केली आहे तेव्हापासून टाइम मिळेल तसे व्हिडिओ बघत आहे.माझा काहीतरी फायदा होईल ही अपेक्षा करतो.
    प्रश्न 1) किती समजा माझ्याकडे 100000 रुपये आहेत तर ते डब्बल करण्यासाठी बँकेत 10 वर्षाचा कालावधी लागतो.तुम्ही मला सांगू शकता का की हे त्यापेक्षा कमी वर्षा मध्ये कुठे पैसे गुंतून पैसे डबल होत असतील.
    2) fd पेक्षा t-bill चांगलं आहे पण ऑनलाईन अकाउंट काढता येत नाही तर बँक मध्ये किव्हा नेट कॅफे मध्ये अकाउंट काढू शकतो का.

  • @mayuripatil3770
    @mayuripatil3770 Před 2 lety +2

    मॅडम स्टॉक मार्केट चे कोर्स मराठीत चालू करा plz

  • @pratimajadhav9720
    @pratimajadhav9720 Před 2 lety +4

    खूप खूप धन्यवाद!! As always... Simple yet interesting...!!
    T-bill baddal curiosity nirman kelya baddal thanks!!
    🙏🏻

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Před 2 lety

      धन्यवाद 😊

    • @sumittandulkar4858
      @sumittandulkar4858 Před 2 lety +1

      @@CARachanaRanadeMarathi मैडम खरच इतक्या easily T - bills मिळतात का, मी अस एकलय की RBI चे एम्प्लोयीच हे सगळे T - bills स्वताला अलॉट करुण घेतात

  • @medicinelover5768
    @medicinelover5768 Před rokem +1

    Thank you

  • @mangeshmulik2435
    @mangeshmulik2435 Před rokem

    अशा प्रकारे समाजाची सेवा करावी त्यातून समाजाला योग्य ती दिशा मिळेल व त्यांचे आर्थिक गणित उलगडेल

  • @bhaveshshelar2076
    @bhaveshshelar2076 Před 2 lety +1

    तुमचे जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत
    प्रत्येक शनिवारी ही सीरिज आणि CZcams द्वारे तुमचे इतके प्रयत्न आम्हाला साक्षर करण्या करिता thanks a lot mam for all your efforts and lots of love 😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sagars9507
    @sagars9507 Před rokem

    मराठी पाउल पडते पुढे.., khup aanand Hoto itke Sundar Marathi madhe samjaaun sangtana tumhi, kharch tumche videos बघून मराठी माणूस शेअरमार्केट मध्ये नक्कीच प्रगती करेल..

  • @chandrasenchaudhari9857

    मॅडम नमस्कार,
    पहिल्या प्रश्नाचे उत्तर गोल गोल दिले, मुद्दा स्पष्ट झाला नाही.
    पहिला व दुसरा व्हिडीओ सलग पाहिल्यावर लक्षात आले एकतर तुमचा पहिला व्हिडीओ चुकीचा होता किंवा दुसरा व्हिडीओ चुकिचा आहे.
    पहिल्या व्हिडीओ मधे आपण सांगितले FD पेक्षा T bill मधे जास्त परतावा मिळतो पण तुम्ही दाखवलेले परतावा दर हे तर अनेक बँकांइतकेच व्याजदर आहेत.
    कदाचित T bill वर मिळणारा परतावा आणि FD वर बँकेकडून मिळणारे व्याज हे दोन्ही RBI कंट्रोल करत असल्यामुळे असे होत असावे.
    पहिल्या व्हिडीओत तुम्ही स्पष्ट सांगितले आहे की T bill मधे 91 दिवसांची गुंतवणूक केल्यास 5.56 % एवढा परतावा मिळतो, त्यावेळी तुम्ही वार्षिक परतावा वगैरे शब्द वापरले नव्हते.
    पहिल्या व्हिडीओ मधील तुमच्या स्टेटमेंटचा अर्थ असा निघतो की,जर मी 91 दिवसांसाठी 9,444 रुपयांची T bill मधे गुंतवणूक केली तर मला 5.56% रेट प्रमाणे 92 व्या दिवशी 10,000 रुपये मिळायलाच हवे.
    अशाच प्रकारे 91 + 91 + 91 + 91 = 364 दिवसात चार वेळा गुंतवणूक पुन्हा पुन्हा केली तर चार वेळा 5.56% परतावा मिळायलाच पाहिजे म्हणजेच एकुण 22.24 % परतावा.
    जर असा परतावा मिळणार नसेल तर 91 दिवसांसाठी 1.5 % परतावा मिळतो असे तुम्ही पहिल्या व्हिडीओ मधे सांगितले पाहिजे होते, तिथे तुम्ही चूक केली असे मला वाटते.

  • @asifkokane763
    @asifkokane763 Před rokem

    मॅडम तुमची समजवन्याची पद्धत खूप सोपी आणि छान आहे.....God bless you

  • @naveengoel6016
    @naveengoel6016 Před rokem +1

    I can not understand a single thing in marathi but loved this language

  • @shraddhakolwankar8059

    नमस्कार मॅडम शेअर मार्केट संबंधी इतक्या सोप्या मराठी भाषेत विश्लेषण करून सांगणारा आपला पहिलाच व्हिडिओ असावा असं वाटतं अगदी आवर्जून आपला व्हिडिओ पाहते असेच नवनवीन व्हिडिओ टाकत रहा युट्युब वर अतिशय सुंदर आणि छान

  • @bhalchandrakarankal6596
    @bhalchandrakarankal6596 Před 2 lety +1

    मँडम आपन मराठी माणसाला पुढे आणण्यासाठी जो उपक्रम हाती घेतलाय त्या बद्दल तुमचे आभार. Q.1) बँकेत fd किंवा t-bill करण्यापेक्षा त्याच बँकेचे share घेणे योग्य ठरेल का ? Q.2) बँकविषयी तर समजले पण स्टॉक मार्केट हा लवकर न समजणार आणी न संपणारा विषय आहे तर तो कसा समजायचा ?

  • @amarnathgodase2190
    @amarnathgodase2190 Před 2 lety

    रचना मॅडम मी सर्वसाधारण कामगार आहे😇
    मी महिन्याला 3000 ते 4000 रुपये बचत करू शकतो पण मला 20 वर्षा नंतर 1 कोटी रुपये करायचेत मग मी काय करू शकतो. आणि LIC premium भरतोय. त्याच्या पेक्षा मी LIC premium च्या ऐवजी shears मध्ये गुंतवले तर कस होइल....?आणि आणखी एक
    2 शेअर मार्केट कधी पडणार आहे हे आपण आधी माहिती करून घेऊ शकतो का?आणि घेत असेल तर कस?
    आणि please जमल तर answer nakki dya....😇

  • @sagarsalunkhe9420
    @sagarsalunkhe9420 Před 2 lety +1

    खूप नवीन नवीन शिकायला मिळते मॅडम तुमच्याकडून खूप खूप धन्यवाद मी पुढच्या शनिवारची वाट पाहत असतो नेहमीच नवीन व्हिडिओ वेटिंग थोडं कमी करा

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Před 2 lety

      धन्यवाद.. तुमचा अभिप्राय देत जा 😊

  • @rohanbakalkar6669
    @rohanbakalkar6669 Před rokem

    ताई ₹.50000/- जर मी एका वर्षासाठी गुंतवले तर पुढच्या वेळी मला पुन्हा एकदा ₹.50000/- वर्षासाठी गुंतवू शकतो की त्याच्या पेक्षा जास्त गुंतवावे लागतील

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Před 2 lety +5

    Mutual fund मध्ये गूंतवणूक करताना डायरेक्ट ग्रोथ प्लॅन घेतला तर आणि दिर्घकाळ पर्यंत गुँतवणूख ठैवली तर अधिक किफायतशीर ठरते. आपण सहमत आहात का?

  • @tusharvandhekar9182
    @tusharvandhekar9182 Před 2 lety

    ताई अतिशय सध्या, सोप्या पध्दतीने शिकवता...खरच खूप खूप धन्यवाद...माझा छोटा प्रश्न आहे एलआयसी बेस्ट की, म्युचल फंड..?
    -------
    कसं जमतं पुणेकरांना एवढ्या सोप्या भाषेत शिकायला....?

  • @rameshsonawane8404
    @rameshsonawane8404 Před 2 lety

    नमस्कार रचना मॅडम,
    🙏
    आम्हा मराठी गुंतवूकदारांसाठी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे.
    मी तुमच्या आणि प्रांजल काम्रा यांच्या अनेक व्हिडिओ करोना काळात पाहिल्या आणि मी स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यास दिड वर्षांपूरवी सुरुवात केली.
    आपणही पुणेकर आहात याचा रास्त अभिमान वाटतो. असेच बहुमूल्य मार्गदर्शन लाभो हीच अपेक्षा.
    धन्यवाद.
    🙏

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Před 2 lety

      धन्यवाद.
      असाच तुमचा अभिप्राय देत राहा.

  • @subhashraje5564
    @subhashraje5564 Před rokem +1

    T-bill मध्ये गुंतवणूक करण्याचा आजपर्यंत कधी विचारच केला नव्हता.खूप खूप आशिर्वाद. मी रिटायर्ड पेन्शन मिळवणारा माणूस आहे. मला वाटतं, तू मला योग्य मार्गदर्शन करुं शकशील. मी ई-मेल द्वारा संपर्क करु शकतो का? मला कळवल्यास आभारी

  • @vivekpatil7471
    @vivekpatil7471 Před rokem

    Mam tumcha video khup informative aahe.
    Mala 3 question aahet
    1) T bills madhe invest kase karayche?
    2)Without Dmat account t bills madhe invest karta yete ka?
    3) Annual, maintenance etc yache zero changes wale yache dmat account aahe ka?

  • @girishsagane7588
    @girishsagane7588 Před rokem +1

    you are excellent teacher/lecturer/professor more than that of C.A.

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 Před 2 lety

    खूप छान माहिती मिळते. रचना तुझ्या सारखी चांगली शिक्षिका सगळ्या शाळेत कॉलेज ला मिळो अशी देवाकडे प्रार्थना.
    तरीही रोज तुझे इंग्लिश व्हिडिओ बघायला मिळतात पण मराठी व्हिडिओ साठी आठवडाभर वाट बघावी लागते. ही गॅप जरा कमी झाली तर बरे होईल.
    आणि मागे म्हटल्यासारखे, तुझे शेअर मार्केट कोर्सेस चे इंग्लिश व्हिडिओज मराठीत डब करता आले तर अजून फायदा होईल मराठी माणसाला.
    पुढील व्हिडिओची आतुरता आणि त्यासाठी तुला शुभेच्छा 💐

  • @riyadeherkar6246
    @riyadeherkar6246 Před rokem

    खूप छान मॅडम. मराठी मधे माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  • @motivationvideoes2705
    @motivationvideoes2705 Před 2 lety

    Mam तुम्ही अगदी साध्या आणि सोप्प्या भाषेत लोकांना या जनतेला फायनान्स बद्दल सांगतात.त्या साठी धन्यवाद...अवघड विषय तुम्ही सोप्प्या रीतीने लोकांकडे सहजरित्या पाठवताय त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद..माझे नाव प्रशांत शिंदे ..

  • @rajendraahirekar2295
    @rajendraahirekar2295 Před 2 lety

    खूप छान ,माहितीपूर्ण व्हिडिओ व सुंदर सादरीकरण👌👌👌
    After retirement पैसे कुठे कुठे गुंतवावे(50 लाख ते 1 Cr पर्यंत)
    तसेच mutual fund SWP वर माहिती द्या.
    अजून एक सूचना (विनंती)आहे की आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये १ किंवा २ शेअर्स long term साठी सुचवावेत(large/mid/small cap)

  • @akhildipankar
    @akhildipankar Před 2 lety +1

    T bills madhe 100000/- wr 5560/- milnar ani tyat 30%tax cut zala tr 3900/- milnar

  • @investments_tips03
    @investments_tips03 Před 2 lety +1

    मॅडम तुम्ही आम्हाला स्टॉक मार्केट बद्दल संपूर्ण माहिती शिकवा
    1) options trading
    २ स्टॉक सिलेक्शन
    ३ चार्ट पॅटन अनीलेईस

  • @sandipkale6415
    @sandipkale6415 Před 2 lety

    मराठीमध्ये माहिती देऊन तुम्ही आपल्या मराठी बांधवांना अर्थ साक्षर करण्यासाठी मोलाची मदत करत आहात.धन्यवाद

  • @user-sw9dv8ee7m
    @user-sw9dv8ee7m Před 2 lety +2

    Suppose apn T bill madhe 91 days sathi money invest kel, mg punha next 91 days n punha 91 as kel tr interest jast milel. I don't think as krta Yael cause tyana pn parvdnar nai.. But you tell us as kai krta yet ka?

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Před 2 lety +1

      तेच त्यांनी समजावून सांगितल आहे.
      व्याजदर (इंटरेस्ट रेट) व परतावा(रिटर्न) ह्यात गल्लत करू नका.
      ५.५६ हे द. सा. द. से असत म्हणजे दरसाल दर शेकडा.
      एक वर्ष तुझी १०० रुपये ठेवल्यावर किती मिळतील ह्याची किंमत म्हणजे व्याजदर (intrest rate)
      सरळ व्याजाच्या सूत्र वापरलं तर :
      सरळव्याज = (म. * द. * क)/१००
      म. = मुद्दल, द. = द सा द से व्याज दर, क. मुदत
      उदा.
      जर तुम्ही ती रक्कम सहाच महिने ठेवली तर व्याजदर तोच राहतो पण काळ कमी झाल्याने परतावा कमी होतो.
      समजा तुम्ही दोन वर्षासाठी ५% पैसे ठेवले तरी पण दर तितकाच राहतो पण व्याज मोजण्याच्या सूत्रात फक्त काळ वाढतो व परतावा जास्त मिळतो.

  • @sakunte
    @sakunte Před 2 lety

    एक प्रश्र्न असा आहे की गुंतवणूक संबंधी काही समस्या उद्भवल्या तर कोणती ʻलोकल बॉडीʼ असते का? की जिथे आपण दाद मागू शकू? कारण ऑनलाईन समस्या सोडवणारे हात वर करण्यात पटाईत असतात.

  • @nehapatil5507
    @nehapatil5507 Před 2 lety +1

    Mam 91 days ni renew kart gelo for 1 year tar tyacha partava aaplyla around 2000 hoto aani 364 days sathi investment kele tar fakt around 600 example:(Rs. 10000)

    • @varshasathe9918
      @varshasathe9918 Před 2 lety

      Madam namaskar
      Mla SWP chi mahiti havi aahe
      Samja mla mahina 30000 have astil tar kiti aani kase guntavave lagtil aani guntavnukichya dusrya mahinya pasun gheta yetil ka

    • @anenthusiasticpunekar9439
      @anenthusiasticpunekar9439 Před 2 lety

      1:39 In 91 days 1.39% so Rs
      139. for 364 days 139*4=Rs.556. Tyapeksha 364 days che direct kele tar Rs.623 miltil on 10000 Rs investment

  • @BharatiJadhav-pz2cc
    @BharatiJadhav-pz2cc Před 6 měsíci

    Namskar madam tumhi ji Marathi bhashetun investment chi mahiti detayna ashi mahiti konich dili nvti Thanku madam sarv samanyasati khup molach karya kartay hat's off you mdam

  • @SGGROUP-sm3jl
    @SGGROUP-sm3jl Před 2 lety

    मॅम मला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची आहे पण मला शेअर घेताना
    जे ऑप्शन येतात त्या पैकी कोणकोणते ऑप्शन मध्ये शेअर घेयचे प्ली या बद्दल माहितीचा 1 व्हीडीओ बनवा
    हे ऑप्शन बाय करताना येतात
    1) NSE का BSE मधे घेयच
    2) Normal Order/Stop Loss/Robo Order हे काय आहे
    3) Limite / Market काय आसत
    4) Products Tipe म्हणजे काय Delivery/Margin/Intraday
    5) By Upto 4 Time Quantity With Zero* Intereste charch The First 30 Days याचा काय आर्थ आहे
    6) Validity = Day / Ioc म्हणजे काय
    स्वाॅरी मॅम प्रश्न थोडे जास्त आहेत पण मला समजल नाही म्हणून विचारतोय

  • @vinaykadam6990
    @vinaykadam6990 Před 2 lety +4

    मॅडम, आता life Insurance महत्वाचा आहे. पण LIC मध्ये Insurance करायचा कि, Private insurance कंपनी मध्ये करायचा ? जास्त फायदा कुठे आहे.... pls make a video

    • @sourabhkinekar1169
      @sourabhkinekar1169 Před 2 lety

      Post office madhe policy(POSTAL INSURANCE) kadha...Lic peksha jast paise militat...

    • @vaishnavik86
      @vaishnavik86 Před 2 lety

      Lic is bit costly
      Better to buy insurance in private banking

    • @sourabhkinekar1169
      @sourabhkinekar1169 Před 2 lety

      @@vaishnavik86 no postal Life insurance is better than all other policy

  • @avimango46
    @avimango46 Před rokem

    ट्रेझरी बिल ला मराठी शब्द सांगा! मस्त विडियो! यूट्यूब मधे गोड गोड बोलून आमचे ज्ञान वाढविण्यासाठी चा परतावा किती मिळतो

  • @sambhajishivajiraotamke2570

    SGB घेतलेले आहेत स्टेट बँकेतून. ते डिमॅट अकाउंट मध्ये कसं घ्यायचं????

  • @shaelzalke
    @shaelzalke Před 2 lety

    ताई, तुमचे videos खूप छान असतात... सरळ आणि सोप्या भाषेत, with examples.... मी तुमचे व्हिडिओ दर Sunday न विसरता पाहतो..
    माझा प्रश्न असा आहे की...
    Compounding interest असलेले काही आणखी scheme असेल तर नक्की सांगा ...

  • @mukeshkedare7010
    @mukeshkedare7010 Před 2 lety

    मॅडम तुम्ही खूप छान माहती सांगता धन्यवाद
    तसेच टेक्निकल analysis वर व्हिडियो बनवा प्लिज

  • @rohitbarate9804
    @rohitbarate9804 Před 2 lety

    मराठी पाऊल पढती पुढे. धन्यवाद मॅडम तुम्ही मराठी माणसांसाठी व्हिडिओ बनवता , मॅडम इन्ट्रा डे साठी कोणती स्ट्रॅटेजी वापरावी.

  • @adityagalgale2986
    @adityagalgale2986 Před 2 lety

    रचना मॅडम मला मंथली सिप विषयी जाणून घ्यायचे आहे !!! त्याचा विषयी सविस्तर माहिती मिळाली तर बरे होईल...!!! कोणत्या फंड मध्ये सिप investment केलेली चांगली हे पण मार्गदर्शन केले तर ते बरे होईल. प्लीज माहिती देऊन सहकार्य करा...!!! बाकी आपले व्हिडिओ नक्कीच मराठी माणसांना आणि विद्यार्थ्यांना खूप महत्वाचे असतात. त्या बद्दल आपले खूप खूप खूप आभार..!!! 🥰🙌🏻

  • @akhildesai2706
    @akhildesai2706 Před 2 lety +2

    I have one question…..suppose me khaat ughadla RBI madhe and me ek T bill ghetla for eg 20000 ch for 365 days. ani Mla te bill 19000 or 19500 la padla. Mg aata 365 days nantar jevha te Tbill mature hoil or validity complete hoil…..tevha maza saving bank account madhe 20000 yenar ka? Ki te RBI account madhe jama hotil? If zale tar te paise me maza saving bank account madhe transfer karun, withdraw karu shakto ka?

  • @lalitpatil7012
    @lalitpatil7012 Před rokem

    ताई आपल्या videos फार ज्ञान देणाऱ्या असतात. 👍 कृपया महिलांसाठी गुंतवणुकीवर video बनवा जसे ज्येष्ठ नागिकांसाठी व्याज दर जास्त असतो.तसा महीलां साठी पण सांगा... 🙏

  • @kumardhekane7
    @kumardhekane7 Před 2 lety

    धन्यवाद ताई गणपती बाप्पा मोर्या 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachinwankhedekar4224
    @sachinwankhedekar4224 Před 2 lety +3

    फार छान 👌

  • @poojab6104
    @poojab6104 Před 2 lety +1

    Can you please make a vedio on How to invest in t-bills in details....and thanks a lot for this wonderful information

  • @MrMayur123456789
    @MrMayur123456789 Před 2 lety

    आपल्या भाषेचा अभिमान बाळगत एवढी महत्त्वाची माहिती समजाऊन सांगितल्या बद्दल तुमचे कौतुक आणि आभार 🙏
    बारटक्के काकांचे प्रश्न भारी होते 🙏

  • @ranjeetrathod8656
    @ranjeetrathod8656 Před 2 lety

    नमस्कार 🙏
    आपले video पाहून shair market मध्ये पैसे गुंतवण्यासाठीचे धाडसं तर नक्कीच तयार झाले आहे. आपला मागचा video पाहून zhirodha चे account पण open केले आहे. मात्र आत्ता पुढे काय करायचे व कसे shairs घायचे किंवा विकायचे हे पण एकदा सांगितले असते तर बरं झालं असतं...

  • @vivekvishwad766
    @vivekvishwad766 Před 2 lety +1

    Maza ek prashna ahe ki Sadharan ekhada 25-30 madhla tarun taruni asel jyachi ki income 25k-30k asel ani tyane aplya Salary madhe kasha prakare investment karavi,RD madh kiti asavi FD madhe kiti asavi Shares madhe SIP madhe kashi ani kiti karavi ani Health insurance,life insurance, term insurance tasech kahi varshat lagnasathi Gold lagnar aseltr tyamadhe kashi karavi ki Gold bonds madhe karav andi lagn karaychr asel tr swatahach flat amhavach asa saddhya trend chalu ahe tr mg flat madhe kashi ani kiti karavi kai karun naye, jene karun portfolio, aayush balanced rahil ani yogya veli yogya goshti hotil

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 Před 2 lety

      ह्या चॅनल वर च्या सुरुवातीच्या व्हिडिओ नक्की पाहा

  • @manojjalihal3068
    @manojjalihal3068 Před 2 lety +1

    TREASARI बिल मधेय गुंतवणूक कशी करायचे ते सांगा. T-बिल चा गुंतावानुकीताला हा चांगला पर्याय तुम्ही दिलात ,पण ह्यात गुंतवणूक कशी करावी हे परत सांगा

    • @shanoonmenezes
      @shanoonmenezes Před rokem

      Rbi retail direct account or zerodha demat account

  • @yog1633
    @yog1633 Před 2 lety +2

    Which is best and safe investment for short short time ? ज्यात की सर्वसामान्य व्यक्तींनी पण इन्व्हेस्ट करायला पाहिजे. Thank❤️❤️

  • @reshmagosavi3561
    @reshmagosavi3561 Před rokem

    Mam khrach kup sundar explain kel aahe. Mala mutual fund madhe invest karayach aahe tar mala todi aajun information milel ka 😊

  • @virunaik6549
    @virunaik6549 Před rokem

    मॅडम तुमचे खुप खुप धन्यवाद तुम्ही मराठीत चॅनल कडल्याबदल.
    आमच्या सारख्या धोड्याना आता मराठीत समजेल.
    मॅडम मी १ महिन्यापाूनच ट्रेडिंग करायला सुरवात केली आहे मी महिन्याला ३ हजार गुंतुव शकतो आहे
    कृपया मार्गदर्शन करावे.

  • @neetazinje8230
    @neetazinje8230 Před 2 lety +1

    दि वेगवेगळ्या investment संदर्भातील महत्वाची माहिती देतेस. त्या बद्दल खरंच धन्यवाद..

  • @adwaitkhankhoje7942
    @adwaitkhankhoje7942 Před 2 lety

    वावा खूप खूप छान...... सरते शेवटी मॅडम ज्याची वाट बघत होतो ते झालं....मॅडम मराठीत आल्या रे........धन्यवाद मॅडम

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 Před rokem

    धन्यवाद अप्रतिम अभ्यास पूर्ण प्रेरणादायक सादरीकरण

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před rokem

    खुप छान माहिती समजावून देता ताई 🙏

  • @suhassharma8053
    @suhassharma8053 Před rokem +1

    Rachna you are doing a great job in making Marathi videos and explaining the importance of saving money and how to invests ? Marathi community have lot of money but they waste it on festivals party weddings travels and other unwanted things in life and after 60 they have hardly any savings ? I am sure after seeing your videos they will realise there mistake and start investment in mutual fund Bonds other instruments 🙏 please make more such video in Marathi and help million of Marathi come out of middle class and live like rich people thanks god bless you 🙏

  • @sagarbansode5028
    @sagarbansode5028 Před 2 lety

    प्रश्न क्रमांक-१ बचत खात्यामध्ये Auto sweep हा काय प्रकार आहे? याच्या बद्दल सविस्तर माहिती हवी होती.
    प्रश्न क्रमांक-२ CA कडे न जाता स्वतःचा आयकर भरणा कसा भरावा?
    प्रश्न क्रमांक -३ रचना ताई तूझ्या सारखा चांगला CA कसा निवडावा? जेणेकरून भविष्यात आमची फसवून होणार नाही आणि आम्हास योग्य ती दक्षता घेता येईल. 🙏

  • @MineGamerzofficial1500

    Rachana mam तुम्ही खूपच छान माहिती सांगतात.मी तुमचे video माझ्या भावाला पण send करते आणि friends la pn share करते. Mam तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे.

  • @chiragdamaniya8644
    @chiragdamaniya8644 Před rokem +5

    madam I got confused . I was invest in 91days tbill for trial purpose i invested Rs 10000 initially in with 2-3 days I got rs 137.95 in my bank a/c back now my question is should I get 10000 on maturity/ 10000+ int ?
    and thank you for giving us such a nice information

  • @mohinikakade5081
    @mohinikakade5081 Před 2 lety

    Thank you Archana, khup chan mahiti deta tumhi. sip investment var ek vedio banava hi vinanti. Tax saving sathi chya kuthalya investment yogya ahet tya releted mahiti sanga .

  • @parasshah7043
    @parasshah7043 Před 2 lety

    Madam, request you to please make one video in marathi on PPF with answer following questions :
    1. What is PPF
    2. What is the lock-in period
    3. What is the minimum and maximum amount that can be invested
    4. Any Tax benefits
    5. Rate of return
    6. Who can invest
    7. What if we are not able to make any investment in any year within lock-in period : for example I invest 1,50,000 every year. In 4th year I don't have money so invested only 10,000 - Any consequences ?
    8. Is maturity amount taxable
    9. Is interest earned taxable
    10. Can we avail loan against PPF
    11. Can there be partial withdrawal
    12. What if I started investing...Invested money may be till 6 years....There after not able to invest any money but did not withdraw till 15 years - any consequences ?
    13. Where to apply for PPF - Is post office the only option ?
    14. How to track PPF ? Pass book if any ?

  • @jalpeshchaudhari3482
    @jalpeshchaudhari3482 Před 2 lety

    नमस्कार ,
    तुम्ही फार छान समजावता.
    माझा प्रश्न आहे की, १) टी बिल्स मध्ये ९१ दिवसाचा परतावा जास्त आहे १८२,३६४ दिवसांपेक्षा,तर ९१ दिवसामध्ये पैसे गुंतवणूक केली तर सर्वोत्तम ठरेल का?
    २) जास्तीत जास्त किती टी बिल्स मध्ये गुंतवणूक करू शकतो?
    धन्यवाद 🙏

  • @jayshreedheple4309
    @jayshreedheple4309 Před 2 lety

    Thanku rachana ..tumhi marathitun video bnwta aahat ...yacha marathi mansala khupch fayda hoil ..he nkkich ..tumhi khup chhan kam krta aahat...all the best..sip ac bddl sanga..

  • @aparnabhide2725
    @aparnabhide2725 Před 2 lety +1

    इतकी महत्त्वपूर्ण माहिती share केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद रचनाजी 😀🌹 माझा एक प्रश्न होता , मूळ भारतीय नागरीक असलेले पण आता परदेशी नागरिकत्व घेतलेले लोक या T Bills मध्ये पैसे गुंतवू शकतात का ?

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Před 2 lety

      हो, परदेशी नागरिकत्व घेतलेले लोक T Bills मध्ये पैसे गुंतवू शकतात.

  • @VaibhavGhugari
    @VaibhavGhugari Před 2 lety

    ताई, आपण अतिशय सोप्या भाषेत सर्व सामान्य लोकांना कळेल अशा पध्दतीने माहिती देता त्याबद्दल कौतुक!
    ETF बद्दल माहिती हवी आहे.
    धन्यवाद

  • @rupeshmule1822
    @rupeshmule1822 Před 2 lety +1

    SIP वर व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करा मॅडम please 🙏🏻

  • @pratikpatilsactivitylog2199

    182 दिवसानंतर 6% मिळवण्यापेक्षा मी 91 दिवसांमध्ये 5% मिळवेन आणि maturity झाल्यावर परत 91 दिवसांसाठी टाकेन मग तर मला वार्षिक 20% मिळतील ना 😬