महिला सन्मान बचत पत्र खरंच फायदेशीर आहे का? | भाग - ४३ | CA Rachana Ranade

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 08. 2024

Komentáře • 484

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Před rokem +24

    आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी या कोर्सला नोंदणी करण्याकरिता या लिंक वर क्लिक करा:
    www.rachanaranade.com/courses/Mastering-Money-Management-63c7d31de4b00645150eae92

  • @meenadarvatkar3703
    @meenadarvatkar3703 Před rokem +23

    तू खूप छान सांगते. मी 65 वयाची आहे. मला अशी मुलगी असती तर. 👌 👌 👌

  • @ashishchavan1921
    @ashishchavan1921 Před rokem +7

    आपली शिकविण्याची शैली खरंच कौतुकास्पद आहे मॅडम...💐💐💐

  • @vishakhapatil6919
    @vishakhapatil6919 Před rokem +1

    रचना प्राऊड ऑफ यू व्हेरी व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन...

  • @kritikakeni6872
    @kritikakeni6872 Před rokem +22

    Suvarna bachhat yojne baddal ek video banava madam manaje hi yojna kadhi work karate te.

  • @user-rs5qg1pd2t
    @user-rs5qg1pd2t Před 2 dny

    खूप छान माहिती दिली ताई.

  • @aparnaathawale3903
    @aparnaathawale3903 Před rokem +2

    खूप छान सोप्या शब्दात सगळ्यांना कळेल अशी अोघवत्या शैलीत व गोड अावाजानी स्किम समजावून दिलीत अापण। 🙏🙏

  • @gaurav5544
    @gaurav5544 Před 6 měsíci

    मुस्कुराकर, दर्द भूलकर रिश्तों में बंद थी दुनिया सारी, हर पग को रोशन करने वाली, वो शक्ति है एक नारी.🙏🏻

  • @pramilabhujade7881
    @pramilabhujade7881 Před 3 měsíci

    Super information rachna madam

  • @pareshpatil7513
    @pareshpatil7513 Před měsícem

    छान समजावलत तुम्ही.👌 माहितीसाठी तुमचे आभार!

  • @cnpcnp-pr2ks
    @cnpcnp-pr2ks Před 8 měsíci

    सोपे करून समजेल अशा पद्धतीने मराठी भाषेत सांगायचं असे आपल्यातील सी ए मॅडम ला साध्या माणसाचा नमस्कार. 🙏

  • @varunscreation7552
    @varunscreation7552 Před 8 měsíci

    रचना मॅडम तुम्ही खूप सुंदर असं तुमचं लेक्चर आहे एक समाज प्रबोधनाचे काम तुमच्या हातून घडतंय खूप मोठी पुण्याई आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत

  • @namartachavan7856
    @namartachavan7856 Před 6 měsíci

    तुम्ही सगळ्या स्कीम खुप चांगल्या पद्धतीने समजून सांगता खुप खुप धन्यवाद ताई

  • @sangitapetkar24
    @sangitapetkar24 Před rokem

    तुमची सांगण्याची पध्दत आवडली लगेचच जे जिथ समजले नाही नेमके काय आहे पण तुम्हाला सलाम स्त्रीशक्ती महिला गोंधळलेल्या अवस्थेत असतात.महीती अपुरी असते घरातील महिला ना तुमच्या सारख्या स्त्री ची आवश्यकता आहे म्हणजे योग्य गुंतवणूक करता येईल आम्हाला

  • @meenakshigole6643
    @meenakshigole6643 Před 10 měsíci

    तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता ते आवडत

  • @gajendrachindhe2980
    @gajendrachindhe2980 Před rokem +1

    खूपच छान स्पष्टीकरण. असेच RD बद्दल व SGB बद्दल पण माहिती द्या मॅडम

  • @surbhisateliwar
    @surbhisateliwar Před 22 dny

    धन्यवाद रचना मॅडम ❤🙏

  • @sunitagopale6645
    @sunitagopale6645 Před rokem +1

    मराठी बांधवांसाठी योग्य मार्गदर्शक आहात तुम्ही❤❤

  • @pratibhakulkarni7240
    @pratibhakulkarni7240 Před rokem

    खुप खुप छान महीला सन्मान पत्र मी पैसे गुंतवणारच रचना ताई💐😊👍

  • @anaghaasolkar9135
    @anaghaasolkar9135 Před rokem +1

    मॅडम खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद. महिलांसाठी आणखीन काही चांगल्या योजना असतील तर माहिती मिळेल का

  • @CGKRAM8018
    @CGKRAM8018 Před 8 měsíci +1

    🙏🏽 परिपूर्ण माहिती पोहोचवण्यासाठी तुमचे धन्यवाद, मैडम. ❤ 👌🏽

  • @abhijeetmali6859
    @abhijeetmali6859 Před 11 měsíci +2

    Khupach soppya bhashet sangitals rachana di

  • @swatinirgudkar3323
    @swatinirgudkar3323 Před 5 měsíci

    मी या योजनेचा फॉर्म आणला.पण योजने बद्दल नीट माहिती मिळाली नव्हती.म्हणून अजून फॉर्म भरला नव्हता.पण तुमचा व्हिडिओ मुळे अगदी नीट माहिती मिळाली आणि सगळ्या शंका पण दूर झाल्या.खूप खूप धन्यवाद 😊

  • @shatrughnatole3304
    @shatrughnatole3304 Před 8 měsíci

    खूप छान आणि महत्वाची माहिती सांगितली मॅडम तुम्ही, आणि प्रत्येक विडिओ मध्ये तुम्ही जी उदाहरणे देता ना अगदी सध्या माणसांना सुद्धा समजेल.
    तुमचे विडिओ पाहून नक्कीच गुंतवणुक क्षेत्रात मराठी माणूस क्रांती करणार, तुमचा हा चॅनल कायम स्वरूपी असाच चालू राहो हि विनंती.

  • @naushabahunnargi4022
    @naushabahunnargi4022 Před rokem +2

    Thank you बेटा कालच मी आमच्या वहिनी ची महिला सममान पत्र मध्ये गुंतूनुक केली .बँक ने माहिती दिली पण तुम्ही दिलेली माहिती एकदम clear समजली thank you so much.

    • @jayhind9456
      @jayhind9456 Před rokem

      Sir kontya Bank madhe keli.. Ani Paise kiti takale tumhi survatila

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 Před 10 měsíci

    किती सोपे करून सांगितले हुशार मुलगी 🎉🎉

  • @vrindachandorkar9073
    @vrindachandorkar9073 Před rokem +4

    खूप छान explain केलें 👌 thank you

  • @nayanpune4971
    @nayanpune4971 Před rokem +3

    There should not be any tax on such investments. The main object is to save money as the name suggest

  • @Happiness394
    @Happiness394 Před rokem +6

    *तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता...* ❤
    *मला या "योजने" बद्दल proper in details information हवी होती...Thank you soooooo much* 🙏😊

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Před rokem

      धन्यवाद! असाच अभिप्राय देत राहा 😇

  • @VibhaKarnataki-mw6vt
    @VibhaKarnataki-mw6vt Před 6 měsíci +1

    Kitti sundar samajaun detes mast

  • @anaghabivalkar4676
    @anaghabivalkar4676 Před rokem +1

    धन्यवाद मॅडम,
    व्हिडिओ खूपच सोप्या आणि सहज भाषेत आहे म्हणून पूर्ण कळला.
    आता तुमचे mutual funds che video बघून ते पण समजून घेणार आहे.

  • @DhanrajPopalghat
    @DhanrajPopalghat Před rokem +1

    CA Rachna मॅडम आपण खरंच महान कार्य करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे. खूपच माहितीपूर्ण video आहे हा सुद्धा. पण मला एका ठिकाणी थोडी संदिग्धता वाटली ती म्हणजे त्रैमासिक व्याजाच्या बाबतीत. आपण असे सांगितले की प्रत्येक 3 महिन्याला 7.71% या प्रमाणे आधीच्या संपूर्ण रकमेवर व्याज मिळेल ते संपूर्ण 7.71 टक्के आहे की 7.71/4 आहे यावर जरा शंका आहे त्याचं समाधान करा❤

  • @kavitashinde930
    @kavitashinde930 Před 6 měsíci

    खूप छान आणि सोप्या भाषेत समजावले मॅडम .धन्यवाद

  • @vaishalimore5549
    @vaishalimore5549 Před 10 měsíci

    Yak Nor video astat madam tumche....khupch 🙏🏻🙏🏻informative useful 👍👍video aahet 👍

  • @urmilaraole9430
    @urmilaraole9430 Před rokem +2

    खूपच छान सांगतेस तू रचना मराठीतून असल्याने नीट लक्षात येते. धन्यवाद!
    माझे वय 65 आहे. मी पण गुंतवते महिला सन्मान बचत पत्रात .

  • @madhu7727
    @madhu7727 Před rokem

    खूप खूप धन्यवाद मॅडम आपण खूपच छान समजावून सांगितले आहे आणि सर्व शंका दूर झाल्या धन्यवाद

  • @nishajadhav557
    @nishajadhav557 Před rokem +1

    ❤ फारच सुंदर माहिती. धन्यवाद मॅडम

  • @vijayasalunkhe3080
    @vijayasalunkhe3080 Před 8 měsíci

    खुपचं छान माहिती रचना ताई 👌🏻👌🏻

  • @sangitakure4834
    @sangitakure4834 Před 8 měsíci

    Tula me madam nahi tr Tai ch bolen hakkane,tu खूपच छान सांगतेस,thanks

  • @sangitapetkar24
    @sangitapetkar24 Před rokem

    खुप खुप छान समजावून सांगितले आहे सांगण्याची कला खूप आवडली सुंदर अभ्यास झालेला आहे तुमचा मी उद्या काय करायचे विचारातच होते... तुम्ही आचानक समोर.. कारण अचानक समोर आले ते महीला सन्मान उद्या च रेडी आहे कारण मला आता ही समजले असं महीती अद्याप कोणताही पोस्ट आफीस मध्य नाही दिली व्हिडिओ धन्यवाद

  • @radhagovind1264
    @radhagovind1264 Před 8 měsíci

    Khup Chan mahiti dilat tai mi pn next month pasun ya scheme madhe peese bharatr

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 Před rokem

    खूप सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत तुम्ही सांगता. वास्तविक गुंतवणूक आणि Tax हे कीचकट विषय आहेत. धन्यवाद मॅडम.🙏🙏

  • @sakharammhandi6825
    @sakharammhandi6825 Před 5 měsíci

    Tu khup chyan mahiti detes 😊good luck😊

  • @kirtideshmukh9298
    @kirtideshmukh9298 Před 10 měsíci

    Explanation farach Chan mam .Tumchi samajavanyachi paddhat khup Chan sopi Ani sutsutit aahe.

  • @sushilsomani3447
    @sushilsomani3447 Před rokem +2

    Compare to index fund returns are very low. Does not match inflation rate.

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Před 9 měsíci

    तुम्ही खूप छान माहिती सांगत आहेत 👌👌👍💗💛

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 Před 4 měsíci

    खरंच सविस्तर आणि सोप्या भाषेत समजावून सांगणारा व्हिडिओ 🎉🎉 आणि फॉरवर्ड करते बरं का 😂😂❤❤

  • @madhurinavle6636
    @madhurinavle6636 Před rokem +7

    Sovereign gold bonds schime video banva mam 😊

  • @sureshkolekar4108
    @sureshkolekar4108 Před rokem +4

    Very nice explanation. Especially last comparison. Madam , definately ur videos r very useful for our Village women/ girls . I forward to Bachat gat. U r d best for Marathi manus - financial literacy. Almight give good health to serve mankind at large.

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 Před 9 měsíci +2

    Nice and very informative, nicely narrated by Rachna mam

  • @vandanachapolikar9171
    @vandanachapolikar9171 Před 10 měsíci

    Khup chan mahiti dili Marathi madhun ,Thanks Rachna Tai 👌🙏

  • @anuradhaborakhadikar8825

    खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद 🙏

  • @jayashrishimpi7502
    @jayashrishimpi7502 Před rokem

    Mam khup Chan samjaun sangtat ,kharech tumchya chanal mule khup help hote khup khup dhanywaad 🙏🙏

  • @smitamarathe2548
    @smitamarathe2548 Před rokem

    Khup chan mahiti sangitli rachana mam .tumchi samjavnyachi padhhat khup sundar ahe

  • @gayatrimhaske8757
    @gayatrimhaske8757 Před rokem

    Rachna tai thanks. Tumi khup mahilasathi kary kart ahe. Khup sunder schme samjaun sangitl.

  • @rupeshthorat286
    @rupeshthorat286 Před rokem

    उत्तम माहिती व समजण्याची योग्य पद्धत फक्त तुम्हालाच जमली रचना ताई,मी आतापर्यंत भरपूर CA students बघितलेत पण ते सगळे रोबोटिक समजावतात,आणि ते डोक्यात पण लवकर बसत नाही,,मी पण हा व्हिडिओ 15,20 सेकंद बघून निघून जाणार होतो पण तुमची समजवण्याची पद्धत बघून पूर्ण व्हिडिओ बघितला,अजून फायदेशीर माहिती देत चला,होतकरू गरीब मुली व महिलांना त्याचा लाभ होईल,,,धन्यवाद

  • @archanakshirsagar891
    @archanakshirsagar891 Před rokem +2

    Useful video ,Rachana mam

  • @sanjivanisalunkhe655
    @sanjivanisalunkhe655 Před 8 měsíci

    Tumhi khup chan samjaun sangta

  • @neetagawhankar6914
    @neetagawhankar6914 Před rokem

    खूप छान माहिती आणि ती सुद्धा अगदी सोप्या भाषेत, धन्यवाद मॅडम

  • @ashwininamdas5466
    @ashwininamdas5466 Před 5 měsíci

    Waaa tai sadhya ani sopya bhashet sangitle dhnyawad😊

  • @suryakantshinde07
    @suryakantshinde07 Před 9 měsíci

    व्वा.... Great CA with Teacher👌👍🙏

  • @user-hb4ph7we6j
    @user-hb4ph7we6j Před 9 měsíci

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मँम 🙏🙏🙏🙏

  • @kailasbhere
    @kailasbhere Před rokem

    Mam, khup chhan mahiti dili..... Purush sanman Patra ashi 1 skim pahije hoti..😊

  • @bapuraogholap3388
    @bapuraogholap3388 Před rokem +5

    Thank you so much ma'am for making video in Marathi ❤

  • @prarthanasurve3719
    @prarthanasurve3719 Před 8 měsíci

    खूप सुंदर माहिती दिलीत आपण. Thank u so much

  • @shobhapathrikar5382
    @shobhapathrikar5382 Před 10 měsíci

    Madum aapan khupach chhan va sopya padhtine samjaun sangtat thank you

  • @archanakadu2050
    @archanakadu2050 Před 11 měsíci

    खूप छान, सोप्या भाषेत माहिती सांगितली 🙏🙏

  • @sonalimahamuni1356
    @sonalimahamuni1356 Před 7 měsíci

    खूप छान रचना🙏

  • @sushmapatil5306
    @sushmapatil5306 Před 9 měsíci +1

    मस्त

  • @gayatridongare1483
    @gayatridongare1483 Před rokem +2

    I loved your videos Mam 😊. Your explaining very well in Marathi. Bcz of you all females are getting sharp in finance 😊😊😃😍🙏

  • @sachinphale5521
    @sachinphale5521 Před rokem +2

    आज चा विडिओ 1नंबर आहे 🙏

  • @vijayamudhale1741
    @vijayamudhale1741 Před rokem

    Thank you Khup chaan sadrikaran namaste ❤you

  • @rupalinetalkar4190
    @rupalinetalkar4190 Před 9 měsíci

    Khup chan tai kiti sopya bhashet tumi samjavta,,,.

  • @keshavlonker185
    @keshavlonker185 Před rokem

    Khup chan samjaun sangta .dhnywad

  • @viditaredij170
    @viditaredij170 Před 8 měsíci

    खुप छान माहिती दिलीस : धन्यवाद

  • @ujwalapandit2832
    @ujwalapandit2832 Před 9 měsíci

    खूप छान सांगितले 🙏

  • @user-cp1hf4fe8s
    @user-cp1hf4fe8s Před 9 měsíci +1

    Great Info Mam 🙏

  • @smitacholkar3597
    @smitacholkar3597 Před rokem

    खूप छान, सोप्या पद्धतीने सांगितले आहे, धन्यवाद

  • @anilshinde596
    @anilshinde596 Před 10 měsíci

    Rachana khup chan 👌

  • @sharadchavan3769
    @sharadchavan3769 Před rokem

    Thank you ma'am, खूप दिवसांच confussion दूर झाल ..

  • @vaishalivaval1804
    @vaishalivaval1804 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली, अशा विडिओ मुळे खूप काही शिकायला मिळते!😊

  • @Monali_sontakke_shelar

    Khup chhan maritime dili dhanyawaad

  • @user-ol1gb6cu1d
    @user-ol1gb6cu1d Před rokem +3

    Hi Rachnaji
    Recently fortunately got connected with you
    Really enjoying and getting educated
    Thanks for everything
    Kindly educate us for investments for our NRI children
    Regards and bless you

  • @diptishah9850
    @diptishah9850 Před rokem

    Kup saral & sopi bhasha👍

  • @vasudhakharade164
    @vasudhakharade164 Před 10 měsíci

    रचना presentation 👍🏻उत्तम आहे. मला फक्त रिटर्न्स (परतावा )आणि इंटरेस्ट (व्याज )यातला फरक नाही लक्षात आला प्लीज जरा सांगाल का..

  • @shridevishetty4260
    @shridevishetty4260 Před 8 měsíci

    खूपच छान माहिती मिळाली.

  • @anjalianil1684
    @anjalianil1684 Před rokem +1

    Thank u so much dear... Sarv doubts clear zale 👍

  • @vaishalichandorkar6545
    @vaishalichandorkar6545 Před 9 měsíci

    Mi guntavle pan int ch mahit navat , so Thank you

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 Před rokem +1

    मस्त विश्लेषण 👌💐

  • @vandanakitchenandfamily3509

    Very informative video ma'am thank you
    Ajun asech kami kaladhi aslele an Lavkar return milnare video shear Kara 🙏

  • @sagarsawant5746
    @sagarsawant5746 Před 8 měsíci

    Khup Khup chhan Mahiti Madam

  • @nalini.wankhade5780
    @nalini.wankhade5780 Před 11 měsíci

    खूप छान रचना mam

  • @subhashparab7351
    @subhashparab7351 Před rokem +1

    Madam, you are great, you are very good teacher thank you

  • @user-oe5lo7zi3i
    @user-oe5lo7zi3i Před 10 měsíci

    Khuup chaan mahiti

  • @namratarane2706
    @namratarane2706 Před 10 měsíci

    Khup chan rachana

  • @anishhode9072
    @anishhode9072 Před rokem

    Bhari

  • @charudattamhapankar381

    Uttam samajavanyachi padhat

  • @sudharmwale6809
    @sudharmwale6809 Před rokem

    Thank you so much madam! Khup Chan mahiti deli Mahali samman bachat badal

  • @umahalwe2808
    @umahalwe2808 Před rokem

    Khup chan sarv vedio bhagte
    Guntavnuk karayla madat hote

  • @ashakharade8202
    @ashakharade8202 Před 11 měsíci +1

    Greetings Mukund here,
    Stumbled upon your video after very long time.
    Nice to see you again after long time.
    As usual your videos are wonderful and informative.
    Keep up the wonderful work
    I wish you best in your future ventures
    Regards
    Mukund.