१९६२ सालाचा गंगावेश तालमीचा हत्ती सारखा पैलवान बबन तात्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024
  • १९६२ सालाचा गंगावेश तालमीचा वाघ पैलवान बबन दमामे
    #nrskranti #kolhapur #chhatrapatisambhajimaharaj #indianhistory #kushti #panhalafort #कुश्ती #wrestling #chhatrapatishivajimaharaj #hindkesari #marutimane #hindkesaribail #गणपती #hindkesariganapatiandhlekar देशी टार्झन_Deshi Tarzan_nrskranti_ #nrskranti #nrskranti #kushti #wrestling #कुश्ती #deshitarzan #pmnarendramodi #bharat #gomata #gopuja #rambhakt #ram #sikandershaikh #maharashtrakesari #hindkesari #monudahiya #warananagar #deshitarzan #vinaykore #kushti #maharashtrakesari #hindkesari #hindkesaribail #pailwansikandarshekh #sikandershekh

Komentáře • 46

  • @sachinborchate8285
    @sachinborchate8285 Před 3 měsíci +9

    सरळ आणि स्वच्छ बोलणे, चांगली मुलाखत दिली 👌👌👌

  • @ranjeetchavan430
    @ranjeetchavan430 Před 3 měsíci +16

    पैलवान कसा असावा ह्याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पैलवान बबन दमाने कुस्तीच्या इतिहासाच पुस्तकच जणू...सर्वगुण संपन्न

  • @sachinnavale1756
    @sachinnavale1756 Před 3 měsíci +5

    खूप छान मुलाखत झाली.....❤ जुनं ते सोनं मनतात असे पैलवान तात्या❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 Před 3 měsíci +8

    सर जुनी कुस्तीतील जाणते पैलवान अकणी हे शब्ध माहिती होणं म्हणजे नशीब समजायचं. एकामद्वितीय मुलाखत आणि माहिती पूर्ण दिली.

  • @shahajigaikwad3101
    @shahajigaikwad3101 Před 3 měsíci +3

    खुप खुश असणारे हे पैलवान आहेत . छान झाली मुलाखत

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Před 3 měsíci +5

    खुप छान ऐपीसोड आहे😊😊

  • @pranavpatil7830
    @pranavpatil7830 Před 3 měsíci +2

    Proud of you tatya Mama ❤💪🏻

  • @jamestivade890
    @jamestivade890 Před 2 měsíci +1

    अतिशय चांगली मुलाखत. खूप जुनी माहिती असणारा गुणी पहिलवान.कृपया त्यांचा पत्ता मला कळवा. माझे ते क्लासमेट.खूप आनंद झाला. तुम्ही ऐतिहासिक अन् खूप चांगले काम करत आहात.नमस्कार.

  • @user-gb2ed6gv6c
    @user-gb2ed6gv6c Před 3 měsíci +4

    ❤ लयभारी बबनतात्या ❤

  • @dhanajimohite2006
    @dhanajimohite2006 Před 22 dny +1

    मी एकदा हाथ टेकल्यावर.. न थांबता.. 1030 जोर मारलेत न थांबता... आज पण माझं वय 38 आहे 600-700 जोर मारतो.. मी..

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 Před 3 měsíci +1

    छान अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @DadasoKadam-yy4cr
    @DadasoKadam-yy4cr Před 4 dny

    दिनकर भोसले उप महाराष्ट् केसरी करवडी कराड यांची मूलाकत घ्यावी .

  • @vishalsalunkhe3863
    @vishalsalunkhe3863 Před 3 měsíci +2

    Nad khula ❤❤

  • @shubhampatil9741
    @shubhampatil9741 Před 3 měsíci +4

    सर पैलवान किशोर अवघडे सांगली यांची मुलाखत घ्या हिंदकेसरी स्पर्धा मध्ये मिडल आहे वजनी गटात

  • @sangramkshirsagar8680
    @sangramkshirsagar8680 Před 3 měsíci +5

    सर तूम्ही एक नंबर काम करताय

  • @sandeshlondhe
    @sandeshlondhe Před 3 měsíci +2

    आनंदी पैलवान Best

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 Před 3 měsíci +2

    आध्य ग्रंथ व मी स्वतः श्री गुरु सेवक असल्या कारणाने पंचम वेद श्रीगुरुचरित्र ग्रंथास स्मरून सांगतो मी सुद्धा वयाच्या 16 व्या वर्षी आमच्या सुर्वे कुटूंबीयांची मालकी असलेल्या दारुवाला पूल 469 सोमवार पेठ पुणे येथील सुर्वे वाडयातील माझ्या भावकी समोर 18 मिनिटात 358 जोर मारले आहेत शे दीडशे जोर दीडशे ते दोनशे बैठक तर मी मारत असे च परंतु हजार जोर मारणे दोन हजार बैठक मारणे तेही रोज आणि बाकी तालमीतील इतर व्यायाम नंतर पुन्हा लढत हे जरा अशक्य वाटतं आहे
    बाकी पैलवान दमामे बाबा जे बोलतात ते तर्क शस्त्र दृष्टीने बरोबर आहे त्याना आदराचा नमस्कार

  • @mithunsathe1302
    @mithunsathe1302 Před 3 měsíci +2

    पैलवान श्रीपती ठोंबरे वाटेगावकर यांची मुलाखत घ्या

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 Před 3 měsíci

    पैलवानांच्या गोष्टी ऐकुन खुप माहीती मिळतेत्यांचा अनुभव ऐकुन नांद जोपा ण्यास गुज गोष्टी मिळतात

  • @pramodkashid1571
    @pramodkashid1571 Před 3 měsíci +4

    मी एका दमात 570 जोर मारलेत

  • @kakasaheblohar5359
    @kakasaheblohar5359 Před 3 měsíci +1

    साहेब, वाटेगाव चे श्री श्रीपती ठोंबरे यांची ही एकदा मुलाखत घ्यावी, ही नम्र विनंती,,

  • @atuldtrainer8933
    @atuldtrainer8933 Před 9 dny

    सर पै, उत्तमराव पाटील आमणापूर पलुस तालीम यांची मुलाखत घ्या अनेक वेळा महाराष्ट्र champion हिद केसरी ऑल इंडिया ला मेडल आहे त्याचं

  • @abhijitpatil7324
    @abhijitpatil7324 Před 3 měsíci

    निरागस, निरपेक्ष, प्रांजल सोष्टवाणे पैलवान घडतो.माऊली

  • @amardeepmore347
    @amardeepmore347 Před 3 měsíci +2

    Kharach... Apratim kaam kartay saheb... Ashey pure lokaa aata baghhayla suddha bhetat nahi.... Yanna digital madhe video karun amar kelat tumhi

  • @sanjayghodke1696
    @sanjayghodke1696 Před 2 měsíci

    छान🙏👍👌

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Před 3 měsíci +1

    छान

  • @kiranshiudakar4317
    @kiranshiudakar4317 Před 2 měsíci +1

    पै संभाजी पाटील म्हाळुंगेकर डोक्यावर नारळ फोडतात ते यांची मुलाखत घ्या सर.

  • @shahajigaikwad3101
    @shahajigaikwad3101 Před 3 měsíci +1

    जुण्या पैलवतील रावसाहेब मगर यांची मुलाखत राहिलेली आहे ती जरा सविस्तर घ्यावी कारण ते पण व्यक्तिमत्त्व
    जबरदस्त आहे.ही विनंती

    • @NrsKranti
      @NrsKranti  Před 3 měsíci +1

      होय साहेब🎂

  • @user-xp5dh9kc4s
    @user-xp5dh9kc4s Před 3 měsíci

    कृष्णा काठ सदा ताट❤

  • @anilmane6207
    @anilmane6207 Před 3 měsíci +2

    सनगर सर,पहिली महिला महाराष्ट्र केसरी यांची मुलाखत घ्या.

  • @jamestivade890
    @jamestivade890 Před 2 měsíci +1

    इस्लामपूर मध्ये आम्ही क्लासमेट होतो. कृपया फोनेनुंबर आणि ऍड्रेस पाठवा ही विनंती.

  • @bapughadge70
    @bapughadge70 Před 3 měsíci +1

    सर तुमच्या या जेष्ठ वस्ताद पैलवानांच्या मुलाखतीतून नवोदित पैलवान ना चांगली प्रेरणा. मिळत आहे

  • @user-tf1vm6ck3k
    @user-tf1vm6ck3k Před 3 měsíci +1

    Dabal Maharashtra Kesari Lakshman vadar yanchyavr video kara

  • @rajumarve-belgaum9997
    @rajumarve-belgaum9997 Před 3 měsíci

    अगदी सुंदर माहिती मीळाली.
    मला एक सांगा खासबाग मैदानात जोती सावर्डे विरुध्द मारुती मानेंची कुस्ती झाली का विष्णू सावर्डे-मारुती माने ?
    बबन दमामे यांनी विष्णू सावर्डे-मारुती माने म्हटले म्हणून विचारलं.

    • @NrsKranti
      @NrsKranti  Před 3 měsíci

      जोतिराम सावर्डे हे मारुती माने यांच्या पेक्ष्या पुढचे पैलवान ते भारत भीम होतेत
      त्यांची आणि मारुती माने भाऊंची कुस्ती नाही झाली.

    • @rajumarve-belgaum9997
      @rajumarve-belgaum9997 Před 3 měsíci

      मला जेष्ठ कुस्ती शौकिनाने जोतिराम सावर्डे अस सांगितल होत.म्हणून विचारल.
      टोपाण्णा गोजगे बद्दल यांनी माहिती सांगितली.टोपाण्णा वारल्याच समजत.
      बेळगावमधेही बरेच पैलवान होते.धर्माजी येळ्ळूर, गोपाळ जूनेबेळगाव,परशराम सावगाव,रामू काकती,चिंतू गाडिकोप,चंबा मुत्नाळ,असे बरेच नामांकित पैलवान होते.त्यानंतर लक्ष्मण चिंगळे,नारायण कडोली,प्रकाश जूनेबेळगाव, भूजंग आंबेवाडी,सुरेश किणये,मालोजी यळ्ळूर,असे बरेचसे पैलवान होते.आता कमी झालेत.पण कुस्ती मैदानं बरीच होतात.येथील प्रसिद्ध आनंदवाडी आखाडा,रेसकोर्स मैदान.1977 साली सत्पाल,बिराजदार मामांची कुस्ती रेसकोर्स मैदानवर झाली होती.अनेक कुस्ती शौकिनानी त्यावेळेस पेपरची कात्रण कापून फोटो फ्रेम करुन ठेवली होती.

  • @SKamble8643
    @SKamble8643 Před 3 měsíci +2

    सलगर तू ओवर एक्टिंग करू नकोस😂😂😂😂😂😂😂😂

    • @NrsKranti
      @NrsKranti  Před 3 měsíci +1

      Tula jamnar naahi re tu tevda sudhar

    • @SKamble8643
      @SKamble8643 Před 3 měsíci

      प्रत्येक व्हिडिओत तुझ्या चेहऱ्याची ॲक्शन बघ.... नकली हाव भाव असतात तुझे चेहऱ्यावर😂😂😂😂😂😂😂😂😂😂 म्हणून बोललो तुला एक्टिंग करू नको😂😂😂

    • @sanjayghodke1696
      @sanjayghodke1696 Před 2 měsíci

      🙏

  • @bhappy7220
    @bhappy7220 Před 2 měsíci +1

    राष्ट्राला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड आहे हे वाक्य मनाला हलक करुण गेलं😢😢😢😢