कथा गरीब पैलवानाची_नामांकित पैलवान शामु उबाळे

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • कथा गरीब पैलवानाची_नामांकित पैलवान शामु उबाळे
    #nrskranti #kushti #wrestling #hindkesari #कुश्ती #kolhapur #chhatrapatisambhajimaharaj #maharashtrakesari #maharashtrakesari #chhatrapatishivajimaharaj #panhalafort #narayansangar #sangar #pailwan

Komentáře • 47

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 Před 7 měsíci +20

    डोळ्यातून पाणी माझ्या पण आलं गरिबी ऐकून नाही आजोबा 84 वर्ष्या चे झाले पण आपल्या आईच्या आठवणीने अजून पण भाऊक झाले सलाम आजोबा तुम्हाला

    • @MaheshMakhare-gf6yr
      @MaheshMakhare-gf6yr Před 3 měsíci +1

      सर तुमचे यूट्यूब वरील व्हिडिओ आवडीने बघतो जुन्या कुस्ती इतिहासावरील तुम्ही अनेक पैलवानांना मदत व पैलवानांचा इतिहास जगासमोर आणला अनेक जुन्या पैलवानांची ओळख नवीन पिढीसमोर मांडला कौतुक करावं तितकेच कमी वाटते येणाऱ्या पिढीला योग्य दिशा देण्याचं काम तुमच्या देवा सारख्या माणसाकडून होत आहे इच्छा आहे की अनेक महाराष्ट्रात मल्ल घडावा 🙏

  • @parajibharit6910
    @parajibharit6910 Před 2 měsíci +1

    ग्रेट पैलवान दादा मुलाकात. सर

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317 Před 18 dny +1

    15:54 हे मात्र खरे आहे

  • @subodhyerunkar8908
    @subodhyerunkar8908 Před 2 měsíci +1

    🙏

  • @dhirajtamke4826
    @dhirajtamke4826 Před 7 měsíci +10

    किती प्रामाणिक प्रयत्न आहे हा...❤️❤️ मी माझ्या आजोबाना कधी बघितल नाही पण असं वाटतय मी त्यांचाच बाजूला बसुन गप्पा मारतोय...❤❤
    मनापासून आदर तुमच्या या प्रयत्नाला 🙏🏻

  • @shankarchaudhari1620
    @shankarchaudhari1620 Před 3 měsíci +3

    आई बाप भाऊ यांच्या शिवाय पैहिलवान होऊ शकत नाही उबाळे दादाला आठवन आली रडले व सर तुमच्या पण डोळ्यात पाणी आले आम्ही पण गैहीवरलो ओमसाई

    • @NrsKranti
      @NrsKranti  Před 3 měsíci

      धन्यवाद सर..🙏

  • @anilmane6207
    @anilmane6207 Před 7 měsíci +8

    आई ती आई असते आईसारखी माया कुठे सुधा मिळणार नाही

  • @prasadsutar3811
    @prasadsutar3811 Před 7 měsíci +8

    आई आई असते आणि आई सारखं दुसरं कोणीच

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 Před 4 měsíci +3

    पैलवान वस्तात उबाळे यांच्या मुलाखती तुन बोलन्यातून खूप मार्गदर्शन मिळाले त्यांचे आईची आठवण काडतांना मला लडू आले खूपच भारी मुलाखत

    • @NrsKranti
      @NrsKranti  Před 4 měsíci +1

      हि साधी मानस आहेत साहेब यांना उजेडात आणण्याचे एक साध काम मी करत आहे.🙏

  • @amarpatil3918
    @amarpatil3918 Před 7 měsíci +9

    मोकळा ढाकळा पैलवान आजोबा

  • @user-vh7by7jy2s
    @user-vh7by7jy2s Před 6 měsíci +3

    नाद खुळा आहे उबाळे मामा चा

  • @drlaxmandhonde8640
    @drlaxmandhonde8640 Před 7 měsíci +4

    खूप छान प्रयत्न आहे sir.
    जय हिंद...

  • @aappashinde8317
    @aappashinde8317 Před 7 měsíci +1

    वाघ तो वाघच उबाळे वस्तादांच्या कारकीर्दीला सलाम
    👍👍

  • @nimishgharat7886
    @nimishgharat7886 Před měsícem

    Ya vayat pn vastad aaichya athvanine radtat ani ata vriddhashram bharat chalet🙏

  • @satishsatpute5141
    @satishsatpute5141 Před 7 měsíci +3

    Kitii bhole pana ahe ajobancha, lot of respect to mother and brother

  • @rajumahadik1338
    @rajumahadik1338 Před 7 měsíci +3

    आजोबा देह यष्टी वरून जबरदस्त पहेलवान होते हे स्पष्ट होतोय

  • @SachinPatil-dz6tl
    @SachinPatil-dz6tl Před 7 měsíci +5

    पैलवान मल्लू माळी आप्पाचीवाडी जवळ कुर्ली गावचे होते

  • @mahadevpatil4328
    @mahadevpatil4328 Před 7 měsíci +5

    Hind kesari Maruti Mane❤

  • @ankushpadghan693
    @ankushpadghan693 Před 4 měsíci +1

    याला म्हणतात उपकाराची जाणीव.

  • @shahajigaikwad3101
    @shahajigaikwad3101 Před 7 měsíci +4

    छान सर तुमचं अभिनंदन काय मुलाकात घेतली

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 Před 3 měsíci +1

    Khup Chan mulakat, Jay hind jay bharat

  • @rajeshtitarmare7261
    @rajeshtitarmare7261 Před 7 měsíci +2

    धन्य वह जनीं आई को कोडी कोडी दंडवत

  • @niketKadam
    @niketKadam Před 6 měsíci +1

    अप्रतिम मुलाखत

  • @abhijeetpatil1188
    @abhijeetpatil1188 Před 7 měsíci +2

    शिवाजी लोकरे यांची मुलाखत घ्या बिराजदार मामाच्या बर कुस्ती झाली आहे

    • @NrsKranti
      @NrsKranti  Před 7 měsíci

      फ़ोन नो दया त्यांचा

  • @uttamjakhalekar4203
    @uttamjakhalekar4203 Před 7 měsíci +2

    शामू उबाळे जातीवंत पैलवान

  • @ramchandrajog9081
    @ramchandrajog9081 Před 7 měsíci +3

    छान

  • @sunnymahadeshwar213
    @sunnymahadeshwar213 Před 7 měsíci

    सर मुलाखत तर एक नंबर च असते त्याच बरोबर त्या पैलवानांचे फोटो पण दाखवा कोल्हापूरातील कोहिनूर आहेत हि सगळे जुन्या काळातील पैलवान

  • @rameshnagarale6336
    @rameshnagarale6336 Před 7 měsíci +2

    Great episode sir

  • @vishwaspatil5369
    @vishwaspatil5369 Před 7 měsíci +2

    Great....

  • @rameshyewle1436
    @rameshyewle1436 Před 7 měsíci +1

    जुन्या पैलवानावर तुम्ही एक सर पुस्तक काढा

  • @pankajchavan5655
    @pankajchavan5655 Před 7 měsíci +1

    Atishay changli mahiti...❤❤❤

  • @yashawantkapade7993
    @yashawantkapade7993 Před 6 měsíci

    ज्यांची मुलाखत घेतली त्या पैलवानाला दाखवले नाही. पण जो मुलाखत घेतो आहे त्यालाच दाखवले आहे.......

  • @sachinkashidkashid3595
    @sachinkashidkashid3595 Před 7 měsíci +2

    Nice sir

  • @amrutgavade4853
    @amrutgavade4853 Před 7 měsíci +2

    👌👌👌👌

  • @sonuwalgude6097
    @sonuwalgude6097 Před 7 měsíci +1

    भाऊ लय भारी

  • @jitendrapatil6330
    @jitendrapatil6330 Před 7 měsíci +2

    Very very nice sar

  • @balasahebnaik5557
    @balasahebnaik5557 Před 6 měsíci

    Khup chan sir gret

  • @babludhanke9328
    @babludhanke9328 Před 7 měsíci +1

  • @santoshsargar6322
    @santoshsargar6322 Před 7 měsíci

    Great

  • @digamber6
    @digamber6 Před 7 měsíci

    Asy sadhi Mansa pehlwan hotat Ani ti pn namavant pehlwan hotat

  • @user-ph5ib6vl2y
    @user-ph5ib6vl2y Před 7 měsíci +2

    🎉🎉👍👍